वांगी शेती उत्पन्नाची यशोगाथा | wangi sheti | bringal success story|vangi| baigan|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 194

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  3 года назад +53

    *तुम्ही कोणत्या गावांत राहता..त्या side आलो तर भेटेन!
    काही कारणामुळे video उशिरा आला आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा आणि आपल्या चॅनेल मदत करावी.
    माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास
    संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @royaldadus
      @royaldadus 3 года назад +4

      ते भात शेती विषयी एउद्या विडिओ

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад +2

      भात शेतीमध्ये यशस्वी शेतकऱ्याचा नंबर द्या

    • @ganeshmane5104
      @ganeshmane5104 3 года назад +2

      Malshiras la Kadhi yenar ahe

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas 3 года назад +1

      Dist hingoli tq aundha nagnath villege jalaldabha

    • @shantaramvalung7656
      @shantaramvalung7656 3 года назад +1

      शांताराम न्यानेश्वर वाळुंज राहणार किरतपुर तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद आम्ही पण वांग्याची शेती करणार आहोत आपल्याशी संपर्क साधणार आहोत

  • @gajanannale5592
    @gajanannale5592 2 года назад +5

    वांगी पाहीली, पण आपली मुलाखत ऐकून आनंद झाला, आपण आपल्या प्रयोगातून शेतकरयांना प्रेरणा देत आहात, आपणास पती /पत्नी दोघांना पुढील प्रयोगासाठी शुभेच्छा,
    शुभेचछुक, नाळे महाराज दुधेबावी

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 3 года назад +15

    ग्रामीण ढंगाचा.. प्रामाणिक कष्ट करून जीवनात उभे राहायला हा व्हिडीओ नक्कीच मदत करेल..!
    💐💐🙏💐💐

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 2 года назад +20

    एखाद्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहून हजारो शेतकरी तरी असे पीक घेतात व नंतर बाजारभाव पडतात व शेतकऱ्यांची अपयश गाथा होऊन शेतकरी कर्जबाजारी होतो,तेव्हा शेतकऱ्यांनी वांग्याची लागवड जास्त न करता फक्त 5 -10 गुंठेच लागवड करावी जेणेकरून खूप नुकसान सहन करावा लागणार नाही

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 2 года назад +2

      Me pn loss gelo ahe 2 ykr lawli hoti Vangi..Mal chalu zala an lokdwon lagl Aso .
      Gharce Lok km krnare asave an 12 mahine plot chalu pahije Teva paisa hoto..
      April lagwad.
      Saptember la new lagwad prt April la new lagwad...mg milto paisa.gharce 3 mansa Tri asave Vangi todayl

  • @gautamgamare6797
    @gautamgamare6797 2 года назад +17

    फायदा झाला तर आपन आंनंदाने घेतो तसा तोटा झाला तर देखील आनंदाने घ्यावा यालाच शेती म्हनतात सुख व दुख चे गणित असेच असते

  • @anandkhandare6544
    @anandkhandare6544 3 года назад +7

    खूप छान वांग्याची शेती.... माहिती पण छान दिली आहे....

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 Год назад

    1 no दादा तुमचा अभ्यास वाटतो. काय भरी माहिती देता राव.

  • @prakashnawale5895
    @prakashnawale5895 3 года назад +2

    खुप छान आहे वांग्याची शेती दादा....👌👌पण जसं तुम्हाला वांगी परवडते तसं आम्हाला कांदे...🙏🙏

  • @chetanasonawane8836
    @chetanasonawane8836 2 года назад +3

    सहज छान माहिती सांगितली

  • @sukhdevkolekar7894
    @sukhdevkolekar7894 3 года назад +2

    व्हिडिओ खूपच प्रेरणादायी आहे छान

  • @rajupurane1977
    @rajupurane1977 2 года назад +1

    छान व्हिडिओ बनवला जबरदस्त editing

  • @vitthaldahiphale5756
    @vitthaldahiphale5756 3 года назад +1

    धन्यवाद सर खूप छान शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करता

  • @shivajiJanjal
    @shivajiJanjal 3 года назад +32

    दादा एकदा सुप्रिया सुळेंच मुलाखत घ्या ना . या शेतकरी पेक्षा सुप्रिया सुळे जास्त उत्पन्न काढतात. या शेतकऱ्याने तर लाखो काढले . पण सुप्रिया सुळे नी तर शेतीतून करोडो रुपय कमावले

  • @shrikantgarud4838
    @shrikantgarud4838 3 года назад +17

    सुप्रिया सुळे यांची पण मुलाखत घ्या त्यांनीपन वांग्याची शेती करून करोडो रुपये कमावले आहेत फक्त शेती करून

  • @shantaramabhang502
    @shantaramabhang502 3 года назад +2

    Mast 1 cha No Bhau Abhinandan

  • @ravindrahundaretelegoandab6014
    @ravindrahundaretelegoandab6014 Год назад +1

    Very nice Dada kharch khupch Sundar

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 3 года назад +5

    ग्रामीन भागाचा विकास होइल दादा वीडियो खूपच छान आहे

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Год назад +1

    गुड लक, मछिंद्र

  • @ashokhake3322
    @ashokhake3322 2 года назад +3

    सुप्रीया,ताईचा गुरू सापडला

  • @Jiteshg11
    @Jiteshg11 3 месяца назад

    शेतीचा खेळ म्हणजे नशिबाचा खेळ तुम्ही कितीही मेहनत करा शेवटी नशिबात असेल तर दर मीळेल...

  • @shubhammali9566
    @shubhammali9566 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली 👌👌👌

  • @digambarjadhav7534
    @digambarjadhav7534 2 года назад +1

    दोघांना अभिनंदन👍👍

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 3 года назад +3

    राम राम साहेब एक नंबर मुलाखत घेता,

  • @bapughadge70
    @bapughadge70 3 года назад +8

    तस पहायला गेल तर सरासरी 15रू नी जरी गेल तरी परवडत पन औषध फवारनी चा तान होतो आणि लेबर मिळत नसल्याने आपण ऊस पिका कडे वळतो आणि 2रू60पै.कि.(2600) टना नी खिशातले पैसे देऊन ऊसतोडुन कारखान्याला घालतो आनी बिल 6 महिन्यानी भेटतात

  • @abhimanyukolhe6130
    @abhimanyukolhe6130 2 года назад +3

    सँडी भाऊ तुम्ही एकदा नाशिक मार्केट ला जा आणि किसान कंपनी मध्ये चौकशी करा वांगी सर्वात जास्त भाव कोणता शेतकरी घेतो माधव दफाळ यांचे नाव कळेल तुम्हाला २४/९/२२ ला त्यांनी ११०० प्रती कॅरेट प्रमाणे विकली १६/१७ किलो मालं असतो कॅरेट मध्ये

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 года назад +4

    हार्दिक हार्दिक अभिनंदन.....

  • @chemistrywala5904
    @chemistrywala5904 3 года назад +55

    दादा तुम्हाला एक विनंती आहे ...जशे तुम्ही यशोगाथा सांगतात ना तशेच जेव्हा तोच भाजी पाला रस्त्यावर फेकण्यात येते येतो ते पण दाख वा...

    • @omdhikalespeech9201
      @omdhikalespeech9201 3 года назад +4

      बरोबर

    • @sachinbrobarbandgar8005
      @sachinbrobarbandgar8005 3 года назад +2

      एकदम बरोबर

    • @ghugegorak6282
      @ghugegorak6282 3 года назад +2

      राईट

    • @Laturkarmh24388
      @Laturkarmh24388 2 года назад +1

      Yerwada pune la ja Lavakar

    • @ramprasadsakhare7565
      @ramprasadsakhare7565 Год назад +3

      तुम्ही पिकवणारच्या डोक्यात असेच भरवा म्हणजे दुसरा कोण्ही धाडस करणार नाही

  • @manohargavit7509
    @manohargavit7509 2 года назад +1

    Very nice information sir taluka Navapur jay hind jay maharastra

  • @abhimanyujadhav8121
    @abhimanyujadhav8121 Год назад +1

    Excellent 🎉

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 3 года назад +1

    एक नंबर मुलाखत दादा

  • @rahulnangare1062
    @rahulnangare1062 2 года назад +2

    Khup chan 👍

  • @vishwanathkarche5778
    @vishwanathkarche5778 Год назад +1

    अजय अंकुर आपल्या शेतात दीड महिन्यात चालू

  • @vishundood8947
    @vishundood8947 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 Год назад +1

    चांगलं वांग म्हणजे तें विषारी नसावं.

  • @prajwalsaigar8051
    @prajwalsaigar8051 2 года назад +5

    एका एकरामध्ये दहा लाख टोमॅटोचे उत्पादन झाले आहे पहायचे असेल तर नक्की भेट द्या कोरे वाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

  • @19bhaigamer20
    @19bhaigamer20 2 года назад +1

    खूप छान 🙏, sir

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 3 года назад +25

    वांग्याची शेती पाहुन ,सुप्रीया ताईची आठवण झाली,

    • @yashvantdeore6788
      @yashvantdeore6788 2 года назад +10

      सुप्रिया ताईना तोड नाही, त्यांनी एका एकरात कोटी रुपये उत्पन्न घेतले. पूर्ण विश्वा त असा शेतकरी सापडणार नाही.

    • @Gutsyvlogs
      @Gutsyvlogs 2 года назад

      😂

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 3 года назад +12

    आता सर्वांनी एकसाथ वांगी पिकवा! मग भाव उतरले कि सरकारला शिव्या देऊन वांगी रस्त्यावर फेका!!

  • @aadisable8567
    @aadisable8567 3 года назад +5

    Sir mi daund madun mla sheti aahe 29gunthe maj age aahe 22 aani mi sheti krtoy
    Kahi mansana khot vatel pn peese khup hotat mi 2100.sqft. Bangla bandhlay aani aata Toyota corola altis ghetoy samadhani aahe happy aahe ❤️
    Photo send hot nahiy banglyacha nahitr kela aasta

    • @mayurjadhav3224
      @mayurjadhav3224 2 года назад

      Bhau maz pn Age 22 ahe mala sheti karaychi ahe kont pik gheta Te sangal ka

  • @bethe4297
    @bethe4297 3 года назад +6

    Sandy भाऊ मी (जळगांवकर) सुद्धा लावले होते वांगे...आमच्या तालुक्याच्या तसेच जिह्याच्या APMC मध्ये प्रती कॕरेट किमान 60/- ते १५०/- रू भाव मिळाला... जेमतेम खर्च निघाला... APMC मधले दलाल शेतक-यांना भावच मिळू देत नाहीत....

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 года назад

      आणि तरीही नविन कायद्यांना विरोध करा.झारीतील शुक्राचार्य कोण हे माहित असून आवाज उठवू नका.

    • @bethe4297
      @bethe4297 3 года назад +2

      @@rameshmhatre1565 tumhi uthva aawaj.... suruvat kara tumchyapasun

    • @Rushikesh.914
      @Rushikesh.914 3 года назад +1

      Suryakant mahajan कोणती व्हरायटी लावली होती??

    • @bethe4297
      @bethe4297 3 года назад

      @@Rushikesh.914 Triveni

    • @Rushikesh.914
      @Rushikesh.914 3 года назад +1

      @@bethe4297 कोणत्या कंपनी चे?? आहे

  • @sagarhandge4522
    @sagarhandge4522 3 года назад +2

    खूप छान आहे

  • @baburaosalunkhe8880
    @baburaosalunkhe8880 Год назад +1

    संन्डी n यादव दादा तुम्ही शेतकऱ्यांसमोर बोलत आसताना तेनच्याकडे समोर बघून बोला

  • @raghudesai1217
    @raghudesai1217 3 года назад +5

    Continue

  • @pandurangbagal3816
    @pandurangbagal3816 3 года назад +1

    खूप छान

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 года назад +10

    ही लाटरीसारखं शेतीच झालं आहे आत्ता कुठलं च भाजी ला बाजारपेठ नाही

  • @sandiphelge2746
    @sandiphelge2746 Год назад

    सुपर दादा

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 3 года назад +2

    शेतकरी भारी आहे, विडिओ पण चांगले आहे.

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 Год назад +1

    अभिनंदन

  • @sanjaysable2780
    @sanjaysable2780 3 года назад +2

    आता लागवड केली तर चाललक् साहेब

  • @justsketch2501
    @justsketch2501 2 года назад +1

    Very nice machendraji

  • @dnyaneshwarfadat3591
    @dnyaneshwarfadat3591 3 года назад +1

    खूप छान माहिती व शेतकरी पण इतके घातक विषारी दवा मारता त्याच काय

  • @priyankamahale71
    @priyankamahale71 2 года назад +1

    Wanghi best plot s great

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 года назад +3

    जय जवान जय किसान.....

  • @dattatraychangan5150
    @dattatraychangan5150 3 года назад +1

    Every Nice👌👌👌💐💐💐

  • @dastagirshaikh5526
    @dastagirshaikh5526 3 года назад +1

    Nice Video👍👍👍

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 3 года назад

    एकदम झकास

  • @kusthihachdayas
    @kusthihachdayas 3 года назад +1

    एकच नंबर दादा

  • @rameshwarsurwase7440
    @rameshwarsurwase7440 3 года назад +3

    भाऊ गुलाब शेती वर पण विडिओ बनवा...पॉलिहाऊस नसलेलं

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 3 года назад +8

    खर्च खुप आहे वांगी पिकाला ऐक दिवसाआड फवरनी घ्यावी लागते म्हणजे ऐक दिवसाआड 1000 ते 1500 खर्च आहे मि ऊपटुन टाकली वांगी

  • @seemasabale6099
    @seemasabale6099 2 года назад +3

    Make video on sweet corn sir

  • @raghunathkhandale8426
    @raghunathkhandale8426 2 года назад +2

    Very nice

  • @dattaraojagtap3743
    @dattaraojagtap3743 3 года назад +6

    भाऊ किती हेक्टर क्षेत्रात वांगे लावले होते आम्हाला विट घेऊन भिंत बांधून झाले नाही

  • @karbhariaher3627
    @karbhariaher3627 3 года назад +7

    शेतकऱ्यांचे काबर सांगता नोकरदारांची व्यापाऱ्यांचे का का बंगले सांगत नाही

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 года назад

      कारण त्यांना वीज,कर,कर्ज, पाणिबील माफ नसते.

    • @king_prashant
      @king_prashant 2 года назад

      @@rameshmhatre1565 shetit raab phile mag kalel kay kay free dila tar purta ka

  • @vijaymulik9079
    @vijaymulik9079 3 года назад +1

    Abhinandan

  • @pranav_2310
    @pranav_2310 3 года назад +3

    छान आहे विडिओ आजचा 🙏🙏🙏

  • @vaibhavjadhav4788
    @vaibhavjadhav4788 3 года назад +1

    छान

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 2 года назад +1

    Vangi lagwad mahina Vel ha mhtwaca qus nkki vichart ja kuthlyapn pikaca.mhnje Ret kontya time la asto he kalel

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 года назад +5

    आत्ता ची परिस्थिती तर याहून वाईट आहे काय रस्त्यावर टाकलं शेतकरयानी भाजीपाला

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 Год назад +1

    ❤❤

  • @aadisable8567
    @aadisable8567 3 года назад +1

    Mast

  • @pramodchaudhary9416
    @pramodchaudhary9416 2 года назад +1

    👌👍

  • @kumarmali6866
    @kumarmali6866 3 года назад +1

    Chan

  • @santoshkhot9953
    @santoshkhot9953 2 года назад +1

    Hoy saheb nuksan zalel pn kadhi tri dakhava

  • @anilwaksare4238
    @anilwaksare4238 3 года назад +1

    Super

    • @ankushajadhav9793
      @ankushajadhav9793 3 года назад

      पंचगंगा वांग्याची लागवड तुम्ही कोणत्या महिन्यात महिन्यात केली ते नाही सांगितलं आणि आम्हाला जर लावायची असेल वांगी ते कोणत्या महिन्यांमध्ये लावा

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 года назад +1

    1acre mdhe kiti vangi lagwad hoil?

  • @sandeepthorat4141
    @sandeepthorat4141 3 года назад +2

    Nice information

  • @sonalisorate4370
    @sonalisorate4370 3 года назад +1

    khup chhan video astat apale no milel ka mi apalyach college student mozhe college apan ji college karekramat sabhagi houn mulik .satakar mdm yanchi ji action karayacha ti kharch khupch chhan asayachi apan milvalele yadsh pahun aanand vatala

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 3 года назад +3

    Bhaw bhetla tr Paisa nahitr wat lagte..me 2 ykr vangi lawli an lokdwon lagla.20 rs carret bhade an 10 rs carret ret.2 lakh kharc ,10 hjr kamai

  • @sudhirpatil2960
    @sudhirpatil2960 3 года назад +3

    रेशीम शेती यशोगाथा द्या

  • @chikharakasai2450
    @chikharakasai2450 3 года назад +1

    😊👌

  • @शिवतांडव
    @शिवतांडव 2 года назад +1

    इसका मतलब... सुप्रियाताई थोडं थोडं खरं बोलत होत्या.....

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 3 года назад +3

    हा माल पुणे मुंबई ला विकला असणार तिकडे भाव मिळतो

  • @navnathharde2045
    @navnathharde2045 2 месяца назад

    September महिन्या मधे अपन लागवड करू शकतो का

  • @israel9613
    @israel9613 3 года назад +1

    Shetkari kami nastat pan shetkryana kami lekhtat he aajchya pidhiche durdaiwa aahe

  • @jaalifestyle1948
    @jaalifestyle1948 3 года назад +2

    जिरेनीयम डिस्टिलेशन प्लांट विषयी विडीओ बनवा

    • @jaalifestyle1948
      @jaalifestyle1948 3 года назад +1

      विडनी व वाजेगाव ता फलटन या ठिकाणी प्लांट आहेत तर विडीओ बनवा

  • @vijaypayagavan8495
    @vijaypayagavan8495 3 года назад +2

    Mohgani van shetichi mahiti dya

  • @nitinnanaware9827
    @nitinnanaware9827 3 года назад

    👌👌👌

  • @tauheedsayyed8785
    @tauheedsayyed8785 3 года назад +1

    👍👍👍

  • @GreatSahyadriYashkashid
    @GreatSahyadriYashkashid 3 года назад +1

    ❤️

  • @akilkadri8803
    @akilkadri8803 2 года назад +1

    सर् ड्रीप न करता प्रवाही पद्धतीने जर पाणी दिले तर चालते का

  • @anonymous-us5dz
    @anonymous-us5dz 3 года назад +1

    Notifications nhi yet navin vidios che.

  • @lalamane4187
    @lalamane4187 2 года назад +2

    Aamhi 1 ka kyaret madhe 22 kg vangi basavto

  • @Rushikesh.914
    @Rushikesh.914 3 года назад +2

    सर्व वांगी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पसुरा क्रॉप सायन्स चे D3 व four,five वापरा फळ किड नक्कीच कमी होते आणि जास्त फवारणी देखील करावी लागत नाही मी स्वत वापरतो

  • @JairajDeshmukh-kb4lf
    @JairajDeshmukh-kb4lf 7 месяцев назад

    Bhau mi staha kel ahe jaudya kup motha ghata alay

  • @abhimanyukolhe6130
    @abhimanyukolhe6130 2 года назад +4

    पंचगंगा वांगी आहे ते भाऊ मला ३८ गुंठे शेती आहे मी तर ३५ लाखाचा बंगला बांधला आहे

  • @its12481
    @its12481 3 года назад +1

    Nakki vagyacha ahe ki savkaricha paisa distoy

  • @dilipbiradar5218
    @dilipbiradar5218 3 года назад +3

    शेतकर्यांचे नाव व मो.नं विडिओ सोबत द्या.

  • @shantaramvalung7656
    @shantaramvalung7656 3 года назад +3

    धन्यवाद भाऊ शिखरे शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेतात मुलाखत घेत जा आपला चैनल ला धन्यवाद

  • @akashkhambaskar575
    @akashkhambaskar575 3 года назад

    Video chan karta
    Pn tumchi reaction khup ch extra ah

  • @kanchangawari3744
    @kanchangawari3744 Год назад

    Kontya mahinyat lavtat