इंजीनियरिंग पूर्ण 40 हजाराची नोकरी सोडून समीर डोंबे यांनी अंजीर शेतीकडे यशस्वी प्रवास केला. ते आता करोडपती आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे नक्की पुढे पाठवा . यातून तरुणांना नक्की काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास संपर्क ● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Great Success story... खरंच यातुन एक शिकायला मिळालं की जे लोक शेतीकडे दुर्लक्ष करून मेट्रो शराकडे रवाना होत आहेत ..त्यांना लाजवनारी बाब व आम्हा युवा शेतकर्यास मिळनारा ,message खरच खूप gretful आहे..
Now at least we can understand the benefits of the new kisan laws. Reducing dependence on middlemen and focusing on direct marketing or b to c is the key. No farmer from Maharashtra went to protest in delhi. Proud of maharashtra farmers. Keep it up.
He correctly pointed out that there is no transpiriancy in APMC system. Under APMC system Producer have no right to decide price of his products. Few 'Dalal' have control over APMC system. Here he is endorsing importance of 3 Farm Laws passed by Modi Government. Thanks to Mr. Dombe and video maker.
खूपच मस्त आपला दौड तालुका पुढे चालला आज sandy सर तुम्ही मागचा विडिओ पण आमचा भांडगाव यवत गावचा बनवला होता खुपेच मस्त अजून खूप काही आहे आपल्या तालुक्यात ते हि विडिओ बनवणे best of luck sir भांडगाव ला आपल्या मराठी माणसाचा खूप कंपनी आहेत त्याचा हि विडिओ बनवावे
छान आहे बंधू. खरा शेतकरी मराठी वारसा आहे. छत्रपतींचा वारसदार म्हणून तुम्ही आहात . माझा मराठी कौतुकाचा हकदार . तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्रिवार मानाचा मुजरा आहे. मानाचा शेला तुम्हाला देतो भावा.i am proud of you. Dear. असेच पुढे जात राहावे यासाठी आपणास शुभेच्छा. हरिओम.
He said a very important thing Marathi people are not in business, people from other states have made lobby here (check your market yard) how many marathi people are there? Support our Marathi people in business 💪
खरच आधुनिक शेती व वितरण ज्ञानाचा ऊपयोग योग्य रितीने झाला तर या क्षेत्रात-हमखास यश आहे.मध्यस्थ नको हे धोरण तर खरच फायदेशीर..मला वाटते..नवीन 'किसान कायदा'हेच ध्यानात ठेऊन बनवला असेल.
I happened to watch a video terrace kheti.. in Pune was wonderful. My mom had fig tree in might be 15 years old there were tiny figs.which often used to fall .lastly old tree my mom did cut. There might be people get benefits if you make a video how to get grow maintain fig tree in or on terrace garden .. hundreds will get benefit of your guidence.. As here in NY also i see some gardens have figs plants trees its great to know about your journey
अंजीर साठी ओळखले जाणारे भारता मधे एकमेव गाव म्हणजे राजेवाडी, तालुका - पुरंदर, जिल्हा - पुणे. ब्रिटिश काळात इंग्रजांनी खास अंजीरा साठी पुणे - कोल्हापूर रेल्वेमार्ग राजेवाडी वरून घेतला, आणि रेल्वे स्टेशन केले होते तिथे......
🛕जय जगदंब अलख निरंजन🚩 बेटा सुखी आणि समृद्ध रहा यशवंत किर्तीवंत नितीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवंत आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो माझे बालक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज सदा तुझे रक्षण करो खुप खुप मोठ्ठा हो बेटा हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔 माझ्या लाडक्या बाळा ला आईसाहेबांकडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘😘 नाशिक हून आईसाहेब
इंजीनियरिंग पूर्ण 40 हजाराची नोकरी सोडून समीर डोंबे यांनी अंजीर शेतीकडे यशस्वी प्रवास केला. ते आता करोडपती आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे नक्की पुढे पाठवा . यातून तरुणांना नक्की काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.
माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास
संपर्क
● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Amhi pan Rajasthan madhe strawberry sheti karto 50 acer
i think He tyala readymade bhetl aahe family kadun
What ur views on farm Bill's ?
Suuupppar!!!
Tumchi sheti baghun Navin prerna utsah nirman hote Dada
स्वतः चा उभा केलेला व्यावसाय , यापेक्षा मोठी मानवंदना शिवाजी महाराजांना असू शकत नाही.
अशी बरिचशी सुशिक्षित तरुण मुल शेती व्यवसात आली तर भारत महान व्हायला वेळ लागणार नाही .खुप छान माहीती.
Great Success story...
