साबळे पाटील तुम्हा बंधूंचे खरच खूप खूप अभिनंदन आज आम्ही २०० किलोमीटर वरुण मित्र परिवारासोबत तुमच्या बागेला भेट दिली खूप छान वाटले.दुष्काळी भागात तुम्ही ज्या पद्धतीने शेती करता ते खरच कौतुकाश्पद आहे. पण तुमची भेट झाली नाही परंतु तुमच्या लहान बंधुनी आमचा जो पाहुनचार केला त्याबद्दल आभारी आहे तुम्ही तरून युवकांसाठी एक प्रेरणास्थान आहात,
फोन केला तर उचल नाही.
काड्या मातीमध्ये फळबाग लागवड करू शकतो का?
द्राक्ष बागेला पर्याय म्हणुन खुप लागवड खुप झालेली आहे.सध्या भाव पण कमी आहे.लागवड करताना विचार करून निर्णय घ्या.
तुंमचा आड्डेस सांगताका
Phone kara mnun sangata pn tumi phone ch nahi uchlat rao
nagar jilhyat ekhadi bag keliy ka
Dada tumchi phone ka uclat nahi
Phone uchal re ba
छान माहिती दिली आहे
Best quality 50rs rate milala pahije, प्लॉट संपल्यानंतर एकूण खर्च व टनेज किती मिळाले हे सांगा🙏
छान पैकी, संक्षिप्त पणे माहीती सांगितली. व्हिडीओ छान झालाय.शुभेच्छा 💐
Fom bag cha prices Kay ahet
साबळे पाटील तुम्हा बंधूंचे खरच खूप खूप अभिनंदन
आज आम्ही २०० किलोमीटर वरुण मित्र परिवारासोबत तुमच्या बागेला भेट दिली खूप छान वाटले.दुष्काळी भागात तुम्ही ज्या पद्धतीने शेती करता ते खरच कौतुकाश्पद आहे.
पण तुमची भेट झाली नाही परंतु तुमच्या लहान बंधुनी आमचा जो पाहुनचार केला त्याबद्दल आभारी आहे
तुम्ही तरून युवकांसाठी एक प्रेरणास्थान आहात,
साबळे सरांचे पत्ता सांगा कुठे आहे
Plss ho ske to hindi me. Bhi bna skte ho video to accha ho ga bhai shab
साहेब माहिती देत नाही आणि बोलता की कॉल करा फोम ची माहिती दी ली नाही तुम्ही
Sir Phome bag lavle pasun kiti divsat harvesting la yete?
किती बाय किती वर ती लागवड आहे
Super
Nice information 😂😂
खूप छान काम....😊
Too good
Distance kiti aahe
6*5 foot
पेरूला कमीत कमी रेट किती भेटला तरी परवडते
Barobar
Ata kiti rate ahe dada
20 ते 35रू.पर्यंत
Khup kami rate aahe sadya 20 te 25
15 rs fakt
Rate vadtil ka
Kiti labad Bolta aahet