आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming आजपर्यंत आपण वसईतील फुलशेती, भाजीशेती, विड्याच्या पानांची शेती इत्यादी प्रकारची शेती पाहिली मात्र आज आपण चक्क माशांची शेती कशी केली जाते हे पाहणार आहोत. बामणभाट, सांडोर येथील प्रिन्सली परेरा ह्यांनी आपल्याघराशेजारी व परसदारी असलेली जागा वापरून कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात माशांची पैदास केलेली आहे. आजच्या व्हिडीओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. - माशांच्या शेतीसाठी किती जागा हवी - ह्या प्रकल्पासाठी किती खर्च येतो - कोणत्या जातीच्या माशांची पैदास केली जाते - माशांचे बी/पिल्ले कुठून आणतात - त्यांना कोणते खाद्य दिले जाते - किती महिन्यांत पीक तयार होते - हे मासे कुठे विकले जातात ह्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, मासे व पिल्ले विकत घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. प्रिन्सली परेरा ७५०७१००७७७ / ८४८३८५१६०६ इन्स्टाग्राम instagram.com/fins_the_fish_pond? फेसबुक facebook.com/FINS_The-fish-pond-by-Pereiras-104368395180717/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ आमच्या लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज वसई पाचूबंदरचा मासळी बाजार ruclips.net/video/ACuVctyigmM/видео.html केळीच्या पानात भाजलेलं पाकट ruclips.net/video/XHdNlVDh4hw/видео.html आगरी-कोळी पध्दतीने भरलेले लॉबस्टर ruclips.net/video/xGIvxGKejXw/видео.html आगरी पद्धतीची झणझणीत मटण मुंडी ruclips.net/video/YRTU1MGfF8I/видео.html चिकन भुजिंग ruclips.net/video/LGrxv_sdRK4/видео.html तांदळाची भाकरी ruclips.net/video/pwcC1O6kmTo/видео.html कोलीम लोणचं ruclips.net/video/TqT8pJP8KAs/видео.html मुशीची सराकी ruclips.net/video/xbpMMKMY3Z4/видео.html जवळ्याच्या वड्या ruclips.net/video/RhFhGWU0GLE/видео.html चिकन विंदालू ruclips.net/video/9pLBvsCIFTE/видео.html सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं ruclips.net/video/26DbmjHwEhA/видео.html चिकन टेपरात ruclips.net/video/NjIOcLSsdMc/видео.html बोंबील करी व फ्राय ruclips.net/video/3hcBcfKgESA/видео.html इतर सर्व रेसिपीज ruclips.net/p/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn #fishfarming #bioflocfishfarming #basa #basafish #basafishfarming #tilapia #tilapiafishfarming #vasaifishfarming #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #fish #vasaifish
अतिशय महत्वपूर्ण प्रश्न विचारले.अशी सुटसुटीत आणि मुद्देसूद चर्चा झाली तर बघनाऱ्याला सुद्धा बरं वाटतं पूर्ण video बघायला. नाहीतर सद्यस्थितीत कुणी पण उठ की सुठ u tube वर मार्गदर्शन करतंय. आपण खूपच छान माहिती दिली.👍
खूप छान माहिती जी बरोबर सांगितली की पुढे समुद्राचे माशे कमी होणार आहेत आणि हीच ती शेती उदरनिर्वाह होणार आहे । यात princly ने सांगितले की जी माशे ची मोरतालिटी अली तर दुसऱ्या बरोबर share करा जे already या bioflic मध्ये आहेत। 👍फॉर future।
@@sunildmello pan vikri sathi kiti kilo zhali pahije aani 2 kilo kiti mahinat honar??? Ani ek tank madhy kitii kilo maal tayyar hoto wholesell rate 120??
@@ZaReeF996_maharshtra_kombli जी, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रिन्सली जी देऊ शकतील, कृपया त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद
I just retired from school atkurla now when I have seen this clip of yours I too think I can do off course with help and co operation of my son and husband because it's in our budget &if I do 🐠🐋🐟🐠🐋🐟🐠🐋🐟 farming my first crop will off course go to you as my guru daks hina and my gratitude towards you God bless you🙏 today and always stay safe take care
👌 अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ.कोळंबी शेतीचा व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता आता लागली आहे.ती आपण पुरी करालंच.मन:पूर्वक धन्यवाद तुम्हाला तसेच प्रिंसले यांच्या चमूलाही.🙏
मी तसा कुठल्याही चैनेलं ला लगेच लाईक subscribe करत नाही परंतु आपन खुप छान विडिओ आणि आपली बोलण्याची पद्दत खुप छान सर मनापासून लाईक आणि आभार अक्षय कदम मुंबई
खुप छान व्हिडिओ मस्त माहीती दिलीत ज्यांना ह्या व्यवसायात यायचं असेल त्यांना तुमचा व्हिडिओ खुपच लाभदायक ठरेल Keep it up तुमचं स्वच्छ आणी शुध्द मराठी ऐकायला छान वाटतं
Nice ....this is new idea of farmfield .....man count by his friends. .... But you have nice frien circle That's why you are showing us new invention.......
Very proud of your simplicity and most importantly your readiness to share and further educate and progress with your passion and vision! You have given a new meaning to the quote: "Give a person a fish and they eat for a day! Teach a person to fish and they will be fed for a lifetime!" God bless. And all the best!
बायोफ्लॉक फिश फार्मिंगबद्दल महत्त्वाची माहिती पुरवल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! त्याचबरोबर प्रिंसली आणि त्यांचे बंधू प्रिचर्ड(?) यांना त्यांच्या उपक्रमात सुयश लाभो ह्या शुभेच्छा. बायोफ्लॉक फिश फार्मिंग साधारणतः १९९० च्या सुमारास अस्तित्वात आणले गेले.ओपन पॉंड फिशफार्मिंग मध्ये जागा,पाणी आणि भांडवल जास्त लागत असल्याने ही व्यवस्था केली होती. सध्या पूर्व आशियाई देश या पद्धतीत अग्रेसर आहेत. भारतात बंगालखेरीज केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओदिशा इथे अशी मत्स्यशेती केली जाते. प्रिंसलींचं समुद्री माशांबाबत विधान बव्हंशी खरं आहे.अनेक कारणांमुळे मासेमारी गर्तेत आहे, आणि यापुढेही अनंत अडचणी येतच राहणार आहेत. मात्र भारतापुरतं बोलायचं झालं तर बहुतेक फार्मिंग हे गोड्या पाण्यातील माशांपुरतं मर्यादित आहे.त्यामुळे वसईकरांनाच नव्हे तर सर्वांनाच आपल्या आहारात बदल घडवून आणले पाहिजेत. पौर्वात्य देशांत त्यावर योग्य तोड काढण्यासाठी समुद्रातच जाळी घालून मासे वाढवायचे प्रयोग चालू आहेत. पाहूया कितपत यशस्वी होतात ते. परत एकदा,तुम्ही एक उत्तम विषय हाताळल्या बद्दल मन:पूर्वक आभार. तसंच विरार येथे बायोफ्लॉक पद्धतीने पापलेटं वाढवली जात आहेत अशी बातमी मिळाली आहे. शक्य असल्यास तपास करावा. 🙏
आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming
आजपर्यंत आपण वसईतील फुलशेती, भाजीशेती, विड्याच्या पानांची शेती इत्यादी प्रकारची शेती पाहिली मात्र आज आपण चक्क माशांची शेती कशी केली जाते हे पाहणार आहोत.
बामणभाट, सांडोर येथील प्रिन्सली परेरा ह्यांनी आपल्याघराशेजारी व परसदारी असलेली जागा वापरून कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात माशांची पैदास केलेली आहे. आजच्या व्हिडीओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत.
- माशांच्या शेतीसाठी किती जागा हवी
- ह्या प्रकल्पासाठी किती खर्च येतो
- कोणत्या जातीच्या माशांची पैदास केली जाते
- माशांचे बी/पिल्ले कुठून आणतात
- त्यांना कोणते खाद्य दिले जाते
- किती महिन्यांत पीक तयार होते
- हे मासे कुठे विकले जातात
ह्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, मासे व पिल्ले विकत घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
प्रिन्सली परेरा ७५०७१००७७७ / ८४८३८५१६०६
इन्स्टाग्राम instagram.com/fins_the_fish_pond?
फेसबुक
facebook.com/FINS_The-fish-pond-by-Pereiras-104368395180717/
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा.
धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/dmellosunny/
आमच्या लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
ruclips.net/video/ACuVctyigmM/видео.html
केळीच्या पानात भाजलेलं पाकट
ruclips.net/video/XHdNlVDh4hw/видео.html
आगरी-कोळी पध्दतीने भरलेले लॉबस्टर
ruclips.net/video/xGIvxGKejXw/видео.html
आगरी पद्धतीची झणझणीत मटण मुंडी
ruclips.net/video/YRTU1MGfF8I/видео.html
चिकन भुजिंग
ruclips.net/video/LGrxv_sdRK4/видео.html
तांदळाची भाकरी
ruclips.net/video/pwcC1O6kmTo/видео.html
कोलीम लोणचं
ruclips.net/video/TqT8pJP8KAs/видео.html
मुशीची सराकी
ruclips.net/video/xbpMMKMY3Z4/видео.html
जवळ्याच्या वड्या
ruclips.net/video/RhFhGWU0GLE/видео.html
चिकन विंदालू
ruclips.net/video/9pLBvsCIFTE/видео.html
सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं
ruclips.net/video/26DbmjHwEhA/видео.html
चिकन टेपरात
ruclips.net/video/NjIOcLSsdMc/видео.html
बोंबील करी व फ्राय
ruclips.net/video/3hcBcfKgESA/видео.html
इतर सर्व रेसिपीज
ruclips.net/p/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn
#fishfarming #bioflocfishfarming #basa #basafish #basafishfarming #tilapia #tilapiafishfarming #vasaifishfarming #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #fish #vasaifish
9
सर तुम्ही जे छोटे छोटे सवाल विचारता ति तुमचि टेकनिक मस्त आहे तेआमच्या पर्यत छा पोहचतोय
@@krishnagavli1464 जी, खूप खूप धन्यवाद
भाषाप्रेम, सुसंस्कृतपणा, आदरातिथ्य, कर्तृत्ववाण... सुनील तुझ्या अँकरिंगला 100% मार्क्स 👍👌😊
खूप खूप धन्यवाद!
अतिशय महत्वपूर्ण प्रश्न विचारले.अशी सुटसुटीत आणि मुद्देसूद चर्चा झाली तर बघनाऱ्याला सुद्धा बरं वाटतं पूर्ण video बघायला.
नाहीतर सद्यस्थितीत कुणी पण उठ की सुठ
u tube वर मार्गदर्शन करतंय.
आपण खूपच छान माहिती दिली.👍
खूप खूप धन्यवाद, अजय जी
स्वअध्ययन... आत्मविश्वास .. स्वकष्ट आर्थिक पाठबळ यावर सुरु केलेली *माशांची शेती *बघितली खरोखरच वैविध्यपूर्ण माहिती!तितकी च आपली मुलाखत शैली ही छानचं!!
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
खुप चांगली माहिती दिल्या बदल धन्यवाद सर . आपले गावातील व्यक्ती हा व्यवसाय करतोय हे बघून खुप आनंद झाले .
खूप खूप धन्यवाद, किशोर जी
किती तरी प्रकारची शेती सुनीलजी तुम्ही दाखवली पाहून भारी वाटलं आता तर माशांची शेती दाखवली, भन्नाट पाहून आनंद झाला, धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, साशा जी
घरगुती माशाची शेती माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद, ज्योती जी
खूप छान माहिती जी बरोबर सांगितली की पुढे समुद्राचे माशे कमी होणार आहेत आणि हीच ती शेती उदरनिर्वाह होणार आहे ।
यात princly ने सांगितले की जी माशे ची मोरतालिटी अली तर दुसऱ्या बरोबर share करा जे already या bioflic मध्ये आहेत।
👍फॉर future।
खूप खूप धन्यवाद, मंदार जी
जय महाराष्ट्र,मी सुनिल चव्हाण.तुम्ही माहीती खुप चांगली देता.धन्यवाद......
खूप खूप धन्यवाद, सुनील जी.
जय महाराष्ट्र!
आपल्या दोघांची चर्चा खुपच आवडली चांगली माहिती सांगितली आणि आपन हि असं करावं वाटलं बघुन मन भरून आलं...
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विशाल जी
फारच छान ..... काहीतरी नवीन संकल्पना आहे मस्त....
धन्यवाद, शोभा जी
कमी जागेतील माशांची यशस्वीशेती दाखविली सुनिल सर तुमचे खूपच कौतुक वाटतय तुमचे अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, शाहू जी
मस्त्य शेतीविषयक खुप छान माहित विडीओ खुप छान.
भाऊ आपल्या व्यवसायात खुप प्रगती करून आपली भरभराट होवो....
