मिरची पिकाला 15 दिवसांपर्यंत नियोजन | मिरची लागवड | मिरची आळवणी ड्रिंचिंग | मिरची फवारणी | Mirchi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2023
  • No one steals my information
    Farmer friends, I am giving information after having experience with crops in my agriculture
    But by doing some nonsense they are stealing my information and uploading my words without words on their channel.
    मिरची पिकाला 15 दिवसांपर्यंत नियोजन | मिरची लागवड | मिरची आळवणी ड्रिंचिंग | मिरची फवारणी | Mirchi
    #मिरची_पिकाला_15_दिवसांपर्यंत_नियोजन
    #मिरचीलागवड
    #milind_bhor
    #मिरची_जोमदार_वाढीसाठी_उपाय
    #mirchi_lagwad #milind_bhore
    #milind_bhor_youtube_channel
    #मिरचीफुटवासाठीखते
    #मिरचीलाजोमदारफुटवासाठीहीघ्याखते
    #mirchi_ki_kheti #मिरची_खते
    #मिरची_थ्रिप्स_बोकड्या_माईट_नियंत्रण
    #मिरची_बुरशी #मिरची_मर #मिरची_रोपे_सुकणे
    #mirchi_lagwad
    #मिरची_फवारणी_वेळापत्रक
    #डिसेंबर_पिके #जानेवारी_पिके
    #मिरची_लागवड_किती_फुटावर_करावी
    #milind_bhore #milind_bhor_mirchi
    #december_pike
    #मिरची_फुटवा
    #मिरची_फुलकळी #मिरची_थ्रिप्स #मिरची_बोकड्या_रोग_उपाय
    #जानेवारी_पिके #मिरची
    #मिरची_लागवड_मिलिंद_भोर
    #डिसेंबर_महिन्यात_कोणती_पिके_घ्यावीत
    #जानेवारी_महिन्यात_मिरची_लागवड
    #जानेवारी_महिन्यात_कोणती_पिके_घ्यावी
    #फेब्रुवारी_महिन्यात_मिरची_लागवड
    #mirchi_lagwad #chilli_farming
    #mirchi_ki_kheti #december_mirchi
    #हिवाळी_मिरची_लागवड
    #हिवाळ्यात_थंडी_च्या_महिन्यात_मिरची_लागवड
    #Milind_bhor_RUclips_Channel
    #Mirchi_lagwad
    #मिरची_लागवड #मिरची_संपूर्ण_खत_व्यवस्थापन
    #मिरची_च्या_व्हरायटी
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    🌱आपल्या चॅनल वरील मिरची पिकाच्या महत्वाच्या व्हिडिओ संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
    👇👇👇👇👇
    * मिरची ला युरिया आणि फॉस्फरिक ऍसिड
    👇👇👇👇
    • मिरची ला युरिया आणि फॉ...
    * मिरची ला 3 महत्त्वाच्या आळवणी
    1. • मिरची ला पहिली आळवणी -...
    2. • मिरची ला दुसरी आळवणी -...
    3. • मिरची ला तिसरी शेवटची ...
    * मिरची जोमदार फुटवा
    १. • मिरची ला जबरदस्त जोमदा...
    २. • मिरची ला जोमदार फुटवा ...
    #उन्हाळ्यातकोणतीपिकेघ्यावी
    #उन्हाळी_पिके #फेब्रुवारी_पीके
    #मार्च_महिन्यात_पिके #एप्रिल_महिन्यात_पिके
    #मे_महिन्यात_पिके
    Disclaimer -video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 287

  • @ChetanMahale-l9k
    @ChetanMahale-l9k 7 дней назад

    खूपच छान माहिती देता सर. सर मी ढोबळी मिरचीची लागवड केली आहे.तर ती 10 दिवसाची झाली आहे,तरी पुढील पूर्ण माहिती द्यावी सर....

  • @YogitaPatil-el3pi
    @YogitaPatil-el3pi 11 дней назад

    Kharchi ahe dada khup chan mahiti vattli dada tumchi

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 27 дней назад

    खूपच छान माहिती दिली

  • @Nawanathsonawane-is8cy
    @Nawanathsonawane-is8cy 3 месяца назад

    खुप छान माहिती दिली आहे

  • @mohansarang4819
    @mohansarang4819 Месяц назад

    तुमचा माहिती मुळे शेतकरयाला खुप फायदा होतो

  • @anilkatare8367
    @anilkatare8367 Год назад +1

    Jay shivaray milind bhau

  • @sunilveer9433
    @sunilveer9433 Год назад +1

    Very good

  • @sunildeore7419
    @sunildeore7419 Год назад +8

    तुमच्या व्हिडिव्हो मुळे नवीन शेतकऱ्यास खूप मोलाची माहिती मिळते

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад +1

      धन्यवाद 🔥🤗❤️🙏🌱

    • @dayanandbiradar5915
      @dayanandbiradar5915 3 месяца назад

      तूमचा नंबर भेटलका भाऊ ​@@MilindBhor

  • @mayurkesavargde7119
    @mayurkesavargde7119 25 дней назад +2

    Navtej ❤🌶️🌶️🌶️

  • @rhlchavan7
    @rhlchavan7 Год назад

    Khup Chan sir 12 disanantr cha vedio tak

  • @ravindrapande9765
    @ravindrapande9765 Год назад

    जय शिवराय 🚩

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Год назад

    मी लागवड करणार आहे धन्यवाद

  • @ankushdeore3937
    @ankushdeore3937 Год назад

    Milind bhau 14 divsacha plot ahe.pane pivle disat ahet.kal benevia marle ahe.
    Pane pivli honyache karan sanga

  • @balkrishnapatil3165
    @balkrishnapatil3165 Год назад +1

    👍🏻🙏🙏👍

  • @user-sf6ug7wm7e
    @user-sf6ug7wm7e 10 дней назад

    10 ते 12 दिवसापुढील शेडूल व्हिडीयो टाका नियोजन

  • @KrishnaBhadmukhe-tc2db
    @KrishnaBhadmukhe-tc2db Год назад

    Sir mi sitara gold lavleli ahe 3dhivs jalet pavus khup ahe dhindori....

  • @VishalBhalsing9097
    @VishalBhalsing9097 Месяц назад

    Drinching , alavani he drip madhun sodl tr chalte ka

  • @tejaskale6525
    @tejaskale6525 Год назад

    Chan mahiti dili.

  • @nileshhadawale2383
    @nileshhadawale2383 Год назад +1

    Dada 12 diwsachya pudh ch pan taka ani bokda yeu nahi mhanun ky fawarnya ghetlya pahije te pan sanga

  • @shubhamghatage7643
    @shubhamghatage7643 Год назад

    Sir me.kal mirchi lagvad kele aahe mala pudhe ky karu hyasathe margadarshan kara spray ani khate konti sodu

  • @SagarShinde-yr8qp
    @SagarShinde-yr8qp Месяц назад

    Majhi 30 divsachi jhali mirchi jewellery ethun pudhe niyojan kase khate Aushade

  • @tushardhum1546
    @tushardhum1546 Месяц назад +1

    स्क्रीन वरती औषधंचे नावे लिहून सांगितली तरी बर होईल समजेल सुद्धा

  • @shirpurkrushiideas2589
    @shirpurkrushiideas2589 16 дней назад

    Aamala 40 divsa nantrche shedul sanga dada

  • @user-yf2dz4rs8s
    @user-yf2dz4rs8s Год назад +5

    एकदम मस्त माहिती आहे सर ओमिका प्लस लावलेली आपण 15 ते 30 दिवसांनी सांगा सर

  • @cadsterdotcom4534
    @cadsterdotcom4534 6 месяцев назад

    Jai shiv rai

  • @shyamsonawane393
    @shyamsonawane393 Год назад

    ❤🎉

  • @kiranshikhare728
    @kiranshikhare728 Год назад +6

    मिरची ची ग्रोथ हाईट करायचीत तर कोणती खते औषधे वापराची

  • @tusharkhachane4103
    @tusharkhachane4103 9 месяцев назад

    Dada hiwali mirchi lagvad karatchiy ata niyojan sanga

  • @parmeshwarbangar2723
    @parmeshwarbangar2723 5 месяцев назад +1

    1:29 फवारणी करताना १६ लि. पंपाला बायो विटा x आणि m 45 che प़माण किती घ्यावे.मिरची लागवड करण ७ दिवस झाले आहे ..

  • @user-ru8fu2wi9l
    @user-ru8fu2wi9l 2 месяца назад

    एक नंबर माहिती दिली धन्यवाद

  • @suryakantchavan7443
    @suryakantchavan7443 Год назад +5

    मिलिंद भोर सर मी सुर्यकांत चव्हाण मु पो कुमठे ता कोरेगाव जि सातारा येथील शेतकरी आहे मी अर्धा एकर मिरची प्राइड १५१ शनिवार २०/१/२०२३ रोजी लागण केली आहे तिसऱ्या दिवशी बावीसटिन आणि ह्युमिक असिड ची आळवणी केली आहे तरी १ महिन्याचे आळवणी आणि फवारणी चे शेडुल कृपया पाठवा धन्यवाद

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад +2

      तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे चॅनल वर विडिओ स्वरूपात आहेत

  • @Surajkalbhor96k
    @Surajkalbhor96k 4 месяца назад

    नमस्कार सर मिरची पिक व टोमॅटो पिकाचे संपूर्ण शेड्युल पाठवा

  • @janardankadam3908
    @janardankadam3908 Год назад +1

    ह्या विडिओनंतर आम्हाला नविन शएड्यूल द्या ह्या व्हिडिओची माहिती आवडली धन्यवाद

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      चॅनल वर विडिओ बनवली आहे दादा एकदा चॅनल चेक तर करा

  • @user-yf2dz4rs8s
    @user-yf2dz4rs8s Год назад +2

    15 ते 30 दिवसाचा द्या सर एकदम मस्त माहिती आहे सर

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      धन्यवाद 🤗🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      दररोज चॅनल वर विझिट द्या नक्कीच तुमचा फायदा होणार

  • @kailasmahale7256
    @kailasmahale7256 Год назад +13

    सर 15 दिवसाच शेडुल समजल आता 15 ते 25 दिवसा चा शेडुल देया खूप मदत होते 💗💞

  • @dharshanrokade3929
    @dharshanrokade3929 3 месяца назад

    व्हरायटी pn sanga

  • @dattatraywagaj1494
    @dattatraywagaj1494 Год назад

    Sir 15te30 divasand liyojan sanga

  • @nehagangurde7299
    @nehagangurde7299 Год назад

    Dada disruption mdhe fawaryache name det ja PLZ.

  • @kamleshmarathe9737
    @kamleshmarathe9737 Месяц назад

    Jay शिवराय भाऊ
    मी आजा लागवड केली आहे

  • @rajuingle6336
    @rajuingle6336 Год назад +1

    Very nice

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      धन्यवाद ❤️🤗🙏🌱

  • @krishnamatte1681
    @krishnamatte1681 Год назад

    Sir 1081 mirchi variety kasi ahe

  • @Vastal-rx1gf
    @Vastal-rx1gf 2 месяца назад

    मिरचीचे कोणते वान चागंले व किती दिवसात तयार होते ,माहिती द्या साहेब

  • @m70302
    @m70302 Год назад +1

    सर मी दोन दिवस झालेत मिरची लावली तर drenching kadi karu आणि मी बेसल डोस टाकलेला नाही तर बेसल डोस कधी आणि कोणते देऊ

  • @anilkatare8367
    @anilkatare8367 Год назад

    Mi 6 vya divshi humic acid Ani vigar chi dreching keli aahe

  • @sudhirdhumal7962
    @sudhirdhumal7962 Год назад

    Mirchi lagwad Khoon 15 Divas jhale aaheit konate Khatuavah konatya avsarva prave

  • @sanjaykedar4819
    @sanjaykedar4819 7 месяцев назад

    गोगलगाय वरतून मिरचीचा शेंडा कट करते त्याच्यासाठी उपयोग काय आहे का त्याच्यासाठी पर्याय काय आहे का त्याच्यासाठी औषध कुठला आहे हे सांगू शकता का

  • @dattabg225
    @dattabg225 Год назад +21

    मिलींद भाऊ ज्या वेळी औषधांचे नाव सांगता त्या वेळी त्याचा फोटो दाखवला तर बरं होईल कारण एखाद्या औषधाचे उच्चार स्पष्ट ऐकायला येत नाही.

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад +2

      नक्कीच इथून पुढे टाकण्यात येईल
      फोटो टाकायला काही नाही पण काही शेतकरी म्हणतात की पैसे घेतोय म्हणून फोटो टाकला आहे त्यामुळे फोटो टाकत नाही

    • @siddeshparab9737
      @siddeshparab9737 Год назад

      पहिली फवारणी करता त्या औषधाचं नाव लिहून द्या

    • @siddeshparab9737
      @siddeshparab9737 Год назад

      तिनी आळवणी लिहून पाठवा

    • @newsong-vi5rt
      @newsong-vi5rt 9 месяцев назад

      Bhenviya 12 divsani favara

    • @bhagwatbajad7296
      @bhagwatbajad7296 5 месяцев назад

      फोटो टाकले तर छान होईल दुसऱ्या वर लक्ष केंद्रित करून घेऊ नका भाऊ

  • @RaviChaudhari-q8k
    @RaviChaudhari-q8k 23 дня назад

    सर मला दोन दिवस झाले मिरची लागवत करून, चूरडा, बोकड्या वायरस यऊ नये म्हणून काय उपाय कराव सांगा sir

  • @vishaldalvi9972
    @vishaldalvi9972 11 месяцев назад

    Humid acid +19 1919 dal sakte he ki

  • @yogeshmahale1897
    @yogeshmahale1897 Год назад +1

    Morci ci vad honyasti Kay upay kela pahije

  • @user-qy3zl3tq2q
    @user-qy3zl3tq2q Год назад

    संपूर्ण शेल्डुड पाठवा सर लागवड करायची आहे.

  • @urmilasalunkhe369
    @urmilasalunkhe369 Год назад +1

    सर संपूर्ण शेडूल सांगा.

  • @sunnyjadhav6794
    @sunnyjadhav6794 Год назад +3

    सर ३०दिवस झालेत f1 वैशाली जात आहे पुढील सागा

  • @yes2132
    @yes2132 Год назад

    Ha sir poodacha sadool pathava

  • @dhananjaykole9137
    @dhananjaykole9137 Год назад +1

    संपूर्ण शेडूल पाठवा

  • @mukarupal2132
    @mukarupal2132 10 месяцев назад

    Sir.mirchi.pivdi.pdt.Aahe.upay.saga

  • @RajeshriPatil-ei2be
    @RajeshriPatil-ei2be 7 месяцев назад

    साहेब माजी मिरचि 18 दिवसाचि आहे वरायटि आरमार आहे काय करावे सागा बेनिवा फवारनि कैलि तर चालेल का

  • @dasubhautgaikwaddasubhautg8123
    @dasubhautgaikwaddasubhautg8123 5 месяцев назад

    मिलिंद सर मी १८ फेब्रुवारी रोजी नवतेज मिरची लागवड केली आहे मी फक्त हुमिक ड्रिचिंग केले आहे आता काय करावे लागेल

