♦️पहिल्याच वर्षी 500 झाडांचा 15 लाखाला सौदा👍आंबा लागवडीचं परफेक्ट नियोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии •

  • @maharashtramazanewsmarathi
    @maharashtramazanewsmarathi  Год назад +46

    अधिक संपर्क- संग्राम माने शिरभावी +91 95276 31523

  • @MahadevGhorpade-r1q
    @MahadevGhorpade-r1q 6 дней назад

    खुपच छान माहिती दिली व योग्य मार्गदर्शन केले अभिनंदन

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 Год назад +20

    दत्ता आणि माने दोघे मित्रा ना खुप धन्यवाद खूप छान माहिती आणि नियोजन केली.

  • @prasaddivate9188
    @prasaddivate9188 Год назад +98

    तुम्ही छान काम करत आहात ,आमच्याकडे पण आंबा बाग आहे पण अकडे खरे सांगत जा उगीच शेतकऱ्यांना आशेला लावू नका

  • @uttamrao61
    @uttamrao61 Год назад +17

    आंबा लागवड व आंब्याच्या शेतीची छान मुलाखत व माहितीपूर्ण व्हिडिओ . शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक व मार्गदर्शन होईल.
    संग्राम माने यांची आंबा बघायला आम्ही लवकरच शिरभावी येथे भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊ.
    धन्यवाद.

    • @ashokraut8051
      @ashokraut8051 Год назад

      Very nice explanation and practically true ; every agriculture graduates take this decision to growth farmers levels

    • @tanajiburange4955
      @tanajiburange4955 2 месяца назад

      Great

  • @kessilark2854
    @kessilark2854 Год назад +73

    हे खरं आहे आंब्या मध्ये खूप फायदा आहे आमच्या गावाला सुद्धा 500 झाडांची बाग आहे त्याला सुद्धा 10 ते 12 लाख भेटले... पण भाव प्रत्येक वेळी एकसारखा नसतो हे पण लक्षात असू द्या 🌳🌴

    • @sakshamsaree12
      @sakshamsaree12 Год назад +4

      मला पण करायची आहे मला मार्गदर्शन कराल का

    • @sangramparande8620
      @sangramparande8620 Год назад +1

      @@sakshamsaree12 ho

    • @kessilark2854
      @kessilark2854 Год назад

      @@sakshamsaree12 तुमच्या जिल्ह्यात कृषी विध्यपीठ असेल तिथे प्रशिक्षण भेटल तुम्हला...

    • @sangrammanevlog
      @sangrammanevlog Год назад

      ​@@sakshamsaree12 hoy

    • @sangrammanevlog
      @sangrammanevlog 7 месяцев назад +1

      Hoy

  • @samkumar853
    @samkumar853 Год назад +13

    एक आदर्श असे पत्रकारिता आणि पत्रकार
    अभिनंदन
    असे सकारात्मक रेपोरटिंग समजा ला अपेक्षित आहे
    या मुळे तरुण वर्ग शेती कडे एक व्यवसाय म्हणून पाहिलं
    पत्रकार
    महाराष्ट्र माझा news
    संपादक साहेब सर्वांचे अभिनंदन
    व या तरुण शेतकरी मित्रा ला मार्गदर्शन करणारे तुमचे ही अभिनंदन

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Год назад +20

    अविनाश सर आपले व्हिडिओ अतिशय प्रेरणादायी असतात.