खुप खुप मनापासुन शुभेच्छा....
खूप खूप धन्यवाद, राजेंद्र जी
खूप छान 👌👌पहिल्यांदा पाहिली माशाची शेती सुनील तुम्ही अशा व्हिडीओ दाखवता खूप चांगली माहिती मिळते धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद, छाया जी
प्रिन्सलीचा हा प्रकल्प प्रेरणादायी आहे . 🙏
अगदी खरं! धन्यवाद, ब्लॉसी जी
बायोफ्लॉक फिश फार्मिंगबद्दल महत्त्वाची माहिती पुरवल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
धन्यवाद, संतोष जी
@@sunildmello pan vikri sathi kiti kilo zhali pahije aani 2 kilo kiti mahinat honar??? Ani ek tank madhy kitii kilo maal tayyar hoto wholesell rate 120??
@@ZaReeF996_maharshtra_kombli जी, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रिन्सली जी देऊ शकतील, कृपया त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद
Khup chan mahiti bhetli aaj navin kahitari shikaila bhetle 👍
खूप खूप धन्यवाद, हर्ष
खूप खूप उपयुक्त माहिती👌
#SamreshVlogs
धन्यवाद, समरेश जी
फार छान आहे तुमची माशांची शेती
धन्यवाद, संतोष जी
I just retired from school atkurla now when I have seen this clip of yours I too think I can do off course with help and co operation of my son and husband because it's in our budget &if I do 🐠🐋🐟🐠🐋🐟🐠🐋🐟 farming my first crop will off course go to you as my guru daks hina and my gratitude towards you God bless you🙏 today and always stay safe take care
All the best for your future venture, Maryanne Ji. Thank you
छान माहिती सुनिल!
आॅल दि बेस्ट प्रिन्स्ली!!
धन्यवाद, विशाल जी
Princely ne khup Chan information dili ani tumhi nehmi pramane ekdam mast vlog banvlat.. thank you 🎈
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
काय मस्त ना फिश फार्मीग खरच आपली वस ईची मुलं मेहनती आहेत मावरं आपल्याला रोज लागते धंध्यात मेहनत आहे , मस्त माहीती व मस्त विडियो आभारी सुनील
अगदी बरोबर बोललात, मेरी जी. धन्यवाद
Ek chan aani veglach vishay
Nice
धन्यवाद, ऑस्टिन जी
Khup chan ani Vegla Video ahey Sunil, khup chan mahiti dilit Fish badal Thanks
खूप खूप धन्यवाद, माया जी
Khupach chaan information, about fish farming.khup saare fish species Navin pahile.mastach, thanks for bringing new information every time
खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, कृतांत जी
Khup chan.. Mashan chi sheti baddal hya video madhun mahiti tumhi dili👌👌👍👍
धन्यवाद, स्नेहल जी
Basa fish maza fav khup chan video👍
वाह, खूप मस्त, अपेक्षा जी. धन्यवाद
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली. 👍
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
👌 अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ.कोळंबी शेतीचा व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता आता लागली आहे.ती आपण पुरी करालंच.मन:पूर्वक धन्यवाद तुम्हाला तसेच प्रिंसले यांच्या चमूलाही.🙏
नक्की प्रयत्न करू, शेखर जी. धन्यवाद
फार सुंदर माहिती दिली आहे
धन्यवाद, तुकाराम जी
मी तसा कुठल्याही चैनेलं ला लगेच लाईक subscribe करत नाही परंतु आपन खुप छान विडिओ आणि आपली बोलण्याची पद्दत खुप छान सर मनापासून लाईक आणि आभार
अक्षय कदम
मुंबई
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अक्षय जी
Khup khup masta
धन्यवाद, शिला जी
खुप छान व्हिडिओ
मस्त माहीती दिलीत
ज्यांना ह्या व्यवसायात यायचं असेल त्यांना तुमचा व्हिडिओ खुपच लाभदायक ठरेल
Keep it up
तुमचं स्वच्छ आणी शुध्द मराठी ऐकायला छान वाटतं
खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
I like your interview style, very nice speaking and delivering smooth flow of information.💐🙏🏻
Thanks a lot for the kind words, Vikas Ji
SUNIL ...ONE OF THE BEST VLOGGER OF MAHARASHTRA 👍👍
Thanks a lot for your kind words, Sameer Ji
Very good information
Thank you, Manoj Ji
छान माहीती दिली.
