सर खुपच सुंदर माहिती दिली . आपले विचार खुप प्रेरणादाई आहेत . o . 17 हे. आर . मध्ये केशर आंब्याची ६० झाडे लावत आहे . आजच शास.रोपवाटीकेतून पाहुन आलोय . धन्यवाद सर . 🙏💐गडचिरोली जिल्हा (महाराष्ट्र )
लॉक डाउन च्या काळात सर शिक्षक असून शेती बदल चांगली माहिती दिली मी आपले शैक्षणिक व्हिडिओ सुध्दा पाहतो .मी सुद्धा विज्ञान चा शिक्षक आहे . शैक्षणिक व शेती विषयक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
नमस्कार मी प्राध्यापक गजानन हिवसे अकोला येथे राहतो आपण खूप छान माहिती सांगितली, आपले पाण्याबद्दलचे भविष्यातील नियोजन छान आहे. आपल्या आंब्याच्या बागेची सद्यस्थिती काय आहे याबद्दल विडिओ टाका, आपला पत्ता, आणि मोबाईल नंबर द्या,
Very good sir .... Excellent ... मी पण शिक्षक आहे आहे सध्या मी 40 अंबा लावला आहे ... अनुभवासाठी सर आपले मार्गदर्शन असेच राहू द्या ... खत व्यवस्थापन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन करा ही विनंती .... 20 .. 25. दिवस झाले अद्याप फुटले नाहीत
Sr ha २ varsha adogarcha photo aani tumchi maheti aahe Ata navin mahiti aani anubhav yavar banva vedio Ata te zade kiti mothe zalet tumhala kay adchani aalya he dakhva plzzz
काळी जमीन नसेल तर मग काय करावे कुठून आणायची काळी जमीन पैसे नाहीत सर आमच्या कडे काळी जमीन घेण्यासाठी माळ राची जमीन आहे आमची तर कोणते बाग लावावी ते सांगा
@@krushivicharmanch साहेब शेतात केसर, दहशरी आंबा आहे, माशे, मोती ची शेती, गावरान कोंबड्या कुकूटपालन तितर पालन, शेवगा टरबूज, खरबूज, डाळिंब लावले आहे, लिंब लावले आहे, नर्सरी आहे, कोथंबीर लावली आहे, रोप लागवड आहे, फुल आहे.
खुप छान, माहीती, न,1,शेतकरी, शाळा,बारगळली,तरी चालेल, जय किसान,धन्यवाद, शेती गुरुजी,
सर खुपच सुंदर माहिती दिली . आपले विचार खुप प्रेरणादाई आहेत . o . 17 हे. आर . मध्ये केशर आंब्याची ६० झाडे लावत आहे . आजच शास.रोपवाटीकेतून पाहुन आलोय . धन्यवाद सर . 🙏💐गडचिरोली जिल्हा (महाराष्ट्र )
सर तूमच भविष्य नियोजन खूप जबरदस्त आहे.आवडल सर मला
लॉक डाउन च्या काळात सर शिक्षक असून शेती बदल चांगली माहिती दिली मी आपले शैक्षणिक व्हिडिओ सुध्दा पाहतो .मी सुद्धा विज्ञान चा शिक्षक आहे . शैक्षणिक व शेती विषयक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद सर
अप्रतिम सर...विचार उत्तर आहेत..
खूपच छान माहिती.. सर 🙏
sir khup chan planning ahe.. ek no ... sir tumhi khup chan explain karta ..... 👍👍☺☺☺
सर आपले नियोजन उत्तम आहे.नियोजन असेल तर वेळ व पैसा ची बचत होते .छान माहिती दिली धन्यवाद सर .👌👍💐
छान सर
Riyelli nice khup Help zalli sar tumchyamule
तुमच्या मेहनतीला सलाम.
Sir tumch bhavishy niyojan khup ahe. Aavdele sir mala🙏☺️
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान नियोजन
खूप छान माहिती दिली आपण सर, आणि आवड असेल तर सगळे काही शक्य आहे.. सुभेच्या सर
सर, मला आंबा शेती करायची आहे, माझ्याकडे 20 गुंठे काळी शेती आहे, त्यामध्ये मला आंब्याची कोणती जात अनुकुल राहील व कोणत्या पध्दतीने शेती केली पाहीजे.
केशर
20 गुंठे मध्ये अतिघन पद्धत,
10 बाय 5 वर लावा
Ok sir, thanks
सर 2/3 जातीचे आंबे लावायचे झाले तर आजून कोणकोणती जात योग्य आसेल
शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांकडून सांगितलेले बरे होईल ,धन्यवाद राम राम!!
Nice sir salute aaplyala
अतिशय छान माहिती आहे सर
खूप छान सर
Very nice
future planning very hole nice
छान
🙏🙏सर माझी जमीन हालकी व मुरमाड आहे तर झाडांची लागवड किती अंतरावर केली पाहिजे आणि पाण्याचं व्यवस्थापनकस करायच ते सांगा
Khup chan sir.
