SCT वैदिक भिंडी 20 गुंठ्यांत 150 kg तोडा😳दिवसाआड मिळतो 12 हजार नफा‼️
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
#डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
तुम्ही बोलत आहात ते सर्व बरोबर आहे ..पण भेंडीला बाजार हा कायम 80 रुपये कीलोच नाही ना राहायचा साहेब
तुम्ही आधी पिकवा SCTवैदीक वर स्वता खा मग तुम्ही ठरवाल तो बाजार मि स्वता १०० रू किलो ने ऱ्घेतोय
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL नक्कीच ..करू मग एकदा प्रयोग
त्या मागचे कष्ट बघा
जय SCT वैदीक 🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹
जय. S C T. वैदिक
लागवड दिनांक , व्हरायटी कोणती,सरी अंतर सांगत जा साहेब
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
प् लॅाट चांगला आलाय या वातावरणात
Kavacha plot hai
व्हिडिओ ची तारीख पण सांगत जा ना सर
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
तारीख आठवत नसेल 😂
Sir mi sindhudhurg madun aahe mala sct kharedi karayichi aahe contact pahije
Contact 8669200226- 7030772615
किती तारखेला लागण आहे
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALकिती तारखेला लावला आहे
सर सरानी कधी लावला होता भेंडी त्याचा फोन नंबर टाकत जावा
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
साहेबांची calculation ऐकुन शेतकरी हँग झाला 7 लाखाच 😂😂😂
इतरांना ट्रोल करन्यात वेळ घालवन्यापेक्षा स्वता वापरून पहा मग कळेल वैदीकची जादू
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL डाळिंबाला वापरलं आहे सगळं पूर्ण शेड्युल
Fail गेला प्लॉट म्हणूनच बोलतोय
आणि कृषी अमृत मध्ये प्रेस mud जास्त प्रमाणात आहे
Sar soil charger Technology Bangladesh Mein mil Sakte
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200222
लागण कधीच आहे आणि video कधीचा ahe तारीख सांगा sir
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
शेतकरी नंबर द्या
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
शेतकरी अणि मार्गदर्शक यांचे mo no dya
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
कसं मिळालं
शेतकरी मोबाईल numbar दया
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL शेतकरी चा numbar दया कंपनीचा नको
शेतकरी चा मोबाईल नंबर दया सर
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6