Chilli Farming : मिरची लागवडीची जोखीम तर पत्करली, ‘या’ शेतकऱ्यानं नफा कमवला का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 авг 2023
  • #BBCMarathi
    शेतकरी इक्बालखाँ पठाण जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावात राहतात. ते मागील 16 वर्षांपासून मिरची लागवड करत आहेत. यंदा मात्र त्यांनी मिरचीच्या क्षेत्रात वाढ केली.
    इक्बालखाँ यांनी एप्रिल महिन्यात पिकाडोर, शिमला, बलराम, ज्वलरी, तेजा अशा विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली. तर 25 मे पासून त्यांनी तोडणी सुरू केली.
    मिरची पिकातून त्यांना 55 लाख 20 हजार रुपये उत्पन्न झालं आहे. तर आतापर्यंत 10 ते साडे दहा लाख रुपये खर्च आलाय.
    रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
    कॅमेरा - अमोल लंगर
    एडिट - नीलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 40

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Год назад +40

    आनंद वाटला
    फायदा झालेला पाहून
    मात्र कष्ट फार आहे
    झोप मिळत नाही
    पैसे झालेले दिसतात पण नुकसान आधी सहन केलेले असते

  • @prashant_1333
    @prashant_1333 Год назад +123

    फायदा झाला नसता तर तुम्ही या शेतकऱ्याकडे गेला असता का?

    • @Jaychand.Jain.
      @Jaychand.Jain. Год назад

      ✅👍

    • @datta786
      @datta786 Год назад +17

      😂 इकबाल खाना हा कही शेतकरी नाही शासकीय नोकरीला आहे दुय्यम व्ययसाय म्हणून शेती करतोय जसे एकनाथ खडसे हा देखील शेतकरी सुप्रिया सुळे ।

    • @babubharate9842
      @babubharate9842 Год назад +1

      नुसता गेलो वाळली मीरची

    • @sunilshevgan5545
      @sunilshevgan5545 11 месяцев назад

      ✔️✔️

    • @puredesi6278
      @puredesi6278 11 месяцев назад

      ​@@datta786
      तुला का 🌶️मिरची लागली 🌶️

  • @himmatahire1936
    @himmatahire1936 Год назад +24

    फक्त नाफा झाला तेच सांगा पण तोटा झाला ते पण सरकारला दाखवा

  • @jaywantkadam5934
    @jaywantkadam5934 11 месяцев назад +5

    शेतकरी एकदम बरोबर अन् खर बोलले👌👌 चांगला भाव पाच वर्षात एकदाच येतो

  • @afifashaikh6684
    @afifashaikh6684 Год назад +8

    Congratulations Bhai Allah aapke maal me bahut barkat de🎉

  • @user-cr3fz6ui3i
    @user-cr3fz6ui3i Год назад +1

    छान छान

  • @Amol2327
    @Amol2327 11 месяцев назад +1

    Mashallah

  • @rajaramjadhav2193
    @rajaramjadhav2193 Год назад +2

    Vary good

  • @user-qq1oz2ro1i
    @user-qq1oz2ro1i Год назад +3

    माझा भाऊ मेहनत करत रहा तो

  • @pravinkakde9937
    @pravinkakde9937 8 месяцев назад +1

    सर कुटल बियाणे कोणत आहे

  • @12villages
    @12villages 6 месяцев назад

    Kanda, batata, tamato, mirchi, alla lason, kotambir... Sagle main main item hoarding chalu zalai

  • @bhimabirajdar-wj8ml
    @bhimabirajdar-wj8ml 10 месяцев назад +1

    सर कुठलं बी आहे

  • @sB-yv4il
    @sB-yv4il Год назад

    Kas he 11yekr mirchi lavli mhanje sheti 50 t100 aasl

  • @agriculturetech774
    @agriculturetech774 11 месяцев назад +2

    आम्हाला हिथ 20 रू भाव मिळतोय काय परवडत नाही

  • @fardinpathan1905
    @fardinpathan1905 8 месяцев назад

    Hamare govn ke hai sarpanch saheb

  • @shubhamdeveloper6525
    @shubhamdeveloper6525 11 месяцев назад +2

    Mirachi 20rupay 250gram

  • @pandurangkhedkar9240
    @pandurangkhedkar9240 3 месяца назад +1

    नमस्कार मी

  • @nvadgave
    @nvadgave Год назад +9

    एकाच सामान्य शेतकऱ्याचे सलग 4 वर्ष डॉक्युमेंट्री पाठ पुरावा करावा... कारण माध्यमांतून प्रत्येक वेळेला एखाद्या हंगामाचंच..यशस्वी झालेल्या एखाद्याच शेतकऱ्याच मनोगत दाखवल जातं. वास्तविक परिस्थिती वेगळी असते... शेतीच false illusion presentation असत.

    • @patilsandipb
      @patilsandipb 11 месяцев назад

      Aaj ka manasach milat nait. To motha issue ahe. Nindayala, mirchya todayala kutun aanar

  • @revanraut1157
    @revanraut1157 Год назад +5

    लाल मिरची 300 रुपये कुठच नाही काही बोलु नका

  • @amoldhadve07
    @amoldhadve07 11 месяцев назад +2

    11 acre mdhe....fayda ch honar

  • @ashokbendre8901
    @ashokbendre8901 Год назад +6

    तोट्यात गेलेली ९०% दाखवा

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 4 месяца назад

    मिरची तोडन अवघड आहे

  • @shrikantnikam2426
    @shrikantnikam2426 11 месяцев назад

    Dokyat kide padle ka tumchya ati paus nahi , tar pausach padla nahi duskal ahe

  • @vilasbhujabal1336
    @vilasbhujabal1336 2 месяца назад

    तोडनी चा खर्च ऐका कीलोला बारा रूपये येतो वीस कीलो ऐक बाय तोडती पंचवीस तीस चया बाजारात काय शिल्लक राईल

  • @beautifulworld6037
    @beautifulworld6037 Год назад +4

    Shetkaryanye Ashi akal chalvun sheti Keli tar radaychi garaj nahi climate sathi government kiti hath payarnar😂😂😂

  • @puredesi6278
    @puredesi6278 11 месяцев назад

    हडू बोला अडाणी ला माहिती पडल तल बाझार बंद करून , अडाणी च गोडवन खोलेल

  • @shankargharge732
    @shankargharge732 5 месяцев назад

    खोटं बोललो होतो का