10 महिण्याची पेरू बाग 60 टन माल || 7 बाय 4 ची लागवड || Jumbo Guava Farming || Guava Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #ravirajsabalepatil #agriculture #agri #agricultural #agricultureworldwide #kisan #kheti #khetibadi🌱🌾 #farminglife #farming #farm #farmer
    अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर फोन करा👇
    REESH AGRO FARMS PRIVATE LIMITED
    9021361877

Комментарии • 119

  • @FarmHoToAisa
    @FarmHoToAisa 7 месяцев назад +120

    🔥कोणत्या तरी व्हिडिओत 10 - 15 पावत्या दाखवा भाऊ , नुसत 18 लाख , 60Ton , 150 ton सांगून लोक बावरे होत आहे😇🙏🙏

    • @digvijaylomate5648
      @digvijaylomate5648 7 месяцев назад +10

      बरोबर आहे, नाही निघत एवढा मला माझ्याकडं पण आहे पेरु

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu 6 месяцев назад

      ​@@digvijaylomate5648तुम्हाला किती प्रॉफिट होते भाऊ, 🙏प्लिज़ सांगा

    • @pramodpatil2023
      @pramodpatil2023 4 месяца назад

      ​@@digvijaylomate5648किती निघतो माल, मी नवीन लागवड करणार आहे
      लावू का नको

    • @adityajadhav9920
      @adityajadhav9920 4 месяца назад +4

      ✅ correct

    • @RajPatil-he9wm
      @RajPatil-he9wm 4 месяца назад +4

      काही पण फेकत आहे

  • @abhijeetjagadale4258
    @abhijeetjagadale4258 8 месяцев назад +20

    सर प्रत्येकजण पेरू लागवड वरती बोलतात पण.पेरूची वाढती डोळेझाक लागवड ,वाढता उत्पादन खर्च व मार्केट मध्ये मालाला नसलेला उठाव व कोसळलेले बाजारभाव व पेरूची भविष्यातील स्थिती ह्यावर बोलणे गरजेचे आहे

  • @OmprakashGarad-qc4ut
    @OmprakashGarad-qc4ut 18 дней назад +1

    आपले प्रत्येक व्हिडिओ प्रेरणादायी असतात.शेती करणं अलीकडच्या काळात अवघड झालं. उदासिन सरकारी धोरणा मुळे मालाला भाव नाही, हा काही तुमचा दोष नाही.पण आपण सांगता तसं गणित शेतीत जुळत नाही.

  • @n.ksharma3180
    @n.ksharma3180 9 месяцев назад +4

    85 dismal me 60 ton Bata rahe kya jabardast production hai congrats

  • @ramdasmule5036
    @ramdasmule5036 Месяц назад +6

    शेती करायची असेल तर आपण शेतीत 100%देऊन काम करा तुम्हाला शेतातून नक्की पैसा आनंद सुख भेटेल

  • @शेतीशिवायमजानाही9898

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली ❤❤

  • @paragwarana
    @paragwarana 3 месяца назад +25

    अश्याच यशोगाथा पूर्वी गावरान कोंबडी पालनाचे बघून बरेच लोक देशोधडीला लागले

    • @pritalkadavkar540
      @pritalkadavkar540 Месяц назад +1

      Sar mala pan Peru lagavad krayachi aahe magrdashran kra please

    • @ravirag6869
      @ravirag6869 12 дней назад

      हो असे होते का नंतर 😢

  • @popatbandgar1876
    @popatbandgar1876 9 месяцев назад +5

    काळी माती असणाऱ्या जमिनीमध्ये लागवड करता येती का

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 9 месяцев назад +4

    Bhau....tumhi shevga sheti banda keli ka???

  • @shivamhonrao
    @shivamhonrao 7 месяцев назад +1

    Dada tumche mana pasun dhanyavaad 🙏

  • @pankajpatil1389
    @pankajpatil1389 9 месяцев назад +1

    Khoop chhan mahiti dilit

  • @nileshjadhao4722
    @nileshjadhao4722 20 дней назад +2

    शेतकरी चं नंबर द्या कधी इतका माल निगतो तर एकादी पावती दाखवा काय फरक पडत दाकवयला तूझी स्वतःची दाखव

  • @GajananUgalmugale
    @GajananUgalmugale 21 день назад +1

    Nimatod mhanje kay?

  • @vitthaldaphal4459
    @vitthaldaphal4459 Месяц назад +1

    मी शिरुर पुणे इथून आहे मला पेरु लागवडी करायचे कानटरेकट फारमींग

  • @sagarwaghmare9508
    @sagarwaghmare9508 7 месяцев назад +2

    सर तुम्ही डाळिंब लागवड का करत नाही

  • @ravijoshi7876
    @ravijoshi7876 3 месяца назад +8

    कुठं विकल ते सांगा
    शेतकऱ्याला पिकवता येत विकता येत नाही

  • @BhavnaDesai-m7s
    @BhavnaDesai-m7s 4 дня назад

    Dadu ❤

  • @gajanangunjakar7322
    @gajanangunjakar7322 2 месяца назад +1

    Tumhi Buldana jilhya madhye kam karnar aahe ka

  • @n.ksharma3180
    @n.ksharma3180 9 месяцев назад +1

    Superb

  • @Kavitakailashwagh
    @Kavitakailashwagh Месяц назад +1

    सर तैवान पिंक रोप मिळेल का

  • @IshwarAutade-zw6ev
    @IshwarAutade-zw6ev 21 день назад

    Etaka mal nigat nahi mazya kade bhi peru cha bag aahe pavti dakhava

  • @sunilbote1210
    @sunilbote1210 6 месяцев назад +1

    दादा कीटक नियंत्रण, बुरशी अजुन बरेच रोगासाठी उपाय काय करावे लागतील ते सांगा .. पानावर आणि फळांवर लाल काळे ठिपके पडत आहेत त्यावर काय उपाय करावा .. कोणते medicin use krayche sanga

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 9 месяцев назад +8

    दर नाही भेटणार आता खूप लागवड झाली

  • @vijaydhapke1480
    @vijaydhapke1480 5 месяцев назад +1

    Screen var cha number koni उचलत नाही

  • @ajitdeshmukh1984
    @ajitdeshmukh1984 Месяц назад +2

    फोन उचलत नाही लका तू

  • @digambersurya3700
    @digambersurya3700 Месяц назад

    Sagala paishyacha khel. Peru Nusrary paise devun jate shetkari gela khaddhyat

  • @tukaramkarhale7038
    @tukaramkarhale7038 7 месяцев назад

    Market Ani vikrichi hami ahe ka?

  • @Kartik_shewale
    @Kartik_shewale 2 месяца назад +1

    दादा बिलाची पावती दाघवा नुसत येवड निघाल सागु नका 😢😢😢😢😮😮

  • @kamalkishorgandhi1874
    @kamalkishorgandhi1874 8 дней назад

    Veraity. Batao. Mujhe bhi lagana hai

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 2 месяца назад +1

    मार्केटिंग कुठे करायचं काय करायचं काही सांगत नाही . एवढच सांगतात एवढा माल निघेल 10 लाख 25 लाख बोलायला पैसे पडत नाही म्हणून बोलतात अस वाटते

    • @आपलामाणूस-त6ख
      @आपलामाणूस-त6ख 29 дней назад +1

      तु त्यांना 15% कमिशन दे मग ते सांगतील कुठं विकायचं.

    • @sanjaydongare4620
      @sanjaydongare4620 6 дней назад

      @@आपलामाणूस-त6ख फोन पे नंबर द्या त्यांचा पाठवतो आधीच

  • @sanjaybajad7999
    @sanjaybajad7999 Месяц назад

    Phone call उचलत नाही तुम्ही पाटील

  • @arundeshmukh6409
    @arundeshmukh6409 Месяц назад

    Aapala contact kasa hoeil

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc 6 месяцев назад

    Dalimb lagvad kara

  • @prashantrekhate4162
    @prashantrekhate4162 Месяц назад

    Kon khato ha Peru kahi pan

    • @shridharnarwade5671
      @shridharnarwade5671 Месяц назад

      अरे बाबा कोण खाऊ नको तुला काय करायचंय तुला शेतात करू वाटलं तर नाही तर ठेवून जा की कशाला ही तर ज्ञान पगडा लावू त्यांच्यापाशी

  • @ashokbaviskar2584
    @ashokbaviskar2584 28 дней назад

    Fake

  • @ulhasjachak5263
    @ulhasjachak5263 2 месяца назад

    आपल्या फार्म चा पत्ता पाठवा व मोबाईल नंबर पाठवा

  • @nileshpokharkar9899
    @nileshpokharkar9899 4 месяца назад +50

    मित्रा माझी 5 एकर शेती आहे आणि मी पण शेतकरी च आहे मी तुझे खूप व्हिडिओ पाहिले पण मला कोणत्याच व्हिडिओ मध्ये माल विकला आणि त्याची पट्टी झालेलं पैसे कधीच दाखवत नाही तू ?

