PVC Pipe वापरून बनवले खेकडे पकडण्याचे ट्रॅप आणि पकडले मोठे मोठे खेकडे , Crab Catching
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
🙏 धन्यवाद 🙏
#खेकडे #कुर्ली #crabcatching #mudcrab
#कोकण #dailyvlog #tejagurav #marathivlog #kokanivlog
Instagram :
/ teja_gurav_92
facebook :
/ tejaagurav
Bhavesh lay bhari jugad
तुझा सारखा मनूस ह्या जगात नाही एक नंबर आहेत आहे भाऊ नाद खुळा गणपती पोळा
😀😀Thank you so much..🙏🙏
जबरदस्त व्हिडिओ तेजस खूप मेहनत घेतली तु आणी भावेशने हा वाला वाहळ मस्तच आहे खुप मजा आली ❤️ you bro.
Thank you so much..🙏🙏
तुम्ही दोघे इंजिनिअर झाले पाहिजे होते भारीच डोक चालत मस्तच होता विडयो
😀😀😀Thank you so much..🙏🙏
khup chan hoti video...
Thank you so much..🙏🙏
देवानी आपल्याला इतके चांगले गाव नदी ओढे जंगल परिसरात जन्म दिला त्या बद्दल खुप खुप आभार 🙏👌 जी जिंदगी आपण गावातील मंडळी जगतोय ती शहरामधील लोक पैसे देऊन सुध्दा जगत नाही 🙏👍
परया बोलतात /नाले नाय
परया बोलतात /नाले नाय
👌👌👌👌♥️
नाले हे मुंबईतळे असतात आमच्याइकडं ओढं, व्हाळ, नाहीतर पऱ्या तरी बोलतात.
आमच्याकडे पण पूनेल च😂😂
व्वा...खूप..छान युक्ती.!
माझ्याजवळ जसा बरणीचा चा ट्रॅप आहे तसाच आहे हा फक्त बरणी सोडून पाईप चा वापर केलाय
पण हा ट्रॅप भारी आहे 😀👌🏻
Thank you so much..🙏🙏
आयडिया भरी आहे.
जबरदस्त
नाद खुळा विषय नाही..🔥🔥🔥🔥🔥🔥
तेजस गुरव 👑 King Of राजापूर
Thank you so much..🙏🙏
मेहनतीने बनवलेला एक चांगला विडिओ आहे धन्यवाद
Thank you so much..🙏🙏
सुरवातीला लय मेहनत हाये वो पण ट्रप एकच नंबर
असेच नवीन नवीन प्रयत्न करत रहा तेजा....अभिनंदन आणि शुभेच्छा तुझ्या वाटचाली साठी.
Thank you so much Dada 🙏🙏
ए
खुप छान विडिओ 👌👌, गावाची आठवण झाली 👍👍👍
मस्त आहे खेकडे नक्की भेटणार
जुगाड के बादशाह.
😀👌
दादा मागच्या झाकणाला होल पाडा ४ - ५ म्हणजे मागून पाणी आत जाऊन घाणीचा वास चांगल्या प्रकारे बाहेर पडेल.
नरसाळं
nice आयडिया तेजा दादा
तेजा भाई तुझा नाद खुळा आहे ❤️😇💫🙏
एकदम कडाक व्हिडिओ असतात
पुढच्या व्हिडिओ त गंप्याक घेऊक विसरू नको 😅😂
Thank you so much..🙏🙏
आपलो गंप्या जरा बिझि माणूस..😀😀
😂😂😂😂
1 number video aahe 💯🙏😊
Thank you so much..🙏🙏
No ads , NO promotions, No music , only pure talente ❤️👍😘
Thank you so much..🙏🙏
Tuzha aani khekdancha combination ek dum kadak😍😍
😀😀Thank you so much..🙏🙏
भारी भाऊ
खूप छान सुंदर मस्त तेजा 👍👌💖💕❤️😘💞😍
Thank you so much..🙏🙏
खूप छान मित्रा
मकॅनिकल ट्रॅप आहे
लय भारी आहे
इंजिनेर फेल भवा समोर.🎓👑🔩🪛🪚🔧
Thank you so much..🙏🙏
ज्यादू करता का काय कळतच नाय तूमचे विडिओ पाहिल्या शिवाय झोपच येत नाही ऐकनंबर विडिओ बनवतात राव तुम्ही 👍👍👍👍👍👍
छान खुपच खयचो गाव दादा 😊😊👍
नमस्कार भाऊ भाऊ तुमचा ट्रॅप एक नंबर आहे चांगली गोष्ट आहे नवीन नवीन विषयावर प्रयोग करता ट्रीपला अजून पाठच्या साईटने होल पाडा आणि झाकणाला वाटून दोन होल पाडा मग जे खाद्य ट्रॅप मध्ये खेकड्यांसाठी टाकलेलं आहे त्याचा वास खेकड्यापर्यंत पोहोचेल जशी आपली बांबू पासून बनवलेली कोइन असते तसा होईल बाकी तुमचा व्हिडिओ बघून खूप मजा आली आणि तुमचे व्हिडिओ मी मुद्दाम बघत असतो छान छान एक नंबर
Tumhi kharach khup mst creative aahat... Khup chan hota video ha👍🏻😍😊
Thank you so much..🙏🙏
Kiti udyog karta re tumhi! Khare kokani bahaddar!
