मिरची शेतीतुन लाखोंचा नफा | chili farming sucess story | मिरची शेतीची यशोगाथा |mirchi chi sheti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 май 2021
  • सुभाष पवार हे बेलवडे ता.पाटण मधील प्रगतशील शेतकरी आहेत. ते मुंबईत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांनी आपला प्रवास गावाकडे केला.गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि शेतीत वेगळा प्रयोग करायचे ठरविले. पहिल्यांदा झेंडूची फुले लावले परंतु त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी मिरचीची लागवड करायचा निर्णय घेतला . जवळजवळ 75 गुंठ्यात त्यांनी मिरची लागवड केली. A.K. 47 जातीची मिरची लावली आहे.त्यांनी 1 एकर मध्ये 10 लाख रु.एवढे उत्पन्न मिळवले.मिरची लागवडीसाठी नियोजन कसं करावे? खत नियोजन कसे असते?.मिरची ची निगा कशी राखावी ?त्याची बाजारपेठ कुठे असते ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नफा मिळवणारे प्रगतशील शेतकरी सुभाष पवार याच्या कडून या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया.
    Subhash Pawar is a progressive farmer from Belwade, Patan. He was working as a driver in Mumbai. Due to the death of his father, he traveled to the village and decided to come to the village and start farming. And decided to do a different experiment in agriculture. At first the marigolds were planted but they had to deal with damage. He then decided to cultivate chillies. They planted chillies in about 75 guntas. A.K. 47 varieties of chillies have been planted. They have earned an income of Rs. 10 lakhs per acre. How to plan for chilli cultivation? How is fertilizer planning? How to take care of chillies? Where is its market? Let's find out the answers to all these questions from Subhash Pawar, a progressive farmer who makes a profit in this video.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - sandy_n_yadav?i...
    RUclips- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #मिरची लागवड कशी करावी
    #मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी
    #मिरची लागवड कशी करावी माहिती
    #मिरची लागवड संपूर्ण माहिती
    #मिरची लागवड खत व्यवस्थापन
    #मिरची लागवड माहिती
    #मिरची लागवड किती फुटावर करावी
    #मिरची लागवड मल्चिंग पेपर
    #मिरची लागवड व खत व्यवस्थापन
    #मिरची लागवड उन्हाळी
    #मिरची लागवड तंत्रज्ञान
    #मिरची लागवड खत नियोजन
    #मिरची लागवड विषयी माहिती
    #मिरची लागवड घरी
    #mirchi lagwad marathi
    #mirchi lagwad marathi mahiti
    #mirchi lagwad kashi karavi
    #mirchi lagwad kontya mahinyat karavi
    #mirchi lagwad mahiti
    #mirchi lagwad mulching paper
    #mirchi lagwad yashogatha
    #mirchi lagwad padhat
    #mirchi lagwad sampurn mahiti
    #mirchi lagwad june
    #mirchi lagwad antar
    #mirchi lagwad tantradnyan
    #mirchi lagwad home
    #mirchi lagwad vishe mahit
    #mirchi chi sheti kashi karavi
    #mirchi chi sheti kashi karaychi
    #mirch ki kheti kaise kare
    #mirch ki kheti kaise karen
    #mirch ki kheti in hindi
    #mirch ki kheti ki puri jankari
    #mirch ki kheti ka time
    #mirch ki kheti kaise ki jaati hai
    #mirch ki kheti kaise karte hain
    #mirch ki kheti kab aur kaise kare
    #mirch ki kheti gujarat
    #mirch ki kheti me lagne wale rog
    #mirch ki kheti kaise kiya jata hai
    #mirch ki kheti kab ki jati hai
    #mirch ki kheti me khad
    #mirch ki kheti garmi me

Комментарии • 372

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  3 года назад +102

    पहिल्यापेक्षा voice क्वालिटी कशी वाटते आहे? आणि अजून कोणते crop चा विषय आवडेल?

  • @rajkatte4215
    @rajkatte4215 2 года назад +68

    भाऊ माझे विचार पहिला बसून असेच आहेत आणि मी तेच करतोय रोज जाऊन आले 30 रुपये किलो मिरची तीस रुपये कोथिंबीर पाच रुपयाला एक पेंडी विकतोय आणि रोज दोन हजार घेऊन घेऊन येतोय खूप कमी जमिनीमध्ये दहा गुंठे आहे

  • @AvinashBadade-bj7yi

    सर पहीले यात पण होते का तुम्ही शेती क्षेत्रात

  • @sainathurekar3299

    लागवड कोणत्या महिन्यात केली

  • @gokulautade193
    @gokulautade193 Год назад +5

    अडचणी,खर्च,कोणीच सांगत नाही त्यामुळे विश्वास ठेऊ नये अशा व्हिडिओ वर

  • @dipakpadar9992
    @dipakpadar9992 Год назад +1

    काही परवडत नाही मिरची तोडण्यासाठी पर किलो 10रू मार्केट मध्ये होलसेल 2000 दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 20 रूपये किलो

  • @bandujadhav110

    लागवड कोणत्या महिन्यात करायची असते.

  • @user-ue6cb9nd5t
    @user-ue6cb9nd5t 2 года назад +31

    १००% खरंय भाऊ दुश्मन असल्याशिवाय प्रगती होत नाही 👌👌🙏

  • @vinout
    @vinout 3 года назад +24

    दुश्मन असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही ..9.55 खूप छान वाक्य 👍

  • @amolkadam3253
    @amolkadam3253 3 года назад +4

    रोपं कितीला एक कुठे मिळतात व सूरवातीच्या मशागतीला व मल्चिंग ,ड्रिप , तारकाठी या सर्वाना किती खर्च येतो व शेतकर्याचा नंबर टाका .........बाकी प्लाॅट सुंदर आलाय....रोज प्लाॅटमधून फिरणं महत्वाचं.......

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +22

    कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 года назад +26

    कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌

  • @laxmanyedage2286
    @laxmanyedage2286 Год назад +7

    खूप छान आणि माणसाला मानसिक बळ देणारा व्हिडीओ मेसेज...!!👍👏👏

  • @ashapatil3534
    @ashapatil3534 2 года назад +63

    अरे मित्रा , पिक विकून पैसे किती आले हा प्रश्न नेहमी विचारला जातो.आलेली रक्कम मोठी दिसते.त्या साठी खर्च किती हा प्रश्न जास्त महत्वाचा.कारण त्याला जे बाजारातुन विकत घेताना किती लुटल जात ते नवीन शेतकरी वर्गाला कळने फार गरजेचा आहे.

  • @asimsayyad3254
    @asimsayyad3254 2 года назад +10

    या बातीमुळे सरकार शेतकऱ्यांना गरीब समजत नाही

  • @user-xc1jd2hr5x
    @user-xc1jd2hr5x Год назад +3

    खुप छान माहिती घेणारा व देणारा ,दोघांचे आभार...

  • @dr.arjun.n.n.
    @dr.arjun.n.n. 3 года назад +8

    As usual u always search something uncommon which is very helpful.

  • @dadagholap2140
    @dadagholap2140 3 года назад +6

    khupach chan best questions and very nice answers 👌👌👌

  • @swarthakjadhavsir
    @swarthakjadhavsir 3 года назад +8

    Superb kakaश्री Thanks alot Yadav Sir 👍👍👍👌👌👌💐💐💐

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 День назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद.