आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • आंबा लागवड परिपूर्ण माहिती.
    जमिनीची निवड, माती परीक्षण, झाडातील अंतर, रोपवाटिकेची निवड, खड्डे कसे घ्यावे, खत व्यवस्थापन, लागवड आणि पाणी व्यवस्थापन
    #ambalagwad #mango #mangocultivation

Комментарии • 1,1 тыс.

  • @hangemahesh1219
    @hangemahesh1219 4 месяца назад +4

    फार छान आणि खेड्यातील शेतकऱ्यांना समजेल अशा प्रकारे तुम्ही माहिती दिली सर. आणि सर तुम्ही सुरवातीपासून स्टेप बाय स्टेप माहिती दिल्यामुळे याचा नक्की च शेकऱ्यांना फायदा होईल, सर तुम्ही केलेल्या मार्गदर्शनासाठी खुप खुप धन्यवाद🙏

  • @raghunathdevkatte3564
    @raghunathdevkatte3564 2 года назад +11

    सर चांगली माहिती मिळाली अभिनंदन सर 👌👌👍👍🙏🙏 धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Год назад +6

    खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद सर, व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

    • @sadikpathan479
      @sadikpathan479 2 месяца назад

      नर्सरी चा पत्ता काय आहे

  • @amitjagtap6519
    @amitjagtap6519 6 месяцев назад +2

    आंबा बागेबद्दल खुप सुंदर सादरीकरण केले आहे

  • @vishalmore2545
    @vishalmore2545 2 года назад +5

    विशाल दादा मनपूवर्क धन्यवाद खुप छान माहिती दिलीत 🙏🙏👌👌👍👍

  • @sampatpukale2547
    @sampatpukale2547 Год назад +1

    सर छान व्हिडिओ बघून समाधान वाटले तुम्ही खूप मस्त माहिती मिळाली माझी 1 महिन्याची तुम्ही सांगितल्या प्रमाणे बाग बसवली12/5 पण पुढील नियोजन काय आणी कसे करावे बागेचे संगोपन पहिल्या 3 वर्षा पर्यन्त थोडक्यात फवारणी वाढी साठी लागणारे खत आणि पाणी किती आणि कितीवेळा जेणे करून योग्य संगोपन होईल असा 1विडिओ बनविला तर बरे होईल

  • @panditpawar5413
    @panditpawar5413 2 года назад +4

    Sir you give Good minute information .thanks.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      Thanks. Pls share this vedios who so ever needed and do subscribe our chanel

  • @kisanlate2131
    @kisanlate2131 2 месяца назад +2

    एक नंबर माहीती दिली मलासुध्दा एक एकर आंबा बाग करायची आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 месяца назад

      धन्यवाद सर, कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @ArvindMohite-dj3zo
    @ArvindMohite-dj3zo Год назад +44

    सर खूप छान माहिती आहे माझ्याकडे 1 एकर शेती आहे त्यात लागवड करायची आहे अंदाजे किती खर्च येईल

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад +12

      सघन पद्धतीने लागवड केल्यास एकरी दीड लाखापर्यंत खर्च येईल

    • @priceaction8018
      @priceaction8018 10 месяцев назад +4

      ​@@krushisanjivani2021उत्पादन ये पर्यंत च खर्च आहे की फक्त रोपांचा...?

    • @VISHALJADHAV9197
      @VISHALJADHAV9197 9 месяцев назад +1

      Ambyache bhathi lav Ani kar ek rupaye na kharch karta na Pani houn jail

    • @priceaction8018
      @priceaction8018 9 месяцев назад

      @@VISHALJADHAV9197 म्हणजे

    • @akashjadhav15287
      @akashjadhav15287 8 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @suryodaysp
    @suryodaysp Год назад +2

    खूप छान..
    आपण सखोल अभ्यासातून माहिती दिली.. धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद . व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @shivdasrathi215
    @shivdasrathi215 Год назад +5

