हंबीरराव क्षीरसागर, गेल्या पाच वर्षापासून बारमही काकडी उत्पादन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • Greenfm90.4 sangli
    youtube channel link
    www.youtube.co....
    ग्रीन रेडिओ चे युट्युब चॅनेल तुमच्या मोबाईलवर आता ग्रीन एफएम कुठेही कधीही आजच सबस्क्राईब करा...

Комментарии • 135

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 года назад +42

    हंबीरराव नाही कामात खंबीर राव आहेत , सलाम 💐💐

  • @popatkorepkfarmsangli141
    @popatkorepkfarmsangli141 2 года назад +23

    जबरदस्त माहिती दिलेली आहे दोघांचे पण आभार🙏

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 2 месяца назад +3

    स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद

  • @satishkadam4245
    @satishkadam4245 2 года назад +7

    छान माहिती, अगदी मोजके प्रश्न पण सर्व महत्वपूर्ण 🙏👌👍

  • @vitthalkarche952
    @vitthalkarche952 2 года назад +3

    आपण खरोखरच खूप उपयोगी अशी माहिती दिलेली आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @PrakashPatil-my5tb
    @PrakashPatil-my5tb 2 года назад +4

    एकदम मस्त माहिती दिले मनापासुन आभार दोघांना

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 2 года назад +9

    सर औषध कुठली कुठला रोग आल्यावर वापरायची किंवा रोग येऊ नये म्हणून कुठली औषध येण्या आधी वापरायची एक ह्विडीओ बनवा..

  • @ManojKadam-pb3xw
    @ManojKadam-pb3xw 9 дней назад

    एकच नंबर साहेब

  • @radhapatil4124
    @radhapatil4124 2 года назад +2

    Khup Chan ahet Nethra Che product Amhi nehami lavato kakadi .

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 Год назад +3

    एक नंबर माहित आहे

  • @pradipshegokar2678
    @pradipshegokar2678 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली आहे सर मनापासुन आभार

  • @rajendrashirsath8634
    @rajendrashirsath8634 2 года назад +2

    खूपच छान माहिती दिलीत 👌👌👌🙏🙏

  • @mahendraambekar3701
    @mahendraambekar3701 2 года назад +7

    काकडी बियाणे रेट कळवा
    हंबीरराव यांचे अभिनंदन

  • @rushigaming01
    @rushigaming01 2 года назад +2

    एक नंबर मुलाखत...

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 года назад +8

    खूप सुंदर मेहनत घेतली की फळ मिळते शेती निष्ठा शेतकरी

  • @dhanajishid5460
    @dhanajishid5460 Год назад +2

    हंबीर राव काकडी उत्पादन, खूप खूप शान प्रगती
    सर तुमचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 2 года назад +48

    हंबीरराव तुम्ही एका सीझनमध्ये म्हणजे तीन ते चार महिन्यमहिन्या त पस्तीस गुंठ्याच्या पिकात 35 टन काकडी काढता काय मी आपल्याकडून उत्तराची अपेक्षा करतो

    • @rajendrapatil19-w6h
      @rajendrapatil19-w6h 9 месяцев назад +1

      Ho gunthyala 1 ton nighu shakte kakadi aramat

    • @Bharti-02f
      @Bharti-02f Месяц назад

      हो निघु शकते

  • @satish2558
    @satish2558 2 года назад +3

    Khup Chan mahiti dili 👌👍🏼

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Год назад +2

    Very useful good information provided by this video

  • @musamagdum3474
    @musamagdum3474 2 года назад +1

    शेतकरयांना फार उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद

  • @kantilalpatil1969
    @kantilalpatil1969 10 месяцев назад +1

    खूपच छान......🎉

  • @nitinkatorenkagro4260
    @nitinkatorenkagro4260 10 месяцев назад +2

    शाहीर बाबासाहेब देशमुख तुमच्याच गावचे आहेत ना

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse1967 2 года назад +16

    अशी खोटी माहिती घालून च शेतकऱ्यांची वाट लावली आहे

    • @yogeshchougule5082
      @yogeshchougule5082 2 года назад

      पत्ता फोन नवर दिला आहे ,, वाटेल ते बोलू नका

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Год назад

      @@yogeshchougule5082 u r ryt 👍

    • @SGN2024
      @SGN2024 Год назад +1

      कृपया काय खोटं आहे ते तुम्ही सांगा म्हणजे बाकीच्या शेतकर्‍यांना समजेल .

  • @swaramayiagrotourism2980
    @swaramayiagrotourism2980 Год назад +1

    दोन झाडांन मध्ये व लाईनी मध्ये किती अंतर ठेवायचे.

  • @girishbenake2627
    @girishbenake2627 2 года назад +1

    Tyani jya transport che nav ghetale... tyancha no bhetu shakato ka?

  • @dattatraychavan3553
    @dattatraychavan3553 2 года назад +6

    काकडी कोणती व्हाराईटी लावता

  • @narharipatil7976
    @narharipatil7976 Год назад +7

    एवढी खत आणि फवारणी दिली ना तर शेतकऱ्याला खरोखर आत्महत्या करायची पाळी येईल त्याच्या हातात घंटा पण उरणार नाही

  • @amarshitole8768
    @amarshitole8768 Год назад +2

    फोन का उचलत नाही

  • @changdevukirde6496
    @changdevukirde6496 2 года назад +2

    व्हाराईटि कोनती

  • @santoshvaidya9929
    @santoshvaidya9929 Год назад +1

    काकडीचा सिजन कोणता

  • @govindsakore5376
    @govindsakore5376 2 года назад +1

    काकडी किंग सलाम

  • @RajeshShingwa
    @RajeshShingwa 12 дней назад

    सर फवारणी कोणत्या करतात ते सांगा ना

  • @dnyanuborude3459
    @dnyanuborude3459 2 года назад +3

    मी पण काकडी करतो

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 года назад +8

    Simply superb!

  • @KailasGangurde-z1u
    @KailasGangurde-z1u Год назад

    Kakadi jalivar calel ka

  • @vinayakkadam2092
    @vinayakkadam2092 2 года назад +4

    मस्त माहिती मिळाली

  • @dilippawar9393
    @dilippawar9393 2 года назад +2

    नमस्कार हंबीरराव क्षिरसागर तुम्हाला शुभेच्छा व आभिनंदन

  • @vijaykate8028
    @vijaykate8028 6 месяцев назад

    पिका मागं पीक लगेच घेतात मग निमेटोड चे नियोजन कसं करतात

  • @umeshmenaria3472
    @umeshmenaria3472 Год назад +2

    Ret bhi acha milta he wo English Cucumber

  • @amolbobade1476
    @amolbobade1476 2 месяца назад

    ❤❤❤ 1no

  • @sampatrakshe104
    @sampatrakshe104 Месяц назад

    तार काठी कशी बांधावी तार कशी ओढावी कशी

  • @Rupalidhumal__
    @Rupalidhumal__ Год назад

    Khupch chhan

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 9 месяцев назад

    Good mahiti, 🙏🙏🙏🙏

  • @rajeshravte803
    @rajeshravte803 Год назад +1

    बीयानाच,, नाव, काय आहे

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 2 года назад +2

    Good.

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 года назад +2

    साहेब,हिवाळ्यात थंडीमुळे काकडी वेल वाढीवर परिणाम होतो,अश्यावेळी काय काळजी घ्यावी लागते ?

    • @yogeshchougule5082
      @yogeshchougule5082 2 года назад

      नबर दिला आहे शेतकऱ्याचा

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 Год назад +8

    5 जनावरांचा चारा 10 गुंठ्यांत का....रोज एकच ऊस एकाच जनावराला टाकला का काय?
    जरा खरी माहिती द्यावी शेतकऱ्यांना ...तुमच्या सारख्यांकडून प्रेरणा घेवून शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येईल

  • @varashabarahate
    @varashabarahate Год назад +1

    Hambirrarav kakdiwar kiti jamin ghetli

  • @narendrapokle4224
    @narendrapokle4224 11 месяцев назад

    Saheb mala 8 divasat kakadi lavayachi aahe chalel ka?

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 Год назад +1

    Kakdi king bhau
    Thafa Maru naka aamhi pan kakadi
    Lagwad kartoy
    Aata kakdi la bhav aahe
    Sat rupay kilo kharch pan vashul
    Hot nahi

  • @sandeshshinde2508
    @sandeshshinde2508 Год назад

    सलाम ब्रँड शेतकरी

  • @djakproduction8629
    @djakproduction8629 9 месяцев назад

    Very good sir

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 2 года назад +1

    1 nO sir

  • @madhukargiri7348
    @madhukargiri7348 2 года назад +1

    Very nice pic 👍

  • @yogeshbhise8991
    @yogeshbhise8991 2 года назад +2

    काकडी ला फळ माशीचा प्रादुर्भाव होतो का ? झाल्यास काय ऊपाय योजना करता ?

  • @balasahebkale904
    @balasahebkale904 6 месяцев назад

    Nice

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx Год назад +1

    Aalavvni mhanje Kay

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 Год назад

    अभिनंदन भाऊ

  • @arunfadtare7123
    @arunfadtare7123 Год назад +1

    खूप खूप आभार

  • @AbhijeetWagh-mi2zz
    @AbhijeetWagh-mi2zz 11 месяцев назад

    Kdk

  • @rajaramdhamale8896
    @rajaramdhamale8896 2 года назад

    नादच खूळा

  • @dnyanuborude3459
    @dnyanuborude3459 2 года назад +13

    वर्षात ४ पीक ,😄😄काय कानात बिड्या आहे का भाऊ
    कोणी पण हेच करेल हिवाळ्यात१५ जानेवारी पर्यंत बी उगतच नाही काय पण फेकू नका

  • @arunpekhale3225
    @arunpekhale3225 12 дней назад +1

    40 ते 45 दिवसांनी काकडी चालु होते 30 दिवसांनी कोती पण काकडी चालु होत नाही सर तुम्ही खोटे बोलत आहात शेतकऱ्याला फसवणूक करू नका

  • @chandarlalake9108
    @chandarlalake9108 2 года назад +1

    🙏🙏 काकडी वरती जी माशी टुश मारते तर माशीचे नियोजन कसे करता काय औषध मारता प्लीज जरा सांगाल का

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 Год назад

    1 number

  • @ajaytawale5827
    @ajaytawale5827 2 года назад +18

    असली खोटी माहिती सांगून शेतकरयांना फसवू नका

    • @sharadbhalekar8780
      @sharadbhalekar8780 Год назад

      हंबीरराव खोटी माहिती देऊ नका

    • @sharadbhalekar8780
      @sharadbhalekar8780 Год назад

      तुमची काकडी दुबईला विका

    • @SGN2024
      @SGN2024 Год назад +2

      काय खोटं आहे ते सांगा म्हणजे बाकीच्या शेतकर्‍यांना कळेल.

    • @SGN2024
      @SGN2024 Год назад +1

      काय खोटं आहे ते सांगा म्हणजे बाकीच्या शेतकर्‍यांना कळेल.

    • @sharadmuley5801
      @sharadmuley5801 Год назад

      ३० दिवसात काकडी चालू होत नाही

  • @insuranceadviser8318
    @insuranceadviser8318 2 года назад

    तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता का तुमच्याकडे यायचे म्हटले तर मार्ग कोणता सांगाल का.

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 7 месяцев назад

    🙏🙏

  • @manoharhole9822
    @manoharhole9822 2 года назад +3

    No.1

  • @niketankolekar5415
    @niketankolekar5415 2 года назад

    Bandani kiti divsanikaravi lagte

  • @pandurangthorat1315
    @pandurangthorat1315 2 года назад +2

    वा सुंदर 👌🏻सबस्काईबर झालो आता मी तुमचा दाखवा आणखीन नवनवीन 😀😍

  • @annasahebmagdum6625
    @annasahebmagdum6625 Год назад

    एकूण पाहून खरच वर्ष भर काकडी कमाल की किमया

  • @jagdishthorat6937
    @jagdishthorat6937 2 года назад +1

    सलाम सर

  • @rahulsalgar1073
    @rahulsalgar1073 2 года назад +1

    मस्त 👌👌👌👌

  • @dnyandevtakavane838
    @dnyandevtakavane838 Год назад

    पीक फेरपालट न करता हे शक्य होते का ?

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 8 месяцев назад

    निम्याटोड चे प्रमाण आमच्या जास्त आहे

  • @umeshmenaria3472
    @umeshmenaria3472 Год назад

    Great

  • @dattatraychavan3553
    @dattatraychavan3553 2 года назад

    Great Sir

  • @SandeepWavare-i8r
    @SandeepWavare-i8r Год назад

    कूप सान काकडी

  • @AgricultureIND
    @AgricultureIND 17 дней назад

    नेत्रा ची आकांशा काकडी ब्रँड आहे...

