पावसाळ्यात एकरी 40 टन मिरची निघेल! हे नियोजन केले पाहिजे |
HTML-код
- Опубликовано: 24 июн 2023
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustries.com/क्रॉपडव...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/channel/0029VaAg...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
rohit_borgave7?...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
groups/42058...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
रोहित सर छान माहिती आहे पण दोन थोडे झाली की मिरची छोटी बनते त्यामुळे औषध आणि खताचे नियोजन व्हिडिओ बनवून पाठवा
विडिओ टाइम पास आहे. योग्य पद्धतीने माहीती दिली नाही.स्टेप बाय स्टेप सावकाश माहीती सांगवी.
सोलापूर जिल्हा साठी माहिती देण्यासाठी कोण आहे का
नवीन मिर्ची च्या वानाचा विडियो बनवा सर G 4 segment मधल्या
रोहीत सर छान माहीती दीली सर आता मी पण तारीख 24/5/2024ला शार्फ 1 मीरची लागवट 80 गुंडे ची केली आहे तरी मला तुम्हचा कडुण माहीती हावी
पावसाळ्यात कोणती मिरची लागवड करावी
रोप लागवड केल्यानंतर आठ दिवसांनी प्रिमियम जेल ची ड्रेंचिंग केल्यास मुळांची वाढ, झाडाचा फुटवा, आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
रोहित साहेब तुळजापूर भागामधे कोण माहिती सागेल का
, खटाव तालुक्यात सातारा जिल्हा
१२२२ वऱ्हाटी ची लागवड केली एप्रिल मध्ये आतापर्यंत पूर्ण खराब खराब झाली महिनाभर सुद्धा चालली नाही
धन्यवाद सर आपण दिलेली माहिती अप्रतिम आहे तसेच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही अशीच माहिती देत रहा,👃👍🏻
माहिती छान आहे
खूप छान माहिती
Dada khup Chan mahiti dili nkki upyog hoil
Khup chan mahiti ahe
खुप छान माहिती दिली आहे भाऊ
खुप छान माहितीपूर्ण नियोजन सागितले रोहित सर🙏🙏
खूपच छान सर, फवारणी चा विडिओ द्या.
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Very nice 👌