Pudhari News | आम्ही सोयाबीनला 6 हजार रूपये देणार म्हणजे देणार, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य | BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 483

  • @rs-rt4wq
    @rs-rt4wq 2 месяца назад +177

    अरे बाबा आज का सोयाबीनला भाव देत नाही.. तुमचेच सरकार आहे ना.. बस झाल्या तुझ्या थापा.. तुम्हाला पाडणारच

  • @HemantGadhave-pq9hu
    @HemantGadhave-pq9hu 2 месяца назад +163

    महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याने भाजप व मित्र पक्षाला मतदान करू नये.

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 2 месяца назад +149

    याच्या इतका लबाड महाराष्ट्रात दुसरा होणे नाही.

    • @vinayghuse8677
      @vinayghuse8677 2 месяца назад

      टरबूज काय पागल झाला आहे का आत्ता प्रिंट काय झोपा काढल्या होट्यास काय टरबूज ने 😡😡😡

    • @NJ_Editor
      @NJ_Editor 2 месяца назад

      👍

  • @gajanansonwane5080
    @gajanansonwane5080 2 месяца назад +65

    1 रुपये त पीकविमा देतो पण नुकसान भरपाई देत नाही

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 2 месяца назад +49

    याचा इतका लबाड आतापर्यंत कोणी नाही

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 2 месяца назад +66

    आरे सोयाबीन शेतकर्यांनी विकले आता 6 हजार भाव देणार म्हणजे शेतकर्यांची थटा मांडली का

  • @bhikajideore6595
    @bhikajideore6595 2 месяца назад +120

    2014 मध्ये6000 भाव ओरडायचे तुम्ही

    • @Maharashtras
      @Maharashtras 2 месяца назад +14

      हो ना टरबूज फक्त निवडणूक आली की म्हणतो 6 हजार, सरकार आली की भाव पाडायचे धोरण करतो 😂😂

  • @NitinPawar-d3u
    @NitinPawar-d3u 2 месяца назад +58

    मराठा समाजाला न्याय दिले नाही सोयाबीनला भाव दिला नाही यांचा सुपडा साफ झालाच पाहिजे

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 2 месяца назад +83

    सोयाबीन उत्पादकांचा शाप भाजपा सरकारला नक्की लागनार

    • @dipakshinde507
      @dipakshinde507 2 месяца назад +10

      सोयाबीन वाल्या शेतकऱ्यचा नव्हे तर अख्खा महाराष्टतील सगळ्यां शेतकऱयांचा शाप लागलाय.

    • @NJ_Editor
      @NJ_Editor 2 месяца назад +1

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 2 месяца назад +38

    10 वर्षाखाली 6000 पाहिजे म्हणून तर विरोधात ओरडत होतास ना.त्या भुलथापांना तर शेतकरी बळी पडला आणि तुझे नाजायज सरकार आले.खर्च मात्र चौपट वाढले

  • @dilipkale3933
    @dilipkale3933 2 месяца назад +47

    लबाड कोल्हा

  • @biliramkadde1861
    @biliramkadde1861 2 месяца назад +34

    तुम्ही आत्ता काय शेट उपटले का तुम्हाला शेतकरेचा खूप तळतळ ट लागणार आहे तुमच सरकार येत नाही

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 2 месяца назад +23

    आजकाल सोयाबीन हा विनोदाचा व मनोरंजनाचा मुद्दा केला आहे यांनीं. चला ,पुन्हा दोन दिवस सहन करू!

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 2 месяца назад +19

    फडणवीस, साहेब दहा वर्षा अगोदर सोयाबीन ला 6000,होता आता तर 10,000,हजार तरी द्या

  • @sidramdashrathwad9026
    @sidramdashrathwad9026 2 месяца назад +21

    २ वर्ष झाल यान उपटत बसत होता

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 2 месяца назад +24

    यापुर्वी का नाही दिले मागील २ वर्षापासून सोयाबीन चे भाव भाजपा सरकार ने पाडले आहेत

  • @Topshtp
    @Topshtp 2 месяца назад +39

    लाव रे ते जुना व्हिडिओ 2014 चा😅

  • @मराठीनेटकरी
    @मराठीनेटकरी 2 месяца назад +11

    ... टन्ना येच्या १० वर्षाच्या आधी 6000 देतो बोंबलत होता आता पण तेच बोंबलतोय लाजबिज काही वाटत नाही

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 2 месяца назад +16

    😂😂😂 आता पर्यंत सत्ता असताना नाही दीले ते आता देणार.
    लोकं एवढे मूर्ख वाटतात का यांना.

  • @sampataher7038
    @sampataher7038 2 месяца назад +9

    कर्नाटक चे उदाहरण कशाला देता,आजवर महाराष्ट्रात सरकार कोणाचे आहे. आमच्या मालाला हक्काचा भाव द्या.
    मागतोय घामाचे दाम, नव्हे तुमचा गुलाम.
    यांचा साफडा सुप होणार.

  • @gajanansonwane5080
    @gajanansonwane5080 2 месяца назад +20

    4892 हमीभाव कोणी जाहीर केला रे

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 2 месяца назад +15

    आहो देवेंद्र तुम्ही हे प्रत्येक निवडणुकीतून घोषणा करत आहात. तुम्ही पण मोदी व शाह ह्यांच्या सारखे जुमले दर निवडणुकीत फेकत आहात. त्यांचे गुण चांगलेच आत्मसात केले आहेत तुम्ही.

  • @sajjansinghthakur7655
    @sajjansinghthakur7655 2 месяца назад +5

    २०२३ cha ७५ टक्के पीकविमा अजून हि मिळाला नाही.मागील वर्षभर सोयाबीन हमीभाव पेक्षा कमी भावाने विकले गेले आहे.

  • @sambhajijadhav1467
    @sambhajijadhav1467 2 месяца назад +17

    आता काँग्रेसचे सरकार आहे
    तुझं सरकार आल्यावर सहा हजार देणार तुम्ही किती लबाड टोळी
    कांदा यावर्षी पिकलाच नाही तु काय भाव देणार

  • @DadaraoThakare-m5c
    @DadaraoThakare-m5c 2 месяца назад +6

    शेतकर्यांनी विश्वास ठेवू नये.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 месяца назад +13

    मधले अडीच वर्षे सोडली तर 2014 पासुन आजपर्यंत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असतांना का दिले नाही सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव. उगाच कशाला बनवाबनवी करतोय, कोणी रोखले होते तुला सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यापासून?

  • @ChetanWagh-w9q
    @ChetanWagh-w9q 2 месяца назад +11

    जेव्हा सत्ता होती तेव्हा झोपुन होता काय

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 2 месяца назад +5

    शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी,

  • @sanjayborkar4563
    @sanjayborkar4563 2 месяца назад +7

    इतके दिवस कुठे गेलते तुम्ही
    आम्ही सोयाबीन चार हजार रूपयांनी विकले

  • @DhanrajJadhav-me6rq
    @DhanrajJadhav-me6rq 2 месяца назад +7

    इतके दिवस का भाव दिला नाही आता 6000 भाव देतो म्हणत आहात इतक्या दिवस काय पाकिस्तानची सरकार होती का आणि आता शेतकऱ्याकडे कुठे सोयाबीन राहिले आहे आता व्यापाऱ्याची सोयाबीन 6000 ने तुम्ही खरेदी करून घेणार शेतकऱ्याला तेवढी पायाखाली तुडविली बुटा सकट

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 2 месяца назад +5

    2013 ला तुम्ही पाहि दिंडी काढली होती सोयाबीन ला 6500 ध्या म्हणून नंतर पुर्ण 5 वर्ष सरकार चालवल ते आतापर्यंत तुमचेच सरकार आहे मधले 2.5 वर्ष सोडले तर त्या अडीच वर्षांत 7000 रु होता आणी एक लबाड सांगतोय कि लबाडाच आवतान जेवल्या शिवाय खर नाही काय ति शैकांतीका

  • @shatrughanbiradar5907
    @shatrughanbiradar5907 2 месяца назад +4

    अहो साहेब तुमचं बरोबर आहे आगोदर जे msp जाहिर केलीय ते तरी भाव द्या,
    अहो 4000₹ भाव भेटत आहे सोयाबीन ला तुमचा msp 4900₹ आहे

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 2 месяца назад +11

    कधी पूठच्या पंच वार्षिकला का साॅयबिनचे भाव वाढून देनारे का

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 2 месяца назад +14

    कधी देणार ६०००रु. भाव? तुमची सत्ता तर १० वर्षापासुन केंद्र आणि राज्यात आहे आणि २०१३ मध्ये तर तुम्ही स्वतःच सोयाबीनला ६०००रु. भावासाठी सरकार विरोधात आंदोलन केले होते. २०१३ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात शेतकरीच नव्हते का सोयाबीन पिकच अस्तित्वात नव्हते.?

  • @रोहिदासखोटे
    @रोहिदासखोटे Месяц назад +1

    कधी.पन.शेतकरी.मेल्यावर.देनार

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 2 месяца назад +4

    साहेब तुम्हाला लोकसभा मध्ये काही मतदार संघ मध्ये कांदा मुळे फटका बसला तरीही तुम्ही सोयाबीन ला 4892हमीभाव असतांनाच सोयाबीन ला 3500ते 4200पर्यत सोयाबीन भाव कमी भाव मिळत आहे कापूस हे तेच तुमचे राज्यात केंद्रात सरकार असताना शेतकरी ला योग्य हमीभाव मिळायला पाहिजे होता तो तुम्ही मिळवून देण्यासाठी अपयशी ठरले त्यामुळे काही मतदार संघात 100%फटका बसणार साहेब आणि शेतकरी कष्टकरी सामान्य जनता तो फटका देणार

  • @vilas_patil
    @vilas_patil 2 месяца назад +7

    हा लबाड आहे यानेच मराठा व ओबीसी भांडण लावली .

  • @विठठलवडघणे
    @विठठलवडघणे 2 месяца назад +3

    खर बोल 😂😂

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 2 месяца назад +10

    फडणवीस हा यापुढे खलनायक म्हणून ओळखल्या जाईल.

  • @ravindramahajan9937
    @ravindramahajan9937 2 месяца назад +2

    तुम्ही खूप हुशार राजकारणी आहेत. तुमची तुमची सोलार ची योजना बेस्ट आहे. पण तुमची कर्ज माफी ही फसवी होती ज्या शेतकऱ्याचे नुकसान केल ते शेतकरी हिंदू होत. व इथून पुढे दोन अप्प्पते असणाऱ्याला च सरकारी योजना चालू ठेवा तर लोकसंख्या नियंत्रित ठेवता येईल. आम्ही तुमच्या सोबत आहोत पण खोट्या थापा मारू नका जे बोलता ते करा 👍

  • @parasramshinde608
    @parasramshinde608 2 месяца назад +4

    सोयाबीन विकले साहेब त्याच काय देणार

    • @nbbpatil7053
      @nbbpatil7053 2 месяца назад

      अशा लोकांना साहेब म्हणणे नाही टरबूज आहे हा

  • @AshataiGhodke-c8i
    @AshataiGhodke-c8i Месяц назад

    अभिनंदन साहेब पुन्हा पाच वर्षे निवडून देऊ लाडक्या बहिणीचे हप्ते आणि शेतकऱ्याची हमीभाव द्या अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आशाताई घोडके यांच्याकडून हार्दिक हार्दिक निवडून आल्याबद्दल❤❤❤❤

  • @prakashshelkepatil4482
    @prakashshelkepatil4482 2 месяца назад +2

    केंद्रात तुम्ही,राज्यात तुम्ही, आता बस बाळा घरी

  • @Maharashtras
    @Maharashtras 2 месяца назад +2

    किती वेळ म्हणतो टरबूज्या नेहमी 6 हजार भाव म्हणतो पण सरकार आली की देत नाही 😂😂😂😂

  • @vishalsawant4070
    @vishalsawant4070 2 месяца назад +2

    हे म्हणजे असं झालं मि पुन्हा येनार मी पुन्हा येनार 😅😅😅😅

  • @GayatriBuchale
    @GayatriBuchale 2 месяца назад +6

    नुसती बोलूनच कामं केली आणि पैसे बायकांच्या खात्यावर टाकली

  • @sagark1000
    @sagark1000 2 месяца назад +2

    2014 पासून याच थापा मारल्या देवा भाऊ.. आज 2024 आहे.. 10 हजर भाव देऊ असं तरी म्हणा.. तसं पण भाव देत नाही तर 10 हजार ची थाप मारायला काय जातंय..

