काकडी लागवडीतून 40दिवसात सात लाख कमाई🌱🌱

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • काकडी या पिकाची योग्य नियोजन करून जर उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत सुधारणा होऊ शकते. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जामनेर, यावल, पारोळा व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काकडीचे अधिक प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. काकडीला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मागणी असते. जर शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात योग्य नियोजन करून चांगले उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. जमीन व हवामान -काकडी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम किंवा रेताड जास्त प्रमाणात उपयोगी आहे. जास्त खोल व निचरा होणाऱ्या जमिनीतही लावणी करता येते. काकडी पिकाच्या उत्पादनात हवामान या घटकाचा फार प्रमाणात प्रभाव पडतो. साधारणपणे काकडी पिकास उष्ण हवामान लाभदायी असते.लागवडीच्या वेळी 11 अंश सेल्सिअस पेक्षा तापमान कमी नसावे जर तापमान यापेक्षा कमी असेल तर पिकाच्या उगवण शक्तीवर त्याचा परिणाम होतो. काकडी पिकाच्या वाढीसाठी कमीतकमी 18 ते जास्तीतजास्त 24 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.काकडी लागवडीचा कालावधी - काकडी पिकाची लागवड वर्षाच्या जून किंवा जुलै आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात करणे महत्वाचे असते. लागवड करण्याआधी शेताची चांगली मशागत करून योग्य प्रमाणात शेणखताचा पुरवठा करावा. जर माती परीक्षण केलेले असेल तर उत्तम. 50 किलो पालाश 50 किलो स्फुरद या रासायनिक खतांचा पुरवठा योग्याप्रमाणात करावा. नत्राचा पुरवठा एकाचवेळेस न करता दोन टप्प्यात विभागून द्यावा. रासायनिक खतांचा पुरवठा खुरपणी झाल्यानंतर साधारणतः 3 आठवडयांनी पहिला डोस व 6 हप्त्यानंतर 2 रा डोस द्यावा. #cucumber #cucumberfarming #काकडी #काकडीशेती

Комментарии • 43

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 3 месяца назад +2

    कुठल्याही रासायनीक खतांशिवाय करु असं कुणीच म्हणत नाहीयेय.😢😢😢

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 3 месяца назад +2

    एवढी पेस्टीसाईड पूर्वी कुठे होती तेव्हाही लोकं जगत होतेच ना?

  • @vilaskhoachre4123
    @vilaskhoachre4123 Месяц назад +1

    Okk

  • @SunilKumbhar-ky5ls
    @SunilKumbhar-ky5ls Год назад +1

    माहीती हावी

  • @bapulokare3123
    @bapulokare3123 8 месяцев назад +7

    40 दिवसात शक्य नाही.

    • @krushnakendre4926
      @krushnakendre4926 Месяц назад

      दुरून डोंगर साजरा च असतो तुम्ही करून बघा तेंव्हा कळेल

  • @farmingtech8643
    @farmingtech8643 Год назад +1

    Awesome work out sir

  • @SunilKumbhar-ky5ls
    @SunilKumbhar-ky5ls Год назад +1

    काकडी पावसाळी कोण ची कर।यची सर

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 19 дней назад

    अरे 9 रुपये ला 1 रोप.... खर आहे काय? कुठली verity??

  • @sudampandit45
    @sudampandit45 Год назад +1

    वरतुण शेड नेट आहे हे हि सांगा भाऊ ा

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x Месяц назад

    अमेरिकेत होत असं सकाळी लग्न काम झालं की घटस्फोट.

  • @sureshpatil2561
    @sureshpatil2561 Год назад +1

    Cagal. Marg Darshan jila Badal dhanyvad

  • @gauravmogal2174
    @gauravmogal2174 Год назад +2

    सर काकडीच्या खताच्या आणि फवारणीचे नियोजन मिळू शकते का आपल्या कंपनीचे जालना जिल्ह्यामध्ये कोण आहे माझा बोट लावून फक्त चार दिवस झाले आहे

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  Год назад

      हो.. तुमचा नंबर द्या मी तुम्हला व्हाट्सअँप करतो

    • @mahendragawali8281
      @mahendragawali8281 10 месяцев назад +1

      सर कॉन्टॅक्ट no द्या

    • @pandurangmhetre8836
      @pandurangmhetre8836 8 месяцев назад

      सर काकडी साठी

  • @ankushpadir3596
    @ankushpadir3596 Год назад +1

    Kakdi cha nav Kay ahe

  • @ranjeetgode3106
    @ranjeetgode3106 Год назад +1

    सर काकडी साठी फवारणी कोणती करायची सांगा थोडी माहिती आम्ही काकडी लावली आहे पण त्याच्या वर केवडा पडतो वेळ पिवळी होऊन जाते

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  Год назад

      किती दिवस झाले आहे लागवड करून 🌱🌱

  • @dnyaneshmule1909
    @dnyaneshmule1909 Год назад +4

    काकडी पिकाची शेडूल मिळेल सर

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  Год назад

      हो मिळेल तुमचा नंबर द्या किंवा मला call करा 9403028514

    • @साहिलदेवरे
      @साहिलदेवरे Месяц назад

      मी१_९-२४रोजी काकडीची लागवड केली मला शेड्युल पाठवाल का?

  • @chandupatnakar1729
    @chandupatnakar1729 2 месяца назад

    नेट रेट आहे ,हे पण सांगा

  • @amolpardeshi9018
    @amolpardeshi9018 7 месяцев назад +1

    Sir bina shed net che nahi ka honar kakdi fakt madap madhe success hoil ka

    • @ajinkyapalande85
      @ajinkyapalande85 9 дней назад

      Hote khup chan hote pan favarni khup lagatat

  • @shubham1911
    @shubham1911 11 месяцев назад

    Verity konti ahe

  • @kanchanbansod8029
    @kanchanbansod8029 11 месяцев назад +1

    Icl company ch kht tumchya mahafid peksha changl aahe

  • @viveknarkhede2420
    @viveknarkhede2420 8 месяцев назад +1

    Sir Variety konti ahe

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Год назад +1

    Hifa 1 no Yara icl. Chhan ahe

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  Год назад

      धन्यवाद 🌱🌱🙏🏽🙏🏽

  • @mahadevmane84
    @mahadevmane84 Год назад

    Mahfid ch ka hifa ahai ICL ahai Yara ahai mahadhan ahai

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 3 месяца назад

    9रु बी😂

  • @namdevpaul23
    @namdevpaul23 Год назад +1

    आम्हाला पहावयास यायच पत्ता सांगा

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  Год назад

      फुलंब्री खुलताबाद रोड वरती वडोद कन्होबा

  • @SunilKumbhar-ky5ls
    @SunilKumbhar-ky5ls Год назад

    गाव नाशक गिरणारे

  • @dharmaveer1689
    @dharmaveer1689 Год назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर दया🙏