Khup chhan
सर बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव जवळ केशर आंबा सक्सेसफुल होईल का? काळी जमीन
Good information sir
नमस्कार
मी प्राध्यापक गजानन हिवसे
अकोला येथे राहतो
आपण खूप छान माहिती सांगितली, आपले पाण्याबद्दलचे भविष्यातील नियोजन छान आहे. आपल्या आंब्याच्या बागेची सद्यस्थिती काय आहे याबद्दल विडिओ टाका,
आपला पत्ता, आणि मोबाईल नंबर द्या,
Very good sir .... Excellent ... मी पण शिक्षक आहे आहे सध्या मी 40 अंबा लावला आहे ... अनुभवासाठी
सर आपले मार्गदर्शन असेच राहू द्या ... खत व्यवस्थापन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन करा ही विनंती ....
20 .. 25. दिवस झाले अद्याप फुटले नाहीत
Good gideline for former
chan mahiti dili
*वर्ग 10वी सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाचे व्हिडीओ*
👉 *कृपया share करा व सर्व विद्यार्थ्यांना पाठवा*
10th Science -1 (विज्ञान -१)
10th गुरुत्वाकर्षण (Gravitation )- English / मराठी:
ruclips.net/p/PLzatFovyoqhw586SuM4gYdG8G91jtIeRi
10th Scie-1- 2. Periodic Classification of Elements मूलद्रव्यांचे वर्गीकरण:
ruclips.net/p/PLzatFovyoqhwYbQR4qupVa2HU-L0HLC_q
10th Sci -1- Chemical Reactions and Equations:
ruclips.net/p/PLzatFovyoqhy3JEyXB4L82SO-cYPNfAgW
10th Sci1 Refraction of Light प्रकाशाचे अपवर्तन:
ruclips.net/p/PLzatFovyoqhyKHq6NHC89mdTWAMus3SxA
10वी विज्ञान -1 4. विद्युतधारेचे परिणाम:
ruclips.net/p/PLzatFovyoqhxEsvSA84sBBQpjnhr9zZWD
10th Science 1 4. Effect of Electric Current: ruclips.net/p/PLzatFovyoqhxn9yl4lkNTHZRyS-Zo5XyS
10th Sci1- Heat:
ruclips.net/p/PLzatFovyoqhyaJYbMWr5coQA-kPXLwhqY
10th 8 Metallurgy (धातुविज्ञान):
ruclips.net/p/PLzatFovyoqhwO4b4ZWYJVKTB59BvABPIY
10th Space Mission (अवकाश मोहिमा):
ruclips.net/p/PLzatFovyoqhyGLOfaLVUn9yQ2ssT64298
10th Science -2 (विज्ञान 2)
*Heredity and Evolution: अनुवांशिकता आणि उत्क्रांती*
ruclips.net/p/PLzatFovyoqhyZho4KKe-aT7rstoavlTKX
*2. Life Processes in living organisms Part -1 (2. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1:* ruclips.net/p/PLzatFovyoqhxRIZz3b1gJTPLZSjKpneCi
10 वी विज्ञान-2
*सजीवातील जीवनप्रक्रिया भाग 2 / Life Processes in Living Organism-2:*
ruclips.net/p/PLzatFovyoqhyy-O5EOi1uDPSpKyMpLfp-
10 th Science Activity Sheet (कृतीपत्रिक):
ruclips.net/p/PLzatFovyoqhzNz6-rIl7Ic8KaR6dCdOb6
*10th IMP Points महत्वाचे मुद्दे:* ruclips.net/p/PLzatFovyoqhxt8LM7oeT6lLNo9qEqtzjf
खूप छान सर 👍👍
शाळेत किती शिकवता. किती मुलांना स्कॉलरशिप मिलावून दिली
Khupch mast waaaa
15 बाय 15 फुटांवर लागवड केली असता एकरी अंदाजे खर्च कीती येतो लागवडी पर्यंत
Well done👏
सर मी पण मुख्याध्यापक आहे मला पण शेती आवडते मला पण आंबा लागवड करायची आहे तर रोप कुठे मिळतील
Nice
Good gideline
Sir agodar coconut lavayla pahije hoti te mothe zalanantar tacha savlila mango lawayla pahije hoti
Thank you verry nice
Nice sir
आंबा खत व्यवस्थापन खते कशी व कोणती दयवित व छाटणी केव्ह पण काशी करावी अंतर 4 x12 फूट जुन 2020मध्ये लागवड केली आहे
Good info sirj thanks
Well done sir 👏
खड्डा कसा भरायचा खत किती व कोणती टाकायची हे सोडून बाकीची माहिती सांगत बसले आहेत
Nice sir ...Tumche gav konte aahe
Sir thank
आमच्या कडे केशर आंब्याची बाग आहे आम्हाला पन माहिती द्या सर
Good. Sr
1acre madhe kiti amba lagwad hoil??
