18 मिनिटांचा व्हिडिओ असून सुद्धा प्रत्येक सेकंदाला महत्वाची माहिती दिली आहे. बारीक सारीक गोष्टीवर खुप मेहनत घेतली आहे. चित्रीकणादर अप्रतीम.. वेस्टेज मालाच नियोजन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. एकंदर व्हिडिओ अप्रतीम आणि माहितीपूर्ण आहे. खुप खुप आभार या सुंदर व्हिडिओ साठी.. जांबळे पाहून मात्र लहानपण आठवलं.😊👍👏
अगदी बरोबर, जांभळाचा बाग आणि लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत आणि बाजारपेठ या विषयी परिपूर्ण माहिती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे... आणि आपण दिलेलं पाठबळ आम्हाला नेहमीच बळ देत आलं आहे.. त्यामुळे पाऊलवाटा टिमचे मनस्वी आभार...🙏🙏
त्याचबरोबर शोध वार्ता टीमने वेळोवेळी अशा नवनवीन संकल्पना शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या पोरांना समोर आणलेले आहेत त्यांच्या पूर्ण टीमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद..
सर आपले नेहमीच मी व्हिडिओ पाहतो वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल शेतीतील आधुनिक बदलाबद्दल आपण जे अनमोल असे व्हिडिओ देतात ते नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी व उद्योजकांना एक प्रेरणा देतात असेच आपण व्हिडिओ मधून माहिती देत जा नक्कीच याचा आम्हाला फायदा होत आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद
जांभळ लागवडीपासून खताचे व्यवस्थापन पाण्याचे व्यवस्थापन आणि हार्वेस्टिंग आणि हार्वेस्टिंग दरम्यान घ्यावयाची काळजी या सर्व विषयावर दिलेली माहिती यापेक्षा सुंदर आणि परिपूर्ण असणं दुर्मिळ आहे त्याबद्दल प्रवीण येवले सरांचे खूप खूप आभार...
जांभळं क्षेत्रामधील परिपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवला पाहिजे हे बऱ्याच दिवसापासून आम्हाला मागणी येत होती.... म्हणून येवले साहेबांचा परिपूर्ण माहिती असणारा व्हिडीओ बनवला... धन्यवाद...
वाह वाह येवले साहेब खूप छान वाटत आपली आज मुलाकात ऐकली विश्वास बसन की येवले ईतकि शेतिची प्रगती नोकरी पाहून शेतात इतकी प्रगती केली आभी नंदन व पूढचे भावी कार्याला शुभेच्छा.एम.के.सैयद.सेवा निर्वत वरिष्ठ सहा.साप्रवी.जिप.बीड
येवले सर माझगाव साखरे बोरगाव हे तुमच्या गावापासून जवळच आहे मी गावाकडे सध्या औरंगाबादला राहत आहे परंतु गावाकडे आल्यावर नक्कीच तुमचा बाग बघायला येईल आणि असंच प्रगती करीत रहा तुमच्या प्रगतीत मला आनंद वाटतो तुमच्या प्रगतीसाठी शुभेच्छा
नवनवीन संकल्पना घेऊन व्यवसाय क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये आजच्या युवकांना आणि शेतकऱ्यांना किफायत सिर माहिती देणाऱ्या शोधवार्ता तुमची सुद्धा आभार...
येवले आण्णा तुम्ही जे कार्य केले आहे 🙏 ते उत्तम आहे. एक विनंती आहे तुम्ही कृषी अधिकारी आहात, मराठवाड्यातील प्रत्येक गावात मंदिराच्या परिसरात पाच एकर क्षेत्रावर स्थानिक लोकांकडून (गावराई) करण्यासाठी मंत्रालयातुन कायदा पास करून घ्यावा आणि ते क्षेत्र वनखात्याच्या अखत्यारीत देण्यात यावे, दरवर्षी स्थानिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले तर मराठवाडा आणि बीड जिल्हा ही सुपीक होईल तुमच्या अधिकाराचा वापर करून पहा,येवले प्यटन म्हणून तुमचा लौकीक होईल प्रयत्न करुन पहा , लोकसहभाग वाढवा🙏🙏
सर शोध वार्ता चे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात. मुद्देसूद प्रश्न आणि मुद्देसूद आटोपशीर उत्तरे असतात. म्हणून जास्त आवडतात. बिलकुल फापट पसारा नाही. धन्यवाद. फक्त बॅकग्राऊंड music कमी करा. आवाज क्लिअर ऐकू येत नाही.