    • @tgpatil89
      @tgpatil89 3 месяца назад +5

      भाऊ मी यांचे व्हिडिओ 2वर्षांपासून पाहत आहे....यांनी आधी शेवग्याच्या पावत्या दाखवल्या आहेत. ते नक्की पेरू पण दाखवतील

    • @amratpatil
      @amratpatil 2 месяца назад +2

      Best

    • @pranavhiraydeaf3472
      @pranavhiraydeaf3472 2 месяца назад +2

      Rukmini yogesh Gaydhani असे युट्यूबवरनाव टाकून तैवान पेरू बागेचे खर्च व उत्पन्न दाखवले आहे ते बघा त्याच चॅनेलमधे

    • @pranavhiraydeaf3472
      @pranavhiraydeaf3472 Месяц назад

      @@tgpatil89 रविराज साबळे अजिबात खर्च हिशोब दाखवणार नाहीत

    • @paritoshvlog2727
      @paritoshvlog2727 18 дней назад

      1 no. Bolla bhau

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 9 месяцев назад +1

    Bhau....tumhi shevga sheti banda keli ka???

  • @popatbandgar1876
    @popatbandgar1876 9 месяцев назад +1

    काळी माती असणाऱ्या जमिनीमध्ये लागवड करता येती का

  • @MohanGhadge-tm7fe
    @MohanGhadge-tm7fe 5 месяцев назад +12

    दादा शेतकऱ्याचा नंबर देत जा..म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांना त्यांचा अनुभव ऐकता येईल...

  • @pundlikwadibhasme4969
    @pundlikwadibhasme4969 8 месяцев назад +4

    नागपूर जिल्ह्यात contact farming, करायला ❓

  • @akshaygheware43
    @akshaygheware43 6 месяцев назад +3

    सर तुमच्या फार्म चा पत्ता सांगा आम्हाला भेट घ्यायची आहे आपल्या फार्म ची

  • @nikitasathe7069
    @nikitasathe7069 3 дня назад

    Sir amchi peru chi bag ahe pn tyala bag kasya lavavya tech kalat nahi

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा Месяц назад +1

    सर मी तुमचे सर्व हीडीयो रोज पाहतो तर मला तुमच्या मार्गदर्शन घेऊन ऐक ऐकर पेरू लागवड करायची आहे मला तुमचा मार्गदर्शन मिळाले का सर मी यवतमाळ जिल्हा ता पुसद येथे राहतो तर सर संपूर्ण माहिती देसाल का मार्केटींग करून देसाल का सर घर पोच रोपे काय कीमत राहील सर तुमची कृपा असु द्यावि मला जर सेक्स करुन देसाल तर फार कृपा होईल

  • @aniketpatil3760
    @aniketpatil3760 9 месяцев назад +3

    Sir dhule dist.made contrct farming karta ka?

  • @samirshaikh1506
    @samirshaikh1506 3 месяца назад +2

    शेतकऱ्याचा नंबर द्या भाऊ

  • @rajeshbikkad9127
    @rajeshbikkad9127 Месяц назад +1

    पाटील आपल्याला कोणी मार्गदर्शन हवे आहे

  • @atul12233
    @atul12233 9 месяцев назад +31

    वाढत्या लागवडी व पुढील दर कसे असतील यावर विडिओ बनवा दादा

    • @sanjaywaman8942
      @sanjaywaman8942 7 месяцев назад

      Rate.
      .👎👎👎👎👎👎👎👎

  • @SujataBabanagare
    @SujataBabanagare 19 часов назад

    Good

  • @subhashpadol4967
    @subhashpadol4967 24 дня назад +1

    चुनखड जमीन चालते का

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 6 месяцев назад +2

    Very nice super video sharing friend connect friend 👍👍👍

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 2 месяца назад +2

    खुप खुप सुंदर माहिती दिली

  • @vijaysinhmakavana
    @vijaysinhmakavana 5 месяцев назад +1

    Bhai ae kon si verayti hai amrut ki 1 plant ki price kya hai bhai

  • @DineshNikam-dh6nn
    @DineshNikam-dh6nn 2 месяца назад +1

    Sir jalna jilhyat jmel ka peru lawayla

  • @sarvadnyabangar6282
    @sarvadnyabangar6282 4 месяца назад +1

    Peru Bag Kostya jatichi ahe

  • @nikhil_waghdhare
    @nikhil_waghdhare 6 месяцев назад +1

    Kokan madhye peru bagh karu shakto ka? Sangmeshwar

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 4 месяца назад +2

    शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांकडून सांगण्यात यावेत, शेतकऱ्यांचे फोन नंबर देत जा ,भाऊ धन्यवाद राम राम !!

  • @amitdanvepatil572
    @amitdanvepatil572 4 месяца назад +1

    Sambhaji Nagar la contract farming karal ka

  • @mahendrapathare2923
    @mahendrapathare2923 4 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली

  • @ssngrapes702
    @ssngrapes702 18 дней назад

    थोड्याच दिवसात फुकट विकावी लागणार आहे पेरू . आताच मार्केट नाही भेटत . आणि लागवडी पण खूप झाल्या आहे.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 месяца назад +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @ranjanchouhan6078
    @ranjanchouhan6078 Месяц назад +1

    chhan mitra❤

  • @Ramesh-fu3fd189
    @Ramesh-fu3fd189 Месяц назад +4

    लागवडीपासून ते बाग हार्वेस्टिंग पर्यंत एकरी किती खर्च येतो ते सांगा plise

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 8 месяцев назад +1

    Sir tethe mangalweda gaw aahe ka

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 9 месяцев назад +1

    Farmer cont.no.?

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 2 месяца назад

    अरे हे दादा रिप्लाय देत नाही काही पण विचारा कशाला काय विचारता यांना

  • @MohanKachale
    @MohanKachale 3 месяца назад +1

    Superb 👌👌भाऊ

  • @narayanotari4290
    @narayanotari4290 3 месяца назад

    जे तुम्हाला पाहिजे तेच त्यांच्याकडून वदवून घेताय

  • @hakejaywant3858
    @hakejaywant3858 16 дней назад

    Sir tumcha no bhetl ka

  • @AkshayKoshti-l5h
    @AkshayKoshti-l5h Месяц назад

    पावती दाखवा जरा.विश्वास बसेल.

  • @sheikhjuber9233
    @sheikhjuber9233 2 месяца назад

    दादा तुमचा कॉन्टेक नम्बर भेटल का

  • @sanjaybajad7999
    @sanjaybajad7999 Месяц назад

    त्यामुळे नक्की खरे काय आहे ते कळत नाही

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 4 месяца назад

    Tumhi commission deta mhanun labour detat

  • @shubhucreation1336
    @shubhucreation1336 Месяц назад

    Tumcha contact

  • @prakashkasurde611
    @prakashkasurde611 8 месяцев назад

    Contact no dya

  • @LalitSolav
    @LalitSolav 5 месяцев назад +1

    सन्माननीय भाऊ साहेब माझी सुद्धा पेरु ची बाग आहे विनंती मो नंबर दया

  • @ismailkazi4571
    @ismailkazi4571 3 месяца назад

    Show Patti peru sells

  • @vidhyadhararlekar3859
    @vidhyadhararlekar3859 3 месяца назад

    50 zaada miltil kaa?

  • @subhashpadol4967
    @subhashpadol4967 24 дня назад

    चनखड जमीन चालते का

    • @subhashpadol4967
      @subhashpadol4967 24 дня назад

      चुनखड जमीन चालते का

  • @keshavpatil6587
    @keshavpatil6587 8 месяцев назад +3

    फुकट सुध्दा लावू नका रस्ता वर टाकावे लागेल

    • @surajkathane
      @surajkathane 28 дней назад

      का बरं भाऊ

    • @amarwalande7660
      @amarwalande7660 2 дня назад

      तुमाला अनुभव आहे का याचा काही असेल तर सांगा

  • @sanjaywaman8942
    @sanjaywaman8942 7 месяцев назад

    Tractor ne aushad kasemarta yeail

  • @ManchakDeshmukh-h3y
    @ManchakDeshmukh-h3y 3 месяца назад +1

    भाऊ व्हीडीओमध्ये जे भाव सांगता ते भाव नसतात
    10/12 रूपये रेट मिळतात

  • @shetkarisathidar
    @shetkarisathidar 9 месяцев назад +1

    शेतकर्याचा फोन नंबर द्या

  • @shetkarisathidar
    @shetkarisathidar Месяц назад

    सर आपला फोन नंबर पाठवा