    श्रीमान सर नमस्कार, कृपया चकोत्रा (पामेलो)फळबागे विषयी काही सविस्तरपणे माहिती मिळुन शकते काय??आणि महाराष्ट्र मध्ये लागवड यशस्वीरीत्या होऊ शकते काय ???💞👏🏻🙏

  • @ramhariakhand2635
    @ramhariakhand2635 4 месяца назад +1

    सर मनापासून धन्यवाद.....खरच खूप चांगली माहिती दिली 🙏🙏

  • @devanandyadav1816
    @devanandyadav1816 2 года назад +6

    अतीशय छान माहिती दिली.परंतू लागवड करतांना रोपाची पाचर जमिनीत जाऊ द्यावी की जमिनिच्या वरती ठेवावी कृपया सांगावे.तसेच लागवड करतांना रोपाशेजारील माती दाबावी की सैल ठेवावी.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад +1

      लागवड करताना कलम जमिनीत जाणार नाही ह्याची काळजी घ्या. नाहीतर कलम खराब होते. लागवड करताना रोपंच्या आजूबाजूची माती कलमपासून 10 सेमी अंतर ठेऊन हलक्या हाताने दाबून घ्यावी

    • @dipakthorat0555
      @dipakthorat0555 Год назад

      ​@@krushisanjivani2021😮

    • @kailaspawar3871
      @kailaspawar3871 Год назад

      आंब्यांची लागवड दि.1.1.2023ला केली आहे तरत्याची छ्याटणी कधीकरावी.व झाडे पिवळी झाले आहेत.पिंवळेपणा हाटण्यासाठी कोणते औषध वापरावे ही माहिती सांगावे ही विनंती आहे .

    • @rammalghe4141
      @rammalghe4141 Месяц назад

      @@kailaspawar3871

  • @gangadhargaikwad7980
    @gangadhargaikwad7980 8 месяцев назад +1

    खूप उपयुक्त माहिती दिली.अतिशय सोप्या शब्दात. 🙏🙏

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  8 месяцев назад

      धन्यवाद. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांशी शेअर करायला विसरू नका

  • @prashantshetye8838
    @prashantshetye8838 2 года назад +4

    Very nice sir

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      धन्यवाद सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत

  • @popatkashid3872
    @popatkashid3872 Месяц назад +1

    माझ्याकडे दोन एकर केशर आंबा बाग लागवड आहे उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  26 дней назад

      धन्यवाद कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @sopan880
    @sopan880 Год назад +3

    खूप छान माहिती

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Год назад

      धन्यवाद. कृपया विडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा. त्याने आम्हाला प्रोत्साहन मिळते

    • @ramdaskale3136
      @ramdaskale3136 Год назад

      फार छान माहिती

  • @मराठीकट्टा-ल5म

    सुंदर माहिती दिलीत, सर!
    नारळ लागवडी बद्दल माहिती हवी होती!
    काळी जमिनीत, रायगड पनवेल विभागात कोणते पीक घेऊ शकतो! इकडे जुन, जुलै आणि ऑगस्ट मधे खुप पाऊस पडतो!
    नारळाची कमी उंचीतील जात सुचवून त्याची रोपे कितीला पडतील आणि कुठे मिळतील ह्यावर पण माहिती द्या

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      नारळाची रोपे आपणास कोंकण कृषी विद्यापीठात भेटतील

  • @balasahebshelke9690
    @balasahebshelke9690 2 года назад +5

    साहेब केशर खात्रीचे रोपे कोठून घ्यावेत

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад +1

      रोपे कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र येथून घेऊ शकता. किंवा आपल्या जवळ शासन मान्य आणि नावाजलेली रोपवाटिका असेल तर तेथे बुकिंग करू शकता जेणेकरून लागवडीच्या वेळेला रोपे मिळतील. ह्या बागेत जी लागवड आहे त्यासाठी रोपे दौंड मधून घेतलेली आहेत.

    • @govardhanmarda6708
      @govardhanmarda6708 2 года назад +1

      दौड चा पत्ता मिळेल का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад +1

      @@govardhanmarda6708 आपला कॉन्टॅक्ट पाठवा, आपल्याला माहिती देणेत येईल

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      @@govardhanmarda6708 कृपया आपला कॉन्टॅक्ट पाठवा, आपल्याला कळवण्यात येईल

    • @govardhanmarda6708
      @govardhanmarda6708 2 года назад

      @@krushisanjivani2021 7588019805

  • @sudhirdarekar6370
    @sudhirdarekar6370 2 года назад +1

    विशालजी मनःपूर्वक धन्यवाद खूप उपयुक्त माहिती दिलीत

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      धन्यवाद सर, कृपया व्हिडीओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा. 🙏🏻

  • @zeropasunhero2707
    @zeropasunhero2707 Год назад +3

    नंबर मिळेल काय...तुमचा... सर

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      नंबर देणे शक्य नाही त्याबद्दल क्षमस्व . आपल्या काही शंका असल्यास विचार

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 4 месяца назад +1

    सर खूप छान माहिती दिली आहे आपला पत्ता कसा मिळेल शक्य झाले तर भेट घेता येईल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @madhukargavande2307
    @madhukargavande2307 Месяц назад +1

    छान माहिती दिली आहे. धन्यवाद!
    पृति झाड किती एस एस पी किंवा निंबोळी पेंड द्यायचे हे सांगा!
    शेतकरी मित्रांसाठी काम करत आहेत, आपले अभिनंदन !

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  26 дней назад

      धन्यवाद सर. प्रति झाड लागवडी च्या वेळी अर्धा किलो निंबोळी पेंड आणि 200 ग्राम SSP टाकावे

  • @nareshdeshmukh8063
    @nareshdeshmukh8063 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद

  • @ramchandrashinde4174
    @ramchandrashinde4174 3 месяца назад +1

    सर फार सुंदर माहिती दिली आहेच वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  3 месяца назад

      धन्यवाद. व्हिडीओ शेअर करायला विसरू नका 🙏🏻

  • @prakashbujad2706
    @prakashbujad2706 Год назад +1

    खुप छान मस्त मायथी सांगितले आहे दादा धन्यवाद 🌹🌹👌👌👍👍

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Год назад

      धन्यवाद, कृपया इतर शेतकऱ्यांपर्यंत हि माहिती शेअर करा

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 26 дней назад +1

    छान माहिती मिळाली.खरीपानंतर म्हणजेच आक्टोबर/ नोव्हेंबर मध्ये लागवड करण्याचे काही तोटे/ नुकसान होते काय ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  26 дней назад

      तसा मोठे नुकसान नाही पण ओक्टोम्बर मध्ये झाडे पालवी फूट काढतात, त्यामुळे आधी लागवड असेल तर झाडे लवकर सेट होतात

  • @veenapatkar8367
    @veenapatkar8367 Месяц назад +1

    Sir excellent service please thanks for your help.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  15 дней назад

      धन्यवाद साहेब. कृपया व्हिडीओ शेअर करा

  • @ganeshbangar1963
    @ganeshbangar1963 Месяц назад +2

    आंबा लागवड करुन पावनेदोन महिने झालेत पण सर्व झाडे फुटली नाहीत आजुन 30%फुटली आहेत तर यावर काय ऊपाय करता येईल

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  26 дней назад

      आपण मुळावाटे ह्यूमिक ऍसिड आणि वरून ह्यूमिक आणि नत्राची फवारणी घ्या. सोबत जिब्रेलिन घ्या. लगेच फूट जाणवेल

  • @marotishelke5724
    @marotishelke5724 5 месяцев назад +1

    खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद

  • @BMKonde
    @BMKonde 3 месяца назад +1

    उपयुक्त माहिती.
    धन्यवाद सर!

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  3 месяца назад

      धन्यवाद. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @basavrajsawalgi7454
    @basavrajsawalgi7454 Год назад

    आंबा लागवड अंबा बागेबद्दल खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @nandkumarlawate7067
    @nandkumarlawate7067 Год назад +1

    खूप छान माहिती दिली सर बाग पण उत्तम आहे

  • @drpramodsutar9349
    @drpramodsutar9349 Год назад +1

    Very nice. Khup chhan mahiti dilat. Thank you sir

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 Год назад +1

    सर,खुप विस्तृत माहिती
    उत्कृष्ट निवेदन,सर आपली बाग
    कोठे आहे,आमचा शेतकरी गत
    भेट घेऊ इच्छित आहोत.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद सर. आपली बाग सातारा जिल्ह्यात आहे.

  • @popatkashid3872
    @popatkashid3872 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिलीत सर

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  15 дней назад

      धन्यवाद, कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @onkeshbansode2083
    @onkeshbansode2083 Год назад +1

    छान माहिती दिली सर.आपण.काही शब्दांचे अर्थ लक्षात येत नाही.जे शब्द हे या क्षेत्रातील आहे.उदा.खुटवा.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      फुटावा हा शब्द आहे. म्हणजे पालवी फूट

  • @amitjadhav4098
    @amitjadhav4098 7 месяцев назад

    खूपच माहिती पूर्ण व्हिडिओ आहे.सर तुमचा मला काही कॉन्टॅक्ट मिळेल का? मला आंबा लागवडीबाबत अजून माहिती हवी आहे. धन्यवाद.

  • @satishjapkar9650
    @satishjapkar9650 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद सर

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांशी शेअर करा 🙏🏻

  • @suhasdesai6498
    @suhasdesai6498 Год назад +1

    Khoop chhan mahiti dilit.thanks.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Год назад

      धन्यवाद, कृपया इतर शेतकऱ्यांपर्यंत हि माहिती शेअर करा

  • @mahadevsavat4678
    @mahadevsavat4678 Год назад +1

    ATISUNDER mahiti dili saheb.

  • @shivajichoutmal6058
    @shivajichoutmal6058 4 месяца назад +2

    खुप छान माहिती आपला मोबाईल नंबर मिळेल का सर

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Год назад +1

    साहेब माहिती छान दिली आहे.पण खत व्यवस्थापन कशे करावे या बाबतीत माहिती दिली तर बरे होईल

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.

  • @DnyaeshwarIngle
    @DnyaeshwarIngle 5 месяцев назад

    जय महाराट सर तुमी खुप छान माहिती दी मला पाच येकर लागवण करायची आहे पण याची मारकेटीग कशी

  • @vaibhavphatak7265
    @vaibhavphatak7265 Год назад +1

    छान माहिती दिली सर धन्यवाद..👍💐

  • @kailashkolkar5311
    @kailashkolkar5311 6 месяцев назад +1

    सर आंब्याच्या लागवडीला ‌काळीची जमीन चालेल का

  • @ravshebdurge3166
    @ravshebdurge3166 11 месяцев назад +1

    फारच छान माहिती दिली,

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻 चॅनेल सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @babasahebmisal1664
    @babasahebmisal1664 Год назад

    फळबागा विषयी योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका आणि कृपया चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.

  • @shivajigohad2452
    @shivajigohad2452 3 месяца назад +1

    Very nice Gohad sir hiware bajar

  • @sami_dhanse
    @sami_dhanse Год назад +1

    Superb quality information

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Год назад

      धन्यवाद, कृपया इतर शेतकऱ्यांपर्यंत हि माहिती शेअर करा

  • @shahajibhat8757
    @shahajibhat8757 Год назад +2

    मातीच परीक्षण कोठे केले जाते,खर्च किती, संपर्क कसा कसा करता येईल जमिनीशी प्रत सुधारता सल्ला

  • @ManoharKundaliya-ob2gv
    @ManoharKundaliya-ob2gv 3 месяца назад

    Excellent informative video Shreeman thanks for sharing dear...

  • @dattarammhatre6906
    @dattarammhatre6906 2 года назад +1

    अतिशय छान माहिती.धन्यवाद सर.
    नवीन आंबा लागवड करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल का?

    • @rajeshmalkari2206
      @rajeshmalkari2206 2 года назад +1

      फार सुंदर माहिती दिली, मी( अज्ञानी )आंबा लागवड करतो आहे, दोन आंबे कलाम रोपात 12 फूट अंतर आहे. या दोहोंच्या मध्ये आणखी एक कलम टाकता येईल का?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      12 फूट गरजेचे आहे. मध्ये काही लावून उपयोग नाही. साधे अंतर्पिक घेऊ शकता

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      आपलें काही प्रश्न असल्यास कृपया कॉमेंट करा. वयक्तिक मार्गदर्शनासाठी आमची एक्स्पर्ट टीम आहे पण तसर्विस चार्जेबल आहे 🙏🏻

  • @rmbahiram3703
    @rmbahiram3703 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली मी 1 एकर मध्ये 750 केशर जातीचे आंबे लागवड जुलै 2023 मध्ये केली आहे फुटवा भरपूर आहे त्याची छाटणी केव्हा करावी यांचे मार्गदर्शन करावे ही विंनती

    • @nikinshirke8237
      @nikinshirke8237 7 месяцев назад

      किती फुटावर केली आहे लागवड

    • @rmbahiram3703
      @rmbahiram3703 7 месяцев назад

      @@nikinshirke8237 संघन पद्धत /दोन झाडान मधील अंतर 4 फूट व दोन ओळीतील अंतर 12 फूट आहे

  • @arunbhilare5751
    @arunbhilare5751 Год назад +1

    चांगली माहिती आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @SidhhuJadhav
    @SidhhuJadhav 4 месяца назад

    Paheli va dusri aani tisri chatni kiti divsachya kiwa kiti mahinyacha antarani karavi aani sir aapla nambar vidio cha skrin var dya👍👍

  • @nathraoghogare379
    @nathraoghogare379 7 месяцев назад

    सर मी लावलेल्या झाडांची उंची जास्त आहे साधारण 4ते5फुट येवढी आहे त्यामुळे काठीचा आधार द्यावा लागतो काय करावे हे कळत नाही माहिती द्यावी

  • @harshdalvi1234
    @harshdalvi1234 5 месяцев назад

    🙏🏻 सर माझी रायगड मध्ये २.५ एकर शेत जमीन आहे.. शेतजमीन असल्यामुळे पाणी आहे जमिनीला तर अशा जमिनीमध्ये अंबा लागवड होईल का?? जमिनीला भराव द्यावा लागेल का? आणि कोणत्या आंब्याच्या जातीची लागवड करावी?? किती रोपे लागतील व खर्च किती येईल??

  • @pranavkharote9106
    @pranavkharote9106 19 дней назад +1

    Sirji.... Mango pruning vr video banva

  • @rajeshkumbhare3569
    @rajeshkumbhare3569 3 месяца назад +1

    खुप खुप सुंदर

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 года назад +1

    मस्त माहिती दिलीत धन्यवाद🙏

    • @bappupharateinamdar9217
      @bappupharateinamdar9217 2 года назад

      खूप छान माहिती दिलीत सर मला पण फळ लागवड करायची आहे पण कोणती फळ लागवड करावी ते सुचवावे

  • @shekharbhakare6025
    @shekharbhakare6025 2 года назад +2

    सर आंबा खोड कीड नियञंण यावर एक Video बनवा.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад +1

      धन्यवाद थोड्याच दिवसात आम्ही नवीन विडिओ घेऊन येत आहोत

  • @shreyashshelke1617
    @shreyashshelke1617 2 месяца назад +1

    डाळिंब पिका शेजारी जर आंबा लागवड केली तर चालेल का.?

  • @sagargadekar7089
    @sagargadekar7089 4 месяца назад

    सर hight density plant he vegly import kelely kalam astat ke aply regular tayar kelely kalma mhanje javlchy narsari madhun ghetly tari chaltat karan vicharpus kele asta te mhanale he esrayal technic aslymule ty koi import karun tayar kartat mala 2acr lavyche aahe ani kalm kete basel plese sanga

  • @pundliksawant4306
    @pundliksawant4306 4 месяца назад

    Chan mahiti milali sir 🙏🙏

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Год назад +1

    Thanku Sir Very good information given

  • @Meerazchannel
    @Meerazchannel 3 месяца назад +1

    Koknat devgad la 1 ka guntyat kiti aamba zad lavu shakto

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  3 месяца назад

      आपल्याला किती अंतरावर लागवड करायची आहे त्यावर झाडांची संख्या अवलंबून आहे

  • @vishnukale894
    @vishnukale894 4 месяца назад

    खुपच छान माहीती दीली

  • @ParthD77
    @ParthD77 11 месяцев назад +1

    Nice information, antar pik konate ghyave pl suggest

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      कमी उंचीची कोणतीही आंतरपीक आपण घेऊ शकता. सोयाबीन, भुईमूग, हरभरा... ह्याचा आंब्यांना फायदा होतो

    • @ParthD77
      @ParthD77 11 месяцев назад

      @@krushisanjivani2021 thank you sir, gahu ghetla tar chalel ka

  • @DrDAPAWAR
    @DrDAPAWAR 5 месяцев назад

    सर आपण दिलेली माहिती खूपच योग्य वाटते व स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.

  • @NagkumarDoshi-e2p
    @NagkumarDoshi-e2p 4 месяца назад

    Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur thansLot

  • @sangameshpatil2561
    @sangameshpatil2561 Год назад +2

    I have black soil & it is about 50 to 80 feet deep. Can I plant the mangoes?.Please give me suggestions. Thank you.

  • @RekhaRaut-k6q
    @RekhaRaut-k6q 25 дней назад +1

    चुन खडी युक्त जमीन आंबा लागवडी साठी चलते का?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  24 дня назад

      चालते. आपण शेणखत जास्त वापरावे

  • @ranjankundu9845
    @ranjankundu9845 Год назад +1

    First view ♥️💜from west bengal

  • @sukhadeopatil7421
    @sukhadeopatil7421 Год назад +1

    Very very imp

  • @koolsumeet1209
    @koolsumeet1209 2 года назад +1

    superb video....great information.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад +1

      धन्यवाद. इतर शेतकरी मित्रांना व्हिडीओ शेअर करा.

  • @virajsanap6870
    @virajsanap6870 2 года назад +1

    chhan mahiti dili

  • @pramilashinde02
    @pramilashinde02 Год назад

    Sir kharach khup madadt zali tumchi ..mla hi amchya shetat ambyachi zad lavaichi qhe

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.

  • @vinayaksonawane2037
    @vinayaksonawane2037 Год назад

    खुप छान माहिती दिली,👌👌👍👍🙏🙏

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @punamjangam1010
    @punamjangam1010 Год назад +1

    सर चुनखडीयुक्त जमिनीत आंबा लागवड करावी का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Год назад

      शक्यतो करू नका. झाडाची वाढ खुंटते

  • @dadasahebkudale3576
    @dadasahebkudale3576 Год назад +1

    Good margdarshan

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      thanks सर, व्हिडीओ लाईक करून शेअर करायला विसरू नका

  • @sanjaykhandare1799
    @sanjaykhandare1799 2 месяца назад +1

    सर माझी आंबा बाग २वर्षाची आहे पण त्याची वाढ होत नाही आणि झाड खुर्टल्या सारखी झाली कृपया कोणते खत व औषद वापरावे कृपया सांगावे.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 месяца назад

      आपण कृपया आमच्या मेल id वर किंवा फेसबुक पेज वर आपल्या बागेचे फोटो पाठवा.

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 года назад +2

    Very nice video

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      धन्यवाद सर. कृपया विडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि कृषी संजीवनी चॅनेल सब स्क्राइब करायला सांगा म्हणजे नवीन माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल

  • @anillotankar8981
    @anillotankar8981 Год назад +2

    Specially at kokan side pl explain me

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      कोकणात आपण हापूस किंवा रत्ना ह्या वाणाची लागवड करा

  • @dgkaulavkar2704
    @dgkaulavkar2704 5 месяцев назад

    Very good information

  • @meerabhosale4545
    @meerabhosale4545 5 месяцев назад

    Changli Mahiti dili

  • @raghunathjoshi2784
    @raghunathjoshi2784 Год назад +1

    छान माहिती.....

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      धन्यवाद कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका

  • @Ashokpatil-mo6sc
    @Ashokpatil-mo6sc 7 месяцев назад

    Khup bhari mahiti dili sir

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 Год назад +1

    सुंदर माहिती

  • @vithalmadake4484
    @vithalmadake4484 3 месяца назад

    खुप छान

  • @रामबोबडे
    @रामबोबडे Год назад +1

    नमस्कार सर,माझ्या कडे १एकर केशर अंबा आहे पण मोहोर जानेवारी फेब्रुरवारीला येतोय जर१-२महिन्यानी आधि मोहोर येण्यासाठी काही विशेष माहिती आसेल तर ती शेर करा धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      मोहोर लवकर येण्यासाठी खत आणि पाणी ह्याचे व्यवस्थापन महत्वाचे. ओक्टोम्बर मध्ये पोट्याश आणि जिब्रेलिक ऍसिड ची फवारणी घ्या आणि 1 महिना पाण्याचा ताण द्या . पाणी दिले कि बाग मोहर काढेल

  • @dinkarchavre6957
    @dinkarchavre6957 4 месяца назад

    सर दोन झाडामध्ये किती फुट अंतर असावे.

  • @bapuravjadhav3678
    @bapuravjadhav3678 Год назад +1

    मी स्वतः सातारा जिल्हा परिषद सदस्य आहे मला आंबा लागवड आणि चिकू लागवड याबद्दल माहिती मिळावी धन्यवाद

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      नमस्कार सर, आपल्याला कोठे लागवड करायची आहे आणि काय माहिती हवी आहे. कृपया आपला नंबर पाठवा. आपल्याला संपर्क करणेत येईल

  • @vaibhavtodkar8733
    @vaibhavtodkar8733 Год назад +1

    Sir pavsa agodar khat ghalu ka bag dharaychya veli khate ghalu Mazi bag 3 varshachi aahe

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 месяцев назад

      पावसाळ्यात खत द्यावे कारण त्यावेळेला झाडाची खात शोषून घेण्याची क्षमता चांगली असते

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 2 года назад +1

    Sir me konkanatil Aahe tetil jabha dagadacha katal Asato tyat hi bag hou shakate ka.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 года назад

      हो कोकणाचे वातावरण आणि माती आंब्याला मानवते. तुम्ही हापूस आणि रत्ना ह्या वरायटी घ्या

  • @AnadaPatil-w1g
    @AnadaPatil-w1g 4 месяца назад

    माती परीक्षण झाडं लावल्या नंतर करु शकतो का

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 Год назад

    Excellant information about the subject.

  • @Business_idea1
    @Business_idea1 Год назад +1

    आंब्याच्या मध्ये अंतर पीक कोणते घ्यावे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Год назад +1

      सुरुवातीला कोणतेही भाजीपाला किंवा फुले पीक आपण घेऊ शकता. वार्षिक पिके टाळावीत

  • @ashokwaykar775
    @ashokwaykar775 4 месяца назад

    खूपच छान,,

  • @pandurangjatkar594
    @pandurangjatkar594 5 месяцев назад

    Sir narsari aivaji koy jagevar laun kalam kelele Rop lavkar vadte maza anubhv