लागवडीचे अंतर स्वतः चुकलेले असताना दुसऱ्याची चूक होऊ नाही म्हणून दाखवलेली प्रामाणिकता मनाला भाऊन गेली.... धन्यवाद येवले साहेब...
प्रामाणिक पणे शेतकऱ्याची नुकसान होऊ नाही म्हणून केलेलं हे प्रामाणिक काम आहे...
18-20 feet gap should be there.
Je sus tipe roj500bibles 500pursase 400new testament, 1000pursase say others
@@shodhvarta.😅
❤❤❤❤❤¹11111111¹1111111111111¹lqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq@@shodhvarta
18 मिनिटांचा व्हिडिओ असून सुद्धा प्रत्येक सेकंदाला महत्वाची माहिती दिली आहे. बारीक सारीक गोष्टीवर खुप मेहनत घेतली आहे. चित्रीकणादर अप्रतीम..
वेस्टेज मालाच नियोजन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. एकंदर व्हिडिओ अप्रतीम आणि माहितीपूर्ण आहे. खुप खुप आभार या सुंदर व्हिडिओ साठी..
जांबळे पाहून मात्र लहानपण आठवलं.😊👍👏
अगदी बरोबर,
जांभळाचा बाग आणि लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत आणि बाजारपेठ या विषयी परिपूर्ण माहिती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे...
आणि आपण दिलेलं पाठबळ आम्हाला नेहमीच बळ देत आलं आहे.. त्यामुळे पाऊलवाटा टिमचे मनस्वी आभार...🙏🙏
त्याचबरोबर शोध वार्ता टीमने वेळोवेळी अशा नवनवीन संकल्पना शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या पोरांना समोर आणलेले आहेत त्यांच्या पूर्ण टीमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद..
सरजी,
आपल्या प्रेरणा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत.... धन्यवाद सरजी🙏
जांभळं लागवडी पासून तोडणी पर्यंत एका एका गोष्टीची माहिती देणारे प्रवीण येवले साहेब, यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत....
खरचं ईतक्या साध्या आणि सोप्या भाषेत माहिती असणारा एकमेव व्हिडीओ असेल हा...👍
बारडोली जांभळ आणि त्या विषयाची माहिती अतिशय सुंदर आणि व्यवस्थित वाटली म्हणून प्रवीण येवले सर यांचे आभार...
आपले सुद्धा मनस्वी आभार🙏🙏
सर आपले नेहमीच मी व्हिडिओ पाहतो वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल शेतीतील आधुनिक बदलाबद्दल आपण जे अनमोल असे व्हिडिओ देतात ते नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी व उद्योजकांना एक प्रेरणा देतात असेच आपण व्हिडिओ मधून माहिती देत जा नक्कीच याचा आम्हाला फायदा होत आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद सर,
आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
येवले साहेबांच्या जांभळ शेती मध्ये जाऊन जांभळ खाण्याचा योग आला गोडी .स्वाद अप्रतीम आहे 👌👌
अगदी,
वास्तव आहे बरं, खूपच जबरदस्त बाग आहे...👌
Lucky
जांभळ लागवडीपासून खताचे व्यवस्थापन पाण्याचे व्यवस्थापन आणि हार्वेस्टिंग आणि हार्वेस्टिंग दरम्यान घ्यावयाची काळजी या सर्व विषयावर दिलेली माहिती यापेक्षा सुंदर आणि परिपूर्ण असणं दुर्मिळ आहे त्याबद्दल प्रवीण येवले सरांचे खूप खूप आभार...
या संदर्भात बऱ्याच जाग्यावरून फोन कॉल्स आले आहेत, की परिपूर्ण माहिती सांगण्याचा सुंदर प्रयत्न आहे म्हणून...
माहिती चांगली दिलीत. त्या बद्दल धन्यवाद. परंतु back ground म्युझिक नाही लावलेत तर बरे होईल. त्याचा त्रास होतो.
सर आपलं,
बरोबर आहे पण बऱ्याच जणांची मागणी असते. पण पुढच्या वेळी आवाज त्रास देणार नाही याची नक्की काळजी घेऊ...🙏
अतिशय छान उपक्रम आहे नक्कीच युवकांना या व्हिडीओ पाहून प्रेरणा मिळेल. शोध वार्ता टीम चे आभार 🙏🙏
धन्यवाद सर,
आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
खुप छान माहिती दिलीसर , साध्या आणि सोप्या भाषेत धन्यवाद सर
अतिशय सुंदर माहिती सांगितली, या फळांच्या उत्पादनाबद्दल फार उत्सुकता होती , धन्यवाद येवले सर , तुम्हाला या व्यवसायात भरघोस उत्पादन मिळत जावो ही सदिच्छा
मनःपूर्वक आभार सरजी
खरी माहिती शेतकऱ्यांना द्यावी.. आम्ही समक्ष बाग पहायला येणार आहोत.
येवले साहेबांचे अभिनंदन जांभूळ शेती कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणारे ठरेल
सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद ❤🎉
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत सर
शोध वर्ता टीमचे सुद्धा मनस्वी आभार...
धन्यवाद सरजी🙏
शोध वार्ता सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद...
खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
खूपच परिपूर्ण माहिती दिलीत साहेब
खूप खूप धन्यवाद दोघांनाही
जांभळं क्षेत्रामधील परिपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवला पाहिजे हे बऱ्याच दिवसापासून आम्हाला मागणी येत होती.... म्हणून येवले साहेबांचा परिपूर्ण माहिती असणारा व्हिडीओ बनवला... धन्यवाद...
जांभूळ लागवडीचा बीड जिल्ह्यातील हा सर्वात उत्कृष्ट प्लॉट असावा या परिपूर्ण माहितीबद्दल शोध वार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर,
आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
ज्या शेतीत आर्थिक उत्पन्न चांगले मिळते आपसूक पाऊले वळतात, शेतकरी आणि ग्राहक सधन होवोत ही सदिच्छा !
मनस्वी आभार सरजी🙏🙏
अनेक लोकांनी करावं खूप प्रेरणादायी महिती आहे
मनस्वी आभार सरजी
सुंदर माहिती धन्यवाद... 🙏
जांभाळ लागावड बद्दल दिलेली महिती अतिषय जबरदस्त आहे...
लागवड ते तोडणी परिपूर्ण माहिती असणारा हा व्हिडीओ आदर्श ठरत आहे...
महिती ऐकून खूप छान वाटत
खूप खूप
येवले साहेब आपण उत्तम दर्जाचे जांभूळ शेती यशस्वी पिकवली.....आपले खुप खुप अभिनंदन 👌😚👌
खुपच चांगली माहिती दिली आहे येवले साहेब धन्यवाद. जयसियाराम
मनस्वी धन्यवाद सरजी
वाह वाह येवले साहेब खूप छान वाटत आपली आज मुलाकात ऐकली विश्वास बसन की येवले ईतकि शेतिची प्रगती नोकरी पाहून शेतात इतकी प्रगती केली आभी नंदन व पूढचे भावी कार्याला शुभेच्छा.एम.के.सैयद.सेवा निर्वत वरिष्ठ सहा.साप्रवी.जिप.बीड
अगदी बरोबर सरजी,
येवले साहेब प्रचंड हुशार आहेत...
