कमी खर्चात डांगर भोपळा लागवड | खटाव तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले लाखोंचे उत्पादन | डांगर शेती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #डांगर
    #डांगरलागवड
    #भोपळा
    #भोपळालागवड
    #डांगरशेती
    #भोपळाशेती
    #मुलाखत
    #माहिती
    #शेतकरी
    #शेती
    #शेतीमाहिती
    डांगर लागवड कधी करावी
    भोपळा लागवड माहिती
    डांगर शेती

Комментарии • 62

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Месяц назад +4

    ताई आपल्या मार्गदर्शन मुळे आम्हाला अनमोल मदत होते ❤❤❤❤

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 Месяц назад +2

    ताई खूप छान माहिती 🙏🙏🙏

  • @AmitGalave
    @AmitGalave 22 дня назад

    ❤❤❤खूप छान ❤❤❤

  • @janudhapashi7113
    @janudhapashi7113 Месяц назад +2

    Good video namaskar sir tai ch

  • @satishkadam1209
    @satishkadam1209 Месяц назад +2

    खूप छान माहिती पूर्ण मुलाखत ताई

  • @nanasahebmore6011
    @nanasahebmore6011 7 дней назад +2

    25 ते 30 टनांपर्यंत निघु शकतं

  • @abhimanpawar
    @abhimanpawar 20 дней назад +1

    कोणत्या महिन्यात लागवड केली जाते ते आणि मार्केट कोणतं ते सांगा.

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 Месяц назад

    धन्यवाद, मॅडम

  • @bhaskarbondre248
    @bhaskarbondre248 24 дня назад +1

    लागवड कोणत्या महिन्यात केली एवढं सांगा सर

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Месяц назад +2

    मार्च मद्ये लागवड केली तर चालेल का?

  • @sureshbhavake3127
    @sureshbhavake3127 Месяц назад +3

    कोणचा महीनायत लागन करायची

  • @tukaramsawantkhupchhanmahi8978
    @tukaramsawantkhupchhanmahi8978 Месяц назад

    Mast ❤🎉

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    धन्यवाद ताई आपल्याला पण लागवड करायची होती जानेवारी महिन्यात चालेल का

  • @bhaskarbondre248
    @bhaskarbondre248 24 дня назад

    लागवड कोणत्या महिन्यात केली

  • @DattaDoifode123
    @DattaDoifode123 Месяц назад +1

    व्यापारी व मार्केट .बद्दल माहिती मिळेल का. शेतकरी उत्पन्न काढतोच पण व्यापारी मिळाले पाहिजे . हे महत्वाच ..

    • @vishwamalave9282
      @vishwamalave9282 Месяц назад

      वाशी मार्केट मुंबई

  • @santoshshelake2942
    @santoshshelake2942 Месяц назад

    👍👍👍👍👍

  • @NanaAwate-xd6fy
    @NanaAwate-xd6fy Месяц назад

    छान,पला्ट,आहे❤🎉

  • @Jaydeepjagtap0790
    @Jaydeepjagtap0790 16 дней назад

    13 kg nahi
    5-6 kg aahe kahihi naka sangu aamhi pan kele hote 12:12

  • @mahipatikale7573
    @mahipatikale7573 Месяц назад

    लागवढ किती तारखेची आहे हे सांगायला पाहिजे होते

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    पण ताई हा माल विकायचा कुठे

  • @dnyandeoraobochare3696
    @dnyandeoraobochare3696 Месяц назад +1

    January/ February मधे लागवड केली तर चालते का.
    किंवा कधी करावी.

    • @ranjitmalave7629
      @ranjitmalave7629 Месяц назад

      मार्केटचा अंदाज घेऊन करा

  • @rajendraindulkar7531
    @rajendraindulkar7531 13 дней назад +2

    अहो मॅडम हे शक्य नाहीच काहीही चुकीची माहीती देत आहेत मूर्ख बनवतोय हा शेतकरी..शी... कीती खोट बोलताय😅

  • @bhimashankarthenge697
    @bhimashankarthenge697 Месяц назад +2

    आता काय रेट आहे

  • @abhishekmolwande6210
    @abhishekmolwande6210 Месяц назад

    लागवडीसाठी महीन्यात लागवडीसाठी उपयुक्त कोण त्या हे सांगा

    • @vishwamalave9282
      @vishwamalave9282 Месяц назад

      वर्षभर कधीपण चालते लागण

  • @Sakshishindea
    @Sakshishindea Месяц назад

    लागवड तारिख सांगा Madam please

  • @Neil03180
    @Neil03180 Месяц назад

    लागवड़ वर्ष भर कधी पन केली तर चालते का? ३-४ प्लॉट वर रोटेशन मध्ये?

  • @samadhanpandit8421
    @samadhanpandit8421 24 дня назад

    फळमाशी चा फारच अपद्रव होतो ट्रँप लावून आनखी वाढ होते उपाययोजना सांगितले नाही।

  • @FerozPathan-j9r
    @FerozPathan-j9r 28 дней назад

    Bhav kay hai

  • @आधुनिकशेतकरी22

    Veryati konti

  • @bajrangsule9868
    @bajrangsule9868 Месяц назад

    👌👍

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db Месяц назад +1

    मॅडम.. जानेवारी मध्ये जमेल का लागवड करायला... ✍🏻

  • @vinodharkal1604
    @vinodharkal1604 Месяц назад

    Madam jat konti lagvad kadhi keli

  • @ravindragiri8530
    @ravindragiri8530 Месяц назад +7

    किती तारखेला लागवड आहे मॅडम

  • @nitinshivale-x2j
    @nitinshivale-x2j 27 дней назад +8

    50 गुंठ्यात 55 टन डांगर निघूच शकत नाही

    • @pramodwankhade9811
      @pramodwankhade9811 19 дней назад +1

      तुमच्या मते किती क्विंटल मिळू शकेल?

    • @ranjitmalave7629
      @ranjitmalave7629 18 дней назад +1

      Nighala ahe sheth👍

    • @shrikantpatil4338
      @shrikantpatil4338 17 дней назад +2

      यांच्या हिशोबाने एकरी अंदाजे 900 रोपे बसतात. एका वेलीपासून जरी 5 फळे मिळाली आणि प्रत्येक फळ अंदाजे 5kg चे पकडले तर हीशोब खालील प्रमाणे.
      एकूण 4500 फळे.
      एकूण वजन 22500kg म्हणजे 22.5 टन.
      पण एका वेलीला 5 फळे लागतात की नाही ते माहीत नाही.

    • @shrikantpatil4338
      @shrikantpatil4338 17 дней назад +1

      Like and share च्या नादात शेतकऱ्याच्या माथी काहीही मरतात हे लोक..
      आणि मग असले हे videos बघून काही दीड शहाणे शेतकऱ्यांना दोष देतात की अशी smart शेती करत नाही म्हणून शेती तोट्यात जाते..

    • @sandipdupade1006
      @sandipdupade1006 14 дней назад

      मित्रांनो वाईट आणि नकारात्मक कॉमेंट करण्यापेक्षा जे चांगले मिळेल ते घ्या...

  • @dattatraytakmoge147
    @dattatraytakmoge147 14 дней назад

    किती गप्पा माराव्या समजले पाहिजे

  • @dnyandeoraobochare3696
    @dnyandeoraobochare3696 Месяц назад +1

    मी अकोला येथे आहे या भागात एप्रिल मे मध्ये तापमान ४०- ४५असते.. लागवड कधी करावी.

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 26 дней назад

    Dangar Manta Distat Kohal

  • @nitinshivale-x2j
    @nitinshivale-x2j 27 дней назад

    लावू नका परवडत नाही काही सांगतात

    • @Neil03180
      @Neil03180 27 дней назад

      तुम्ही लावला होत का? की कुणाचा प्लॉट बघितला आहे का? नवीन लागवड करणाऱ्यांसाठी मोलाची माहिती ठरेल 🙏
      प्लस एक्री किती उत्पादनाची अपेक्षा करावी?

  • @sambhajipatil1797
    @sambhajipatil1797 Месяц назад +2

    हा माल कोणत्या मार्केट मध्ये विकला जातो ते पण तुम्ही आम्हाला सांगा

    • @vishwamalave9282
      @vishwamalave9282 Месяц назад

      वाशी मार्केट मुंबई

  • @sarjeraothorat6430
    @sarjeraothorat6430 29 дней назад

    ऊदीराचा फार ञास होतो उदीर फळे कुतरतात

  • @BhaskarEthape
    @BhaskarEthape Месяц назад

    अहो हे डांगर नव्हे हे तर कोहळे आहे