अस्सल रत्नागिरी हापूस आंबा मुंबई आणि उपनगर मध्ये २ dazon १५०० रू मध्ये घरपोच सेवा देऊ. तुम्ही आम्हाला 8097266294 यावर what's App करून ऑर्डर करू शकता. 🙏
आपल कोकण म्हणजे निसर्गाचा अनमोल खजिना.. ..कोकणी बांधवांनो हा सुंदर कोकण संगोपन, संवर्धन करा ....हे वैभव जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही... कणाकणात कोकण , मनामनात कोकण मी कोकणी ❤
आमच्या जिल्हा छ. संभाजीनगर तालुका सिल्लोड येथे बालाजी भगवंता साठी नव्येद्याच्या रसाला दोन डजन अंबे किती मध्ये मिलती ते कळवावे हि विनंती ओम नमो भगवते वासुदेव नम प्रणाम
अस्सल रत्नागिरी हापूस आंबा मुंबई आणि उपनगर मध्ये २ dazon १५०० रू मध्ये घरपोच सेवा देऊ. तुम्ही आम्हाला 8097266294 यावर what's App करून ऑर्डर करू शकता. 🙏
Dodamarg Sindhudurg la order bhetel ky
आम्ही बदलापूर ला राहतो तर तुम्ही पाठवाल का
Dada kasha aahe dazon aamba ghayche aahet
Panvel la yeun geun gelo atleast station paryant tr charge kiti hotil dada
आपल कोकण म्हणजे निसर्गाचा अनमोल खजिना..
..कोकणी बांधवांनो हा सुंदर कोकण संगोपन, संवर्धन करा ....हे वैभव जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही... कणाकणात कोकण , मनामनात कोकण मी कोकणी ❤
Kharay,parkiyanpasun japa,tevdhach baki aahe aata japa
एक नंबर,अप्रतिम, मस्त
वा खुप छान मस्त आंबे पण खुप मेहनत कष्ट करून आंबे काढले तुम्ही आंबे बघून मस्त वाटले एक नंबर देव बरे करो
खूप छान मेहनतीचे फळ मिळुदेआई ला नमस्कार
🙏🙏
मला लय आवडतं कोकणात पण टाईम मिळत नाही येयला
Anna is great...sagali kame agadi avadine ani ekdam clear karato
वस ई ला द्याल का
काजुच्या. बोंडाची भाजी छान होते.
Dada amhi devgad chey aahot pan ratnagiri cha amchya chi taste pan chaan aahey
ek no, mast
खूप सुंदर व्हिडीओ आंबे एकदम मस्त
Parbhanila milel ka hapus aamba gharpoch... please reply
कोकणचे नुसते नाव जरी काढले तरी मला कोकणात जावेसे , कायमचे रहावेसे वाटते मला कोकण फार फार आवडते
नक्कीच👍🤝
Mast aahet ambe
Chan vlog dada ❤❤ jewan mast❤❤ mango ek num❤❤
खूपच मस्त आंबे आहे आणि खूप छान वाटलं हा व्हीडिओ बघून खूप छान वाटल
Khupch Chan mast mango aahat 👌👌👌👍👍👍
Surayachya disela je ammbe asatat te lal hotat
खूपच मस्त आंबे आहे आणि खूप छान वाटलं हा व्हिडिओ बघून आंबे झाडावरून काढण्याची सुद्धा कष्टच आहे..... 👍👌👍
Provide for Karnataka??
सतीश भाऊ औरंगाबाद जालना येथे कराल का पाऊस किती खर्च येईल एका पेटीला
सतीश आम्ही पण आज आंबे काढले मानकुराद आणि मालदेस असे आंब्यांची नावे आहेत
छानच 👍🤝
1नबर👍👍👍👍👍
आमच्या जिल्हा छ. संभाजीनगर तालुका सिल्लोड येथे बालाजी भगवंता साठी नव्येद्याच्या रसाला दोन डजन अंबे किती मध्ये मिलती ते कळवावे हि विनंती ओम नमो भगवते वासुदेव नम प्रणाम
pune madhe pathval ka
2. डजन kase denar bhau
Bankot aamba 1 number
खुप छान व्हिडिओ आंबे एक नंबर तोंडाला पाणी सुटले मेहनत आहे आंबे काढायला ❤❤
Mast 👌🏻👌🏻👌🏻
Khup chan Vlog!❤
Wow. mast. Tumchi mulgi nahi aali ka? Out of Maharashtra pathavnar ka aambe
मस्त ❤️
कांदिवली पूर्व मध्ये आपली ऑर्डर येईल का
सतीश खुप मस्त विडिओ फॅमिली खुप kesht घेते आहे.Love You 😘 सतीश फॅमिली❤🎉
Ghodbunder road Thane ithey denar ka
Order karaichi Kai procedure ahey
Pp of mango and how to place order
नाशिकला आंबे मिळतील का कसे डझन आणि कॅरेट कसं
तिकडे सर्व्हिस नाही🙏
❤
Ek number video hota dada
Ek number mango business.
KHUP CHHAN VIDEO
Hapus( Alfanso...).mango.king...konkan..pride. Fruit....natural....rich.in.taste
पनवेल टेशन वरुन घेतले तर कितीला भेटतिल 3 डजन
खूप छान गावरान मेवा
Nice volg.Appan applya ful zadanchi kalgi bhetli na ter te pan yogya te ful detat.😊🙏🙏
👌👍
☺️😋
सतीश दादा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात
खूप छान मला चार डझन पाठव
Te lal zhalele ammbe tayar nahi zhale Jo ammba gol zhala asel Ani dekhyajaval kkhada zhala asel toch tayar zhalela asto
🥰🥰🥰
Masta
Mast vedeo satish da😊😊
दादा रत्नागिरीला आंबे मिळतील का
देवगड हापूस ❌ रत्नागिरी हापूस ✅
Dada àmala 1 peti pai,je tu ha number kài sanga
Satish Saheb Yr Videos Allways Rocking Smiling On Face Keepit Up 👌👌
वाहा छान विडिओ
किंमत काय आहे दादा सांगा म्हणजे आम्ही बुक करु आंबे
Khup mast kase dozen aahet rate sanga
Punyala miltil ka?
Nahi punyat nahi honar courier
Puneyla patun daeta ka
Punyat pahije asel tar kase denar ambe? Rate?
👌👌👌
S for Satish 🎉🎉
खूपच गोड फळ आहे. पण आम्ही वसईत मागवल्या मुळे मला कुरिअर चार्ज जास्त द्यावा लागला. पण आंबे 1नंबर होते. पैसा वसूल👌👍
नागपूर ला पाठवाल का सतीश दादा.
Solapur side pathvata ka
खुप छान nice vlog
Kase dasan aambe dada
Good video Satish. Mouth watering mangoes. So organic and healthy.
दादा नासिकला पण पाठवणार का आंबे
मस्तच दादा तुमचं गाव खुप छान आहे, बघूनच खुप भारी वाटतंय 👌👌👍
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आबा कसा आहे
MASTCH ❤❤
एकच नंबर आहेत आंबे, खुप छान व्हिडिओ दादा ❤🙏
दादा तुमचे व्हिडीओ मी रोज बघते मी शिवनगर देवद मध्ये राहते विचुब्याच्या बाजूला आम्हाला आंबे मिळतील का
Khup Chan 👍👌 Dhanyawad 🌹🙏
काय रेट. दादा
Best,.
भाव पण सांगा...मणजे आमाला पण समजते...कीती मांगवु..कीलो वर देतात के डझन वर...मुंबई पयृत येणार कां.....?
अमरावती येथे मिळेल काय
Tumi vitawa ethe Aambe patu Sakata ka
मस्त दादा विडिओ 👌👌👌
बाहेरच्या देशात तुम्ही आंबा कुरिअर ने पाठवाल का?
कसे डझन आहेत आंबे दादा
Nice
Khup bhari ahe🥭🥭🥭
Nice 👍
Kalyan west la kiti rate ghyal.
१५०० मध्ये २ डझन
Gaov chan aahe ky nav gavache.
Khup chan dada❤❤
Very nice video Dada ❤❤❤❤
Many many thanks
Dada aambe kse magavayache tumachyakadun tey sanga
Satish Bhai khup chaan
आंबे कसे डझन आहेत
Dada dapoli m kitne m denge please reply me ❤❤
Mumbai la pathavnar ka? Satish aambe.