खरच अशा माहिती दर्शविणाऱ्या नवनवीन संकल्पनेची आवश्यकता आहे...
आम्ही प्रत्येक वेळेस तोच प्रयत्न करत असतो...
या क्षेत्रात अशी महिती देणारा व्हिडीओ उपलब्ध नाहीच, म्हणून शेतीनिष्ट शेतकरी प्रवीण येवले यांना माणाचा मुजरा ,
जय शिवराय
हाच आमचा पुरस्कार आहे... जय शिवराय🙏
Just for farmers........
येवले सर माझगाव साखरे बोरगाव हे तुमच्या गावापासून जवळच आहे मी गावाकडे सध्या औरंगाबादला राहत आहे परंतु गावाकडे आल्यावर नक्कीच तुमचा बाग बघायला येईल आणि असंच प्रगती करीत रहा तुमच्या प्रगतीत मला आनंद वाटतो तुमच्या प्रगतीसाठी शुभेच्छा
धन्यवाद सर,
आपली भेट आणि शुभेच्छा प्रत्यक्षात लाभाव्यात
प्रवीणजी, अभिनंदन 🙏सर्व बारीक बारीक गोष्टीची खुप उपयुक्त माहिती दिलीत 👍
मनःपूर्वक आभार सरजी
खुप उत्कृष्ट माहिती दिली आहे 👍🙏
मनस्वी आभार सरजी🙏
जबरदस्त माहिती देणारा व्हिडिओ बनवला सर
धन्यवाद सर,
आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
माहीती एकदम मस्त मिळाली 👌 पण बॅकग्राऊंड ला जे बासरी वाजवताय ना,ते बंद करा...🙏🙏
कुणी टाका म्हणत कुणी नका म्हणत म्हणून कन्फ्युज आहे सर🙏
@@shodhvarta टाकणार असाल तर टाका पण त्याचा आवाज कमी ठेवा..
@@pushkarpatil5795 नक्की सर,
पुढच्या वेळेस काळजी घेऊया...👍
No need, bansuri compliments the content,
Its suitable as it is not overpovering
I liked it😊
i understand sir,
Thank you🙏
सखोल आणि उत्कृष्ट माहिती देणारा व्हिडिओ आहे
धन्यवाद सर,
आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
अतिशय विस्तृत व खूप छान माहिती
मनस्वी आभार सरजी🙏🙏
मी तर खूप उत्सुकतेने आपल्या व्हिडिओची वाट पाहत आहे
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...
खूपच उपयुक्त माहीत दिलीत, आपणास खुप खुप शुभेच्छा
मनःपूर्वक आभार सरजी
धन्यवाद येवले. साहेब
धन्यवाद सरजी
अतिशय सुंदर मार्गदर्शन
धन्यवाद सरजी🙏🙏
खुप छान शेतीसाठी प्रेरणादाई व्हिडिओ 👌👌
मनस्वी आभार सरजी 🙏🙏
जांभळ लागवड विषयी दिलेली माहिती परिपूर्ण आणि उत्कृष्ट वाटली...
आमचा उद्देश तोच असतो जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नाही....
सन्माननीय श्री. येवले साहेब खूप खूप चांगली म्हाईती दिल्या बद्दल खूप खूप अभिनंदन
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
मनःपूर्वक आभार सरजी...💐
धन्यवाद शोध वार्ता टीम...
मनस्वी आभार सरजी
छान माहिती मिळाली.धन्यवाद.
मनःपूर्वक आभार सरजी
जबरदस्त खूपच आवडलं
धन्यवाद सर🙏
जांभळाचा आकार आणि कलर योग्य भाव देण्यास उत्कृष्ट वाटत आहे
आकार, चव आणि टिकवणं क्षमता अतिशय दर्जेदार आहे
Khup chhan mahiti. Thanks.
मनस्वी आभार सरजी
खूप छान
abhinandan yevle saheb and shodh varta tim .....
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
खूपच ऊपयुक्त माहिती दिली आहे सरांनी. फक्त बॅकग्राऊंड म्युझिक जरा कमी करा हि विनंती.
हो सर प्रयत्न नक्की करूयात
Very informative article about Jhambul growing... Congratulations for the farmers for all their efforts...Very impressive Video...
Thank you for appreciate. Sir🙏🙏🙏
😢😂😢😢😂😮❤😮😢😂
याची रोपे कुठे मिळतील
Super excellent bhava
नवनवीन संकल्पना घेऊन व्यवसाय क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये आजच्या युवकांना आणि शेतकऱ्यांना किफायत सिर माहिती देणाऱ्या शोधवार्ता तुमची सुद्धा आभार...
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी नक्कीच शंभर हत्तीचं बळ देणारी आहे... धन्यवाद सर🙏
Pravin proud of you
N farach kashtalu
God bless u bhayya
अगदी बरोबर👍👍👍
Thank you so much...
Good mahiti sir
खुपच छान माहीती आहे सर,
धन्यवाद ताईसाहेब🙏
लगडलेली जांभळाची झाडे बघताना किती आनंद होतो.
Nice video
येवले आण्णा तुम्ही जे कार्य केले आहे 🙏 ते उत्तम आहे.
एक विनंती आहे तुम्ही कृषी अधिकारी आहात, मराठवाड्यातील प्रत्येक गावात मंदिराच्या परिसरात पाच एकर क्षेत्रावर स्थानिक लोकांकडून (गावराई) करण्यासाठी मंत्रालयातुन कायदा पास करून घ्यावा आणि ते क्षेत्र वनखात्याच्या अखत्यारीत देण्यात यावे, दरवर्षी स्थानिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले तर मराठवाडा आणि बीड जिल्हा ही सुपीक होईल तुमच्या अधिकाराचा वापर करून पहा,येवले प्यटन म्हणून तुमचा लौकीक होईल प्रयत्न करुन पहा , लोकसहभाग वाढवा🙏🙏
धन्यवाद सरजी
जांभूळ लागवड आणि त्याविषयी प्रवीण येवले सरांना दिलेली माहिती जांभळा क्षेत्रामध्ये आमच्यासारख्या शेतकऱ्यांना परिपूर्ण असे आहे...
अगदी बरोबर,
फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी अगदी सटीक पद्धतीमध्ये विशद केल्या आहेत...
येवले साहेब ग्रेट पर्सन
थँक्यू सो मच
खुप छान माहिती आहे आमुच्या सारख्या नविन लागलड करनारया शेतकऱ्यांसाठी
धन्यवाद सर,
आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
Brobr
सर आपण बनवलेले सर्व व्हिडीओ खुप प्रेरणा देणारे आहे.
एकदा द्राक्षे रस (जूस )बनवण्याचा व्हिडीओ बनवा.
नक्की सर,
परंतु आपल्याकडे अशी आयडिया आणखी उपलब्ध झाली नाही... तेंव्हाला लवकर करण्याचा प्रयत्न करूयात...👍
सर शोध वार्ता चे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात. मुद्देसूद प्रश्न आणि मुद्देसूद आटोपशीर उत्तरे असतात. म्हणून जास्त आवडतात. बिलकुल फापट पसारा नाही.
धन्यवाद.
फक्त बॅकग्राऊंड music कमी करा. आवाज क्लिअर ऐकू येत नाही.
प्रथम धन्यवाद सर,
आणि baground आवाज नक्कीच पुढच्या वेळेस कमी करण्याचा प्रयत्न करू🙏
Dhanyavaad shodh varta
मनस्वी आभार सरजी🙏
अप्रतिम व्हिडीओ बनवला सर
धन्यवाद सर,
आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
धन्यवाद साहेब चांगली माहिती दिली😅😅🎉
Thanks,for,your,nice,inf0rmation
मनःपूर्वक आभार सरजी
Jambhal lagvad ekch nambar keli aahe...
0पाहण्यासारखा बाग आहे एक वेळेस नक्की पहा...
अशा वेगेगळया संकल्पना शोध वार्ता कायम देत राहत असते...
धन्यवाद सर,
आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
शेतिनिष्ठ शेतकरी प्रवीण येवले सरांनी दिलेली माहिती सर्वसाधारण शेतकऱ्यांना सुद्धा अगदी सहज समजू शकते...
प्रचंड अभ्यासू माणूस आहे हा, विशेष म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींवर फार बारीक लक्ष असतं त्यांचं...
अप्रतिम
धन्यवाद सरजी
धन्यवाद सर
धन्यवाद सरजी🙏🙏
सर व्हिडिओ तर आपण अप्रतिम बनवला असलाच यात शंकाच नाही...
शेतकऱ्यांना समजल अशीच माहीत दिलेली असणार ...
जांभूळ क्षेत्रामध्ये परिपूर्ण असणारा एकमेव व्हिडीओ असेल याची खात्री आहे...
जांभळ लागवडीची यशस्वी स्टोरी दाखवल्याबद्दल शोध वार्ता खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर,
आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
Hi best video
Thanks sir
अभिनंदन
धन्यवाद सर
बॅकग्राऊंड ची बासरी फार डिस्टर्ब करतेय
माफी असावी सर,
पुढच्या वेळेस निकी काळजी घेऊ🙏
✨Rope Kuthe Bhettil & Price Ky Aahe..... 🙌🙌🙏
Mazyakade 1 aker madhe lagwad karun 6years zale aahet pan ajun fale lagli nahit kay karave lagel sanga
Krupaya tevdi basari band karta Ali tr bgha plzz
Thanks
धन्यवाद सरजी🙏
Nice sir
मनःपूर्वक आभार सरजी
Lagwadipasun kiti wars hat fala lagtat
Pani kadi band karun chalu karayche te sanga
अत्यंत छान माहिती 2 3 मुद्दे a लागवादीच खर्च, 2 विक्री भाव किती पासून किती highest एंड lowest, 3 उत्पादन चा कालावधि, सेल्फ लाइफ ई
मनस्वी आभार सरजी...
खूप छान माहिती धाराशिव जिल्ह्यात पण मुलाखती घ्या
एखादा पॉईंट सुचवा सर...
पाच एकर क्षेत्रामध्ये अकराशे जांभूळ ची लागवड यापेक्षा प्रेरणादायी काय असू शकते
नक्कीच हा जांभळाचा प्लॉट क्रांती करेल
I truly love your channel. Keep doing the best work. 😍😍😍
Thank you sirji🙏🙏🙏
सर हा व्हिडिओ शेतकऱ्यानं साठी संजिविनी ठरणार आहे ...
इतकी सखोल माहिती आपण दिली आहे
धन्यवाद सर
अगदी बरोबर,
हा व्हिडिओ जांभळं क्षेत्रातला परिपूर्ण असा व्हिडीओ असणार आहे...
येवले सरांनी परिपूर्ण माहिती सांगितली त्याना पण धन्यवाद
अगदी बरोबर जांभळं शेती मधील खूपच अनुभवी आहेत ते...👍
Etki paripurna mahti asnara vidio Ekmev asava...
सरजी,
व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी प्रवीण येवले यांचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे. त्यावर संपर्क करून सविस्तर माहिती मिळवा...🙏
रासायनिक खते नाही वापरली नाहीत तर चांगले होईल का?
धन्यवाद शोध वार्ता टीम 🙏🏿🙏🏿🙏🏿
मनस्वी आभार🙏🙏
Sir Pani niyojan kase karayche
Exclusive excellent.
Thanks sir🙏
चांगली माहिती. उंच झाडावरून फळं कशी काढता
शिड्या केलेल्या आहेत सरजी
Good
Thanks
बीड जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये क्रांती आणणारा हा जांभूळ लागवडीचा प्लॉट आहे
अगदी बरोबर,
येवले साहेबांच जेवढं कौतुक करावे तेवढं कमीच आहे...