नैसर्गिक शेती करा आणि सुदृढ रहा||ज्ञानमाध्यम ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 17

  • @samarthtishwarkatti5997
    @samarthtishwarkatti5997 День назад +4

    प्रथम तुम्हाला सलाम आहे. आता तुम्ही जे आरगानिक शेती करताय आणि विषमुक्त आहे. आणि जे फळे भाजीपाला मिळणार आहे. आणि दुसऱे जे रासायनिक घटक पैसे तर जाणारच आहे. आणि आपले आरोग्य सुद्धा बिघडवणारा आहे. आणि आरगॉनीक मध्ये सुख समाधानी आहे. मी सुद्धा एक शेतकरी आहे. आणि यापुढे मी देखील आरगॉनीक पद्धतीने शेती करणार आहे

  • @PrajaktaJadhav-e5g
    @PrajaktaJadhav-e5g День назад

    Khup chan

  • @SushantDubule
    @SushantDubule День назад +3

    खुप छान 👌👌👌👌👌

    • @BaburaoJadhav-p6t
      @BaburaoJadhav-p6t День назад

      मिशन आरगेनीक आगे बढो हम और रोहित सर आपके साथ हैं.

    • @BaburaoJadhav-p6t
      @BaburaoJadhav-p6t День назад +2

      आरगेनीक बाबा संभाजी नगर आगे बढो, लातूर

  • @Guru-uu4oq
    @Guru-uu4oq День назад +3

    Hare krishna
    I always buy vegetables from Jayesh it's always fresh and at low rates.
    Taste is always better than ousider vegetable sellers because of organic farming.
    Even other vegetables doesn't last mare days but vegetables I buy from Jayesh is fresh for more days .
    Thanks Jayesh and uncle .

  • @aartitoshniwal9731
    @aartitoshniwal9731 День назад +1

    Proud of you Jayesh👍👌💐

  • @atul12233
    @atul12233 День назад +1

    काय प्रॉडक्ट्स आहे सर व्हिडीओ टाका

  • @shrawanmhaske9278
    @shrawanmhaske9278 День назад +1

    Jay dada kharach Chan tumhi khup Chan sheti karta mala abhiman aahe Mitra aani khup kasht karta kam konatahi aso Treking aaso ki sheti aani pramanik pana pn khup aahe bhau tumachymadhe

  • @bhaushahebugale8546
    @bhaushahebugale8546 День назад +1

    आपल्या पुर्ण औषधांची माहिती सांगा

  • @sahilpgare1206
    @sahilpgare1206 День назад

    सर जी छत्रपती संभाजीनगर ता कन्नड ला कुठे भेटन

  • @narayandasbajaj4203
    @narayandasbajaj4203 16 часов назад

    भारत हा सेती प्रधान देश होता, आहे आणि रहनार आहे पन sheti हा तृतीय व्यापार फक्त इनकम टैक्स साठी फायदा ghetat निश्चित औरंगाबाद la आल्यावर भेट gheil

  • @harshadpatil8289
    @harshadpatil8289 День назад +1

    Organic करत होतो ,विकत कोण घेणार हा खरा प्रश्न आहे.त्यामुळे बंद करून रासायनिक चालू केले आहे

  • @prabhudasshengokar
    @prabhudasshengokar День назад

    जिथे सिंचन उपलब्ध नाही तेथे काय करावं आमच्या इकडे खारपान पट्टा आहे.त्यांनी काय करावं

    • @milindponkshe
      @milindponkshe День назад

      सरांना संपर्क करावा ते उत्तर देतातच