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 Год назад

    Dhayanvad🇮🇳🇮🇳🇮🇳👍

  • @govindkorde2055
    @govindkorde2055 7 месяцев назад

    काका तुम्ही धुके मध्ये होणारी मिडकुझ त्यावर काय उपाययोजना करता

  • @bhanudasbelekar9890
    @bhanudasbelekar9890 2 месяца назад

    Bhau no. Dit dya tumhi call karun Baga kuth lagto tar

  • @yogeshshewale8348
    @yogeshshewale8348 Год назад

    फोन नाही उचलत

  • @sandipjagtap4901
    @sandipjagtap4901 Год назад +2

    सर वेलवर्गीय पीकावर परत एकदा वेलवर्गीय पीक घेतले तर ते चांगले येत नाही मग तुम्ही काय करता त्यासाठी हे सांगा

  • @anilmunde7504
    @anilmunde7504 Год назад

    भाऊ आपल्या कानडीतून फक्त रसायन पोटात जातात

  • @aradhanabhagwat5745
    @aradhanabhagwat5745 9 месяцев назад +1

    हा फेक विडिओ आहे भाऊ फोनच उचलत नाही

  • @sunilbabar2085
    @sunilbabar2085 2 года назад

    Hi

  • @suryakantkapse9805
    @suryakantkapse9805 Год назад

    छान

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 Год назад

    सर या काकडी त कडू काकडी पण येतात ते कडू काकडी येवू नये साठी काय उपाय आहे

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Год назад

    जे.शेतकरी.बंधू.याना.नावे.ठेवतात.ते. अनुभवी.आहेत.म्हणून.बाकीचे.याना. सपोट.करतात.ते .याच.टोळीतले.मूर्ख

  • @VithobaKapse-e9w
    @VithobaKapse-e9w 7 месяцев назад +2

    30/35 दिवसात पहिला तोडा हे खोटं बोलता

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 2 года назад +1

    Shetkari suicide ka kartat mag????

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 2 года назад

    नमस्कार नंबर मिळाला तर बरे होइल दादा शेतकरी आहे माऊलि

  • @kailasrahane5389
    @kailasrahane5389 2 года назад

    Mo No taka

    • @anilkothule6497
      @anilkothule6497 Год назад

      चाटा.मारु.नको.रे.गाढादया.हे.यू.ट्यूब.वाले.पैसे.कमावणयासाठी .दारात.स्वता..येतात.&आपण घोड्यावर.बसतो.जर
      हे.आत्महत्याग्रस्त.घरी.जा.मग.कळेल
      काय.अवस्था.शेतकर्याची.भदडव्यानो
      &गावात.शेती.तुला.भड्याने.मिळेल.ना
      खरे.तर.हया.चेनल.वाले .हानायला. पाहिजे.खेटराणे.मारले.पाहिजे.आपलेच.शेतकरी.गोड.बोलिला.बळी.पडतात.&
      पायावर.धोंडा.पाडून.घेतात.विचार.करा.जरा.मराल.याना.गाव.बंदी.करा.1.शेतकरी..भडवयानो.भिक.मागा.पण.तळतळाट.नका.घेऊ.रे.मूर्खा😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SameerDhikale-kq4qr
    @SameerDhikale-kq4qr 6 месяцев назад

    काका एकरी आठ ते दहा ट्रॅक्टर शेणखत थोड जास्तच फेकाफेक नहीं झाली का? आणि चुकीची इन्फॉर्मेशन नका स्प्रेड करू ओ. एकरी तुम्हाला 4 लाख rs. हे आणि सहा लाखां पर्यंत तुम्हाला उत्पन्न होतात. तर तुम्ही अवघड फेकता राव.😅 😂😂😅

  • @kalpeshpatil3613
    @kalpeshpatil3613 Год назад +1

    खोटं बोलतात हे

  • @gajanankharade4778
    @gajanankharade4778 Год назад

    fek news

  • @vinayakjadhav5443
    @vinayakjadhav5443 Год назад

    @dilippawar9393
    1 month ago
    नमस्कार हंबीरराव क्षिरसागर तुम्हाला शुभेच्छा व आभिनंदन

  • @govindsakore5376
    @govindsakore5376 2 года назад

    काकडी किंग सलाम