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 Год назад +11

    सुर्वेसाहेब अतिशय दिशादर्शक व्हिडीओ दिल्याबद्दल धन्यवाद👌👌🙏🙏

  • @kakamagar2121
    @kakamagar2121 Год назад +69

    धन्यवाद
    सरकारला चांगली चपराक दिली निर्यातीची फार वाट लावून टाकली आहे
    महागाई नियंत्रण करायला फक्त शेतकरयाचा शेतमालच सापडतोय फक्त सरकारला

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +9

      फुकट्या 100 कोटी जनतेच पोट भरायला 30 कोटी शेतकऱ्याचं नुकसान करत आहे सरकार. केंद्र सरकार कोणतेही असो हाल शेतकऱ्यांचेच 😔

    • @nandkumarpatil1758
      @nandkumarpatil1758 Год назад +2

      Yes

    • @sangrammanevlog
      @sangrammanevlog 9 месяцев назад

      ruclips.net/video/RRtWwn_cncQ/видео.htmlsi=P9VkfdQMdh7dXtM-

    • @Sanjayarekar-fv5tf
      @Sanjayarekar-fv5tf 5 месяцев назад

      Annadata 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @siddheshwarwagre5197
    @siddheshwarwagre5197 Год назад +3

    धन्यवाद अविनाश सर खूप छान तुम्ही शेतकरी मित्राची मुलखात घेतली व आम्हाला एक नवीन कल्पना सुचवली 😊

  • @sudhirsankpal1688
    @sudhirsankpal1688 Год назад +6

    खूप छान संदेश सर्व शेतकऱ्यासाठी व सरकारी यंत्रणेला,दत्ता तुझ्या मेहनतीला सलाम, माने सर छान मार्गदर्शन

  • @ramchandrakshirsagar361
    @ramchandrakshirsagar361 Год назад +14

    अप्रतिम आंबा लागवड केली आहे. 👍

  • @nanasahebkhole5081
    @nanasahebkhole5081 Месяц назад

    खूप उत्तम माहिती मिळाली धन्यवाद

  • @babasahebmisal1664
    @babasahebmisal1664 Год назад +3

    आंब्याच्या झाडा विषयी मार्गदर्शन खुपच छान सांगितले धन्यवाद 🙏

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 Год назад +10

    अविनाश मित्रा तू खरोखरच छान मुलाखत घेतलीस आणि शेवटी राजकारणी माणसांबद्दल बोललास ते अगदी बरोबर आहे

  • @avadutpawar9083
    @avadutpawar9083 Год назад +10

    महाराष्ट्र माझाचे खूप आभार तुम्हीच खरी शेतकर्याची व्यथा सरकाड कडे मांडली

  • @prakashkhade3574
    @prakashkhade3574 Год назад +4

    खुप छान माहिती तुम्ही या विडीयो मध्ये दिली..आपले व माने चा आभार..........

  • @dipakdeshmukh111
    @dipakdeshmukh111 Год назад +11

    भावा मी विडिओ थांबून कंमेंट केली
    कारण तुमी एक नंबर बोलताय.
    तुमच्या चॅनलची प्रगती होऊ.

  • @pravinkamble4055
    @pravinkamble4055 Год назад +2

    खूप छान माहिती ........धन्यवाद ......राजकारन या वरती ही स्पष्ट आणि खर बोला ....जय महाराष्ट्र. .....

  • @SAMIR-ob1hn
    @SAMIR-ob1hn Год назад +5

    एक नंबर व्हिडिओ,एक नंबर माहिती ❤❤❤❤

  • @nashikfarming5200
    @nashikfarming5200 Год назад +25

    अप्रतिम रीपोट सर काय बोलता तुम्ही राव आवडलं

  • @SatyashriThorat-yf5lh
    @SatyashriThorat-yf5lh Год назад +8

    अभ्यास पूर्ण मार्गदर्शन 💐💐💐💐

  • @alkapingle9552
    @alkapingle9552 5 месяцев назад +1

    धन्यवाद सर उपयुक्त माहिती दिली

  • @amolthombare8639
    @amolthombare8639 Год назад +13

    सुर्वे साहेब सलाम आपल्या कार्याला संपूर्ण माहिती घेताय तुम्ही

    • @babanganpat7782
      @babanganpat7782 Год назад +1

      माने सरांचा फोन नंबर पाठवा

  • @malharimandhare489
    @malharimandhare489 Год назад +7

    छान रिपोर्टींग केले आहे

  • @ArunShinde-s6n
    @ArunShinde-s6n 10 месяцев назад +3

    Ek number saheb asha nidar partakarachi garaj aahe bhau❤

  • @vijaysalke5673
    @vijaysalke5673 Год назад +9

    एकच झाड परत परत दाखवलं आहे,संपूर्ण बागेचा व्हिडिओ दाखवायला हवा,म्हणजे दोन ओळीतील अंतर व दोन झाडा मधील अंतर पाहता येईल.

