केशर आंबा | देवगड हापूस | आंबा लागवड संपूर्ण माहिती | Kesar Mango Farming|devgad hapus mango farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 73

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 3 месяца назад

    खुप छान ताई तुम्ही रोपाची काळजी घेता, रोपे पाहून मन प्रसन्न होते ,रोपे लागलीत तर आम्ही तुमच्या कडून नक्की घेवू धन्यवाद.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 месяца назад +6

    खुप छान,हे नयनरम्य दृश्य मनाला सुखावणारा आहे. आपल्या या विविध प्रकारच्या झाडांमुळे वसुंधरेचा साजशृंगार, निसर्गाचा समतोल,आणि फळा फुलांनी बहरलेल्या वुक्षांमुळे मानवी जिवाला तसेच प्राणीमात्रांना सुद्धा उपयोग होतो.झाडे लावा,झाडे जगवा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      आपली सकारात्मक प्रतिक्रिया वाचून खूप आनंद वाटला खूप खूप धन्यवाद सर

  • @JijaHiray
    @JijaHiray 28 дней назад

    Khup Sundar tai ,

  • @-ul4od
    @-ul4od 4 месяца назад +17

    मुळात म्हणजे हे श्री सदस्य आहेत. म्हणजे यांचे काम खूप प्रामाणिक असणार. त्यांच्याकडून झाडे घेताना डोळे झाकून घेऊ शकता.

    • @mushroompointfarm8052
      @mushroompointfarm8052 4 месяца назад +5

      आम्ही २५० हापुस आंबा ची रोपे घेतली आहेत ताईंकडून २ वर्षाची, पण एक पण रोप मेले नाहीत आणि आता २ वर्षानंतर ह्या वर्षी छान फळधारणा झाली आहेत. 🙏🏻

    • @ProfessorHeist-ox5wx
      @ProfessorHeist-ox5wx 4 месяца назад

      Ase kahi nahi kontya ugat aahat .

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 3 месяца назад

    खूपच छान

  • @AvinashVaishnav-wi8cq
    @AvinashVaishnav-wi8cq 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे

  • @ganeshmhaskar7953
    @ganeshmhaskar7953 4 месяца назад +2

    अभिनंदन आपल दादा आणि आमच्या कोकणच्या राणे कुटुंबीयांचे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद सर आपले सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 4 месяца назад +5

    किमती वर एक मुलाखत सादर करा.

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 4 месяца назад

    Khup chan sir aaple vidio mala khup aawdtat

  • @kashinathsonawane4060
    @kashinathsonawane4060 4 месяца назад

    भाऊ तुमचं अभिनंदन खूप छान विषय निवडला..,🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      मनःपूर्वक आभार सर अशाच नवनवीन व्यवसायिक संकल्पना घेऊन कायम सोबत असो

  • @amoladat
    @amoladat 4 месяца назад +7

    3 वर्षाची केसर ची रोपे वाढत नाहीत. सगळ्यांनी 1 वर्ष वयाची केसर ची रोपे घ्यावीत. 3 वर्षाची रोपे मी लावली होती पण अजिबात वाढली नाहीत . माझा अनुभव आहे .

  • @jitendrabagal5758
    @jitendrabagal5758 4 месяца назад

    Minimum kiti plants order courior ne yetil ka

  • @shirishshinde3566
    @shirishshinde3566 4 месяца назад

    छान रोपे आहेत,

  • @rajupavhane8304
    @rajupavhane8304 4 месяца назад

    खूप छान नर्सरी आहे तुमची

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      अगदी बरोबर सर अगदी दोन एकर पेक्षा जास्त जागेमध्ये विस्तारलेली ही नर्सरी अतिशय उत्तम दर्जाची रूप विकण्यासह माणुसकीचा वाता जरा आहे

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 4 месяца назад

    बिंबलीची रोपे मिळतील का ताई

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle 4 месяца назад +1

    किती दिवसानी फल लागते

  • @jitendraapte9721
    @jitendraapte9721 4 месяца назад

    Kadam che kalam ahe ka.

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 4 месяца назад +1

    Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🙏👏🌹💐👏🙏💐👍👌

  • @abhirajsalunke6507
    @abhirajsalunke6507 4 месяца назад

    Video on price or what about rate

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 4 месяца назад

    सर्वच , जातीच एक,एक झाड पाठवा,,,,
    शेतकरी कृषी योजना अंतर्गत,,
    आम्ही लावण्यास तयार आहे,,,,
    झाडे लावा ,,,देश वाचवा
    आम्ही सुखी,,,देश सुखी
    जय जवान, जय किसान,,,

  • @malankadam6005
    @malankadam6005 4 месяца назад +2

    एका रोपाला किती रुपये किमंत आहे

  • @yogeshdhangada6819
    @yogeshdhangada6819 4 месяца назад

    👌🌲🌳🌴

  • @dadasahebpote7566
    @dadasahebpote7566 4 месяца назад +1

    Ambe rop pahijet

  • @hirabhandare6796
    @hirabhandare6796 4 месяца назад +1

    विदर्भात कोणती आंब्याची जात लावावी?

