छान माहिती मिळाली खरोखरच तनमनाने शेती करणाऱ्या माणसाला शेतीमध्ये फळबाग लावून उत्पन्न घेता येते हि माहिती शुटींग करून घेतांना थोडी कोंबड्यांचे बाजूला घेऊन शुटींग करायला हवी होती मध्येच कोंबड्यांचे आवाज येतात त्यामुळे समजून घेताना अडचण येत आहे ठिक आहे
बागेसाठी जमिन व पैसे लागतात रासायनिक शेतीचे फळे कलटार हे आरोग्य बिघडवते व्यापारि पैशासाठी हवे ते करतात गरिबांना हे शक्य होत नाही सर्वांना जमणि नाहित तशात रानटी प्राणि मोठया प्रमाणांत नुकसान करतात हवामान पुरक असेल तरच फळे येतात नाहितर केलेला खर्च ही वाया जातो असा अनुभव आहे
लवड्या ते झाड बघ किती मोठ आहे त्याच्यामागे कष्ट आहेत 10 वर्षच तरी झाड असेल तर होलसेल ला व्यापारी 60 rs ने उचलतो माल झाठू.. त्या एका झाडाने 50 किलो माल दिला तर झाडे किती आहेत 3000 मग तूच हिशोब कर केळ्या ...😂
अजिबात नाही !!! त्यांची नर्सरी मधील रोपे विकली जावीत म्हणून अस बोलता. मी १२x८ वर अशी १००० झाडे लावली. मार्केट ला किती माल येतो त्या नुसार भाव मिळतो आणि मार्केट ला १००/१५० भाव असेल तर आपल्या कडून ५०/७५ माल क्वालिटी नुसार नेतात. बाकी सगळं प्रसिध्दी साठी आहे. खर्च आणि मेहनत खूप आहे.
दोन वर्षापूर्व आम्ही या बागेला भेट दिली आहे डॉक्टरांचे वडील डॉक्टर दोघेही भेटले अतिशय सुंदर नियोजन आहे बाग छानच आहे
Mc
@@nitinsonawane9759ky zal😅
अहो पण कोंबडा का बरोबर 2 मिनिटांनी आरवतोय आणि यावेळेला , कमाल आहे
पुढिल सीजनला लागवड करायची. माहीत छान मिळाली
फारच छान बाग आहे
लई भारी साहेब ,,
गेल्या वर्षी पाहिली बाग सुंदर नियोजन आहे
छान माहिती मिळाली खरोखरच तनमनाने शेती करणाऱ्या माणसाला शेतीमध्ये फळबाग लावून उत्पन्न घेता येते हि माहिती शुटींग करून घेतांना थोडी कोंबड्यांचे बाजूला घेऊन शुटींग करायला हवी होती मध्येच कोंबड्यांचे आवाज येतात त्यामुळे समजून घेताना अडचण येत आहे ठिक आहे
जय सदगुरू 🙏👌
अभिनंदन डॉक्टर साहेब , केलेल्या कष्टाचं उत्तम फळ ...
अतिउत्तम ❤❤❤
कष्टाचे फळ...नंबर एकच
बाग उत्तम आहे.
छान
डॉ.साहेब , केशर आंबा चे खात्रीशीर रोपे मिळतील का.....
Khup chhan
बागेसाठी जमिन व पैसे लागतात रासायनिक शेतीचे फळे कलटार हे आरोग्य बिघडवते व्यापारि पैशासाठी हवे ते करतात गरिबांना हे शक्य होत नाही सर्वांना जमणि नाहित तशात रानटी प्राणि मोठया प्रमाणांत नुकसान करतात हवामान पुरक असेल तरच फळे येतात नाहितर केलेला खर्च ही वाया जातो असा अनुभव आहे
Brobr ahe ..agreed
अडचणी सर्व ठिकाणी असतात, त्यावर मात करायला जमलं पाहिजे
Barobar@@gurubangarphotography7495
Goodsar
खूप मेहनत! 🙏👍👍
2 झाडांमध्ये अंतर किती ठेवले आहे.
Nice video sir
Very nice
कलम खुप जातिवंत आहेत. आणि मेहनत ही खुप आहे
काळ शेत चालतका सर खूप शान झाड आहे सर
Comments should be positive. 🙏
👌🌹
छान बाग आहे सर झाडातील अंतर किती आहे
Nice
Sr ped kahase liyahe gujrat me namnar milega
Doctor साहेब मला 300 रोपे पाहिजे आहेत जळगाव जिल्ह्यात कितीला मिळतील
अकोला महाराष्ट्र येथे येऊ शकतात का सर आंबे कारण हा खारपान पट्टा आहे म्हणून
भांडवली शेती आहे गरीब शेतकर्यांना अशक्य आहे,
त्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर शेती करावी...
Ya varshi cha video kara sir
नमस्कार सर वांग खूप छान आहे आपला मोबाईल नंबर पाठवने आणि आपला पत्ता व गावाचे नाव काय आहे
Sir 1 hundi kitila aahe
आर कोबड्याला तिकड हान र..... कोबड्यालाच बोला लेते 😜😜😜😜
काय भाव मिळेल व्यवसाय करण्यासाठी केशर कैरी
फणस रोप किती रूपयाला आहे त्यांचा एक व्हिडिओ पाठवा सर धन्यवाद
सरकार ने मोफत आंब्याला शेड द्यावं, आम्ही 1.10 कोटी बँकेत ठेवू.
Kiti ekar jaga ahe
आंबे टा न्सपोर्ट ने पाठवता काय
Bhau as ast tr sarv shetkari carodpati aste
Saglya sheti vyavsayat carodot utpanna... va va va.. ata IT wale nokrya sodun shetich karnar rao..
😂
भाऊ,मेहनत घेतली तर काय होत नाही.
सरांची फार मेहनत आहे.
लवड्या ते झाड बघ किती मोठ आहे त्याच्यामागे कष्ट आहेत 10 वर्षच तरी झाड असेल तर होलसेल ला व्यापारी 60 rs ने उचलतो माल झाठू..
त्या एका झाडाने 50 किलो माल दिला तर झाडे किती आहेत 3000 मग तूच हिशोब कर केळ्या ...😂
दोन झाडातील अंतर किती आहे
1374.7
एक कोट 😢😢एक लाख रूपये पण मिळत नाहीत
Kay adachan yete te sanga bhau
Tu kay kam karto
पाच वर्षांच एक झाड सिझन ला 15 किलो फळ देत , तुझं देत नसेल तर उपटून टाक झाड 😂
धन्यवाद ! दोन्ही होळी तो दोन्ही झाडाचा अंतर किती आहे ?
Kharach itak kamavatat ka ho ?
कदाचित ...?
You tuber che prasiddhi sathi he udyog astat.
अजिबात नाही !!! त्यांची नर्सरी मधील रोपे विकली जावीत म्हणून अस बोलता. मी १२x८ वर अशी १००० झाडे लावली. मार्केट ला किती माल येतो त्या नुसार भाव मिळतो आणि मार्केट ला १००/१५० भाव असेल तर आपल्या कडून ५०/७५ माल क्वालिटी नुसार नेतात. बाकी सगळं प्रसिध्दी साठी आहे. खर्च आणि मेहनत खूप आहे.
माकडापासून झाडंच रक्षण कसे करावे
सागरगोटे किंवा निवडुंगाचे कुंपण करा
Sir Marathi mansana vypari bhetat nhi.
Kiti varshachi bag ahe?
किती ऐकर आहे
6 acre
Kiti ekar bag ahe
6 Acer
1 number bag
Bad audio!
Chu Chu Chu Chu kac kac kacak Chu Chu ka rkar kar kar Chu Chu Chu Chu
Are एबोर्सन karun फार्मर कमावल एसेल
Nice