  • @pramodkharatmal3069
    @pramodkharatmal3069 Год назад +5

    खूप अप्रतिम बोलता आपण अतिशय छान

  • @bhushanadhav5298
    @bhushanadhav5298 4 месяца назад

    अंबा लागवडी ची अतिशय उपयुक्त व मुद्देसूद माहीती आपन सांगीतली, तसेच सरकार ने बळीराजा साठी काय केलं पाहीजे हा मुद्द योग्य प्रकारे मांडण्यात आला ,,धन्यवाद 👍👍

  • @swapnilpupulwad9445
    @swapnilpupulwad9445 Год назад +2

    Khup sundar. Ha message pratek shetkarya pryant pochla pahije.

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 Год назад +12

    तरूणांना उत्तम मार्गदर्शन
    राजकीय लोकांची मोजक्याच शब्दात माहिती दिली.धन्यवाद.
    बोलत रहा.

  • @AmitDhembare-my5yd
    @AmitDhembare-my5yd Год назад +2

    खूप सुंदर माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Год назад +4

    Khupach sundar mahiti.Thanks.

  • @roshanthakare2837
    @roshanthakare2837 Год назад +17

    एक एक्कर मध्ये 500 झाड लावली तर झाडांमध्ये अंतर किती आहे.

    • @lovec5738
      @lovec5738 6 месяцев назад

      Ho na kalat nahi

  • @imransayyad4802
    @imransayyad4802 Год назад +8

    माने साहेब याचा प्रचंड अभ्यास आहे त्याचा अभ्यसाला सलाम आहे.

  • @charudattahatode5389
    @charudattahatode5389 Год назад +1

    छान मुलाखत. उत्तम माहिती👌👍

  • @ratnakarsuryavanshi2437
    @ratnakarsuryavanshi2437 Год назад +2

    Khup chan video va matipurn mulakhat.
    Pan atishay gambir bab mhanaje girhayakala chemicals vaparun pikavalela vishari amba khava lagato. Itar fale pan balech pikavatat. He thambva.

  • @shekharmarathe1
    @shekharmarathe1 7 месяцев назад +2

    खूप छान आणि महिती प्रद व्हिडिओ केल्या बद्दल धन्यवाद.

  • @nitinkoli2980
    @nitinkoli2980 Год назад +79

    ज्या व्यापाऱ्याने 15 लाखाला बाग घेतली त्या व्यापाराचा नंबर द्या

    • @pranavhiraydeaf3472
      @pranavhiraydeaf3472 Год назад +1

      नक्कीच तुमचे मत काय आहेत?

    • @narendrazambre
      @narendrazambre Год назад +6

      तो नसतो शेतकऱ्यां कडे फक्त नर्सरी वाले कडे असतो

    • @birusargar5143
      @birusargar5143 Год назад

      अरे हे चुकीचा आहे

    • @pranavhiraydeaf3472
      @pranavhiraydeaf3472 Год назад +3

      बरं नीके..
      मला एक सांगा कि एक एकर केशर आंब्याचे उत्पन्न किती आहेत?

  • @bramhadeosondage842
    @bramhadeosondage842 6 месяцев назад +7

    अभिनंदन दत्ता भाऊ !!!
    पत्रकार महोदय बोलत बोलत म्हटले की आयटी इंजिनियर पेक्षा जास्त पगार पडतो आयटी इंजिनियरच्या पगाराचे काय घेऊन बसलात त्यांच्यापेक्षा कमी पडू द्या किंवा जास्त पडू द्या पण आम्ही शेतकरी एमपीएससी यूपीएससी क्रॅक करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त बुद्धीचा आणि मेहनतीचा वापर प्रत्येक पिकासाठी करत असतो आणि ही स्पर्धा परीक्षा देणारे आयुष्यात एकदा परीक्षा देऊन पास झाले की जनतेला आयुष्यभर लुटत असतात कोणी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी विचार केला आहे का तो प्रत्येक पिकाला बुद्धी आणि मेहनतिचा वापर करून शेतामध्ये पीक आणत असतो पण ही अधिकारी मंडळी गोरगरिबांचे पैसे खाण्यातच हित मानतात अनेक आयएएस आयपीएस अधिकारी देखील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.

  • @OptimusPrime-gt6ju
    @OptimusPrime-gt6ju Год назад +15

    साहेब उत्पादन खुप होत हो पण.. स्पर्धा खूप आहे या व्यवसायात.. मालच विकला जात ने सगळा.. शेवटी मित्रमंडळी -नातेवाईकांना फुकट देऊन टाकावं लागतो..😓😓

  • @savitagaikwad5012
    @savitagaikwad5012 Год назад +6

    दत्ता सलाम आहे तुझ्या शेतीला आणि तुला👍👏

    • @irfanpathan4434
      @irfanpathan4434 Год назад

      Sheti ha asa dhanda aahe dharl tr cavte aani sodal tar cavt..😂

  • @walmikoval2948
    @walmikoval2948 6 месяцев назад

    Khupach chan video saheb.
    I salute you too👌👌🙏🙏

  • @dr.sagargholap8572
    @dr.sagargholap8572 Год назад

    एक नंबर आंबा पीक, खूप छान प्रश्न विचारून माहिती घेतली

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Год назад +3

    Sir, very useful good information provided by this video

  • @OmSairam-e1p
    @OmSairam-e1p 8 месяцев назад

    खूप छान माहिती दिली सर👍🏻

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Год назад +3

    खुप छान एक न मार्गदर्शन

  • @mukundgavhane5861
    @mukundgavhane5861 6 месяцев назад +1

    साहेब खूप छान मुलाखत घेतले आहे ह्या शेतकऱ्याची

  • @bhimashankardeshmukh6905
    @bhimashankardeshmukh6905 5 месяцев назад

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @arjunwalhekar8694
    @arjunwalhekar8694 Год назад +3

    धन्यवाद सर महाराष्ट्र माझा सर .

  • @kashinathrane2605
    @kashinathrane2605 Год назад +1

    मुलाखत छान घेतली आहे.

  • @baburaomarne1690
    @baburaomarne1690 7 месяцев назад +4

    1500000रू/500झाडे=3000रू एक झाड
    एका झाडावर सरासरी 10 ते 12 डझन आंबे पाहिजेत? व्यापारी नवखा आहे का दादा? बाग मात्र खुप छान बनविली आहे 👌👌

  • @avadutpawar9083
    @avadutpawar9083 Год назад +6

    माने सर खूप छान मार्गदर्शन केले🎉🎉

  • @uttampawar2138
    @uttampawar2138 Год назад +2

    उत्तम reporting

  • @yogeshkhotre8623
    @yogeshkhotre8623 Год назад +1

    अविनाश तुला खरंच खुप खुप धन्यवाद

  • @pandurangmali4174
    @pandurangmali4174 Год назад +2

    Avinash sir kaybolta tumhi khupach chan changali mahiti dili Thanku

  • @suhasshriram1408
    @suhasshriram1408 Год назад +4

    Avinash bhau....ekch number....jabrDdaast reporting.....