    • @hirabhandare6796
      @hirabhandare6796 4 месяца назад

      तुमचा contact no please

    • @mhaya1
      @mhaya1 4 месяца назад

      Kesar..

  • @keshavmane3490
    @keshavmane3490 4 месяца назад

    देवडगड हापुस केशर नारळ रत्ना यांची रोपे प्रत्येकी दोन - तीन रोपे मिळतील का? आम्ही घेऊन जाण्यासाठी येऊ किंमत किती Mobile No द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे

  • @GOODLOVETIPS
    @GOODLOVETIPS 4 месяца назад

    शेतकऱ्यांना आंब्याची लागवड करून यामधून बरंच काही करता येऊ शकतं जेणेकरून उत्पन्नात वाढ होईल आणि शेतकरी सधन होऊ शकतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      नक्कीच शेतीमध्ये फळबाग केले आणि त्याचे उत्तम नियोजन केलं तर उत्पन्नात कित्येक पटीने वाढ होईल आणि शेतकरी सदन होण्यास मदत होईल

  • @amolpanhale273
    @amolpanhale273 4 месяца назад +2

    Rs

  • @sureshsalunkhe8129
    @sureshsalunkhe8129 4 месяца назад

    Price kya hai

  • @vasantsalunke2114
    @vasantsalunke2114 4 месяца назад

    लोणचं करिता कोणता आंब्याची लागवड करावी.

    • @shantaaher9069
      @shantaaher9069 3 месяца назад

      Rajapuri chi lagvad kara lonch chhan hote

  • @madhuratambe7521
    @madhuratambe7521 4 месяца назад

    काजूची कलमे भेटू शकतात का या नर्सरी मध्ये

  • @pradipjadhav4934
    @pradipjadhav4934 4 месяца назад +2

    केशर आंबा रोपांची किमत

  • @BaburaoKalganche
    @BaburaoKalganche 4 месяца назад

    रेट किती आहे सांगा कि मेडम

  • @VijayDeshmukh-f7u
    @VijayDeshmukh-f7u 4 месяца назад

    घरगुती 3ते4झाडे देतात का

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेल्या श्री समर्थ नर्सरी यांच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करावा लागेल सर

  • @VikasDarvade
    @VikasDarvade 4 месяца назад

    Ropachi kimmt kiti aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      व्हिडिओमध्ये श्री समर्थ नर्सरी यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi 4 месяца назад

    सोनचाफा रोपे काय रेट आहे

  • @arungavit2082
    @arungavit2082 4 месяца назад

    Hapus aani kesar che rate ky ahe.

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      व्हिडिओमध्ये श्री समर्थ नर्सरी यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती मिळेल

  • @mahadevphad3142
    @mahadevphad3142 4 месяца назад

    plz send address of this nursery

  • @meninofernandes6322
    @meninofernandes6322 4 месяца назад

    Only two varieties are available in this nursery

    • @shreesamarthanursery
      @shreesamarthanursery 4 месяца назад

      We have 10 varieties of mango sir

    • @meninofernandes6322
      @meninofernandes6322 4 месяца назад

      Do you have tom atkins and mizkayi mango plants

    • @meninofernandes6322
      @meninofernandes6322 4 месяца назад

      Do you have tom atkins and miyazki mango plants and if I come in the month of November can I get long range of mango if I coming from goa how should I come to your nursery

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      The helpline number of shree Samarth is given in the video, contact him and you will get complete information... We can't give all the information in the comment

  • @ankushpatil4300
    @ankushpatil4300 4 месяца назад

    Ky rate aahe keshar cha

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      व्हिडिओमध्ये श्री समर्थ नर्सरी यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा

  • @BaburavKhrate
    @BaburavKhrate 4 месяца назад +1

    रोपांची किंमत किती आहे.हापूस

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      व्हिडिओमध्ये श्री समर्थ नर्सरी यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावर संपर्क करा आणि परिपूर्ण अशी माहिती मिळवा धन्यवाद सर

  • @ganeshchavan9684
    @ganeshchavan9684 4 месяца назад

    श्री समर्थ नर्सरी मध्ये 10 रुपये किमतीला हापूस केशर रत्ना तोतापुरी मिळतात. बिन्धास्त घ्या

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt 4 месяца назад

      मला वाटते आपल्या नानाची ठेव ठेवली आहे का ? 10 रू ले

    • @SantoshChavan-v7i
      @SantoshChavan-v7i 2 месяца назад

      😂

  • @AjayMandalwar-w6j
    @AjayMandalwar-w6j 4 месяца назад

    संतराच्या नर्सरी दाखवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      नक्की सर लवकरात लवकर प्रयत्न करूयात आपण

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 4 месяца назад

    6 tree nanded maharashtra 431604 la pahijet miltil ka plz reply

  • @santoshvaidya9929
    @santoshvaidya9929 4 месяца назад

    ठिकाण

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यामध्ये शिरगाव या गावांमध्ये श्री समर्थ नर्सरी आहे

  • @sanjay123patil8
    @sanjay123patil8 4 месяца назад

    Aapla mo. No. Phije

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे