![माझी शेती - माझा प्रयोग](/img/default-banner.jpg)
- Видео 351
- Просмотров 25 687 731
माझी शेती - माझा प्रयोग
Индия
Добавлен 12 сен 2019
For Business Inquiries :- ravirajsabalepatil@gmail.com
नमस्कार शेतकरी मित्रांनो...!!!
माझी शेती-माझा प्रयोग या RUclips channel मध्ये आपले मनापासून स्वागत. आजकाल शेती करणाऱ्या वर्गामध्ये प्रचंड उदासीनता आहे त्याच कारण म्हणजे शेती परवडत नाही, त्याला कारणही तशीच आहे सततची येणारी नैसर्गिक संकट आणि शेतकऱ्यांकडे सरकारच नसलेलं लक्ष. नाही वो सर ही कारण जेवढी लागू होतात ना तेवढेच आपण पण जबाबदार आहेत शेती न परवडन्याला. रासायनिक खत आणि औषधांचा अतिरेकी वापर आणि समजून न घेतलेली पीक पद्धती. तर या सर्व अनुसंघाने शेती शेतीविषयी सर्व बाबींचा अभ्यास करून, जैविक आणि सेंद्रिय शेती अगदी झीरो बजेट नाही म्हणणार पण अत्यंत कमी खर्चात कशी करता येऊ शकते या विषयीची सर्व माहीत व कमी पाणी आणि कमी खर्चात यश मिळवलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
या साठी तुमच्याकडून ऐक आपेक्षा 'माझी शेती-माझा प्रयोग' या RUclips channel ला Subscribe करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ ला लाईक आणि शेयर करा.
धन्यवाद...!!!

मी शेतीत यशस्वी का होतोय.? #ravirajsabalepatil #agri #agriculture #farming
मी शेतीत यशस्वी का होतोय.? #ravirajsabalepatil #agri #agriculture #farming
Просмотров: 5 395
Видео
GUAVA VLOG NO 2- किसान की कमाई होगी लाखो में | Jumbo Guava Farming | अमरूद की खेती | पेरू लागवड
Просмотров 4,1 тыс.21 день назад
GUAVA VLOG NO 2- किसान की कमाई होगी लाखो में | Jumbo Guava Farming | अमरूद की खेती | पेरू लागवड
माझी शेती-माझा प्रयोग #ravirajsabalepatil #agri #agriculture #motivation #संघर्ष
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
माझी शेती-माझा प्रयोग #ravirajsabalepatil #agri #agriculture #motivation #संघर्ष
Guava Blog No.1- हम किसान के साथ खेती कैसे करते हैं..? | JUMBO GUAVA FARMING | अमरुद की खेती | पेरु
Просмотров 3,7 тыс.Месяц назад
Guava Blog No.1- हम किसान के साथ खेती कैसे करते हैं..? | JUMBO GUAVA FARMING | अमरुद की खेती | पेरु
25 लाखांची पेरू बाग | पेरू लागवड | Jumbo Guava Farming
Просмотров 36 тыс.Месяц назад
25 लाखांची पेरू बाग | पेरू लागवड | Jumbo Guava Farming
10 महिण्याची पेरू बाग 60 टन माल || 7 बाय 4 ची लागवड || Jumbo Guava Farming || Guava Farming
Просмотров 31 тыс.6 месяцев назад
10 महिण्याची पेरू बाग 60 टन माल || 7 बाय 4 ची लागवड || Jumbo Guava Farming || Guava Farming
Jumbo Guava Plantation A to Z || पेरू लागवड माहिती || Jumbo Guava Pink Taiwan || VNR Guava
Просмотров 7 тыс.6 месяцев назад
Jumbo Guava Plantation A to Z || पेरू लागवड माहिती || Jumbo Guava Pink Taiwan || VNR Guava
रेड डायमंड पेरू एकरी 18 लाखाचे उत्पादन देइल का? | Jambo Guava Plantation | Guava Farming
Просмотров 37 тыс.7 месяцев назад
रेड डायमंड पेरू एकरी 18 लाखाचे उत्पादन देइल का? | Jambo Guava Plantation | Guava Farming
पेरूचे एक झाड देणार ३२०० रुपये | Jambo Guava One Plant Give 3200 Rupees | Contract Farming
Просмотров 17 тыс.7 месяцев назад
पेरूचे एक झाड देणार ३२०० रुपये | Jambo Guava One Plant Give 3200 Rupees | Contract Farming
तैवान पिंक पेरू मधुन लाखों कमाई च्या गप्पा खऱ्या आहेत का? | Guava Farming | Contract Farming
Просмотров 14 тыс.8 месяцев назад
तैवान पिंक पेरू मधुन लाखों कमाई च्या गप्पा खऱ्या आहेत का? | Guava Farming | Contract Farming
पेरूची जात कोणती निवडावी पिंक तैवान कि VNR ? || Pink Taiwan Or VNR || Guava Farming
Просмотров 44 тыс.9 месяцев назад
पेरूची जात कोणती निवडावी पिंक तैवान कि VNR ? || Pink Taiwan Or VNR || Guava Farming
६ फुटाचे पेरू झाड ५० किलो माल | पेरू छाटणी कशी करावी | Guava Farming | Contract Farming
Просмотров 20 тыс.10 месяцев назад
६ फुटाचे पेरू झाड ५० किलो माल | पेरू छाटणी कशी करावी | Guava Farming | Contract Farming
पेरू लागवड करायची आहे मग हे पहाच || Guava Farming || Contract Farming
Просмотров 18 тыс.10 месяцев назад
पेरू लागवड करायची आहे मग हे पहाच || Guava Farming || Contract Farming
पिंक पेरू ची बाग म्हणजे नोटा छापायची मशीन | Guava Farming | Contract Farming
Просмотров 10 тыс.10 месяцев назад
पिंक पेरू ची बाग म्हणजे नोटा छापायची मशीन | Guava Farming | Contract Farming
पेरू बागेतून करोडों ची कमाई करायचा सोप्पा प्रयोग | How to Do Contract Farming | Guava Farming
Просмотров 10 тыс.11 месяцев назад
पेरू बागेतून करोडों ची कमाई करायचा सोप्पा प्रयोग | How to Do Contract Farming | Guava Farming
करोडों ची कमाई देणारी फळबाग कशी तयार करावी? How to do Contract Farming?
Просмотров 20 тыс.11 месяцев назад
करोडों ची कमाई देणारी फळबाग कशी तयार करावी? How to do Contract Farming?
पेरू शेतीतून ५० टन उत्पादन आणि २५ लाख रूपये कमवण्याचा प्रवास | Success Story | Guava Farming
Просмотров 15 тыс.11 месяцев назад
पेरू शेतीतून ५० टन उत्पादन आणि २५ ला रूपये कमवण्याचा प्रवास | Success Story | Guava Farming
शेवग्याला ४ महिन्यात शेंगा | शेवग्याचे सुपर बियाने | Drumstick Farming
Просмотров 3 тыс.Год назад
शेवग्याला ४ महिन्यात शेंगा | शेवग्याचे सुपर बियाने | Drumstick Farming
पेरू शेती मधुन एकरी 9 लाख रूपये कमवण्याचा मंत्र | Pink Taiwan Guava | अमरूद कि खेती
Просмотров 12 тыс.Год назад
पेरू शेती मधुन एकरी 9 ला रूपये कमवण्याचा मंत्र | Pink Taiwan Guava | अमरूद कि खेती
पेरू लागवड ते मार्केट संपूर्ण माहिती | Guava Farming | अमरूद कि खेती | पिंक तैवांन पेरू
Просмотров 4 тыс.Год назад
पेरू लागवड ते मार्केट संपूर्ण माहिती | Guava Farming | अमरूद कि खेती | पिंक तैवांन पेरू
शेवगा ला १०० रुपये किलो भाव कसा मिळवायचा? Drumstick Farming Information
Просмотров 21 тыс.Год назад
शेवगा ला १०० रुपये किलो भाव कसा मिळवायचा? Drumstick Farming Information
१०० एकर शेवगा शेती || How to do Drumstick Farming?
Просмотров 7 тыс.Год назад
१०० एकर शेवगा शेती || How to do Drumstick Farming?
पेरू बागे मधुन लाखो रुपये कमवता येतात! | पेरू लागवड | Guava Farming
Просмотров 2,5 тыс.Год назад
पेरू बागे मधुन लाखो रुपये कमवता येतात! | पेरू लागवड | Guava Farming
90 लाखाची पेरू बाग | पेरू लागवड | Guava Farming
Просмотров 79 тыс.Год назад
90 लाखाची पेरू बाग | पेरू लागवड | Guava Farming
10 गुंठे स्ट्रॉबेरी शेती मधुन 8 लाखाचे उत्पादन | How to Do Strawberry Farming |शेती विषयक माहिती
Просмотров 12 тыс.Год назад
10 गुंठे स्ट्रॉबेरी शेती मधुन 8 लाखाचे उत्पादन | How to Do Strawberry Farming |शेती विषयक माहिती
40 गुंठ्यातील पेरू मधुन 10 लाख कमवू शकतो का?
Просмотров 7 тыс.Год назад
40 गुंठ्यातील पेरू मधुन 10 ला कमवू शकतो का?
पेरू बांधणी कशी करावी? पेरू लागवड कशी करावी?
Просмотров 3,3 тыс.Год назад
पेरू बांधणी कशी करावी? पेरू लागवड कशी करावी?
