मी एक छोटा शेतकरी आहे. आपले व्हिडिओ पाहून मी 10 गुंठ्यात अंकुर 21 21 ची लागवड केलेली आहे. आज बरोबर 50 दिवसाचे पीक झालेले आहे. सध्या फुले लागत आहेत व मिरची सुद्धा लागण्यास सुरुवात झालेली आहे. फक्त आपलीच व्हिडिओ पाहून संपूर्ण मशागत करणे सुरू आहे. सध्या थोडी थोडी pane आखडलेले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार मिलिंद भाऊ हिवाळ्यात मिर्ची लागवड करुन यशस्वीरित्या उत्पादन घेऊन चांगला आर्थिक नफा मिळवण्यासाठी.मिरची लागवडी विषयी संपूर्ण माहिती दिली भाऊ. खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद . जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार , मी वाळवा तालुक्यातील एक शेतकरी आहे. मी मिरची लागवड करून चार महिने झाले आहे . माझा पाचवा तोडा ८५० किलो होता १० गुंत्या मध्ये. आता माझी झाडे पिवळी आणि झळची वाड होत नाही आणि फुल कली देखील कमी आहे. आणि लग्ल्याली फुले करपली आहे. प्लिज मला काय उपाय करायचा आहे सांगा... मी पाचवा तोडा झाल्या नंतर १३:४०१३ मॅग्नेशियम आणि वरून fantac आणि मायक्रो neutrient दिले आहे
खुप सुंदर मार्गदर्शन 👍👍
राम कृष्ण हरी 🙏
एकदम सुंदर माहिती दिली सर्वाना कळेल समजेल अशी माहिती दिली धन्यवाद साहेब मनापासून आभार
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
मी एक छोटा शेतकरी आहे. आपले व्हिडिओ पाहून मी 10 गुंठ्यात अंकुर 21 21 ची लागवड केलेली आहे. आज बरोबर 50 दिवसाचे पीक झालेले आहे. सध्या फुले लागत आहेत व मिरची सुद्धा लागण्यास सुरुवात झालेली आहे. फक्त आपलीच व्हिडिओ पाहून संपूर्ण मशागत करणे सुरू आहे. सध्या थोडी थोडी pane आखडलेले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार मिलिंद भाऊ हिवाळ्यात मिर्ची लागवड करुन यशस्वीरित्या उत्पादन घेऊन चांगला आर्थिक नफा मिळवण्यासाठी.मिरची लागवडी विषयी संपूर्ण माहिती दिली भाऊ. खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद . जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा 🙏🌱❤️
असच लाख मोलाचं सहकार्य राहुद्या 🙏🌱❤️
खूप सुंदर व महत्त्वाची माहिती
धन्यवाद ❤️🤗🌱🙏
खुप छान माहिती दिली दादा
माहिती खूप छान आहे
Very good information Bhau...
दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद मिलिंद दादा सहा बाय अडिच अंतर झिग झ्याग लागवड केली तर चालेल का आणि हो खुप छान मार्गदर्शन करत आहात बेस्ट ऑफ लक
नक्कीच दादा 🙏❤️
धन्यवाद असच लाख मोलाचं सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️🌱
नक्कीच लागवड करा 🙏🌱
Milind dada tumcha number betel ka
छान माहिती दिली दादा
खुप छान माहिती भेटली दादा.. या video मधून 👍🏻
धन्यवाद दादा ❤️ असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️🌱
मस्त माहिती दिली
छान माहिती
Thanks sir good information
खूप छान माहिती दिली आहे .....मी आज 1 एकर मिरची लागवड केली आहे ....आजची वेळ योग्य आहे का ते मार्गदर्शन करावे
नक्कीच 🤗🌱❤️🙏
खुप छान भाऊ
छान माहिती दिली bhau😃
Good Presentation
मिलिंद दादा सव्वा फूट ड्रीप आहे झिगझाग पद्धत चालेल का?