  • @ravindragavit8347
    @ravindragavit8347 7 месяцев назад

    Sir mirchi kiti divsat chalu hote

  • @shivajichoure363
    @shivajichoure363 Год назад

    सर 15ते 25....30....दिवसापर्यंतचे सेड्युल सांगा

  • @kiranshikhare728
    @kiranshikhare728 Год назад

    30 divsachi mirchi ahe amchi pudhch shedul bheten ka

  • @ravindradodyal6101
    @ravindradodyal6101 11 месяцев назад

    मी Arunima company Siemens Hari Mirchi lagwad 14 dhalay Adoni kutla spray kutla

  • @user-qq5fm3qv5m
    @user-qq5fm3qv5m Год назад

    Mirchi t humic ani 19 19 19 dile aalavanitun pan mirchi mati javal kalhi padtay

  • @maheshdigole3000
    @maheshdigole3000 2 месяца назад

    भाऊ बिना मलाचिंग आणी बिना ड्रीप नियोजन वर एकदा व्हिडीओ बनवा

  • @satyamkolmahale9730
    @satyamkolmahale9730 Год назад

    जय शिवराय गौरी व्हरायटी कशी आहे कधी लागण करावी

  • @user-cn9mz5yv4u
    @user-cn9mz5yv4u 11 месяцев назад +1

    Sar Mirchi La humic gel cal ka

  • @user-ux3zg4pz6f
    @user-ux3zg4pz6f Год назад

    930 , अंकुर 15 दिवस झाले आहेत उलाला किटकणाशक फवारले याच्या नं तर कोणती फवारणी

  • @AkshayDhangar-kw6fj
    @AkshayDhangar-kw6fj 23 дня назад

    आम्ही मीरची पिकाची रोपे लावून आठ दिवस झाले आहेत तरी मिरची पिकाची पाने पिवळी पडत आहेत त्याचे कारण काय असावे आणि त्यावर उपाय काय आहे

  • @nimbadeore9284
    @nimbadeore9284 Год назад

    सर आमची मिर्ची तीन महिन्याची आहे पण गळ होते आहे नविन फूल व आगर पण येत नाही उपाय सागा

  • @vitthalsawant5927
    @vitthalsawant5927 Год назад

    बेडमदी, शेणखत कोंबडी खत चालेल का, तासगाव सांगली

  • @kiran-op6gs
    @kiran-op6gs Год назад +7

    संपूर्ण शेड्युल पाठवा सर?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад +5

      नक्कीच लवकरच येणार

  • @DattaPatil-qo5hf
    @DattaPatil-qo5hf 8 месяцев назад

    Mirachi 2121 Ankur lawalo ahe tari 10te 15tar diwasi hirwi disat nahi bhau mg Kay karache te saga

  • @saishraddhaphotostudio4642
    @saishraddhaphotostudio4642 10 месяцев назад

    Thrips sathi फवारणी सांगा.2 महिन्याची मिरची आहे. शिमला

  • @surajkale4493
    @surajkale4493 Год назад

    मी आंबेगाव तालुक्यातुन आहे,मी ज्वेलरी मिरची ची लावगड केलेली आहे त्यासाठी तुम्ही मला ,कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे हे सांगा,

  • @monupaul9465
    @monupaul9465 8 месяцев назад

    Sar १ते१२चे सेदुल pathva

  • @siddheshvargore2655
    @siddheshvargore2655 Год назад

    6 Divs zal aahe 930 .Aani 786 lavli aahe mi gore siddhesvar 15 बेड साडे तीन पुटवर

  • @DattaPatil-qo5hf
    @DattaPatil-qo5hf Месяц назад

    Mirachi lagawad keli ahe 1diwas zale ahai tari mirchi lagawadi pasun te mirachi pha la laganya paryat chi mahiti dyavi

  • @amitmiraje1338
    @amitmiraje1338 Год назад

    Spicy...zhad 20दिवसाचे आहेत पण फुटवे नाहीत व्यवस्थित

    • @Ajitwavhal
      @Ajitwavhal Год назад +1

      12 61 फवारनी करा 70 ग्राम 20 लिटर पाणी +30 ml टॉनिक घ्या.

  • @vaibhavpawar7971
    @vaibhavpawar7971 Год назад

    जय शिवराय 🚩
    मिरची पिकात कोणते आंतरपिक घेवू शकतो. माहीती द्यावी.

  • @dayanandwaghmare5137
    @dayanandwaghmare5137 7 месяцев назад

    ओमिनी ऍक्टिव्ह मिरची लावली आहे आणि ३०दीवसझाले तरी बायो विठा जमिनीतून दीलो आहे Benevia दोन वेळेस फवारणी केली तरी मिरची ची वाढ होत नाही दोन वेळा 19.19.19.एक वेळ 12.61.00 जमिनीतून सोडलं आहे. ..वाढ होण्यासाठी औषधे सांगा

  • @dipakburukale6470
    @dipakburukale6470 Год назад

    सर मी पण मिराची लागावं केली आहे 30 मे ला काही माहिती सागा

  • @manojpawar4571
    @manojpawar4571 Год назад

    मी सितारा गोल्ड मिरची लागवड केली आहे आजचा 4 दिवस आहे मला पुर्ण माहिती पाठवा सर

  • @amitmiraje1338
    @amitmiraje1338 Год назад

    किती दवसांनी फुटवे चालू होतात

  • @dasharthkarande2763
    @dasharthkarande2763 Год назад +1

    दादा दुसऱ्या आळवणी मधे 19,19,19 आणि मायक्रोरैजा आणि ॲक्ट्ररा दिले तर चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      फक्त 19 19 19 द्या

  • @GulabPatil-ip2uk
    @GulabPatil-ip2uk 5 месяцев назад

    आम्ही राजनंदणी मिरची लागवड केली आहे तरी आमच्या मिरची लागवड 15 दिवस झालेत फवारणी कोणती करावी सांगा सर

  • @ravisavandkar8699
    @ravisavandkar8699 2 месяца назад

    सर जुनं मध्ये लागवड करणार आहे चांगली व्हरायटी सांगा

  • @SharadPatil-ql7mv
    @SharadPatil-ql7mv Месяц назад

    व्ही एन आर 285 मिरची लागवड 16 जून 2024 रोजी केली आहे. तर पूर्ण व्यवस्थापन कसे करावे याची माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती.

  • @user-th2tb1wp2x
    @user-th2tb1wp2x 6 дней назад

    दादा गुंटूर मिरची लावली चार दिवस झालेत आणि मिरचीचा कलर हाळदी सारखा झालाय

  • @satishaatote2644
    @satishaatote2644 Год назад

    हि अकोला जिल्ह्यातील आहे सतीश आटोटे मला मीरची लागवड करायची आहे कोनत्या महीन्यात करू कारन मी पहिल्यांदा च लागवड करत आहे तरी योग्य मार्गदर्शन करावे ही अपेक्षा जय महाराष्ट्र

  • @aniketvasule4516
    @aniketvasule4516 Месяц назад

    दादा कृपया औषधाचे नाव सांगता त्यावेळी फोटो पण दाखवा 🙏🙏

  • @hanmantchavan2543
    @hanmantchavan2543 Год назад +3

    जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩

  • @sajangusinge1557
    @sajangusinge1557 Год назад

    सर मिपण मिरची लावगड केलेलीआहे 13 फेबुरवारीचि लावगड आहे नवतेज वान आहेसर माहीति पाठवा

  • @ajayghormode8178
    @ajayghormode8178 7 месяцев назад

    मी पण मिरची पीक लावलं आहे मी भैरवी आणि सेमीनीस 0786 हे मिरजी पीक लावलं आहे आणि दोन दिवस झाले आहे त तरी मला योग्य प्रकारे सागवे

  • @RaviChaudhari-q8k
    @RaviChaudhari-q8k 17 дней назад

    बेनिविया, नसेल तर दुसरं कोणतं ग्यायच

  • @rajeshbhil1909
    @rajeshbhil1909 Год назад +1

    सर मिर्ची लागवड करून 16 दिवस झाले आहे 2.5 एकर आहे तरी Benavia ची फवारणी करू शकतो का

  • @totalyoutuber7539
    @totalyoutuber7539 Год назад

    सर माझी मिरची लावून 17 दिवस झाले पण अजून डेव्हलप होत नाही. पुढचं काय करू, ह्युमिक दिल गेल आहे,1261, बाकी आहे,?

  • @rameshwarpatil4264
    @rameshwarpatil4264 Год назад

    Ek Mahina pudache schedule Sanga

  • @parmeshwarbangar2723
    @parmeshwarbangar2723 5 месяцев назад +1

    तलवार मिरची

  • @amarlavande7208
    @amarlavande7208 Год назад +1

    ३० divsachi aahe aata pudhe kay sedul aahe

  • @pavanbochare1939
    @pavanbochare1939 6 месяцев назад

    विना मलचींग पेपर ची लावली तर चालेल का