Mst
Nice video
Sir bharatala fakt dhura korayach sanga
उताराच्या जमिनीला व लाल मुरबाट खड्डे किती फूट काढणे आणि कलम लावतावेळी खते कोणती व किती प्रमाणात वापरणे त्याची महिती द्या
केशर आंब्यासाठी उन्हाळ्यात किती दिवसातुन पाणि द्यावे लागते.
Garaje nusar dya, (15 days)
@@geniusscience ok thanks sir
Sr ha २ varsha adogarcha photo aani tumchi maheti aahe
Ata navin mahiti aani anubhav yavar banva vedio
Ata te zade kiti mothe zalet tumhala kay adchani aalya he dakhva plzzz
Ok
Sir tank vrti ghar bandhu nka.
Site la tank kra.
Lagvadh cha time sir?
What's a rate this plant ?? And where are you now .
1acre mdhe kiti amba lagwad hote
काळी जमीन नसेल तर मग काय करावे कुठून आणायची काळी जमीन पैसे नाहीत सर आमच्या कडे काळी जमीन घेण्यासाठी माळ राची जमीन आहे आमची तर कोणते बाग लावावी ते सांगा
सीताफळ
चिंच, शेवगा,
Sir केशर आंब्याला फळ किती वर्षानी येत
साहेब आमची 3 एकरपेक्षा जास्त जमीनिमद्धे पावसाळ्याच्या दिवसामद्धे पाऊसाच पाणी साचत तर अश्या जमिनीमद्धे आंबा लावता येईल का?
आणि लावू शकतो का?
त्या जमिनीत नारळ लावू शकता
Ya varshi navin vedio banva amba bagevar
Upload karato
आज मि पण आंबा लावत आहे केसर 15 बाय 12 वर
ओमकार नर्सरी पिंपरी राजा सर्व प्रकारचे आंबा मिळेल 9881757194
पिंपरी राजा कुठे आहे
Are saheb lagvad kontya padhat ne keli te sangan ,he aantr pikabdl aamhala pn mahit aahe
रोप कुठे मिळतील
Aamba lagwadi sathi sarkari anudan kiti
Market baddl mahiti dya va tumhala maal kiti varahani ala ani anubhav sanga
केशर आंबा कीती उंच वाढतो आणि कीती वर्षे नी फळ एते
साहेब आमची 64 एकर जमीन आहे पाणी खूप आहे आमच्या शेतात
64 एकर मध्ये काय काय लागवड करता सर
@@krushivicharmanch साहेब शेतात केसर, दहशरी आंबा आहे, माशे, मोती ची शेती, गावरान कोंबड्या कुकूटपालन तितर पालन, शेवगा टरबूज, खरबूज, डाळिंब लावले आहे, लिंब लावले आहे, नर्सरी आहे, कोथंबीर लावली आहे, रोप लागवड आहे, फुल आहे.
Nice Kel aahe sir chagal Pike yevo
किती महिन्याच पीक आहे एकूण एकरी आंबा किती पिकतो नोकरी नफा किती मिळतो
लाल मुरमाड जमिनीत केशर आंबा घेता येतो का
1 no. Che आंबा उत्पादन येईल
Sir ata mohar aalela aahe
Sir ata mohar aalela aahe to tikvaycha asel tr ky kel pahije
मी पण आंबा लावत आहे.
Naral bilkul lau naka sarv vaya jail.narlachi mule ambyala jagu denar nahit
Sir video pathva
Sir Tumach Margdarshan Khup Chan Ahe Mala Tumcha Whatsapp No milel ka
शारदा म्याडम या शेतकरी दादा चा मोबाइल नंबर मिळाला का तुम्हांला
Vegal kara pan ekach kara
नारळ कुठले लावावे, कृपया सुचवा
Sir kudhe ahe baug hi
गावी
@@geniusscience konta dist ani tal
Sir rop kothun anale ahet tyncha contact number milel ka
आंबा लागवड कशी करायची ते सांगा बाकी तुम्ही काय करणार ते नका सांगू
Gharachya khali water tank vastu shastra niyama nusar yogya nahi.
सर मला माहिती पुरवा मी पन आंबा लागवड केली आहे
मुद्द्याचं बोला कि राव, 50 वेळा तेच तेच बोलताय
नौकरी करा ना सर पगार भरपूर आहे वाटत.
काळी माती एक-दीड फूट आहे. खाली चुनखडी सात-आठ फूट आहे. डाळिंब पिक जमन काय
खतां बदल माहिती पाठवा
Very nice mob no dya na sir
सर तुमचा मो.नं.द्या.मी पण शिक्षक आहे....परभणी
डिस्क्रिप्शन बॉक्स पहा
Mastar tibak kara
सर आपला मोबाईल नंबर द्या कि
कामाच बोला ना फालु सांगु नका?
Sir mala bandavar aamba lagvad kru shakato ka?
8805603764
फालतू माहिती सांगत आहेत
Sir mobile no please
मोबाईल नंबर द्या सर
Sir tumcha contact nombar deta ka