साबळे साहेब तुमचा पेरू या पिकामधला अनुभव मोठा आहे हे तुमच्या कामातुन समजते तुमचे मॅनेजमेंट एकदम काटेकोर आहे साहेब जर नवीन पेरू बाग लावायची आहे तर योग्य अंतर कीती घ्यावे मी 12 /5 वर लावायचे आहे बदल पण करता येईल तर योग्य अंतर सांगा आणि ट्रे मधले रोप मिळेल का आपल्याकडे रिप्लाय द्या 2.5एकर लागवड करायची आहे जमीन उत्तम आणि पाण्याच्या निचरा होणारी आणि पाणी भरपूर आहे 🙏🙏🙏🙏🙏
दादा लागवडी खूप मोठया प्रमाणात होत आहेत, पुढील 5 वर्ष मार्केट व पेरूला भविष्य कस असेल ?
Ho khar aahe 😢
12 mahine trading dudh
साबळे साहेब तुमचा पेरू या पिकामधला अनुभव मोठा आहे हे तुमच्या कामातुन समजते तुमचे मॅनेजमेंट एकदम काटेकोर आहे
साहेब जर नवीन पेरू बाग लावायची आहे तर योग्य अंतर कीती घ्यावे मी 12 /5 वर लावायचे आहे बदल पण करता येईल तर योग्य अंतर सांगा आणि ट्रे मधले रोप मिळेल का आपल्याकडे रिप्लाय द्या 2.5एकर लागवड करायची आहे जमीन उत्तम आणि पाण्याच्या निचरा होणारी आणि पाणी भरपूर आहे
🙏🙏🙏🙏🙏
Thank you sir🙏
Call me 9021361877
Sable saheb … Apli Baugh cha address kay ahe?
आहो पाटील साहेब तूम्ही फोन उचलत नाही तुम्ही
Gooood&correct info. thank u bhau
खुप छान माहीत दिली आहेचांगल्या दर्जाची रोपे कुठे भेटतील
रविराज साबळे पाटील साहेब आपण खूप छान माहिती देतात परंतु नेमकी कोणती खत कोणती फवारणी घ्यावी याबद्दल आपण काहीच सांगत नाही
कोणती खत ,कोणती औषधी दिली याबद्दल तर काहीच सांगत नाही राव
रविराज साबळे पाटील साहेब आपण सगळे छान माहितीपण कोणते खत कोणती फवारणी घ्यावी हेच नेमकं सांगत नाही शेतकऱ्यांना
Sir mala 2 rope पाहिजेत घरी बागेत लावायची आहेत कुठे मिळतील
एकरी किती खर्च येतो
साहेब फोन ऊचला की
तार बांबू ची गरज पडते का
Good
फोम घातल्या नंतरचे खताचे नियोजनावर एक व्हिडीओ बनवा
Dx,, 2 ççsddn b बोल v
ओ. V😊 8:32 lpplलब 8:36v b v b
शेवगा शेती माहिती साग
दादा तुमची मदर प्लँटची रोपे कोठुन घेतली आहेत
आपली visit hoil ka
तार बांबू ची गरज पडते का
Origanal रोपे कुठं मिळतील
Harvesting cha video taka sir
Sir ji aap Hindi me bat kiya kro n humko kuchh samajh nai aata hai apki bhasha bs video dekhte hai apka
सर उन्हाळ्यात पाणी नसेल तर जुन नंतर बाग धरला तर चालेल का