खेकडा पालनातून कमी जागेत कमी भांडवलात लाखो रुपये उत्पन्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 827

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 2 года назад +5

    नवे रोजगार नवी संधी.. खेकडा पालन हा एक नवीन रोजगार आहे खेकडा पालन कसे करावे या दृष्टिकोनातून शास्त्रीय माहिती सांगायला हवी त्यांचं पालन पोषण कशाप्रकारे केले पाहिजे त्याचे उत्पादन कुठे खपवले पाहिजे त्याला कुठे मागणी आहे खेकडा खाण्याचे उपयोग लोकांना समजावून सांगायला हवेत व्यवसायात धाडस केल्याबद्दल अभिनंदन 💐🙏

  • @balrajebirdawade4104
    @balrajebirdawade4104 2 года назад +23

    खुपच छान आयडीया आहे .पुर्ण महाराष्ट्र भर तुमच नाव होऊदेत ही सदिच्छा.
    सर,एकदा तलाव आणि ज्यावर व्हिडिओचा मेन ते म्हणजे खेकडा हे दाखवलं असत तरअजुन खुप बरं वाटल असत.
    सर part2 नक्की बनवा हि विनंती

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад +20

    विश्वास तुझ्या मुलाचे अतिशय सुंदर विचार आहेत नोकरी सोडून खेकडा🦀 पालन व्यवसाय केला तुमच्या या व्यवसायात तुम्हाला भरपुर यश मिळो 🌹👌👌🙏🙏🌹 प्रकाश भडाळे साळवडे. सध्या पुणे. रावेत. येथे राहातो

  • @santoshsomoshi7233
    @santoshsomoshi7233 2 года назад +2

    साहेब आपण नविन व्यवसायाची छान माहीती दिली त्या बद्दल पहीले आपणांस मनापासुन धन्यवाद
    परंतु आपण सर्व काम करतानाचे व्हीडीओ टाकायला पाहीजे होते जसे खाद्य टाकतानाचे खेकडा पकडताना गिऱ्हाईकांना देतानाचे चित्रीकरणाचे व्हीडीओ ची माहीती पाहीजेच होती कारण अजुन पण ह्या व्यवसायास नविन तरुण तयार होतील यांनी जो उल्लेख केला जे शांतारामशेठ वारे हे आमच्या जुन्नर तालुक्यांतील आहेत त्यांनीच ह्या व्यवसायास पहील्यांदा सुरवात केली त्यांना पण धन्यवाद ते माझे मित्र आहेत त्यांच्या टॅंक मधील खेकडा पकडून जागेवर खेकडा फ्राय आणि रस्यासकट पण सुंदर चविष्ट भाकरी भात जेवण देतात छान माहीती दिली पुढच्याच ठेस मागचा शहाणा यातुन समजले या बद्दल व्यावसायीकांस व मुलाखत घेणारांस मनापासुन धन्यवाद 🙏

  • @laxmanbaraf7469
    @laxmanbaraf7469 2 года назад +12

    माहिती अप्रतिम आहे सर खरच ऐकणाऱ्याच्या कानात फॉल्ट झाला असेल धनंवाद👌👌👌

  • @dattatryavaidya939
    @dattatryavaidya939 Год назад +2

    खुपच छान बेरोजगारांना नक्कीच फायदा होईल.

  • @vishalshirke9266
    @vishalshirke9266 2 года назад +2

    लय झंझट आहे मी कष्ट घेतले भरपूर

  • @sureshsali9803
    @sureshsali9803 9 месяцев назад +1

    खुपच छान माहिती आहे. तलावाचा व्हिडिओ पूर्ण पुणे टाकला असता तर खुपच बरे झाले असते. कपारी व त्यांचे बसण्यासाठीचे दगड पूर्णपणे बुडेल इतके पाणी ठेवावे की ते उघडे राहिल इतपत ठेवावे हे सुद्धा कृपया कळवावे

  • @ramakantnaik7577
    @ramakantnaik7577 Год назад

    मी , रमाकांत ,गोवा जिल्ह्याहून, माझी ईशा आहे. मला याबद्दल माहिती मिळाली तर फार बर झाल असत.

