वांगी+काकडी आंतरपीक,1एकरात 60 दिवसात 1.25 लाख,पहिल्या 2 तोड्यात खर्च वसूल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta #आधुनिक_शेती #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर
    #vangi_sheti #वांगी
    #वांगी_शेती_यशोगाथा #वांगी_लागवड संपूर्ण माहिती #वांगी_पीक_उत्पन्न
    #वांगी_शेती_लाखमोलाची
    #पंढरपूर
    #पंढरपूर_शेती #आधुनिक_वांगी_शेती
    #वांगी_कीड_व्यवस्थापन
    #वांगी_कीड_रोग
    #Gallan_brinjal_farming
    #Gallon_farm #brinjal_farm_profit
    #indion_farmar #bringal_success_story
    #wangi_sheti #vangi_sheti_farm
    #cucumbers and profit
    #काकडी_शेती
    #kakadi_lagvad #वाळक_शेती #काकडी_शेती_यशोगाथा #काकडी_लागवड_माहिती
    #आंतरपीक_व्यवस्थापन
    #काकडी_वांगी लागवड संपूर्ण माहिती
    #काकडी_वांगी लागवड कीड व्यवस्थापन
    #उन्हाळी_काकडी आंतरपीक पद्धती
    #काकडी_शेती विषयक माहिती
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- vi...
    पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील सतीश कुसुमडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला पिके पिकवत आहेत. यामध्ये त्यांना काही वेळा अपयश आले, लाखोंचे नुकसान झाले परंतु तरीही कुसुबडे हे धाडसाने तरकारी पिके घेत आहेत, त्यांनी काकडी व वांगी आंतरपीक घेतली असून काकडीचे त्यांना भरघोस उत्पन्न झाले आहे, पहिल्या दोन तोड्यातच वांगी व काकडी शेतीचा सर्व खर्च त्यांचा वसूल झाला आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.

Комментарии • 17

  • @sachinbabar439
    @sachinbabar439 9 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली शेतकरी भाऊ ने
    👌👍👍

  • @shriharikorde4944
    @shriharikorde4944 Год назад +1

    Video no 1

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 9 месяцев назад +1

    सर वांगी लागवड कधी करावी तुम्ही सुरूवात मशागत लागवड तारीख सांगत नाहीत

  • @ashokgaikwad3936
    @ashokgaikwad3936 Год назад

    खूप छान

  • @dhanajisabale1455
    @dhanajisabale1455 9 месяцев назад +2

    ब्लास्टर औषध कोणत्या कंपनीचे आहे

  • @ravichavhan8929
    @ravichavhan8929 9 месяцев назад

    Sir kontya mahinya madhye लगवाड़ केली होती लकड़ी

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 10 месяцев назад

    वांग्याची लागवड केल्यानंतर किती दिवसांनी काकडी लावावी

  • @sureshkamble4581
    @sureshkamble4581 Год назад +3

    ब्लास्टर कोणत्या कंपनीचे आहे. काकडीचे वाण पंढरपूरमध्ये कोठे मिळेल?

  • @renuka-gx7wo
    @renuka-gx7wo Год назад

    Lal kuli sathi Kai karta

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 Год назад

    Kakdi kehya lavaly

  • @aartihinge-naikare
    @aartihinge-naikare 8 месяцев назад

    काकडी लागवड कधी करावी

  • @rajputmadan9355
    @rajputmadan9355 Год назад

    Ayushad konte ahe

  • @pankajsdahale152
    @pankajsdahale152 Год назад +1

    तनाच नियोजन कस,करता,

  • @jagadaledipak7912
    @jagadaledipak7912 Год назад +2

    दाज्जी कुणाचे आहेत आपले नाद करा पण आमच्या दाज्जीचा नाही

  • @yogeshbhoyar6578
    @yogeshbhoyar6578 Год назад

    शेतकरी कधीच खोटा बोलत नाही