शिमला मिरची लागवड संपूर्ण माहिती | Capsicum Farming | ढोबळी मिरची | Shimla Mirchi | Dhobali Mirchi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2021
  • शेतकरी :
    भाऊसाहेब शिंदे,
    बोरखेड, ता.जी.बीड
    मो.9421502883
    हलक्या जमिनीवर दिड एकर क्षेत्रात indus -11 popati या जातीचे वाण लावले आहे. 04 मे रोजीची लागवड असून पीक अतिशय जोमात आलेलं आहे. शिमला मिरची लागवडी पूर्वीचे व्यवस्थापन, लागवड व लागवडी नंतरचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खताचे नियोजन व बाजार भाव ते बाजार पेठ सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
    अधिकची माहिती हवी असल्यास वरील क्रमांकावर संपर्क करा...
    Aadhunik Sheti
    Shimla Mirchi Sheti
    Dhobali Mirchi Sheti
    Shimla Mirchi Sampurn Mahiti
    Shimla Mirchi Lagvad
    Dhobali Mirchi Lagvad
    #शोधवार्ता #भाऊसाहेबशिंदेशेती #शिमलामिरचीतंत्रज्ञान
    ...............................................................................
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    ...............................................................................

Комментарии • 249

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 2 года назад +8

    न हरता,न थकता,न थांबता,न खचता प्रयत्न केल्यावर काळी आई भरभरून देतेच.आमची आज्जी म्हणायची जे मागायचे ते कष्टाला मागत जा मग देवाच्या देवाला पण द्यावे लागते.कोणतेच क्षेत्र मोठे किंवा लहान नसते लहान मोठी फक्त आपली मानसिकता आहे.शेतीला कमी समजावून जमणार नाही कमी पडतात आपले कष्ट,आपले विचार,आपली मानसिकता.शेतीत बदल करायला आपन अगोदर बदला ती जरी निर्जीव असली तरी आपल्याला जीवन आणि पिकाला जीवनदान देते...!

  • @mathsshorttricks1079
    @mathsshorttricks1079 3 года назад +10

    शेतकऱ्यासाठी आदर्श - भाऊसाहेब शिंदे काका

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial 3 года назад +18

    शेतकऱ्यांच्या हितासाठी अविरत झटणारी टीम म्हणजे .... "टीम शोधवार्ता" 😊🙏

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 3 года назад +6

    खूप छान माहिती सर, शिमला‌ मिरची‌ची लागवड, मशागत, फवारणी, उपलब्ध बाजारपेठ व या पासून मिळणारे भरघोस उत्पन्न याची सखोल माहिती भाऊसाहेब शिंदे या आदर्श शेतकरी बांधवांने दिली आजच्या युवा शेतकरी बांधवांसाठी ही माहिती खुपच प्रेरणादायी आहे धन्यवाद ढाकणे सर व शोध‌वार्ता टीम

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 года назад +5

    शेती विषयक माहिती भाऊसाहेब शिंदे यांनी जी दिली आहे ती आम्हा शेतकऱ्यांना दिशादर्शक आहे. शोध वार्ता टीमचे मनपूर्वक आभार....💐

  • @Paulvata
    @Paulvata 3 года назад +10

    पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर नक्कीच शेतकरी हा राजा असणार आहे.. 🙏🙏

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 года назад +4

    अप्रतिम माहिती आमच्यापर्यंत पोहचवली मुक्त-पत्रकार सर. आपण घेतलेला प्रत्येक 'शोध' आयुष्याला कलाटणी देणारा आहे.

  • @user-सचिनजी
    @user-सचिनजी 3 года назад +4

    मुक्तपत्रकार साहेब .. शोधवार्ताच्या माध्यमातुन आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती पोहोचवत आहात...याचा शेतकऱ्यांना खुप मोठा फायदा होईल व मार्गदर्शन मिळेल..

  • @taktak_marathi
    @taktak_marathi 2 года назад +3

    उत्कृष्ट शेतीचे उदाहरण आपण आमच्यासमोर मांडले आहे. येणाऱ्या काळात आम्हीही शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्तुंग भरारी घेऊ हा विश्वास आहे.

  • @bhashanrang
    @bhashanrang 3 года назад +3

    'कमी गुंतवणुकीत जास्त नफा' अर्थात फायदेशीर शेती. हा फॉर्म्युला, शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांनी सामान्य शेतकरी युवकांना समजेल अशा शब्दांत सांगितला. सर आपण शेती मार्गदर्शन शिबिरांतून 'योग्य शेती' यावर मार्गदर्शन करावे.आपल्या मार्गदर्शनात 'शेती' हा उद्योग म्हणून उभा राहील..

  • @nanasahebmunde546
    @nanasahebmunde546 3 года назад +2

    शिमला मिरचीचा सर्व व्हिडीओ पहिला पीक अतिशय छान आले आहे. विशेष करून पिकाचा कलर ग्राहकांसाठी चांगले राहणार आहे. मला ते तुम्ही स्वतः तयार केलेले औषध लागणार आहे. कारण माझी दोन गुंठे मिरची आहे. शोध वार्ता टीमने ही अनमोल माहिती आम्हाला दिल्या बद्दल आम्ही टीमचे मनपूर्वक आभार...

  • @ramharibangar5185
    @ramharibangar5185 3 года назад +7

    शेतकरी बांधवांना आशा तज्ज्ञांची गरज आहे. कारण पारंपरिक शेती करण्यात अर्थ राहिला नाही. जर आधुनिकतेची जोड मिळत नाही तो पर्यंत शेती परवडत नाही....

  • @prashantmaske5992
    @prashantmaske5992 3 года назад +2

    शेतीच्या संदर्भातील माहिती सखोल आहे. आम्हा शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे. शोध वार्ता टीमचे मनःपूर्वक अभिनंदन...💐

  • @santoshvidhate143
    @santoshvidhate143 3 года назад +3

    पारंपरिक शेतीला आधुकतेची जोड दिली तर शेती निश्चित फायद्यात आल्याशिवाय राहणार नाही हे आपण आम्हाला दाखवून दिले...

  • @risingbabyyug6173
    @risingbabyyug6173 3 года назад +2

    Sheti vishayak mahiti changli dili shodh varta timche manpurvak dhanyavad

  • @komalmaske1545
    @komalmaske1545 3 года назад +2

    शोध शेतकर्यांसाठी

  • @bhashanrang
    @bhashanrang 2 года назад +2

    उत्कृष्ट शेती उद्योग मार्गदर्शन आम्हाला उपलब्ध करत आहात. त्याबद्दल आपले शतशः आभार..

  • @varadmahamuni851
    @varadmahamuni851 2 года назад +2

    उत्कृष्ट शेती...समृद्ध शेतकरी...

  • @Avinash.Solunke
    @Avinash.Solunke 3 года назад +3

    शेतीविषयक माहिती उपयोगाची ठरली, धन्यवाद सर

  • @ganeshvidhategani2257
    @ganeshvidhategani2257 3 года назад +3

    शेती आणि तंत्रज्ञान या व्हिडीओच्या माध्यमातून समजले... शोध वार्ता टीमचे आभार....