खरंच यातुन एक शिकायला मिळालं की जे लोक शेतीकडे दुर्लक्ष करून मेट्रो शराकडे रवाना होत आहेत ..त्यांना लाजवनारी बाब व आम्हा युवा शेतकर्यास मिळनारा ,message खरच खूप gretful आहे..
पाटील शेती करू शकता, आतापर्यंत शेती विकणे सोडून, योग्य दिसेला गेलात ह्याबद्दल आपले अभिनंदन.
😂😂😂
प्रत्येकाने आपली पॅशन ओळखायला हवी, त्यामध्ये सातत्य आणि चिकाटी असणे गरजेचे आहे, मग यश हमखास मिळतेच. Thanks to Sameer and Sandy Dada👍
अश्या प्रगतिशील यशस्वी शेतकऱ्यांनी अशिक्षित,आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या शेतकऱ्यांना वाट दाखवावी. सर्वच शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत.
एक मुंबईकर🙏
समीरभाऊ हे सर्व तू तुझ्या प्रामाणिक कष्टातून उभे केले आहे. ऐक मित्र म्हणून मला तुझा अभिमान आहे
Now at least we can understand the benefits of the new kisan laws. Reducing dependence on middlemen and focusing on direct marketing or b to c is the key. No farmer from Maharashtra went to protest in delhi. Proud of maharashtra farmers. Keep it up.
Thank you so much sandy n Yadav तुमच्यामुळे खुप मोलाची माहिती शेतकऱयांपर्यंत पोहचते 🙏🚩
He correctly pointed out that there is no transpiriancy in APMC system. Under APMC system Producer have no right to decide price of his products. Few 'Dalal' have control over APMC system. Here he is endorsing importance of 3 Farm Laws passed by Modi Government. Thanks to Mr. Dombe and video maker.
सर आज आपणांस भेटण्याचा योग आला
खूप छान मार्गदर्शन केलं खूप शिकायला मिळाल
खूपच मस्त आपला दौड तालुका पुढे चालला आज sandy सर तुम्ही मागचा विडिओ पण आमचा भांडगाव यवत गावचा बनवला होता खुपेच मस्त अजून खूप काही आहे आपल्या तालुक्यात ते हि विडिओ बनवणे best of luck sir भांडगाव ला आपल्या मराठी माणसाचा खूप कंपनी आहेत त्याचा हि विडिओ बनवावे
Konti
Contact number dya 9726589298
छान आहे बंधू. खरा शेतकरी मराठी वारसा आहे. छत्रपतींचा वारसदार म्हणून तुम्ही आहात . माझा मराठी कौतुकाचा हकदार . तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्रिवार मानाचा मुजरा आहे. मानाचा शेला तुम्हाला देतो भावा.i am proud of you. Dear. असेच पुढे जात राहावे यासाठी आपणास शुभेच्छा. हरिओम.
खुप सुंदर छान अप्रतिम अंजीर विषयी माहितीपूर्ण व्हीडीओ.मी 7 year चा छोटा youtuber आहे.
*"मराठी माणूस उद्योग करू शकत नाही"* या लोकांसाठी उत्तर!
करु शकतो, हा तुमचा गैरसमज आहे, कदाचित तुम्ही करू शकत नाही
Khup chan pragati ahe ... Apla shetkari 👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳
सलाम तुमच्या विचारांना , great work sir
He said a very important thing Marathi people are not in business, people from other states have made lobby here (check your market yard) how many marathi people are there? Support our Marathi people in business 💪
आपल्या कार्याला सलाम समीर सर great
Work is hard then any industry business success posible
Thank you smir sir you inspiring me & all hard working person
अगदी बरोबर...आपला माल आपणच पॅक करून विकायला पाहिजे....
Khup chaan interview ...ani Interview ghenaryala pan sadhuvaad khup changala interview ani yogya pranshn vichale.
अतिशय महत्वाची माहिती. अभिनंदन मित्रा
Sandya bhava tujyakdun khup chaan ani abhyasputn mahiti milte...thank u
तुझ्या विडिओ चे नोटिफिकेशन आले कि लगेच बघायला येतो भावा 😄😄🙏✌️
Khupach Chan mahiti Dilit Samir Sir . Congratulations for Success in your Dream Projects.
Sandy dada tumhi tarunana motivatin karat ahat thank you
.....
यांच्या मुळे कित्येक जणांना रोजगार मिळाला हे खुप महत्वाचे आहे
खरच आधुनिक शेती व वितरण ज्ञानाचा ऊपयोग योग्य रितीने झाला तर या क्षेत्रात-हमखास यश आहे.मध्यस्थ नको हे धोरण तर खरच फायदेशीर..मला वाटते..नवीन 'किसान कायदा'हेच ध्यानात ठेऊन बनवला असेल.
खुपच छान माहिती सांगितली
Great Samir Sir You Are Idol Fig Farmers
Khup jast aavdla ha video.. Thank you so much for this
मेरा भारत महान हम ह्ये उसके किसान !
लय भारी इंतरव्हिव होता खूप आवडला 🙏
चांगला प्रोजेक्ट🙏
सर
तासगाव तालुक्यातील मातीत अंजीर येईल काय? रोपे कुठे
मिळतील .
Nice interview. It is inspiring for young generation.
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
खूप छान माहिती सांगितली सर...... 👌👌👍👍👍👍👍👍
Lots of good wishes and blessings 🙏🙏🙏🙏
यशोगाथा एक नंबर आहे
I happened to watch a video terrace kheti.. in Pune was wonderful. My mom had fig tree in might be 15 years old there were tiny figs.which often used to fall .lastly old tree my mom did cut.
There might be people get benefits if you make a video how to get grow maintain fig tree in or on terrace garden .. hundreds will get benefit of your guidence..
As here in NY also i see some gardens have figs plants trees its great to know about your journey
Best model of agriculture management
Dada kharach apratim
किती एकर अंजीर लागवड आहे.
5
Beautiful interview, superb information.. congratulations!!
वाह तुमच्या पासून गॅज्युएट लोकांनी शिकायला पाहिजे
प्रेरणादायी माहिती 👌👌👌
अंजीर साठी ओळखले जाणारे भारता मधे एकमेव गाव म्हणजे राजेवाडी, तालुका - पुरंदर, जिल्हा - पुणे.
ब्रिटिश काळात इंग्रजांनी खास अंजीरा साठी पुणे - कोल्हापूर रेल्वेमार्ग राजेवाडी वरून घेतला, आणि रेल्वे स्टेशन केले होते तिथे......
दौलताबाद पण ओळखले जाते......... अंजिराच
उत्पादन करण्यासाठी....... आम्ही दौलताबादकर
Video pahnya adhich like 👍
Very nice
Great..... Bharatatil magani purawun , paradeshihi khap wadhude. Best luck !!
प्रेरणादायी उपक्रम
Greet Sameer sir .... Best knowledgeable person
Uttam arogysati👌
jabardast Sameer Dombe sir
दादा सुंदर👌👌🌹🌹👍👍
Very great information has given for a small business
मस्त भावा
एकदम झकास
Ek no sir
Kharach tumch margdarshan bhetle tar fhar bare hoil
SEEN PLANTS OF ANJIR IN FIELD FEEL VERY HAPPY .
खुपच छान माहीती मिळाली साहेब.
Really inspiring, keep sharing new new video's.
Mast inspirational video
Hard working job. Thanks.
Sandy bhau lay bhari video banavta rao tumhi ☺☺☺☺☺ 👌👌👌👌👌
Great. Keep it up
मुलाखत खुपच छान आहे पण मुलाखत घेतलीत छान
फारच छान मला करायला आवडेल
Lots of thanx to Mr. Sandy.
सर तुम्ही ग्रेट आहेत ,👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
प्रेरणादायी
Hii sir
Me tumchya. Chahta ahe
Valuable information thanku so much 👍
ग्रेट माहिती.
Most ecofriendly packing
Bhava grt grt.....
07:22 हँड Gloves घातले असते तर बर झाल असत
मस्तच छान
यशस्वी भव...🌺🌺🌺🌺🌺🌺👍👍👍
Good very good
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Wa mast bro best of luck
1 number bhau
खूपच छान ❤️
Lay bhari👌
🛕जय जगदंब अलख निरंजन🚩
बेटा सुखी आणि समृद्ध रहा
यशवंत किर्तीवंत
नितीवंत धैर्यवंत
शिलवंत औदार्यवंत
बलवंत ऐश्वर्यवंत
आईवडीलांचा आज्ञाकारी
सेवक सुपुत्र हो
माझे बालक भगवान श्रीकृष्ण
आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज
सदा तुझे रक्षण करो
खुप खुप मोठ्ठा हो बेटा
हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश
🌹🌹🌹🚩🔔🔱🔔
माझ्या लाडक्या बाळा ला
आईसाहेबांकडुन प्रेमाचा
गोड गोड पापा
😘😘😘😘😘
नाशिक हून आईसाहेब
Khupach Chan
Real businessman
सुंदर 👌👌👌👌
Khupach chan margadarshan dada
Khup chan video👌
Wish u a very success model of anjir & it's value addition set up in ur village. Hope young generation will follow it. Thanks with best wishesh.
खुपच छान सरजी
Good work sameer shet
Samir hats off 👍
Very good Rao
Khup chan mahiti dilit sir
खूप छान लागणीची माहिती हवामान याची माहिती द्यावी
1 no patil..👍👍👌
Sir very useful video
👍🙏🙏🙏 thanks Ani chan information 👍