ईस्राईल ची शेतीआमच्या पाव्हण्यांकडे आहे हे सत्यात आहे हे पाहून फार अभिमान वाटत आहे, महत्त्वाचे म्हणजे या वयातील सर्व अभ्यास, अनूभव , आठवून उत्तर, सरायीतपने दिले, फारच कौशल्यपूर्ण , वाटते, अभिमानाने पाव्हणेंकडे जाऊन सत्कार करायचा आहे, मार्गदर्शन मिळेल
धन्यवाद. काळे. भाऊ. भारत देशाला. सुजलाम सुफलाम करणारे. शेतकरी आहात. हि अत्यंत कौतुकाची, भुषणावह. बाब आहे.तर जय किसान जय. जवान जय. भारत आपणांस पुणच्छ. धन्यवाद.
खूप मस्त बाळासाहेब शास्त्रीय पद्धतीने व वेळेवर खतपाणी व औषध फवारणी केल्यास शेती फायद्याची ठरते व लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते हे आपण दाखवून दिले. आपले अभिनंदन व शेती व्यवसायाला शुभेच्छा.
फळशेती विषमुक्त किंवा पुर्ण केंद्रीय सहज शक्य.तरूणांनी यात पुढाकार घ्यावा...देशी गाईंच्या जीवामृतातून फळांची Quality व Size मिळवता येईल...त्याचा उल्लेख नाही म्हणून...!!!
प्रश्न विचारणारा माणूस एकदम सविस्तर चर्चा करून अगदी मुद्देसूद प्रश्न विचारत आहे अशी मुलाखत माणूस एकदम ध्यान देऊन ऐकतो...thank you ❤️🙌
🙏
फार छान व मार्गदर्शक मुलाखत. मुलाखत घेणारे पण मुद्देसूद प्रश्न विचारत आहेत हे पण स्तुत्य आहे.प्रेरणादायी आहे यांचा आवळ्याचा बागबगिचा.धन्यवाद.
अत्यंत बौद्धिक शेतकऱ्याची मुलाखत घेतली, उत्तम व अभ्यासू विवेचन केल त्यांनी.
ईस्राईल ची शेतीआमच्या पाव्हण्यांकडे आहे हे सत्यात आहे हे पाहून फार अभिमान वाटत आहे, महत्त्वाचे म्हणजे या वयातील सर्व अभ्यास, अनूभव , आठवून उत्तर, सरायीतपने दिले, फारच कौशल्यपूर्ण , वाटते, अभिमानाने पाव्हणेंकडे जाऊन सत्कार करायचा आहे, मार्गदर्शन मिळेल
धन्यवाद. काळे. भाऊ. भारत देशाला. सुजलाम सुफलाम करणारे. शेतकरी आहात. हि अत्यंत कौतुकाची, भुषणावह. बाब आहे.तर जय किसान जय. जवान जय. भारत आपणांस पुणच्छ. धन्यवाद.
श्री. काळे यांचा संघर्ष वाखाणण्याजोगा आहे.. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचले आहेत. अभिमानास्पद 👍
तुमची माहिती फारच छान आहे 🙏
काळे साहेब प्रगतीशील शेतकरी यांना अभिनंदन शुभेच्छा, कष्टाला सलाम सर, जय महाराष्ट्र
शेतकरी फारच अभ्यासू,हुशार,शेतकरीप्रिय सज्जन व निर्मळ मनाचे आहेत.
खूप मस्त बाळासाहेब शास्त्रीय पद्धतीने व वेळेवर खतपाणी व औषध फवारणी केल्यास शेती फायद्याची ठरते व लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते हे आपण दाखवून दिले. आपले अभिनंदन व शेती व्यवसायाला शुभेच्छा.
खुप छान मौल्यवान ज्ञान मिळाले दोघांना मनापासून धन्यवाद व शुभेच्छा
खूपच छान माहिती मिळाली.
Sable Patil is very intelligent, asks for detailed information 💐
very nice imformation .kale sir
उत्तम माहिती.
मुलाखत छान घेतली प्रश्न करून म्हायती छान दिली
महत्त्वाची माहिती दिली आहे
Very nice and detailed information 👍.
Also Mr. Kale should guide new generation to take up this type of gooseberry farming. 💐
लागवड कीती अंतरावरती आहे आणी जानेवारी महिन्यात काही विशेष नीयोजण आहे काय शेणखत व आंतर मशागत व आनखी. माझाही जवळ 300 झाडे आहेत.
Very nice information
अनमोल माहिती
श्री बाळासाहेब एन 7 हि आवळ्याचे रोपे कुठ मिळतील. मी चार वर्षांपासून सेंद्रिय विष मुक्त केली करत आहे कृपया आवळा बद्दल माहिती द्यावी
Thanks 👍👍👍
khup mahatvachi mahiti dili Kale sir
🙏
फळशेती विषमुक्त किंवा पुर्ण केंद्रीय सहज शक्य.तरूणांनी यात पुढाकार घ्यावा...देशी गाईंच्या जीवामृतातून फळांची Quality व Size मिळवता येईल...त्याचा उल्लेख नाही म्हणून...!!!
छान माहिती दिली ❤❤
Very nice information, thank you both
आवळकंठी बनवुन विका दादा 🌹❤️
अभिमानास्पद 👍👍
खरोखरच काळे सर आवळा शेतीतले डॉक्टरच आहेत .
Very nice sir.
Good information!
Very useful knowledge
very practical questions asked by interviever
🙏
@@mazishetimazaprayog एकदम छान माहितीपूर्ण विवेचन
Proud of you bapu
Chaan nolej deta sir tumhi
Good very good.
५-६ आवळा झाडे आहेत ६-७ वर्षे झालेत फळ मात्र येत नाहीत मार्गदर्शन करावे ही विनंती
Gharapasun kiti lamb lavave bajula borwel pn ahe mla mahiti havi yachi mule khup pasrtat ka etar zhadana tras nko mhanun
Nice
Proud of you brother
काळे सर आवळा तज्ज्ञ!
शब्द अपुरे पडतील अशी मुलाखत
पणेरी कुठे मिळेल
RS20 -30 PER KG AND EXPENSES Rs10, net Rs10-20 per kg
12 sayans👌
१० वर्षी झाली आहे ... आवळे येत नाही आहे....झाडाला सर काही तरी उपाय सांगा..
विदर्भातील शेत दाखवा,दादा.धन्यवाद!!!
Sir I want all information my 800 plant so guidance so pl reply patil si
दादा माझ्याकडे एक zhad आहे पण त्याला ऑला येत नाही zhad 10 वर्षाचे आहे
10:05
माझ्या कडे एक पंधरा वर्षे वयाच आवळा झाड आहे फळ लागत नाही कधी तर संपूर्ण झाडावर 20ते25 नग लागतात उपाय स़ागा
माझ्या गार्डन 1 झाड आहे खूप चागलं फळ येते
कोणत्या जातीचा आवळा लागवड करायचा रोपे कोठे मिळतील किती रु ला रोपे मिळतील
26 Minutes interview on Gooseberry farming is too long. You please edit the interview. Thanks.
कोरडवाहू शेतीत आवळा चांगला येईल काय ?? मार्गदर्शन करा,दादा.धन्यवाद!!!
आवळ्याचा दर प्रति किलो किती सांगावे🙏
25+30
😊
Ha aavalyacha konta prakar aahe?
Jat konti aahe
plase Mala avla sheti Karachi ahe tumchykadun mahiti Navi ahe
माझे घरी १ आवऴचे ७ वष चे झाड आहे पण अजुन ाआवळे ाआले नाही कर्पया कोनते कखत टाकावे कळविणे
👍👍👍
आमच्याकडे एक अवळ्याचे झाड आहे, 9वर्षे झाली, पण आवळे लागत नाहीत, 2 वर्षांपूर्वी फक्त एक च आवळा आला होता, नंतर एकही नाही, काय करावे लागेल?
Phavarni lagte ka?
रोपे कोठून घेतली ते सांगा.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🙏
पाऊस काळ जर जास्त झाला तर रानाला पाणी लागते. तर असे शेत आवळा लागवडीसाठी योग्य असेल का ?
Atiuttam samvad ,mahitipurn mulakhat
🔥🔥🔥
रोपे कुठे भेटतील सर
Voice Khupach kami Ahe, mic close kara
आपली बाग कोणत्या जातीची आहे
याला छाटणी करता येते का.. या झाडाची उंची किती असते.
Phon no. Ka dile nahi. Ase ardhe ka banvta
फळगळती रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात....कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏
एकरी एक किलो बोरॉन प्लस पाच किलो कॅल्शियम नायट्रेट ड्रीप मधून सोडावे तसेच प्लेनोफिक्स फवारणी घ्यावी
N-7 Aavala Rope Khotun milatil. 1 Ropacha Rate Kay aahe.
Balasaheb yancha contact milel ka
Grate job bapu
माकड आवळे खातात का?
Mala aawala lagawad karachi aahe
Konti jat lau?
NA7 amrit ani chakiya
पोपट पक्षा पासून काय करता
कृपया सांगा सर मला लागवड करायची आहे
Sable तू पाटील नही sable फक्त
Box made taket ja
विक्री कुठे कर नार
Sir cha number asal tar share kara
आवळ्याच्या झाडाला आवळे लागत नाहीत तर काय केले पाहिजे
घराजवळ लावलं आहे
एक जानेवारी ते 15 फेब्रुवारी पाण्याचा ताण द्यावा नंतर पाणी चालू करावे
सर मोबाईल आपला नंबर कळवा
सर आपण घेतलेल्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर पाठवा please
Very useful information
Please send me details of farm and contact number.