शेतीमधील अजून कोणाच्या मुलाखती पाहायला आवडेल? नावं आणि संपर्क नंबर द्या माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास संपर्क ● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
अधून मधून तसेच शेड च्या बाहेर झाडे लावली तर खूपच डेकोरेटिव्ह तसेच तापमान कमी करणारे ठरेल, व माशांसाठी वापरून झालेले पाणी फळं व फुलझाडांना खूपच उपयुक्त ठरेल. अवश्य लहान मोठी झाडे लावण्यास सुचवा.
मित्रा खूप छान मेहनत घेत आहेस.प्रशासन लोकप्रतिनिधी तसेच आपल्या इतर मित्रपरिवाराने आपल्याला योग्य साथ द्यावी अशी मी अपेक्षा करतो.तसेच या प्रकल्पात यशस्वी झाल्यास आपल्या मराठी तरुणाईला आपण प्रोत्साहित करावे अशी देखील आशा बाळगतो.
सर खुप च छान पध्दतीने तुम्ही प्रश्न विचारलेत....आणि त्याच पध्दतीने उत्तर ही दिले गेलेत... एक सजेशन देयचं होतं... तुमची जी भाषा आहे त्याचाच वापर करून आपल्या कोल्हापूर पध्दतीनेच जर बोललात तर बर होईल, ते एकाला पण छान वाटतंय..
Great ideas of Israel county for Agriculture, Fish Faming, science, Technology and even No. 1 in the world as mask free. And congrats young man, who followed proper path of income and Respect both.
मित्रा तुम्ही केलेला प्रोजेक्ट सुंदर आणि योग्य आहे ! असेच तुमच्या सर्व मित्रांना दिलासा देऊन प्रोजेक्ट करायला सांगा . तर चं आपला देश प्रगती करेल . तुमचे कौतुक करतील तेवढे थोडंच आहे ? तुमच्या मूळे सर्वांना मार्गदर्शन मिळेल धन्यवाद ॥ जय -हिंद . जय महाराष्ट्र ॥ तुला सलाम मित्रा .
Sandy N Yadav sir tumhi most important question 💯 karta ani mahatvache kami velat jast mahili milte amhala🙏🙏🙏🙏 tumhi je je question kelet hech amchya manat hote savnche apekshit uttar milale🙏khup khup aabhar sandy sir
नोकरी करुन लोकांची गुलामी करण्यापेक्षा, स्वता काही तरी टेक्निकल स्कील शिकुन व्यवसाय केला तर नक्कीच तुमची प्रगती होइल हे आताच्या युवा पिढी ला लक्षात घ्यायला हवे.
Chan excellent information about fishing farms great daring adventure successful business person thank you sirji so congratulations sirji about telling the story of fish thank you thank you thank you sirji
शेतीमधील अजून कोणाच्या मुलाखती पाहायला आवडेल? नावं आणि संपर्क नंबर द्या
माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास
संपर्क
● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
वराह पालन
Mushroom farming
कडकनाथ पालन
@@rushikeshavhad4521 www2w1oww1
w
@@rushikeshavhad4521 www2w1oww1
w
खूप मेहनती आणि ज्ञानी पण आहे... सलाम आपल्या मेहनतीला.
असे युवकांना प्रेरणादायी video बनवल्या बद्दल आपले खूप खूप आभार दादा🙏
नोकरी नाही म्हणून रडणारेनी हा व्हिडिओ आवर्जून बघा व्यवसाय हा नोकरीला भारी पडतेय फक्त धाडस करा मराठी माणूस व्यवसाय करायला पाहिजे 👍
Tu kay karto
I subscribe
पैसा कुठून येईल मग धंद्या साठी
@@dhammadeepdevke2334 उभा करा लोन मीळते काही गुंतवणूक न करता पन वेवसाय करता येतो सकाळी दोन हजार ईन्वेसमेंट केलकी दोन चे तीन हजार
@@SachinPatil07PikSalla आभारी आहोत 🙏
खूप छान विशालतुझा प्रवास नक्की खूप प्रेरणादायी आहे नक्कीच बरेच लोक यातून धडा घेतील
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌🙏 *,Proud To Be a Son Of Farmer* 💪🙏😊
खुप छान व परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केल्या बदल दादा आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत...
अधून मधून तसेच शेड च्या बाहेर झाडे लावली तर खूपच डेकोरेटिव्ह तसेच तापमान कमी करणारे ठरेल, व माशांसाठी वापरून झालेले पाणी फळं व फुलझाडांना खूपच उपयुक्त ठरेल. अवश्य लहान मोठी झाडे लावण्यास सुचवा.
Thank u for suggestions 🙏
@@hindaviaquacultureservices2885 ...
@@hindaviaquacultureservices2885 hii
@@hindaviaquacultureservices2885 tumcha Numbear dya please
मस्त प्रष्न आहे 🙏
He is so humble ..hard working guy..he will defiantly succeed in his ambition.
खूप छान. शिक्षणाचा ऊपयोग धंद्यात केला.
कुठल्या तरी पोरीच्या मागे सैराट होण्यापेक्षा असा ऊद्योक , धंदा केलेला कधीही चांगला
Yat sairat ka kay samband
Ata yat sairat cha kay samband Bhsu
Right no 1 Answer brother
@@artist1186 👌👍
मित्रा खूप छान मेहनत घेत आहेस.प्रशासन लोकप्रतिनिधी तसेच आपल्या इतर मित्रपरिवाराने आपल्याला योग्य साथ द्यावी अशी मी अपेक्षा करतो.तसेच या प्रकल्पात यशस्वी झाल्यास आपल्या मराठी तरुणाईला आपण प्रोत्साहित करावे अशी देखील आशा बाळगतो.
खरंच खूप प्रेरणा घेऊन नविन काही शिकायला मिळालं
तरुणांना स्फूर्ती देणारा व्हिडिओ लय भारी
विशाल तुला भावी वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्या.
खूपच सुंदर महिती.
सर खुप च छान पध्दतीने तुम्ही प्रश्न विचारलेत....आणि त्याच पध्दतीने उत्तर ही दिले गेलेत...
एक सजेशन देयचं होतं...
तुमची जी भाषा आहे त्याचाच वापर करून आपल्या कोल्हापूर पध्दतीनेच जर बोललात तर बर होईल, ते एकाला पण छान वाटतंय..
छान प्रश्नोउत्तरे आणि उपयुक्त माहिती मिळाली
Great ideas of Israel county for Agriculture, Fish Faming, science, Technology and even No. 1 in the world as mask free.
And congrats young man, who followed proper path of income and Respect both.
Vishal bhau Khupch mast asa vyavsay karayla suruvat keli bhau Khup chan ashi mahiti dilis bhau tuzya mule baryach jananna prerna
milel.... 🙏🙏🙏 ani tuzhya pudhil watchali sathi Khup Khup
shubhechya 🙏🙏🙏
Superb !!! वर्षाल दहा लाख मस्तच
नादखुळा माहिती दिलास भावा
खरचं खुप चांगला व्यवसाय आहे पुर्ण माहिती घेऊन करण्यास हरकत नाही
खटावकर यांनी खुप छान पद्धतीने सांगितले....Superb
खूपच प्रेरणादायी. तुमच्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.
मित्रा तुम्ही केलेला प्रोजेक्ट सुंदर आणि योग्य आहे !
असेच तुमच्या सर्व मित्रांना
दिलासा देऊन प्रोजेक्ट
करायला सांगा .
तर चं आपला देश प्रगती
करेल .
तुमचे कौतुक करतील
तेवढे थोडंच आहे ?
तुमच्या मूळे सर्वांना
मार्गदर्शन मिळेल
धन्यवाद ॥
जय -हिंद .
जय महाराष्ट्र ॥
तुला सलाम मित्रा .
खुपच छान माहिती आणि खरी महितीदिली मित्राने
लोकेशन पाठवले तर खूप बरं होईल सर म्हणजे इच्छुक नवीन उद्योजक देवकर सरांचा प्लॉट पाहून अनुभव घेतील
Sandy N Yadav sir tumhi most important question 💯 karta ani mahatvache kami velat jast mahili milte amhala🙏🙏🙏🙏 tumhi je je question kelet hech amchya manat hote savnche apekshit uttar milale🙏khup khup aabhar sandy sir
Pn ak question rahilach ki tyani vishalcha number nhi mahila number asta tr ajun bro zal ast
छान भाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा
मित्रा तू खूप धाडसी आहेस, तू नक्की यशस्वी होशील,
Great work and good massage to everyone think for business not job.
कष्टाची चिज होते या विडीयोतुन आपल्याला बघयला मिळते
नोकरी करुन लोकांची गुलामी करण्यापेक्षा, स्वता काही तरी टेक्निकल स्कील शिकुन व्यवसाय केला तर नक्कीच तुमची प्रगती होइल हे आताच्या युवा पिढी ला लक्षात घ्यायला हवे.
Ek number ...Khud Ka Kuch Karne Ka Maza hi Kuch aur hai ..self employment is the best employment..
खुप छान लय भारी मित्रा👌👌👌🙏
सुपरहिट पाटील कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा
विशाल सर खूप छान मार्गदर्शन केलत
Khup kahi mahiti dene. Nivval rahun gele aahe yacha adhava ghya. .
Khup changli intewiew ghetla sir thx
धन्य ते मित्र ज्यांनी तुला मदत केली.
या तरूना सारखे शेती व्यवसाय निगडित उद्योग सुरू करावे. व्यवसायाची आवड असावी. जिद्द चिकाटी असावी.
Sandy tumche video agril related astat v innovative astat...khup chan sandy...anek shubhechya
खुपच छान vlog, अशीच प्रत्येकाची प्रगती व्हावी
भावा तु खुप छान व्यवसाय निवडलास
संदीप भाऊ... भारी आहे व्हीडीओ
Very good Vishal Devakar.
मित्रा खुप मस्त मुलाखत घेतला👌👌👌 विशाल चे खुप खुप अभिनदंन💐💐
अतिशय महत्त्वाची माहिती
sandy n yadav realy great channel keep it up life long
Chan excellent information about fishing farms great daring adventure successful business person thank you sirji so congratulations sirji about telling the story of fish thank you thank you thank you sirji
ऑफिस बॉय बनण्यापेक्षा ..शेतीव्यवसाय करून मालक व्हा ...!!
खुपच छान 👌👌👍👍💐 wel done bro
खूपच छान दादा
खुप खुप छान , अभिनंदन
Great work social work great person great things sir ji ❤️❤️❤️🙏
Kalpanela sakar keli. Abhinandan 👍
Perfect knowledge .Bhai.
Thanks
खरच खूप छान व्यवसाय आहे
खुपच छान व्हिडीओ आहे सर असेच प्रोत्साहन देणारे व्हिडिओ असतात तुमचे सगळे
सर नंबर देता का मलाही हाच व्यवसाय सुरू करायचा आहे.
सर...खऱ्या अर्थाने आवडला व्हिडिओ
@Muneer एव्हडा व्हीडिओ मुलखात केल्यासारखा विशाल चा नंबर description मध्ये दिला असता तर इच्छित लोकांना फायदा झाला असता.
चांगला उपक्रम आहे
Great work bhau..Sandy tuze presentation khup mast ahe
Nice work 👌🙏🙏🙏 watar vishyi mahiti
नोकरी कधीही जाऊ शकते मात्र धंदा एकच दिवस चालेल तो मात्र भरपूर
🙏नमस्कार...
खूप छान ...
Khup chan bhava
खुप छान अप्रतिम
Great Jai Maharashtra.... Good Luck...Dear🙏
Very great yu will be sucess in your life be strong.
खुपच छान सरजी
Khup mhenti ahes...best luck your business
Bhau great job
Hats off vishal, go ahead .
Great work saheb
Ya project madhe jar apan tank mqdhr floating farming kela tar fish farming la kao probelm hoel ki donhe farming best rahel
Mast porga aahe
लयभारी👌👌👌👌👌
खुपच छान माहिती आहे
चोरी रोखण्यासाठी हा व्यवसाय घराजवळ असावा. ह्या व्यवसायात मासे मोठे झाल्यावर माश्यांची चोरी होते त्या वर लक्ष द्या.
😂😂😂😂
🥴
😴🤗🤗
णछजै
खुप छान व्हिडिओ केला
मुलांनो नोकरी नाही म्हणून निराश होऊ नका हा व्हिडिओ पाहा खूप इन्स्पायरिंग आहे तुम्हाला तुमचा स्वत चा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मदत होईल
Nice project dada you are inspiring all farmers and co operate new member good luck brother
amazing, other engineer to follow him and take guidelines and
start fish pond agriculture.
भाऊ एकच no.
...
ऐक नंबर सर
Tuza progekat khup bhari aahe
Khup chhan
So wonderful thanks 🎉
Nice work sir
Vishal bhava khup sunder yar...
Har na manta kam Karne he khup Kami mansat dhadas aste
Sir biofloc fish farming mde marketing / selling la ky process/ idea use krayyla havi?
Khup chan ani manapsun mahiti dili Bhawana.🙏 Best of luck
👏अभिनंदन, भाऊ🤝खुप छान बिझनेस आहे 👍
Khup learning hot video madhe
धर्म से बडा काई धंदा नाही होता
नाही तर एवढा लोकांनी धर्मा साठी आपले प्राण दिले नसते 🙏🏼
Khup chhan mahihiti dili
Very nice work congratulations
Abhiman vatla kup pragati houdya