  • @dilipmandhare1300
    @dilipmandhare1300 2 года назад +2

    हा खेकडे पालन प्रकल्प अती उत्तम आहे.खेकड्यांच बीज कोणत्या आकाराचे सोडावे लागते,त्यांना कुठल्याप्रकरचे खाद्य द्यावे लागते.ते किती महिन्यात पाचशे ते साडे पाचशे ग्रामचे होते.याबाबतची सविस्तर माहिती नाही.

  • @rajendrapetkar682
    @rajendrapetkar682 2 года назад +8

    झक्कास.. मस्त प्लॅनिंग.. युवा उद्योजक

  • @ansarattar1211
    @ansarattar1211 2 года назад +12

    दादा एकदम छान idea रोजगार दिला आकाश दादा आपल्याला भेटून आभार व्यक्त करायचा आहे

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад

    आत्ताच तुझी व तुझ्या मुलाची खेकडा🦀 पालन विषयावर मुलाखत ऐकली मुलाखत ऐकुन खुप छान वाटले तुम्ही या व्यवसायाची एकदम मस्त निवड केली आहे तुम्हाला या व्यवसायात भरपूर फायदा मिळो आशी मी आपल्या ग्रामदैवताला यमाई देवीला प्राथॅॆना करतो प्रकाश भडाळे. साळवडे. रावेत🌹 👌👌🙏🙏🌹

  • @njajob857
    @njajob857 2 года назад +269

    सर व्यक्ती नाही दिसला तरी चालेल पण प्रोजेक्ट दाखवत जा
    अशी मुलाखत घेऊन काहीही उपयोग नाही
    अशी माहिती पुस्तकात मिळते पण पाठीमागील विहीर , खेकडे कसे काढायचे हे दाखवले तर बरे होईल

    • @riteshbarde4183
      @riteshbarde4183 2 года назад +6

      बरोबर

    • @aniketmehetar7312
      @aniketmehetar7312 2 года назад +5

      बरोबर .. प्रोजेक्ट तर दाखवलेच नाही .

    • @akshayjadhav7352
      @akshayjadhav7352 2 года назад +2

      Barobar Ahe
      Mazya Swatach Ahe
      Kami Rs made
      Profit Mast ahe

    • @nikhilderle5848
      @nikhilderle5848 2 года назад +3

      @@akshayjadhav7352 bhau contact number deta ka tumcha

    • @abhirajbhosale4869
      @abhirajbhosale4869 2 года назад +3

      @@akshayjadhav7352 मोबाईल नंबर द्या

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 2 года назад +91

    कोंबडीची स्किन, आतडी कटिंग स्वच्छ करून टाका खेकडी भरीव आणि वजनदार भरतील

  • @Quote_by_bhagavadgeeta
    @Quote_by_bhagavadgeeta 2 года назад +10

    भाऊ खूप छान माहिती आणि के पी मराठी तुमचे खूप आभार

  • @utkarshgosavi2296
    @utkarshgosavi2296 2 года назад +4

    चांगला विषय भरकटत नेला

  • @maheshpatil-pn2cm
    @maheshpatil-pn2cm 2 года назад +74

    सर तुम्ही अनूभवी आहात
    पण तेच तेच प्रश्न व तीच तीच माहीती परत मिळाली
    मु्द्सुद प्रश्न हवे होते
    माहीती छान होती यात शंका नाही...
    आँक्सीजन विषयी नीट माहीची नाही
    पावसाच पाणी
    व तलावाचा एक व्हीडीवो हवा होता
    काही चुकले असेल तर क्षमा असावी

    • @dineshchavan4628
      @dineshchavan4628 2 года назад +3

      खूप छान पण खेकडे कुंटे आहे तेर दिसून येत नाही व त्यांचे खाद्य पदार्थ नियोजन करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता कशी करावी हे शेतकरी गृप मध्ये पाठविण्यात यावे

  • @SwargatloKokan
    @SwargatloKokan 2 года назад +126

    मी पण खेकडा पालन चा प्लांट चालू करतोय..सद्ध्या खोदकाम चालू आहे..बांधून झाल्यावर मी यावर विडिओ बनवेन व पूर्णपणे माहिती देईन धन्यवाद

