Это видео недоступно.
Сожалеем об этом.
आईसबर्ग लुटयूस च्या शेतीतून लाखोंचा नफा|Iceberg lettuce success story| iceberg farming |इंग्लिश भाजी
HTML-код
- Опубликовано: 2 июн 2021
- नागेवाडी मधील शेतकरी भरत साळुंखे यांनी शेतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग केला आहे. त्यांनी आईस बर्ग लेट्युस ही परदेशी भाजी लावली. त्याला बाजारात मागणी आहे .त्याचा उपयोग सॅलड मध्ये होतो.पारंपरिक पिके न घेता त्यांनी परदेशी भाजी लावला. त्यांतून त्यांना लाखोंचा नफा मिळला आहे. या भाजीची लागवड कशी केली जाते? या भाजीचा उपयोग कुठे केला जातो ? केला जातो या भाजीला बाजारपेठ कुठे आहे या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया भरत साळुंखे यांच्या कडून
Bharat Salunkhe, a farmer from Nagewadi, has done a different kind of experiment in agriculture. They planted iceberg lettuce, a foreign vegetable. It is in demand in the market. It is used in salads. Instead of taking traditional crops, they have planted foreign vegetables. They have made millions from them. How is this vegetable grown? Where is this vegetable used? Let's find out the answers to the question of where is the market for this vegetable from Bharat Salunkhe
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
RUclips- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#broccoli lagwad mahiti
#zucchini lagwad
#pavsali bhajipala lagwad
#parasbag
#gharguti bhajipala lagwad
#bhajipala business in marathi
#broccoli tamil recipe
#iceberg lettuce hydroponics
#iceberg lettuce growing time lapse
#lettuce farming telugu
#how to grow iceberg lettuce from stump
#iceberg lettuce salad
#iceberg lettuce recipes indian
#iceberg lettuce harvest
#iceberg lettuce vs cabbage
#iceberg lettuce growing philippines
#iceberg lettuce cutting
#videshi bhajipala lagwad
#unhali bhajipala lagwad
#broccoli kannada recipe
#परदेशी भाजीपाला लागवड
#hydroponic farming india
#what is hydroponic farming
#zucchini lagwad mahiti
#hydroponic farming setup
#zucchini ki kheti kaise kare
#zucchini seeds
#zucchini vegetable
#iceberg lettuce farming india
#exotic vegetables recipes
व्हिडिओ बरोबर झाली का मोठी हवी आहे!
Bhau 10-15min barobar aste sagli mahiti cover pn hote and Audience retention changla bhette
30 min
bhau khup chan asate video pan thoda time 30 min paryat asala ki mahiti hi khup chan bhetate
Dada dhobali mirchi vr banava video
Videos mothech pahijet mahiti jast milte 😍
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌🙏,Proud To Be a Son Of Farmer💪🙏😊
सर्व प्रथम आपले खूपखूप आभार एवढी मोलाची माहिती आपण देता. पण एक विनंती आहे कि आपण शेतकऱ्याची मुलाखत घेताना एकच प्रश्न परत परत नका विचारू, जे पीक असेल त्याबद्दल माती, हवामान , पाणी, लागणीचा कालावधी, याच्या बदल पण सांगत जा मित्र
शेतकरी कुठले, शेती कुठली, गांव, जिल्हा, कळविल्यास बरे राहील... आपला हा उपक्रम स्तुत्य आहे... आपणास खूप खूप धन्यवाद...
हो याची माहिती सांगा संदीप राव
Changla video jala 1 cha no
खुप छान माहिती दिली आहे
Khup cahan video aahi
Khup chan upkram aahe. Sandy tuze navin navin sheti madil experiment daktoys thank you so much.
एकदम झक्कास साहेब...... चला तर करूयात अशाप्रकारची शेती...... नाद नाय करायचा शेतकर्यांचा....... Thanku sir that's type support to our farmers group......
......lots of thanks.. Sir... Welcome to you any discussion on farm for newly product of agriculture farming...
खुप सुदंर माहीती
खूप छान सर
Excellent voice quality n all over 👍👍
Chaan video
Very informative 👍 nice to see you growing .
👍 खूप छान
खुपच छान साहेब
बांधावर झाडे मस्त आहे त
Nice
रोपवटिका विषयी वीडियो बनवा दादा खुप छान वाटलं वीडियो पाहुन
शेतकऱ्याने सांगितलेला नंबर दाखवतजा म्हणजे screen shot घेऊन नंबर लिहून घेता येईल तुमचेvdoमला फार आवडतात व मी शेआरपण करतो नातेवाईकांना
Video Length एवढीच हवी Sir, पण या मध्ये खर्चाची माहिती आणि खत व्यवस्थापन याची पण माहिती मिळाली तर बरे झाले असते. एवढीच विनंती.
आणखी एक सांगायचे की, आपले video हे बाकी सर्व शेती Channel पेक्षा खूप छान आणि Unique असतात. नमस्ते...🙏🙏
Suuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuper
👍
Aani future madhye Marathi lokanche udyog dhande pan dakhav sir...
Factories,Hotel, Restaurant, Startup, Industry, business,msme ,IT industry, fishing ,shops etc success stories , Please 🙏🙏🙏🙏
Love from Dhule Maharashtra
Thnx dhulekar
🙏👌👌👌👌👌👌
Dokyavar topi aahe mhanje Maharashtra aani kolhapur solapur satara sangali ase jilhe asanarach mala mazya maharashtratil shetkaryancha abhiman aahe
Bhai plz make video on onion storage plz 🙏🏻🙏🏻
Video banvaycha aahi 10 Shetty hai Maji
11:40 ❤🙏🌾
👍👍👍👍👍👍👍
Sanday bhau layer kukutpalan var video banava 🙏🙏
Nagewadi ,Satara ,limb Shejari ka
10 acre Shetty aahi video zucchini Roman pocchai cabbage basil
Pasli thahim Loloroso baby carat red radish nstadium Shetty karto mi
बियाणे कुठून घ्यायचे..?
नमस्कार साहेब, सर्व प्रथम तुमच्या या स्तुत्य उपक्रमासाठी मन:पूर्वक धन्यवाद. एक नम्र सूचना करावीशी वाटते, आपण मुलाखती च्या सुरवातीला सदर व्यक्ती चे नाव,गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर इ. माहिती जर दिलीत तर सगळ्यांना त्याचा खूप उपयोग होईल.
रोपांसाठी बियाणे कुठे मिळते.
आमचे गाव आनेक भाजीपाला आहे हे ब्रोकुली आईसबर सेलरी पोपच्या पासली रोमन थाईम रोजमीरी लिक लाल कोबी चाईना कोबी रोमन चेरी टोमॉटो आश आनेक प्रकरचे पीके पाहील भेटते गाव ठाणगाव ता सिन्नर जि नासिक
Mo namber send kara
Apple sheti var vedio banava sir
Rope kuthun magavali kiva big kuthun magavale
व्हिडिओ बनवताना कृपया पुर्णपणे पत्ता अँड रेस द्यावा मगच व्हिडिओ बनवा🙏
Kuthalya narsaritun rope magavali
♥️❤️💙💛💜
Good sandy keep it up but give adress of farmers
मित्रांनो मी एका अतिशय ग्रामीण भागातून येतो जिथे खूप काही सुविधा नाहीत तरी मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आमच्या भागात लोकांना युट्युब पण माहिती नाही तिथं मी लोकांना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्लिज मला पण सपोर्ट करा आणि पाठिंबा द्या...p
Mumbai madhe vikri hoyil ka
शेतकरी दादांचा नंबर हवा आहे द्या लवकर
Kitaknashak konte chalate
Initially investment kiti ahe
Sandy रेशीम शेती वर विडीओ टाका
Size sathi Kay sodhave
मुलाखत व्यवस्थित घेतजा नाव गाव तालुका
Yacha rope kuthe bhetel sir?
Proud satarkar✌✌very nice content sandy yadav
सर नं टाका शेतकऱ्यांचे म्हणजे आणखी उपयुक्त होईल सगळ्याना
मला रोप पाहिजेल
Amchyakade ice barg ahe amhala vyapari no pahije
एकरी भांडवल किती लागते
हे शेतकरी कुठले आहेत आणि मोबाईल नंबर मिळाला तर संपर्क करता येईल
सर मुलाखत घेताना शेतकरींचे नाव गाव पुर्ण पत्ता सांगत जा
Mahiti kami deta sir ajun details madhe karat ja video
Koi dhanda chhota nahi hota dhande se bada koi dharam nahi hota ☺
Wai Tuluka Madhe Nagewadi Gaav Aahe Na?
Hoy
आपलं शासन कुठे तरी कमी पडतं.
शेतकऱ्यांना त्यांचा नंबर द्यायला सांगाप्रत्येकवेळी
2:30
सर पारंगत होण्यासाठी बी कोठे मिळेल नंबर टाकावे🙏🌹
यांच्या सोबत संपर्क कसा करता येईल ?
निदान संपर्क क्रमांक तरी द्या यांचा
8:50 9:21 11:40
Number Kay ahe tayancha
नंबर मिळेल का shetaryacha मी परदेशी भाजी लागवड करणार आहे,
हा आईस बर्ग आहे की कोबी पत्ता आहे ते सांगा मला मी तर याला कोबीचा पत्ताच समजतो हे लोक आपल्याल वेडी समजतात आपल्याला
तुम्ही जर बर्गर खाल्ल असेल तर त्यात हे पत्ताकोबी सारख दिसणार लेटुस दिसेल.
गाव च नाव काय आहे आणि फोन नंबर द्या
नबर मिळेल का यांचा
Sir.. मै गोंदिया जिल्हा महाराष्ट्र से हु मेरे घर पर शुगर daibetes ka आयुर्वेदिक इलाज कर रहे हैं और हर sunday hamara yaha 100-150 लोग आते है आप hamara interview aap apne channel pr लगाकर social work करे hamare sath... मेरा नाम राकेश पवार मोब.no.९८२३९१८४१३
Shetkri dadancha no dya
G5
👌👍🖕☝️
8-10टन उत्पन्न प्रती 2 महिने मिळतं की प्रती वर्ष...?
2 month
@@FarmersSon thank you😊
आता गाव, तालुका, जिल्हा याचा शोध🔍 लावत बसा😂😅🤣 यांनी विचारले असते तर १मी. व्हिडिओ🎥 मोठा झाला असता. 🤦♂️
वाह रे गड्या
शेतकरयाचा नंबर पाठवा
Patta mobile no pathava
मोबाईल नंबर दया
प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्यावाplease