पक्की फसवेगिरी चालु आहे....पैसे मिळाले हे खरे आहे पण....खर्च किती झाला....मार्केटला माल नव्हता म्हणुन रेट मिळाला...पुन्हा मिळेलच याची खात्री नाही....कीड आणि कीटकनाशक...खते...नियोजन सविस्तर माहिती दिली तर बरं होईल
वांगी खाताना खत खाल्ल्यासरखे वाटेल .. इतकी खत सोडलीत...😅😅😅😅 आम्ही सेंद्रिय खाद्य देतो... जसे वेस्ट डी कंपोजर... , लेंडीखत, वेस्ट डी कंपोजर चे सेंद्रिय सूक्ष्म अन्नद्रव्य देतो...🙏🙏🙏
@@abhijeetkachare3765 माल निघेल ओ पण शेंड अळी आणि फळपोखरणारी अळी साठी काय औषधं व वांगी पिकातील खऱ्या अडचणी सांगत जावा हे म्हणणं आहे माझं..... बनवा अजुन एक विडिओ
Akdam jabrdestech plwot abhijeet saheb
भरपूर उत्पन्न देतात वांगी, आणि पैसे पण होतात, भाव मिळाला पाहिजे फक्त, आम्ही केले होते 1997 ला 10 गुंठ्यांत 50 हजार रुपये झाले होते
Ho dada
९७ चे नका सांगू त्यावेळी ऊसाचे किंवा मिरचीचे दंडाला वांग्याची चार सहा झाडे लावली तर कसलीही फवारणी न करता घमेल्याने वांगी निघायची.
खूपच छान माहिती ✌️✌️
Thank you so much 😊
खूप छान माहिती सांगितली दादा
Khup chhan sir❤❤🎉🎉
अभिजित सर खूप छान माहिती...💐
Thank you 😊
वांगी पिकासाठी आम्हाला संपूर्ण माहिती सांगा सर
खुप छान माहीती दिली🥰🥰
Thank you 😊
पक्की फसवेगिरी चालु आहे....पैसे मिळाले हे खरे आहे पण....खर्च किती झाला....मार्केटला माल नव्हता म्हणुन रेट मिळाला...पुन्हा मिळेलच याची खात्री नाही....कीड आणि कीटकनाशक...खते...नियोजन सविस्तर माहिती दिली तर बरं होईल
Selfish Lok ahe he
Khup chan...
वांगी खाताना खत खाल्ल्यासरखे वाटेल .. इतकी खत सोडलीत...😅😅😅😅
आम्ही सेंद्रिय खाद्य देतो... जसे वेस्ट डी कंपोजर... , लेंडीखत, वेस्ट डी कंपोजर चे सेंद्रिय सूक्ष्म अन्नद्रव्य देतो...🙏🙏🙏
तुम्हाला फुकट पण पाहिजे आणि छान पण पाहिजे अस कस भाऊ
अभिजित कचरे अभिनंदन
Thank you 😊
लय कष्ट करावे लागतात वांग्याला भाऊ
ho te tr ahech
डिसेंबर महिन्यात वांगी मिरची टोमॅटो भेंडी लागवड करावी का
nice info
Thanks
Nice sir
Thank you 😊
Sangli madhe apla patta?
Dada apla no dya
Nice
Thank you 😊
Bhau nav kay thuze
डिसेंबर महिन्यात वांगी टोमॅटो लागवड करावी का
तू जाम भारी व्हिडिओ बनवतो.....
Thank you 😊
Best luck brother
Thank you 😊
अंकुर पन्ना हि कशी जात आहे
त्रिवेणी वांगी चांगली आहे का
Evdha kharach karun paise tri nigtil ka?
Ho nighatil ki
लागवड कधी केलीत ते सांगा
चार लिटरच्या ठिबकद्वारे वांगी पिकाला पाणी किती वेळ द्यावं
लागवडी पासून वांग्याची झुड
पे काढण्यापर्यंत खर्च आणि नफा सांगा.
सगळी माहिती योग्य सांगितली पण कीड नियंत्रना विषयी नाही सांगितली
Nice video
Thank you 😊
दादा 1093 वांगेवर व्हायरस खुप येतो व वांझ झाडे जास्तीत होतात 🙏
Cow fram cha video upload kara ki
ho dada
खरं सांगत जावा म्हणावं.... मी 70 हजार टोट्ट्यात आहे
Kas ky
पट्ट्या आहेत बिल सहित प्लॉट सुद्धा सुरू आहे... येउन बघु शकता
Average रेट 40+ मिळालाय आत्ता पर्यन्त 9k kh+ माल निघालाय अजून 8-9k kg निघेल
@@abhijeetkachare3765 माल निघेल ओ पण शेंड अळी आणि फळपोखरणारी अळी साठी काय औषधं व वांगी पिकातील खऱ्या अडचणी सांगत जावा हे म्हणणं आहे माझं..... बनवा अजुन एक विडिओ
@@aviscreation3017 सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही... पण प्रत्येक वेळी परिस्थिती वेगवेगळी असते.. अनेक औषधे आहेत
👍👌
Thank you 😊
800 zade lavle ahet ardhya yekrat 8/3 disten 13 ton mal nigla ahe 4 mahinyat punha nighel vnr harsh gapted
अर्धवट माहिती....
👍
Thank you 😊
Hi
Bhai sarkari khat ka waparta?
Vicharun sanagto nahitar call karun vicharun ghya
कुडची वांग्याबद्दल आईकुन आहे कुठे रोपे भेटतील
आमच्याकडे भेटतील
वागीं लागवड कधी करावी
Call karun vicharun ghya tyana
Avdha karun bhav nahi Milla tar ?
अभिजीत सर वांगीची रोपे हावेत
077758 99777 call karun vicharun ghya dada
सर बियाणे मिळेल का? कुरची चे ( घरगुती )
जाग्यावर माल विकणे केव्हाही चांगलेच.
मुद्याचे सांग बाकी भंकस करू नको
Thik ahe…
Gppp BSA re tumchyasarkhya lokanmule shetkri fasto
पांढरा भुरीसाठी काय वापरता
077758 99777 call karun vicharun ghya
Natio amistartop custodia spray kara
Thank you dada
किडीवर काहीच सांगत नाहीत ओ
next time gelo ki vicharto
Gava kutla dada
Karandwadi near Ashta( Valva, Sangli)
Sir tumcha number midel ka
7775899777
Tho jar 4 month madhe 6 lakh kamavt aasel tar tu goti khelto ka,lokana khare video dhakhv
शेंडे अळी साठी काही सांगितलं नाही
Call karun vicharun ghya
नं पाठव
Bahu khari mahiti de, nasel tar thuza chanal band kar,lokana fasu Nako
शेतकऱ्याचा नंबर मिळेल का
077758 99777
तुम्ही १००टक्के खोटे बोलता
Kas ky mhnta
Number day
Ha Biyane company promoted video aahe. Shetkari evdha hi bevkuf nahi
Nahiii ooo dada
Nice
Thank you