  • @jalnamarathinews
    @jalnamarathinews 2 года назад +1

    ज़िन्दगी में हमेशा एक बात ख्याल में रखना ए दोस्त,
    आप खुदको हमेशा ख़ास समझना,
    और ख़ास बनकर ज़िन्दगी को खर्च करना,
    क्युकी अगर आप आम बनोगे,
    आम बनोगे तो लोग आपका अचार बना देंगे,
    आप कमजोर बनोगे तो लोग लचर बना देंगे।

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 2 года назад

    वा! फारच छान धडाडी धंदा आहे मानल पाहिजे

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 2 года назад +70

    युवा शेतकरी वर्गासाठी उत्तम उद्योगयाचा पर्याय राहील, कृपया या व्हिडिओचा भाग 2 तयार करावा ,त्यात टॅंक कसा बनवायचा, माल कसा काढायचा, ऑक्सिजन प्लांट च काम महत्व इत्यादी बाबींचा सामावेश करावा

  • @swatidarekar8245
    @swatidarekar8245 2 года назад +18

    धन्यवाद कांबळे साहेब आम्हाला सुद्धा हॉटेल साठी खेकड्यांची आवश्यकता आहे लवकरच तुमच्याशी संपर्क करणार आहोत धन्यवाद आपण खूप छान माहिती दिली आहे🙏🙏🙏

  • @sameermulla23
    @sameermulla23 2 года назад +4

    दादा, खुप छान मुलाकात आणि माहिती दिली।
    टैंक वीडियो दाखवला असता तर खुप आभार जाले असते।

  • @virajbhushanmore5250
    @virajbhushanmore5250 2 года назад

    खूप छान संकल्पना अतिशय नविन

  • @mohanwagh5106
    @mohanwagh5106 7 месяцев назад

    Nice project, Congratulations Kambleji.❤

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 2 года назад

    मुलाखत घेणाऱ्यांना नाव ठेऊ नका खूपच छान व प्रेरणादायी माहिती भेटली आहे धन्यवाद खूप खुप

  • @babanchavhan6597
    @babanchavhan6597 2 года назад +1

    खूप मस्त जोडधंदा आहे शेतकऱ्यांना

  • @sajanpatil5829
    @sajanpatil5829 2 года назад +289

    मुलाखत घेणारा तेच तेच प्रश्न विचारतोय,त्याऐवजी हौद,तलाव कसा बनवला किंवा सुरुवात कशी केली,किती दिवसातून किती उत्पन्न मिकते हे सगळं विचारता आलं असत....तेच तेच विचारून काय🤔

    • @shalikramgirhe4350
      @shalikramgirhe4350 2 года назад +14

      हौदामधुन माल बाहेर कसा काढायचा
      त्यांच्या नांगी मुळे चावण्याची भिती नाही काय

    • @praviningle5350
      @praviningle5350 2 года назад +2

      Solid dada

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 2 года назад +10

      नशीब कांबळे मामाच्या नातवाची मुलाखत घेतली नाही नाहीतर हेच प्रश्न त्याला पण विचारले असते आणि vdo एक घांट्याचा केला असता😂😂

    • @sRZ9229
      @sRZ9229 2 года назад +1

      Chutya aahe mulakhat wala

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 2 года назад +5

      ST चे धैर्यवान कांबळे काका यांच्या सौ. ची गुढघे दुःखी होती,त्यांनी बाजारातून खेकडे आणून खाऊ घातले वगैरेनी रोग बरा झाला,थोडक्यात म्हणतोय,
      यामुळे त्यांना सुचले व्यवसाय करावा का ?
      एक एक अडचणी वर मात करीत,सुधारणा करीत,विहिरीतून, सिमेंटच्या तलावातून,आपणास इथ पर्यंत आणून सोडून दिले नाही तर आणखीही तुटपुंजे सल्लेही दिले,मुलाच्या हातात सर्व व्यवहार,व्यवसाय सोपवून ते स्टेरिंग सोबत सराव करायला ST बसायला गेले.एवढी भरमसाठ म्हणा किंवा तुटपुंजी का म्हणा ती शक्कल आपणास सांगूनही आपण काही आसामी इच्छा, "" डेरिंग "" ची कमतरता असलेले त्यांना घेकडे वर काढायचे कसे,हरामी खेकडे चावले काढतांना वा पकडताना तर कोणता मलम,कोणत्या कंपनीचा,दिवसातून किती वेळा लावायचा असले नकोते (फालतू ) गुढ प्रश्न विचारून दोष द्यायचा,घर बसल्या स्मार्टफोन च्या मेहरबानी ने काना जवळच कुजबुजून अफाट कमाईचे व्यवसाय केवळ जनता व महाराष्ट्र सुजलाम संपन्न व्हावा व त्यातून पत्रकारला
      पण काही लाभ व्हावा या साठी,त्या पत्रकाराला काहींनी शिव्या वाहिल्यात,काहींनी अकार्यक्षम,वेडे ठरविले आहे,
      ज्यांना हा धंदा, रोजगार,करावासा वाटत असेल,नसेल किंवा टवाळकी,करुन थोडी करमणूक व्हावी असे वाटत असेल तर हे लक्षण "" डेरिंग बाज,धैर्यशील,असामीचा नव्हेच कदापिही.
      चुकल्यास क्षमा करावी ही विनवणी.
      🙏 🙏 🙏 🙏

  • @kisanbhosle7002
    @kisanbhosle7002 2 года назад

    छान व्यवसाय आहे. माहिती चांगली.

  • @pramodchavan5319
    @pramodchavan5319 2 года назад

    सलाम भावा मानलं धाडसाचे कौतुकच

  • @bhaskardange7330
    @bhaskardange7330 3 месяца назад

    चांगला व्यवसाय आहे

  • @sattarpathan5446
    @sattarpathan5446 2 года назад +9

    💐अभिनंदन💐चांगला उपक्रम शेती व्यवसायला जोड धंदा, व इतर शेतकऱ्यांना दिशा दर्शवणारा प्रयत्न. 🙏🙏

  • @sugreevvenkati.kothimbire2934
    @sugreevvenkati.kothimbire2934 2 года назад +1

    Namaskar. Sir. Aaplela. Bhetta. Yainka. Aapla. Uddhog. Aati. Uttam. Jay. Kisan

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 2 года назад +18

    मुलाखतकार सर आणखी एक व्हीडीओ विहीरीचा तयार करा नंतर 🦀🦀खेकडे कसे पकडायचे नंतर त्यांना खादय कसे किती व किती प्रमाणात दयायचे तो एक व्हीडीओ स्पेशल तयार करा ...सर प्लीज ...आकाश भाई कडक ...जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय किसान👌🌹🌹👍💐💐

  • @anildeshmukh4694
    @anildeshmukh4694 2 года назад +26

    साहेब प्लांटचा पण एक व्हिडीओ तयार करा नवीन व्यवसाय करणाऱ्या ना अजून थोडी आयडिया येईल

  • @pradeeppatilmusale
    @pradeeppatilmusale 2 года назад +8

    पुन्हा पुन्हा तेच प्रश्न ,,, होद बांधायला खर्च विचार, त्याचे खाद्य, विक्री खर्च,, इतर काळजी

  • @kailasnimankar909
    @kailasnimankar909 2 года назад +21

    आमच्या येथे कोल्हापूर जिल्हा,इचलकरंजीत खेकडा मार्केट मध्ये 100 ते 150 रुपये प्रति किलो मिळतो त्यामुळे 350, 300 किलो रेट हा काही पटत नाही

  • @vandanakakad1316
    @vandanakakad1316 2 года назад

    Chaan .navin kalpna..👍👍

  • @armarimaratha
    @armarimaratha Год назад

    जबरदस्त व्हिडीओ...

  • @rajendrabhosale3863
    @rajendrabhosale3863 2 года назад +6

    आपण चांगल्या प्रकारे माहिती दिली, धन्यवाद

  • @gajananparihar5340
    @gajananparihar5340 2 года назад +25

    , कृपया या व्हिडिओचा भाग 2 तयार करावा ,त्यात टॅंक कसा बनवायचा, माल कसा काढायचा, ऑक्सिजन प्लांट च काम महत्व इत्यादी बाबींचा सामावेश करावा

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    सर माहिती छान दिली पण खेकड्या चा प्रोजेक्ट पण दाखवायला पाहिजे होता अजून बर झालं असतं

  • @shivajimatkar1353
    @shivajimatkar1353 2 года назад +1

    हिंमत केली कींमत आली छान

  • @valmikfulpagare3712
    @valmikfulpagare3712 2 года назад +7

    Practically knowledge is important not only thery

  • @avinashshinde7197
    @avinashshinde7197 2 года назад +14

    आकाश भाई कडक 💐💐

    • @santoshkothavale1486
      @santoshkothavale1486 2 года назад

      टाकी कशी बनवली आहे ही दाखवली तर बरं

  • @umeshdorkulkar6635
    @umeshdorkulkar6635 2 года назад +1

    Sir मला gidence द्याल का. मी कोकण रत्नागिरी मधील एक विद्यार्थी आहे. आज महाराष्ट्रात नोकऱ्या नसल्या कारणाने मी असे खूप व्हिडिओ पाहत असतो. परंतु हा प्रोजेक्ट मला खूप आवडला आहे. खरंच तुम्ही खूप चांगला प्रोजेक्ट केला आहे. यातून महाराष्ट्रातल्या सर्व बेरोजगार विद्यार्थांना एक चांगला बिसनेस चा मार्ग दाखवत आहात. धन्यवाद.

    • @prafulkhadse8552
      @prafulkhadse8552 2 года назад

      Umesh bhau mala coal Kara mi tumala mahiti sangato

    • @vinodpawar5442
      @vinodpawar5442 2 года назад

      मी रत्नागिरीचा आहे तुमचा नंबर द्या

    • @vinodpawar5442
      @vinodpawar5442 2 года назад

      नंबर मिळेल का तुह्मचा

    • @umeshdorkulkar6635
      @umeshdorkulkar6635 2 года назад

      @@prafulkhadse8552 sir आपला वॉट्स ॲप no. द्या.

    • @umeshdorkulkar6635
      @umeshdorkulkar6635 2 года назад

      @@vinodpawar5442 sir आपण प्रोपर रत्नागिरी मध्ये राहता का

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 2 года назад +1

    खूप छान चांगली माहिती मिळाली....धन्यवाद 🙏

  • @arunpimpalkar6074
    @arunpimpalkar6074 2 года назад

    नमस्कार विश्वासराव खेकड्या बरोबर एक मच्छी पालन व्यवसाय सुरू करा शक्यझालेस हायवेवर विक्री केंद्र सुरू करूण शेजारी टपरीवाली जाग्यावर मच्छी,खेकडा फ्राय इतर रेसीपी बनवून दिलेतर एक नवीन मार्केट तयार होईल आणि खवय्या ग्राहकाला फ्रेशखेकडा व मच्छी खायला मिळेल धन्यवाद

  • @bhagojimetkar1106
    @bhagojimetkar1106 2 года назад +7

    लय भारी भाऊ 👌👌👌👌

  • @madhuriinamke665
    @madhuriinamke665 2 года назад +2

    खुप सुंदर 31डिसेंबर साजरा करुन नवीन पिडीला सांगितले की वेसण करुन करू नका साजरा खुपच सुंदर 👌👌👍👍

  • @paragnaik5383
    @paragnaik5383 2 года назад +18

    मुलाखतकार नवखा आहे, अभ्यासपूर्वक मुलाखत घेणे आवश्यक

  • @nutanpatil9329
    @nutanpatil9329 2 года назад +1

    खूप छाण माहीती दीली

  • @badrichatse2945
    @badrichatse2945 3 месяца назад

    sar satkari morya khekaduala खाध्ये काय टाकता

  • @amolddarekar1
    @amolddarekar1 2 года назад +1

    खूपच छान माहिती👌👌

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 года назад +12

    पहिल्यांदा मुलाखत घेत आहे का साहेब...
    बोर झालो राव तेच तेच प्रश्न ऐकून.....वडिलांना तेच प्रश्न आणि मुलाला पण तेच प्रश्न.....

  • @tanajimastud2961
    @tanajimastud2961 2 года назад +2

    सर मुलाखत वाले तुम्ही गणेश मार्केटला येऊन तिथे चौकशी करा

  • @shashikantfunde7240
    @shashikantfunde7240 2 года назад

    जे दाखवायचं ते दाखवलं नाही आणी video पण खुप मोठा केला

  • @vishalghodekar4209
    @vishalghodekar4209 2 года назад +1

    छान माहिती 🙏👍

  • @sunilwalchandkhade5032
    @sunilwalchandkhade5032 2 года назад +74

    मुलाखत घेताना संपूर्ण प्रोजेक्ट दाखवत जावेत.लोकांना कसे काय खेकडे पालन करावयाचे ते माहिती व प्रत्याक्ष्यात दाखवत जावेत. लोकांना नॉलेज येईल

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100 2 года назад

      #ruclips.net/video/ufkaVDa5Bxw/видео.html

    • @arunmane4826
      @arunmane4826 2 года назад

      खेकड्याची खाद्य काय आहे

    • @SwargatloKokan
      @SwargatloKokan 2 года назад

      ruclips.net/video/67GgCXcNo3I/видео.html
      खेकडा पालन ची संपूर्ण माहिती

  • @rameshbhalerao7164
    @rameshbhalerao7164 2 года назад

    Bhannat kalpana aani dearing shubheccha kamblesaheb

  • @mohanbhoir2389
    @mohanbhoir2389 2 года назад

    खुपच छान .अभिनंदन

  • @nitinohal2641
    @nitinohal2641 2 года назад +4

    Akash Bhau khup Chan Business Chalu kela ahe 🌹🌹

  • @ankushpawar853
    @ankushpawar853 2 года назад +1

    एक नंबर 👌👌👌

  • @Shreyas9095
    @Shreyas9095 2 года назад +1

    माझी शेती नाही.. ८ वर्षांचा अनुभव आहे, नाशिक येथे राहतो. b२b ,b२c ऑनलाईन इंडस्ट्री आणी लग्न साठी vendor management मध्ये. कृपया जॉब असेल तर कळवा.

  • @ManishUrkude
    @ManishUrkude 7 месяцев назад

    Khup.chaan.sir

  • @kiranphartare8707
    @kiranphartare8707 2 года назад +7

    मुलाखत घेणार्याला देणार्याला असे पोकळ बांबू ने फोडले पाहिजेत यड्याचा बाजार नुसुता 😂😂

  • @raghunathshende7339
    @raghunathshende7339 2 года назад +1

    Very good bijanes.

  • @prakashsawant3166
    @prakashsawant3166 2 года назад

    सर खूप छान माहिती मिळाली पण प्रश्न बरेच रिपीट झाले आणि मह्रत्वाचे प्लांट दाखवला नाही तशी माहिती नवीन पण महत्वाची मिळाली धन्यवाद सर

  • @sangamgadhave
    @sangamgadhave 8 месяцев назад

    क्याल्शियम साठी एवढा उपद्व्याप करन्यापेक्षा तांदळा एवढा चुना ग्लासभर पान्यात घालून महिनाभर पिला तर गुडघे ठिक होतील

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 2 года назад +12

    ग्रामपंचायत नळाच्या पाण्याने खेकडे मेले मग ग्रामस्थ माणसाचं काय??
    किडनी ची वाट लागणार मग

  • @vivekingole1270
    @vivekingole1270 2 года назад +4

    दादा खूप छान माहिती सांगितली.

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 года назад

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 9 месяцев назад

    तब्येतीवरुनच अंदाज येतो दोघांचे पण.

  • @ItiswhatItIsmahn
    @ItiswhatItIsmahn 2 года назад

    Nanaware Sheth, questionnaire Tayyar karun Prashana vicharat jawa. Repeat jhalay bharpur

  • @bhimraopawar6996
    @bhimraopawar6996 2 года назад

    फारच छान

  • @subhashkharche578
    @subhashkharche578 2 года назад +25

    टाकीत नक्की खेकडे होते का हा प्रश्न पडलाय 24 मिनिटाच्या वीडियो मध्ये फक्त मागे असलेल टाकच दिसत होत असं नसतं भाऊ

    • @rushikeshranvade2690
      @rushikeshranvade2690 2 года назад

      खरं आहे दादा,संपुर्ण व्हिडीओ मध्ये एकदापण प्लांट दाखवला नाही.
      आणि सगळं खोटं आहे हे,मी स्वतः जाऊन आलो तिथं. जास्तीत जास्त मला ८-१० खेकडे दिसले असतील. म्हणजे आपण जरी गृहित धरलं की खेकड्या लपुन बसल्या असतील;तरी फार तर १५-२० कीलो माल असेल.

    • @nirajpujary1
      @nirajpujary1 2 года назад

      @@rushikeshranvade2690 Can you share complete address please?

  • @mahendralekawalesir4283
    @mahendralekawalesir4283 2 года назад +5

    Very nice information
    Good try to collect information

  • @ज्योतीशेडगे-ज8ज

    खुप छान माहीती आणी,वेवसाय,🙏

  • @kishormisal5789
    @kishormisal5789 2 года назад +1

    Khup chagali mahit ahe.. plot kasa banwaycha he mahit dya pls

  • @RC-fi3jh
    @RC-fi3jh 2 года назад +30

    You take AT list 50 by 50,
    One use borwell and wall water
    Tank required in out circulation
    Use different river sand
    Ground fully cement
    4 days water recyle,
    4 kg fish wastage use for food for 5 days gap
    Upper side If water Rain system use than may be best detail of this vedio

  • @swapnilaware3360
    @swapnilaware3360 2 года назад +3

    सर, खूप छान आहे

  • @vaijinathkambal8263
    @vaijinathkambal8263 2 года назад +2

    आभीनंदन माहीती दिली खुप खुप छान

  • @yashpro911
    @yashpro911 Год назад

    Ekach no.

  • @riyazdeshmukh4463
    @riyazdeshmukh4463 2 года назад

    Ata mala sanga...tech techa prashn ka vicharta...
    Are lahan vedio kara pan mojak kara abhyas karun ya ...kimmat vichar bajar bhav..

  • @ajinkya288
    @ajinkya288 2 года назад

    Tank ksa bandhala kiti kharch aala te rahil vicharaych tech tech prashn vichartoy

  • @sanjaychavan3382
    @sanjaychavan3382 2 года назад

    Wha so sweet😊😊

  • @GreenParadise5
    @GreenParadise5 2 года назад

    छान उपयुक्त माहिती, कृपया याचे आर्थिक गणित सविस्तर सांगा.

  • @mangeshkhandave3917
    @mangeshkhandave3917 8 месяцев назад

    Government kadun kahi subsidy milti ka hya sati???

  • @nikhilwagh987
    @nikhilwagh987 2 года назад +11

    Oxygen planning for what purpose

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 года назад +2

    training cha prashn br zal 5,6 vela vichyarla

  • @AmolkishanRathod-sh7rf
    @AmolkishanRathod-sh7rf 6 месяцев назад

    Sir aapan mulakhat ghetto tenva product dakhawa ani tyala investment koti lagei

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 2 года назад

    Very very good

  • @pradeepambre4232
    @pradeepambre4232 2 года назад

    Khar pani ka goda pani , kuthli khekdyachi jat ani tyana kuthla khadhya deta. Khekde mutha kiwa samudrachli khekde godya panyat hotat ka.

  • @sachinsuryavanshi6678
    @sachinsuryavanshi6678 2 года назад +2

    धन्यवाद तुमचं पण तुम्ही जो प्लांट बांधले आहे तो दाखवला नाही सर

  • @jarahatkemarathiexperiment436
    @jarahatkemarathiexperiment436 2 года назад +1

    तुम्हा दोघांना भारत सरकारने पुरस्कार द्यायला हवा

  • @akashpakad2456
    @akashpakad2456 Год назад +1

    dada yacha market cha kasa aahe

  • @sanjayghag4804
    @sanjayghag4804 2 года назад +2

    Khekadya madhe Nar ani Madhi kashi kay volkhavi?

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 2 года назад

    धन्यवाद धन्यवाद

  • @rajendragaikwad6824
    @rajendragaikwad6824 2 года назад +3

    माहीती चांगली मिळाली. पाणी किती दिवसांनी बदलता.