खुप माहिती दिली दादा
धन्यवाद दादा
Roundup Chi favarni kelyanantar kiti divasani konte pik ghyave lavkar sanga
10 ते 12 दिवसांनी कोणतंही पीक घ्या
ruclips.net/video/VN-nKtgZ89k/видео.html
👆👆👆👆👆👆
ही विडिओ नक्की बघा
दादा तुम्ही यातील कोणतंही पीक घेऊ शकता
@@MilindBhor Thanks sir
धन्यवाद भाऊ
Khup chhan mahiti dili dada
धन्यवाद
Mirchi rope Lavalyanatar alavani kadha prakare karavi sanga
Thanks dada
धन्यवाद दादा 🙏🌱
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱
Dhanyvad
धन्यवाद दादा 🙏🌱❤️
असच कायम सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🌱🙏
एवढे सगळे औषध वापरले तर माणसाने खाल्यावर माणसे जगातील का..?
नैसर्गिक खताची माहिती दिली तर बर होईल.
नैसर्गीक शेती करुण शेतकरी जगेल का.
@@EknathVidhatekharay 😂😂
Lagvad bed var keli tar chalel ka marching n takta
dhany vad sir pata gobichi mahaiti dhya sir
दादा खुप छान माहीती देता धन्यवाद
,मिरचीचे वैरायटी कोनती निवडाव
जय शिवराय भाऊ फक्त लाल होणारी मिरची बी कोणते
Hivalyat Kakdi pikache Niyojan kashe karave ya Baddhal Margdarshan Have Hote 🙏
Hiwali varayti madhe...talwar van chalel ka..
Nice instructions
शेवंती फूल शेतीची लागवडतेकाढणी पुर्ण माहिती सांगा.
Thanks Nashik
धन्यवाद दादा असच 🙏 सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️🌱
Mahico Navtej हिवाळ्यात लावली तर जमेल का...
दादा जय शिवराय 🚩🚩
Malching paper chya kimt and quality yavr vedio bnva
नक्कीच यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांत येणार
छान माहीती दिली दादा🙏
धन्यवाद
mala sita mirchi lavayachi ahe pan mi navin shetkari she tar mala favarani ani khat kont dyayche tyacha schedule milala tar mala madat hoil
दादा एक काम करा चॅनल वर जाऊन मिरची च्या सर्व विडिओ बघा त्यात टप्याटप्याने मी माझ्या शेतात विडिओ बनविल्या आहेत त्या विडिओ नक्की बघा
Sir balram mirchi kashi aahe mla lagwad karaychi aahe kru ki dusri Verity lau
चालेल नक्कीच लागवड करा
मिलिंद भाऊ आमालापन मिरची लावायचीआहे नोंहेबर महीनयात तर तुमची माहीती हवीय
dada aston f1 chalel ka
Hii
नोव्हेंबर मध्ये द्राक्ष बागेत सावलीत लावली तर चालेल का
मिलिंद भाऊ बुलेट मिरचीचा व्हिडीओ बनवा.
मिरची चेबेडकितीफूटावरकरावे.व . मिरची चावानसागा
Kalingad vyasthapan Kase karave
Lal mati challay ka
👌👌👌👌
Sir February,March mdhe ky market aste mirchi la dar vrshi mla ek andaj sanga 🙏🙏
Dada mala kanda biyane tayar Karayache Ahe Tyamadhye Appan Mirchi Lagwad KAru Shakato Ka
नक्कीच
@@MilindBhor TYabaddal Mahiti Pahije Hoti
बेंगलोर पोपटी शिमला मिरचीची माहिती द्या आणि ती कोणत्या महिन्यात करावी
मलचिंग मध्ये पाणि व्यवस्थापण कसे करायचे ठिबक व्यवस्था नाही आहे
मल्चिंग वर जर पिके घ्यायची असल्यास ठिबक वापरावे लागते दादा
Sir mirchi lavun 8 diwas zale aahet .sir, mirchi che pane karpat aahet. Kahi mahiti bhetal ka
Please sir 🙏..
दादा एकरी किती खर्च अपेक्षित आहे
पहिल्या 3 आळवणी किती दिवसाच्या फरकाने कराव्यात. आपला nomber dya. सध्या माझ्या मिरचीची लागणं zali aahe.
दादा चॅनल वर जाऊन आळवणी ड्रिंचिंग च्या 3 विडिओ आहेत आजच विडिओ टाकली आहे बघा
सर आम्हाला पण लावायचे आहे मिरची या महिन्यात केली तर चालेल का
किती किती दिवसा नंतर आळवणी करायची भाऊ
विडिओ परत बघा
Jay shivray
Sonal लवायची ahe 4 divsamde kahi problem nahi na yenar
Tak andi fawarle tar chalel ka dada
मला 15 December नंतर लागवड कराची आहे तर करू शकतो का..?
आणि रोप केव्हा आणि कशावर तयार कराच मार्गदर्शन करा दादा..
दादा तुमच्या सर्व शँका निरसन ह्या विडिओ मध्ये आहे कृपया विडिओ शेवटपर्यंत बघा 🙏🌱
कोणती मिरची लबावी
Mirchi krch kiti yeil 10 gundhyala
Thank you
धन्यवाद दादा 🙏❤️
दादा मी 3दिवसा पूर्पी मीरची लागवड केली आहे नवतेज वान लागवड केली आहे चांगली आहे का
भारी आहे
❤ Hi
Mirchi lagawad oct15 trakila keli tar chalel ka
दादा 5531 सिजंटा चालणार नाही का
नव्हतेज लागवड केली तर चालणार का भाऊ 12 तरीहीला
मिरची पिकात काकडीचे आंतरपीक चालेल का? ऑक्टोबर महिन्यात.
चालेल की पण काकडी ला मांडव करावा लागेल भाऊ
५५3१सिजेटा मिरची लागवड करावी का
ऑक्टोंबर च्या 15 तारखेला लागवड करायची आहे सेमिनार 787 हेवान कसं राहील
जय शिवराय भाऊ
कादां त लावल तर चालेल का अतंर पीक मिरची
Sir vaishali vaan kashi aahe
मिलिंद सर हिवाळा सांगितला पण महिना तारीख क्लिअर करा नेमके कधी करावे 10 11 12 समजले नाही
टोमॅटो नंतर त्याच बेडवर मिरची कशी लावायची
कळवा ...लागवड करायची आहे त्याच बेड वर चालेल का...
Chan mahiti🙏 sampurna chart patava please
दादा कोणत्या महिन्यात लागवड करावी हिवाळी मिरचीची
दादा यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांत येईल
भाऊ तुम्हचा no दया,
शेतकर्याना फायदा होतिल
जय महाराष्ट्र, जय शिवराय
मी नवतेज लावली आहे ते रोप मधोमध पीचकत आहे काय करावे
Sir tum ha no Mikel ka
सर फूलगोबी विषयी माहीती द्या
दादा चॅनल वर या पिकाची सविस्तर माहिती आहे तरी पण येणाऱ्या 2 दिवसांत विडिओ चॅनल वर येईल 🙏❤️
🙏🌹🙏
पावटा या पिकाची माहिती द्या ,,,कधी व कश्या प्रकारे करायचा ,थंडी मध्ये त्याचे उत्पादन घेतले तर जमेल का
नमस्कार ,
मी वाळवा तालुक्यातील एक शेतकरी आहे. मी मिरची लागवड करून चार महिने झाले आहे . माझा पाचवा तोडा ८५० किलो होता १० गुंत्या मध्ये. आता माझी झाडे पिवळी आणि झळची वाड होत नाही आणि फुल कली देखील कमी आहे.
आणि लग्ल्याली फुले करपली आहे.
प्लिज मला काय उपाय करायचा आहे सांगा... मी पाचवा तोडा झाल्या नंतर १३:४०१३ मॅग्नेशियम आणि वरून fantac आणि मायक्रो neutrient दिले आहे
तमाटे च्या भोतावर लागवड केली तर चालेल का
Talvar lavli chalel na
सर अर्माड मिरची चांगली आहे का
मिरची आणि वांगी शेजारी शेजारी लावली तर चालतील का
🙏🏻
भाऊ मला नोहंम्बर मधे मिरचि लागवड करायचि आहे कोनति व्हरायटि घेऊ
द्राक्ष बागेत सावलीत मिरची येईल का दादा
पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे