अरे भावांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण माहिती क्लेलेमवर सांगा थोडक्यात नांगरटी पासून सरी पासून मिक्स खत टाकण्यापासून ड्रिप पसरणे पासून मलचिंग टाकण्यापासून रोप लावण्यापासून कोणते रोग जातीचे पहिली आळवणी पहिला डोस पहिली फवारणी हे सगळं क्लेम वर सांगा
छान माहिती सांगितली, रोख ठोक मुलाखत , बाकी उगाच फुगा करून नाही सांगितले की लाखो कमवा लबदा लसूण.
1 no sir मी पण लावणार आहे
सर्व महिती cover केली या व्हिडिओ चे
माध्यमातून 😊🎉🎉
आपण जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जेणेकरून निश्चित उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील मिरची संदर्भात अडचणी आहेत त्यांचे उत्तर मिळावं
3 February 2023 la lagwad केली navtej तर् fulle lagnar नाही का
Yetil na
Aadhi Bed tayar kele hote ka Dada
Khup shanmahiti
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा
खूप छान मुलाखत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली
खूप छान माहीती विचारली साहेब ... good work
सोयाबीन निगल्यानंतर मिर्ची केली तर चालेल का
काही नादि नको रे भाऊ सगळ करून बसलो
Bhau mirchi la tan pan dyava lagato
Ani cuting
दादा नोहेंबर mde lagvn krta yete k mirchi
Ho
खर्च किती लगाले bhau पुर्ण
मारच मध्ये लागवड केली तर चालेल का
Fayda ghyacha asel tr December
Motala taluka ch dhamngaon bade ahe ka he
Ho
धन्यवाद माहिती सागितल्या बद्दल सर❤
खूपच छान मुलाखत आहे तितकीच सुंदर माहिती
खर्च जाऊन नफा किती राहिला
आपन जे कही वरखत आहे ते आपन फवरनी मधुन देऊ सकतो का
धामन्गाव बढ़े नर्सरी कूठ आहे..भाऊ
Motala taluka, जिल्हा बुलडाणा
He गाव kont ahe
Bhandari, Khamgaon taluka
माहिती छान दिली सर
🙏
Mulakhat khup chan ahe 🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर मुलाखत घेतली सर
🙏🏼
Mast mahiti dili dada, 👌💯
😊😊😊😊
Barobar mulakht
🙏
विस गुंठे मध्ये ऐकविस किटल थोडा होनार नाही सर
तुमचं अनुभव कसा आहे ?
Barobar
Hoto maza anubhav aahe
Good
Bhau Gutkha khau naka😢
फक्त शेण खत वापरावे
Nice
Sarvach mahiti khoti ahe saheb Kashi kashi mulakhat gheta jee
भुरी च्या संदर्भात स्प्रे ची विचारणा केली नाही सर शेतकरी यांना
सर्व पहा सर्व काही व्यवस्थित सांगितले आहे
🙏
❤❤❤❤❤❤❤
@@vinayakshingare3431❤
😊
Nic
कमी खतं द्या रे भावांनो
उत्पन्न दिसतंय पण उद्या कॅन्सर होणार लोकांना!
शेतकऱ्याचा माल फुकट खणाऱ्यांनाच होणार fkt भाऊ
तू ये मग शेती करायला
छन
आतिशय छान
🙏
एक नंबर
खर्च किती होतो ते नीट विस्लेशन केलं नाही
पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करू
Mast mahiti ho dhyanu bhau
🙏🏼
अतिशय छान माहिती
दिड महिनयात मिरचि नाहि येत
😂
1 महीना 10 divsache रोप लावले होते त्यानी 😂😂
खरंय 2 महिने तरी लागतात कमीत कमी मिरची यायला
घ्
3
😮
मिरची कोणती आहे
नवतेज
50दिवसात,पहिला,तोडा होतो
Amhahakb navtej ahe
👍👍👍
नविन व्हिडीओ बनवत जा तोच तो व्हिडीओ
🙏
आणि
Tumhala sheti jamat naahi
Chemical बंद करा जैविक वापरा
🙏
केमिकल वापरल्याशिवाय उत्पन्न निगत नाही
@@shashikantpatil6551
मी केमिकल शिवाय ऊतपादन घेत आहे
Kulkarni tumhi dakshina ghyaych band kara
अरे भावांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण माहिती क्लेलेमवर सांगा थोडक्यात नांगरटी पासून सरी पासून मिक्स खत टाकण्यापासून ड्रिप पसरणे पासून मलचिंग टाकण्यापासून रोप लावण्यापासून कोणते रोग जातीचे पहिली आळवणी पहिला डोस पहिली फवारणी हे सगळं क्लेम वर सांगा
In 0.10R we have produced 8.50 qts up to third picking
Fake ahe
माहिती चुकीची आहे
चैनल सब्सक्राइब करा
❤❤😂😢😮😅😊
🎉🎉😢
चुकीची माहिती आहे
काय माहिती चुकीची आहे कृपया आपण मार्गदर्शन करावे