मस्त खूप छान
30 अर्धा तास म्हणजे १:५०दिड कोलो मीटर
खूप छान परफेक्ट इंजिनिअर म्हणून प्रसिद्ध व्यक्ती. खरंच छान माहिती दिली आहे व्हिडिओ मध्ये खेकडे पकडण्यासाठी ट्रॅप ची. अभिनंदन तुमच्या टीमला आणि खूप सार्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Thank you so much..🙏🙏.. तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Ek number bhava 👍👌💝 God bless you all
खुप छान धन्यवाद शुभेच्छा
ते पुण्याला नाहीये पुण्याला नाहीये ते नरसाळे येथे नरसाळे रॉकेल वाचायचं नरसाळे ❤
आमच्याकडे पुणेल म्हणतात राव...😀
.दादा डिजिटल life,यापूर्वी बांबूचे बनवले जायचे.खूप छान व्हिडिओ.गडदे बोलतात याला आमच्याकडे.
Pipe madhe khup mehanat kelat last la band kelat tithe tumhala Vendcaul kiva andcap bhetali asti ti tumhlaa kadta pan ali asti bakki kahi shiknya sarkh hot 👍👍👍
Thank you so much..🙏🙏
तेजू भाय
तु भारीच आस रे
👍🏻
मस्त विडिओ बनवला
Thank you so much..🙏🙏
अभिनंदन तेजा भाई 70k झाल्या बद्दल...
तिघांची जोडी नो. जोडी आहे...
Thank you so much..🙏🙏
खूप छान दादा व्हिडिओ आहे
Thank you so much..🙏🙏
Nice video. Khupch Chan 👌👌
Thank you so much..🙏🙏
खुप छान विडीयो होती भावा
Thank you so much..🙏🙏
मस्त खूपच आवडला व्हिडिओ
Thank you so much..🙏🙏
Jabardast 🪤 trap 👍❤️
Life time trap gadadyapeksha ha bhari ahe 👍
Thank you so much..🙏🙏
Teje bhawa tujo nad nay...bhari
Thanks Bro..♥️
Khup chaan video
Kadkkk Video Bhava ❤️❤️❤️❤️👌👌👍👍
झब्बा आणि नरसाळा असे म्हणतात आमच्या औरंगाबाद मधे
खूप छान दादा 💐
Thank you so much..🙏🙏
नाळक घेऊन आलास तू तेजस भाऊ❤😊
Ek number
Thank you so much..🙏🙏
सुपर वीडिवो आहे
Thank you so much..🙏🙏
खूप छान सर -मीही रत्नागिरीकर ,गुहागर
मस्त बनवले भावा💗💗💗
Thank you so much..🙏🙏
Khup bhari dokya ha tumacha
Thank you so much..🙏🙏
Good idiya 👍🙏🙏🙏
अभिनंदन 70k झाले बदल bhai🎂🎂🎂🎂🎂🎂
Thank you so much..🙏🙏
कडक भाऊ
Thank you so much..🙏🙏
मेहनत वाया नाही गेली.👌
रसा मस्त करा 👍🙏
Mast jugad
Waa bro super trap 😍
Thank you so much..🙏🙏
छान माहिती दिली धन्यवाद
Jabar bhaiya
Ek number dada
Thank you so much..🙏🙏
7ok चा शुभेछा
Thank you so much..🙏🙏
मी तुम्हाला भेटू शकतो का
मी महाराष्ट्रात राहतो
1ok होते तेव्हापासून मी व्हिडिओ पाहतो
Replay करा 😔😔
कडक ना भावा❤️❤️
Thank you so much..🙏🙏
Narsale mhantat ❤️
भावा तु महाराष्ट्रा मध्ये कोणत्या जिल्यात राहतो
रत्नागिरी
🙏🏻
ऐकच नंबर भाई
Corgulations for 70k bro you are super😍 love from goa
Thank you so much..🙏🙏
Ganesh Ganesh video dialogue mast hai😂😂😂😂
Nice tejaaa dada🔥🙌❤️🔥💯
Thank you so much..🙏🙏
टॣपला एक दोरी बांधण्याची व्यवस्था करावी जेणेकरून कदाचित पाऊस जास्त झाला तर वाहुन जाणार नाही. बाकी धन्यवाद.
भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
अप्रतिम
पुनेलला फनेल म्हणतात. मालवणीत पुन्याल😅👍👍
Phanel engrajitala shabd !
आमच्या कडे फुनेलच बलतात
1 no video ❤️👌👌
Thank you so much..🙏🙏
trap idea kdk..try karayla hvi ekda.
Thank you so much..🙏🙏
आमच्याकडे चाळा म्हणतात
Great work all team 👌👍👍
ट्रँप दुसरे च काढुन नेतात रात्री चे
amachyalade nahi net
Mast bhava ❤️❤️
Thank you so much..🙏🙏
Punelch mhanto.
Great catch.
Rajapur Kai re.....
अभिनंदन भावा आपला गाव कोणता आहे 🎉❤
देशी जुगाड
Thank you so much..🙏🙏
Ek no brother
Thank you so much..🙏🙏
Bhai tya trab la mage झाकण केलात ना त्याला होल पाडा जरा थोडे त्यातून पाणी जास्त प्रमाणात पास होईल..आणि खेकडे जास्त मिळू शकतील...and congratulations ७०k❤️❤️❤️
Thank you so much..🙏🙏
👌👌👌👌👌👌👌लय भारी
Thank you so much..🙏🙏
भारी भाऊ
Mst bhava👍👍
Thank you so much..🙏🙏
Nice Taja Bhai ❤️👍
Thank you so much..🙏🙏
Awesome trap for catching crab 🦀
आम्ही पण पुनेल म्हणतो
Masttt bhetla 7:30 kilo cha 7 khekedey AAta pudhchya veli 17:50 kilo cha 17 khekdey bhettil🤣🤣
😀😀😀👍
Super video ❤❤❤
1no bhava
मी पन करून पाहनार,😄👏👏👌👌💪💪
👌👍