SCTवैदिक वांग्यात कीडच नाही,व्यापारी शोधत येतात,15वर्षाचा केमिकलं अनुभव सोडून धरली वैदिक ची कास.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июл 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 81

  • @dilipdugaje4517
    @dilipdugaje4517 Год назад +2

    Jabardast plot.

  • @arjunshinde531
    @arjunshinde531 Год назад +5

    जबरदस्त रिजल्ट जय एस सी टी वैदिक

  • @manishrangari-kd1ow
    @manishrangari-kd1ow Год назад +2

    Barobar ah taich m maza orange farm la pan use kartoy....... tention free ah. ....krushi amrut best results

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад +3

    खूप छान ग्रेनरी, कॅनोपी व क्वालिटी जबरदस्त

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 Год назад +23

    सोईल चार्जर लय भारी पण थोडे रेट कमीकरा शेतकऱ्यांचा फार मोडला आहे

    • @dipaknavle8922
      @dipaknavle8922 Год назад +5

      एकदम बरोबर कमेंट टाकली

    • @dipaknavle8922
      @dipaknavle8922 Год назад +7

      100 खर आहे

    • @dcosoiltec9129
      @dcosoiltec9129 Год назад +10

      राजू भाऊ
      SCT वैदिक हे 100% चोवीस कॅरेट सोन आहे.
      डिस्काउंट किंवा रेट कमी करा हे नका मागू
      रिझल्ट मागा पाहिजे तेवढे मिळतील
      हवं तर सुरवातीला थोड्या क्षेत्राला वापर करा.
      आणि मग पूर्ण क्षेत्राला सुरवात करा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад +1

      तुमची नजर खराब आहे त्याला काय करनार
      वैदीक केवळ स्वस्त नाही मस्त आहे
      केमिकल पेक्षा कमी खर्च
      १ रू ला ५-१० रू नफा अजून काय पाहीजे

    • @shashikantgiri7685
      @shashikantgiri7685 Год назад +3

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL मि वापरल खर्च जास्त चाहे

  • @manishrangari-kd1ow
    @manishrangari-kd1ow 7 месяцев назад

    Overall SCT good ah....fakt jaminivhi carbon adhi padun maintain pahije.....jar nasel tar thoda ushira result milel....... liquid chi kimmat thodi kami karayla pahije kahi Shetkary vaparu shakat nahi.....goni vaprtat liquid nahi

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад

      आता विरोध करायला , काहीच उरले नाही म्हनून किमतीचा इश्यू करत आहेत , खरं तर चूक आमची आहे , गेल्या ९ वर्षात इतर सर्व १००% कंपन्याच्या दोन दोन वेळा डबल किंमती वाढल्या , आणि आम्ही वेडे अगदी काठावर बिझनेस करायची वेळ आली तरी किंमती वाढवल्या नाही ‼️
      हीच आमची चूक आहे ‼️
      लवकरच वाढवाव्या लागतील‼️
      ज्याच करायला जावं भलं ते म्हनतं माझंच खरं असं झालंय तुम्हा लोकांच
      शेतकर्यांना खात्रीशीर १ रूपया खर्च केला तर ३-५ रू पासून १० रू कमावून देऊनही वैदीक महाग आहे , याता अर्थ तुम्हाला गरीबच रहायचे , सोनं नको तुम्बाल् बेंटेक्स पाहीजे भले रिझल्ट तात्पुरता दिसो ‼️
      माफ करा वैदीक अशांसाठी नाही ‼️

  • @devendradhamal1243
    @devendradhamal1243 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती शेतकऱ्यांनी आता रासायनिक सोडून वैदिक शेती केली पाहिजे तरच विषमुक्त अन्न खायला मिळेल
    जय sct वैदिक

  • @user-wd2sv5ib4x
    @user-wd2sv5ib4x Год назад +2

    Sir mi wapartoy....kunala sagaychi garaj Nahi...Baki shetkari vichartayet

  • @StockGuruDeepak
    @StockGuruDeepak Год назад +2

    The video is good But why do you show every video Double and increase length of video

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 Год назад +4

    वांगे प्लाॅट खूप छान सेंटीग, कॅनोपी खूपच छान आहे कॅलीटी एकच नंबर 🍆🍆💪💪

  • @vitthalbote3108
    @vitthalbote3108 Год назад +1

    एकुण खर्च किती आलाआणि‌नफाकितीझाला

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад +2

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे वांगी या प्लॉटवर कीड आले नाही आणि वांग्याचा प्लॉट खूप चांगला आहे

  • @krushnagavande
    @krushnagavande Год назад

    होईल चार्जर मोडाला मोहलाई जवल मिलेल

  • @tukaramtekale475
    @tukaramtekale475 5 месяцев назад

    Parbhani madhe kuthe milel

  • @dnyaneshwardhole3250
    @dnyaneshwardhole3250 Год назад +6

    वांगी पिकासाठी कोणती औषदी वापरावी किंमत सांगा

  • @vaishnavidhikale2809
    @vaishnavidhikale2809 8 месяцев назад

    He aushad kothe available aahe
    Price kay aahe

  • @revangodage859
    @revangodage859 Год назад

    Shetkaracha nambar dya dukandaracha nahi

  • @vaibhavmathankar_
    @vaibhavmathankar_ 28 дней назад

    एस सी टी वैदिक नागपूर मध्ये भेटू शकते काय

  • @sumantamore8497
    @sumantamore8497 Год назад

    सोईल चार्जर बुलडाणा मध्ये कुठे मीळेल

  • @storyshort8483
    @storyshort8483 10 месяцев назад

    कुठे मी ळेलहे प्रोडक्ट

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад

      सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
      7030772604 /05/06/07/08/09/10

  • @yogeshrathod7141
    @yogeshrathod7141 7 месяцев назад

    Khr.sir.ret.lich.zala

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад

      Marathit ek mhan aahe ,
      Kolhyala draksh aambat tase Chemical waparnare vedic cha nad karu naka te tumache kam nahi
      Shuddha vedic wapra tyasarakhe swast nahi...
      Vedic waparnyachi aaipat wadhawa tyasathi margdarshan ghya
      Swatachya dnyanachi v vishwasachi unchi wadhawa...
      Sone bentex peksha dahapat mahag aste ka ... tr nahi tumhala tulana karnyache dnyan nahi ki konachi konasobat tulana karawi , chemical organic jaivik sobat tulana karane mhanje sonyachi lokhand , bentex v pital barobar tulana karane hoy ...
      Aani tarihi , 100% vedic waprun mahag aahe he siddh kara warshabhar fukat product milawa ☝️

  • @ganeshpandhe4017
    @ganeshpandhe4017 11 месяцев назад

    सर हे प्रोडक्ट नेमके कुठे मिळेल...आपला नो.मिळेल का

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 3 месяца назад

    वायरस वर कोणत औषध वापरावे

  • @revangodage859
    @revangodage859 Год назад

    Jar bazarbav nahi milale tar kai karayache

  • @user-ui7mq5si3y
    @user-ui7mq5si3y 7 месяцев назад +1

    एस सि टी वैदिक यवतमाळ मध्ये भेटु शक्ते का

  • @dipaknavle8922
    @dipaknavle8922 Год назад

    हेल्थ चार्ज 780

  • @ankushvithobashelke7387
    @ankushvithobashelke7387 Год назад

    या टेक्नॉलॉजीचे वडूज खटाव तालुक्यातील मार्गदर्शन करणार कोणी आहे का असेल तर नंबर द्या.

  • @GaneshShenker
    @GaneshShenker 4 месяца назад

    Unali vangi lagwad schedule

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  4 месяца назад

      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

    • @malharijamdade8972
      @malharijamdade8972 Месяц назад

      ता माळशिरस मिळेल का नंबर मिळेल

  • @Sher.market5556
    @Sher.market5556 18 дней назад

    sir phone uchla

  • @ganeshshinde-lu6wr
    @ganeshshinde-lu6wr Год назад

    सर माझा प्लॉट दोन महिन्याचा आहे त्यासाठी ड्रिप मधून डोस सांगा

  • @LaxmanPise
    @LaxmanPise Год назад

    तुमचा नंबर पाठवा

  • @sitaramkale5347
    @sitaramkale5347 Год назад

    शेतकरी नबंर द्या

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV Год назад +4

    वांगे प्लॉट खुप छान.🍀🍀🍆🍆
    SCT वैदिक 100% पोषण ध्या..
    .. आरामात प्लॉट पिकवा,अनुभव घ्या 🥰👍
    शेंडा अळी,लाल कोळी,शेंडा अळी ,कीड नाही.
    SCT वैदिक भाजीपाला व केमिकल मध्ये 100% टेस्ट चा फरक आहे.👌
    SCT वैदिक पद्धतीने 15 वर्षाच्या अनुभवामध्ये सर्वात जास्त क्वालिटी ,quantity व इन्कम छान👏

    • @k1shedits249
      @k1shedits249 11 месяцев назад

      साईल चार जर जालना येथे कुठ मिळेल

  • @user-uf8tf8dh4o
    @user-uf8tf8dh4o 6 месяцев назад

    शेतकऱ्यांचं फोन नंबर मिळावा

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 8 месяцев назад +1

    सर आपण आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @Sher.market5556
    @Sher.market5556 18 дней назад

    sir phone uchla