    • @swapnildeshmukh5671
      @swapnildeshmukh5671 Год назад

      अप्रतिम रिपोर्टींग👌👍

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 Год назад +3

    खूप छान माहित दिली आहे

  • @kms627
    @kms627 4 месяца назад +2

    15 लाख नफा...शक्यच नाही कारण केसर मे...जून येतो व भाव खुप झाले 100 Rs बाजारात भेटतो...शेतावर खुप झाले 70....मी पण आंबा उत्पादक शेतकरी आहे...

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 Год назад +1

    अप्रतीम मुलाखत 🌹🇮🇳🙏

  • @ganpatmali8350
    @ganpatmali8350 6 месяцев назад

    खूपच छान अनुभव माहिती छान आहे

  • @gangaramimade2074
    @gangaramimade2074 Год назад +1

    छान माहिती दिली.

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 4 месяца назад

    अविनाश तुम्ही अगदी अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे

  • @latapawar6399
    @latapawar6399 7 месяцев назад +18

    अशीच मुलाखत एखाद्या मारवाडी गुजरात्याची महिन्याला आणि कुठल्या वस्तूवर किती नफा कमवतो असे विचारुन दाखवा कशाला इतर शेतकऱ्यांला खचवतात.

  • @नमस्कार-ड3ह
    @नमस्कार-ड3ह Год назад +2

    एवढी छान मुलाखत घेतली पण कंसल्टींग साठी माने साहेबांचा नंबर दिला नाहीत

  • @mohinidalimbe4945
    @mohinidalimbe4945 Год назад +1

    Khup chaan charcha keli

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 5 месяцев назад +1

    सरकारला चपराक, शेतकऱ्याला उत्तम मार्गदर्शन व माहिती

  • @jagdishpatil9824
    @jagdishpatil9824 Год назад +1

    खूप छान सर

  • @prashantkate8623
    @prashantkate8623 Год назад +4

    DATTA -----Avinash sir --------Mane sir-----Thanks

  • @dattatrayshelke3226
    @dattatrayshelke3226 6 месяцев назад +1

    मला पण एक एकर आंब्याची बाग लावायची आहे एका एकरात किती रोपे बसतील, मध्यम जमिनीमध्ये किती अंतर ठेवावे, रोपे कुठून मिळतील खात्रीशीर, रोपांच्या भाव काय आहे ❤,🙏

  • @rscmathsacademy317
    @rscmathsacademy317 6 месяцев назад

    विदर्भात अति उष्ण हवामान आहे तेंव्हा कोणती आंब्याची जात लागवड करावी

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 Год назад +4

    Ek number Mane Sir

  • @radhan6424
    @radhan6424 Год назад +1

    उत्तम reporting. Par excellence
    शेतकऱ्यांनी राजकीय उलाढालीत पडू नये.मालाला भाव मिळाला पाहिजे, निर्यात सोपी झाली पाहिजे, ऐन मोसमात निर्यात
    बंदी वगैरे घातक निर्णय घेऊ नयेत, भाव पडले तर प्रक्रिया उद्योगांचा आधार असतो. त्यावर सरकारने लक्ष द्यावे. चांगली वाहतूक व्यवस्था व्यवस्था उभी करावी.
    हा व्हिडिओ अतिशय आवडला. माझ्यातर्फे फाईव्ह स्टार्स!

  • @sureshkamthe4657
    @sureshkamthe4657 6 месяцев назад

    माने साहेबांनी खुप छान माहिती दिली. त्यांचा नंबर सांगीतला असता तर बरे झाले असते.

  • @vikaschavhan-ks3ty
    @vikaschavhan-ks3ty Год назад +3

    Nice farming bro

  • @balasahebdhamane4927
    @balasahebdhamane4927 Год назад +2

    सौदा घेतल्यावर व्यापारी पैशाचे नियोजन कसे करतो, अनेक शेतकरी फसवले गेलेत, सुरक्षा कशी, खात्रीशीर व्यवहार कसा केला??

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 Год назад +2

    छान माहिती दिली ❤❤

  • @ganeshkothawale4925
    @ganeshkothawale4925 Год назад +3

    खूपच छान ❤

  • @sudarshan8147
    @sudarshan8147 Год назад +2

    खूप छान... अभिनंदन

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 4 месяца назад

    खूपच छान माहिती

  • @nitinkulkarni7354
    @nitinkulkarni7354 6 месяцев назад

    आंब्याचे बाग अतिशय अप्रतिम आलेली आहे

  • @mahadevbagal421
    @mahadevbagal421 10 месяцев назад +1

    Very nice sir Good

  • @parmeshwarraut4155
    @parmeshwarraut4155 8 месяцев назад

    All video is good. The end session is too good.

  • @rajushelke5505
    @rajushelke5505 6 месяцев назад

    खूप छान साहेब अप्रतिम

  • @samadhangodase8741
    @samadhangodase8741 Год назад +1

    खूपच छान साहेब

  • @manojkumbhare216
    @manojkumbhare216 10 месяцев назад +1

    🙏खूप छान

  • @justathought8508
    @justathought8508 8 месяцев назад

    Mane yanhi चांगली माहिती दिली

  • @Kasal269
    @Kasal269 7 месяцев назад

    संग्राम भाऊ नी बऱ्याच तरुणांना आपल्या या कार्याने त्या भागात आंबा लागवड व उत्पादनासाठी खूप प्रेरणा दिली आहे.
    खार तर खत व्यवस्थापना चा प्रश्न सविस्तर चर्चेला घ्यायला पाहिजे होता.

  • @vishalthakare3126
    @vishalthakare3126 3 месяца назад

    एकदम बढिया भाऊ 👌

  • @punemh1217
    @punemh1217 Год назад +1

    Khup Chan 👍

  • @amolkalnar2513
    @amolkalnar2513 11 месяцев назад

    दादा खूप छान मार्गदर्शन केलं...❤

  • @ramj4557
    @ramj4557 5 месяцев назад

    पत्रकार बंधू खूप सुंदर मुलाखत ,शेतकरी ,मार्गदर्शक या पेक्षा अनुभवी माहितीपूर्ण मुलाखत।

  • @varshadhamdhere4840
    @varshadhamdhere4840 Год назад +3

    छान च बाग आहे

  • @sagarkumatkar3763
    @sagarkumatkar3763 5 месяцев назад

    खुप छान माहतीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. अशेच शेतकऱ्यासाठी व्हिडिओ बनवा.

  • @amolbhosale8945
    @amolbhosale8945 Год назад +3

    मुलाखत घेणारा उत्तम असेल तर अधिक माहिती चांगल्या पद्धतीने मिळते आणि तेच इथे दिसून आलं

  • @panditpawar5413
    @panditpawar5413 Год назад +3

    Excellent reporting sir,thanks.

  • @ManojChaudhari-m6t
    @ManojChaudhari-m6t 7 месяцев назад

    दादा नाशिकमधे 2019 ते 2023 ची केशर आंब्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणे वाढली आहे, कमीत कमी एक एक शेतकऱ्यांकडे 1 हजार ते 3 हजार झाडांची लागवड केली आहे,

  • @sunildahatonde5042
    @sunildahatonde5042 Год назад +1

    सर्व प्रथम सुर्वे सर आपले मनःपूर्वक आभार मानले पाहिजे आपण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडली शेतकऱ्यां बदल पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा याचे उदाहरण माने सरांचं मार्गदर्शन असेल आणि दत्ताची जिद्द यातुन पाहिलं पण आपल्या बदल बोलायचं झालं तर आपले विचार आपला अभ्यास हा सर्व गुण संपन्न आहे नेहमीच तरुण शेतकरी वर्ग ला चालना मिळेल आपल्या सारख्या विचारांची गरज आहे...

  • @praviningole8953
    @praviningole8953 Год назад +4

    Absolutely. Right