70 गुंठ्यातील पेरू मधुन 20 लाख नफा | शेती परवडत नाही म्हणणाऱ्या साठी हा खास व्हिडिओ | पेरू शेती कशी
Просмотров 30 тыс.Год назад
70 गुंठ्यातील पेरू मधुन 20 ला नफा | शेती परवडत नाही म्हणणाऱ्या साठी हा खास व्हिडिओ | पेरू शेती कशी
शेवगा शेती वाचवा फुल गळती पासुन नाहीतर एक वर्ष शेंगा नाहीत || शेवगा शेती करताना आभाळ नाही आलेले बर
Просмотров 6 тыс.Год назад
शेवगा शेती वाचवा फुल गळती पासुन नाहीतर एक वर्ष शेंगा नाहीत || शेवगा शेती करताना आभाळ नाही आलेले बर
तुमी माझा सारखे फार मेहनती आहात रात्र दिवस एक करने जिद्दी होन फार जरुरी
अर्धा एकर शेती आहे तर आपल्याला लावता येईल का, मुरमाड जमीन, पंढरपूर तालुका
उरलेले द्रावण काय करायचे
काळजातल बोललास भावा🥺
Shetbhar झाड न 1800000 लाखाच उत्पन्न
❤❤❤❤❤❤❤आभिनाद्न्
🙏👍
Organic sheti Keli tar zade surawati pasun healthy rahate. Pratikar Shakti changali hote. Jamin supik hote. Jaminicha pot sudharto. Fruit chhan aakrshit hote. Keeping period jyast hoto. Sabale patil tumache prayant wakhananya sarakhe aahet. Mazi suchana aani vinanti aahe ki tyanhi organic sheti war study Karawa. Purvi organic jewan milat hote tevha lokana aajar mahit navate. 5000 lokvasti madhye 1 Dr. Hote. Tyannahi girhaik far kwachit milat hote.
direct बोलता आलं पाहिजे माणसाला 😂
Tirupati आला इकडे महाराष्ट्रात जा एकदा बघा मग कधी जाणार लवकरात लवकर जा आणि tirupati चा आनंद आता आपल्या महाराष्ट्रात अनुभवा
सरकार कोणते फसवत होते ? आणि कोणते सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे एकदा अभ्यास करून घ्या सर 🙏🚩💐
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का.
बियाने कुठून मिळेल
गुजरातचा कांदा महाराष्ट्राच्या समुद्र किनार्यावरून परदेशात जातो पण महाराष्ट्रातल्या कांद्याला निर्यात करण्यावर मात्र बंदी! किती नीच, नालायक व मराठी द्वेषी आहे संघ-भाजपचे सरकार?
Khup chhan
Jaml jaml bhava... Mala wathl hot ki shevti tumhi mhnal .. हे काळी आई तू कधी नाही फसवत...😊
बरोबर 😢
Maharaj, kirtan karanya aiwaji tu pan kruzsr karun Baramatila ja. 20 lakh kamaw.
नका समाजात गैरसमज पसरवू, bjp सरकार चांगल आहे
@@SangitaWaghchoure गुजरातचा कांदा महाराष्ट्राच्या समुद्र किनार्यावरून परदेशात जातो पण महाराष्ट्रातल्या कांद्याला निर्यात करण्यावर मात्र बंदी! किती नीच, नालायक व मराठी द्वेषी आहे संघ-भाजपचे सरकार?
🎉🎉🎉
शेतकरी राजा आहे....
Bakwas badbad karu naka
या वेळी व्यवस्थित पाऊस पडेल! काळजी करू नये🙏
marmik lay bhari
यंदा नाही फसवणार वरुण राजा 🎉
आम्हीही लवकरच आपल्यात सहभागी होत आहे
पाटिल आगदी खर आहेत हो पन तुमच्याकडे पाहुंन तर नवीन सुरुवात केलीय हिम्मत नाही हरायची
नाही फसवणार
Dada dole panawle, shetkarache Divas yetil ka re Dada?
त्यावेळेस तुम्ही पुण्याच्या ऑफिसला गेले होते अक्षय दादांनी छान माहिती दिली बागेची व बाग कामाची❤
सर ह्या पेरणीच्या वेळेस आम्ही आलो होतो बाग बघायला आणि कन्सल्टन्सी साठी🎉❤
लय भारी बोललास भावा
Farm to market.... कोणाची माय व्हेली शतकरी ला फसवायची
सर कोणती व्हरायटी आहे
Lay Bhari
🌹🌹👍👍❤️
❤❤ barabar Mitra🎉🎉
चेहरे की खुशी ही बता रही हैं की बागबानी वाला यह काम कितना सुकून देता है. Excited to meet you today. Getting ready Patil ❤
❤🎉
Mla pan moth houn tumchay sarak karn aahe
Ak cha number kaka
Ak number❤❤❤❤❤❤ Jar tumchi dream mote asatil tar tumhala swatahala zijave lagel❤❤❤❤❤❤❤❤ Bolayala sope watate Tyamage khup mehanat ahe ❤❤❤
mast tractor
🔥🔥🔥✌
best idea
Chyan bau 🤟🤟🤟🤟
Chan bau ❤❤❤
मला लावयेच आहे भाऊ
Very wonderful