पावसाळी मिरची ला 3 महत्वाच्या आळवणी / ड्रिंचिंग | पावसाळी मिरची लागवड Pavsali
HTML-код
- Опубликовано: 14 июн 2022
- #पावसाळी_मिरची_आळवणी_ड्रिंचिंग
#Milind_bhor_mirchi
#pavsali_mirchi_lagwad
#Mirchi_drenching
For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
milindbhor503@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏🌱
एकच नंबर माहीती मिळाली धन्यवाद भाऊ
👍👌
एक नंबर माहिती
खूप महत्वाचं काम आहे
नंबर एक ☝️👍 मिलींद भाऊ खूप छान माहिती दिली
धन्यवाद दादा 🙏🤗
सुंदर सर
Good information sir
खूप खूप छान माहिती दिली 💐
धन्यवाद 🙏🤗
मिलिंद भाऊ तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणा देणारे असतात.....
धन्यवाद 🙏🤗
Mirchi la konti fawarni karaychi aahe
Kashi lagawad karaychi te pan sanga
Mirchi ropana pani kiti lavayche
Sir your information but rainwater management need for information p
लवकरच यावर सविस्तर माहिती येईल
माऊली
मिरची साठी बेसल डोस कोणता घ्यावा
दुसरी अलवनी किती दिवसांनी करावी
5531 variety lavli tr CHL ka agosth mahinyat ataa
दादा पंपास किती वापरावे
5 guntya made lagvad karu saktho ka
किती दिवस नी घेतले पाहिजे
Mirachi rop mungi khat ahe kay karave
सर शिमला मिरची लागवड करताना दोन रोपाचे अंतर किती ठेवावे झिक झ्याक पद्धत
Bhau shimla mirchi vishay mahiti sang na
भाऊ एका पंपा साठी किती प्रमाण घ्यावे ड्रेचींग साठी🙏
Aapalaya gavac nava sanga
आता डिसेंबर मध्ये मिरची लावली तर चालेल का
भाऊ मिरचीची मर थांबत नाही का य. करावा
Eka zada la kiti ml.dyache
अर्ध ग्लास
मिरची la फुल लागण्यासाठी काय करावे
चॅनल वर विडिओ आहे
आलवणी साठी एकरी किती पाणि वापरले पाहिजे
200 लिटर
महत्त्वाचं काम आहे लवकर जरा प्लीज
माऊली प्लीज कॉन्टॅक्ट नंबर द्या ना
Bhau ausdhi dakhvt ja
भेंडी ची माहीती sir
भेंडी ची सविस्तर व्हिडिओ चॅनल वर विडिओ आहे एकदा चॅनल वर विझिट देऊन बघा
ड्रिप न सोडला तर चालेल का
नाही पहिल्या 3 आळवण्या ड्रिंचिंग तुम्हाला हाताने कराव्या लागतात
ड्रीचीग करता येणार नाही का या ऐवजी
हो ड्रिंचिंग आळवणी च करावी लागेल
Lagan Karun 5 divas zhaalee paus khup aahe kay problem hoil kaa
नाही
ड्रिंचिंग वेळेवर करा
Ho dada 👍replay dilyabaddl 🙏
@@umeshsuryawanshi7295 मिरची च्या संपूर्ण विडिओ टप्याटप्याने चॅनल वर आहेत एकदा त्या बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल 🙏❤️
Ek plot maza chalu aahe saddya ani navin ek lavla aahe tumche videobaghun krt aahe
माऊली तुमच्याशी बोलायचं आहे हो
Mirchi 1month chi ahe 80%virus alel ahe bharpur spary zale.cover hot nahi sir plz konti favarni karavi
ruclips.net/video/J-HH32zpV6o/видео.html
👆👆👆👆
ही विडिओ बघा आणि फवारणी करून बघा
ऊपटून टाका
Sir no dya tumcha
शेढे मर होत आहे ऊपाय सांगा
माऊली तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या खूप मोठे मेहरबानी होईल
माझं मिरची मरत आहेत
मला फोन करा
Hallo..😂😂
मला फोन करा नाहीतर तुमचा नंबर मला द्या खूप मोठं काम होईल
Same page instagram
3:03
खूप मेसेज केले आहेत
Same page instagram
माऊली मराठी मध्ये लिहा
मला तरी फोन करा
Number please
Contact number bhetel ka
ठिबक मध्ये सोडेल चालेल का