धन्यवाद, अमित जी
Very innovative and informative video
Thanks a lot, Morrison Ji
खूप माहितीपूर्ण व्हिडीओ
खूब खूब आबारी, सॅबी
खुपच छान व्हिडिओ
धन्यवाद, सुप्रिया जी
खूप सुंदर माहिती, खूप मस्त प्रयोग ,all the best princely👍👍👍
धन्यवाद, आमोद जी
खूप छान 👌 very detailed explanation by Princely and Sunil 👍💯 #मराठीव्यावसायिक
खूप खूप धन्यवाद
खुप छान माहीती दिली डिमेल्लो भाऊ.
धन्यवाद, संजू जी
खूप छान मुलाखत
खूप छान माहिती
खूप खूप धन्यवाद, सिद्धेश जी
वा सुनील वा मस्तच
धन्यवाद, सचिन जी
प्रिन्सली तुला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
प्रिन्सलीतर्फे आपल्याला धन्यवाद, शेखर जी
डिमोला सराचे तरुणांना खूप खूप मार्गदर्शन प्रशंसनीय आहे.धन्यवाद.मी रत्नागिरीकर.
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
भाऊ,🙏
खुपचं छान माहिती दिली. 👌🎉🎉
धन्यवाद, विमल जी
प्रेरणादायक👍
धन्यवाद, गोविंद जी
Great ! Nice sharing of new technique ! Thanks Princely & Sunil Bhau !
Thanks a lot
Chaan mahiti dili sunil bhau....
धन्यवाद, अमोल जी
खूप चांगली माहिती दिली
धन्यवाद, विजय जी
सुनीलजी तुम्ही खूप चांगले काम करत आहात 🙏💐☺👍
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
खूपच छान माहिती दिली आहे व असेच मस्त विडिओ बनवून सुनिल आम्हाला देत जा हीच माझी इच्छा व तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
Sunil bhau,
I have first time get the detailed process of bifolic & it is very excellent & knowledgeable.
Thank you.
Thanks a lot, Arvind Ji
वाह वाह, खूपच छान!!
आबारी, जितू
Sunil many thanks for this Video. Thanks for sharing. Definitely inspiring young Vasai entrepreneurs. Thanks to Pereira Sir as well.
Thanks a lot for your kind words, Ganpat Ji
उत्तम माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद, गोवर्धन जी
एक वेगळाच आनंद मिळाला असेल😀
हो, खरोखर. धन्यवाद, अथर्व जी
Nice ....this is new idea of farmfield .....man count by his friends. ....
But you have nice frien circle
That's why you are showing us new invention.......
Thanks a lot, Narendra Ji
Sunil staying in Mumbai, but wasn't much aware about the fantastic World in Vasai. Thanks for the video
Thanks a lot for your kind words
Woww, nice video bro
Thank you, Abid Ji
Naveen padhati chya ya kaamala Richard ani sahayogi na khup shubhechha
खूप खूप धन्यवाद, राहुल जी
Khoob chan mahiti
धन्यवाद, अजीम जी
अप्रतिम सर !
सुंदर माहिती आणि video
खूप खूप धन्यवाद, अमित जी
Bio flock is very popular form of fish farming invented in Indonesia . Nice video sunil
Thanks a lot for the information
खुप छान माहिती दिली
धन्यवाद, प्रकाश जी
छान माहिती दिली होती 💐💐💐💐💐
धन्यवाद, सुनील जी
Sunil the best and Excellent vedio
Up to the Mark
Thanks a lot for the kind words, Erena Ji
GR................8 🤘
THANKS FOR SHARING 🙏🏻
Thank you, Prashant Ji
Khup Chan mahiti dada
धन्यवाद, प्रणाली जी
माहिती खूप छान संगीत ली भावा. 🔥🔥🔥
धन्यवाद, भावेश जी
Wah Wah Sunil Ji aaj ekdum veglyach prakarchi sheti pahaayla milali. Thank U😊
प्रिन्सली तु चालू केलेल्या नविन फिशरीज प्रयोगास तुझे मनापासून अभिनंदन, नविन प्रयोगामध्ये खूप अडचणी असतात त्या तु यशस्वी पणे पार पाडशील याशुभेच्छा
@@lucaspereira3482 thank you…☺️
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
धन्यवाद, लुकस जी
Khupach chan video 🙏
धन्यवाद, गजानन जी
Very proud of your simplicity and most importantly your readiness to share and further educate and progress with your passion and vision! You have given a new meaning to the quote: "Give a person a fish and they eat for a day! Teach a person to fish and they will be fed for a lifetime!" God bless. And all the best!
Yes, Princely is really helpful. Thank you, Popsy Ji
Very True..Sunil Dmello your educating our people with unknown things till now.👍👍👍💐💐💐
@@AgnelloDodti खूब खूब आबारी
खूपच छान माहिती
धन्यवाद, अशोक जी
Superb fish farming 👌
Thank you, Avinash Ji
खूप खूप शुभेच्छा छान
खूप खूप धन्यवाद, अतुल जी
खुप छान माहिती
धन्यवाद, राहुल जी
Very interesting video. Keep it up👍👍
Thanks a lot, Princevel Ji
खूप छान मांडणी पूर्ण व्हिडिओ
धन्यवाद, यतीराज जी
Very nice information, Thank you brother
Thank you, Maswood Ji
Very Nice, Thank you for sharing such a informative video
Thank you, Namrata Ji
Thanks for upload 👍👍
Thank you, Prakash Ji
Mastch sir
धन्यवाद, विशाल जी
Sir mast information dele
धन्यवाद
Nice video.Nice to see vasai locals are adapting to new technology.
Thanks a lot, Ninad Ji
Very genuine and encouraging information 👍
Thanks a lot
बायोफ्लॉक फिश फार्मिंगबद्दल महत्त्वाची माहिती पुरवल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! त्याचबरोबर प्रिंसली आणि त्यांचे बंधू प्रिचर्ड(?) यांना त्यांच्या उपक्रमात सुयश लाभो ह्या शुभेच्छा.
बायोफ्लॉक फिश फार्मिंग साधारणतः १९९० च्या सुमारास अस्तित्वात आणले गेले.ओपन पॉंड फिशफार्मिंग मध्ये जागा,पाणी आणि भांडवल जास्त
लागत असल्याने ही व्यवस्था केली होती. सध्या पूर्व आशियाई देश या पद्धतीत अग्रेसर आहेत.
भारतात बंगालखेरीज केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओदिशा इथे अशी मत्स्यशेती केली जाते.
प्रिंसलींचं समुद्री माशांबाबत विधान बव्हंशी खरं आहे.अनेक कारणांमुळे मासेमारी गर्तेत आहे, आणि यापुढेही अनंत अडचणी येतच राहणार आहेत.
मात्र भारतापुरतं बोलायचं झालं तर बहुतेक फार्मिंग हे गोड्या पाण्यातील माशांपुरतं मर्यादित आहे.त्यामुळे वसईकरांनाच नव्हे तर सर्वांनाच आपल्या आहारात बदल घडवून आणले पाहिजेत.
पौर्वात्य देशांत त्यावर योग्य तोड काढण्यासाठी समुद्रातच जाळी घालून मासे वाढवायचे प्रयोग चालू आहेत. पाहूया कितपत यशस्वी होतात ते.
परत एकदा,तुम्ही एक उत्तम विषय हाताळल्या बद्दल मन:पूर्वक आभार. तसंच विरार येथे बायोफ्लॉक पद्धतीने पापलेटं वाढवली जात आहेत अशी बातमी मिळाली आहे. शक्य असल्यास तपास करावा. 🙏
वाह, बायोफ्लॉक पद्धतीने पापलेट...मस्त, माहिती मिळते का पाहतो.
आपण नेहमीच खूप रोचक माहिती पुरवता, राजीव जी. धन्यवाद
Nice information 👌👍
आबारी, ऍस्टल
Amazing and awesome. Mr Princely is a very knowledgeable person. Firmly believes in trial and error.
Yes, he is indeed. Thank you, Shashank Ji
Hi sir
God bless you 🙏
Thank you, Ramesh Ji
Very informative and inspiring
Thank you, Pradnya Ji
Can't wait to see your channel grow even bigger.
Thanks a lot for your kind wishes, Nishant Ji
Good work God bless you for helping the community
Thank you, Francis Ji
Kup sunder prakalp 👌
आबारी, रिंकल
Kupch Chan kahitari Navin baghayla milale sunilji tumchya mule
खूप खूप धन्यवाद, सरोज जी
Very informative.. great job
Thank you, Suhas Ji
Ekdum Zabardast ❤️ Shaboi
शाबय...धन्यवाद, टेरेन्स