  • @santoshpalhad4649
    @santoshpalhad4649 2 месяца назад +2

    आतापर्यंत काय केलं❤❤❤❤

  • @siddharthkhade8436
    @siddharthkhade8436 Месяц назад

    देवेंद्र.फडनवीस.साहेब.भावा.वीषय.बोल्ले.जिंदाबाद.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 месяца назад +2

    आता महाराष्ट्राला.बदल हवाय.

  • @AnantGunjkar
    @AnantGunjkar 2 месяца назад +2

    देवा तुमच दहा वर्षापुर्वी पासुन शेतकरी हा सोयाबीन सहा हजार रु हेच ऐकतोय आता ही तेच लबाडाच्या घरच आवतण

  • @JenardhanGanjawe-i7b
    @JenardhanGanjawe-i7b 2 месяца назад +2

    खोट बोलतोय शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत

  • @yogeshaute3391
    @yogeshaute3391 2 месяца назад +1

    एक चेहरे के पीछे कई चहरे लगाते हे लोक , याचा अर्थ आता कळाला मला फडणवीस साहेबांना पाहून

  • @suyograje-dw3hd
    @suyograje-dw3hd 2 месяца назад +3

    हे लबाड दहा वर्ष आधी बोबलत फिरत होत सोयाबीन ले सहा हजार भाव दया

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 2 месяца назад +5

    मा देवेद्र फडणवीस साहेब आपण 4892 एवजी 6000हमीभाव का ठेवला नाही सध्या हमीभाव पेक्षा 700 ते 1000 ने कमी भाव ने बाजार समिती मध्ये खरेदी

  • @ravikiransonvane9422
    @ravikiransonvane9422 2 месяца назад +2

    लबाड शब्दाला सुध्दा लाजवेल राव याने 😢

  • @sumedhdhemre9844
    @sumedhdhemre9844 2 месяца назад +1

    कधी शेतकरी मेल्यावर देव्या ला मतदान करु नये.... भाजप पक्ष पडला पाहिजे... फक्त राहुल गांधी.., पाहिजे..,

  • @sunilmundhe-t1s
    @sunilmundhe-t1s 2 месяца назад +1

    अहो महोदय सोयाबीन खरेदी केंद्र आमच्या गावात मोठ्या सोयाबीन व्यापाऱ्याला दिले तो नोंदणी प्रक्रिया व्यवस्थित पार पाडत नाही त्यासाठी एक तक्रार न सार्वजनिक करा

  • @kirankarad9245
    @kirankarad9245 2 месяца назад +3

    अर लाज तरी वाटूध्या तिसरी विधानसभा आहे नदीजोड प्रकल्प घोषणा नुसत्या

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 2 месяца назад +3

    मग आज पण वर सरकार तुमचंच आहे अन खाली पण तुमचं मग आता हाथ अदृश्य झाले का तुमचे

  • @psparsevideo5727
    @psparsevideo5727 Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 सुभाष परसे रा मढ जि बुलढाणा

  • @devidassawandkar4399
    @devidassawandkar4399 2 месяца назад +6

    10 वर्ष शट उपटत होता का टरबूजा आता निघाला 6000 भाव द्यायला सुपडा साप ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील😂😂😂

  • @prashantgorale5309
    @prashantgorale5309 Месяц назад

    Bjp नी जे जाहीरनामा दिलं ते पूर्ण केलं पाहिजे

  • @ashokdunghau1892
    @ashokdunghau1892 2 месяца назад

    आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन भवकाय3200 आहे 2024 चालू

  • @shivanandsakhare9271
    @shivanandsakhare9271 2 месяца назад

    फडणवीस साहेब आतापर्यंत तुमचीच सत्ता होती शेतकऱ्याच सोयाबीन येऊन 1 महिना झालं मग महिना भरापासून तुम्ही 6000 भाव का केल नाही

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 месяца назад

    खान्देश विदर्भात #कापूस, विदर्भ मराठवाड्यात #सोयाबीन , उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र #दूध #कांदा आणि #सोयाबीन मुळे 200 पेक्षा जास्त जागावर युतीचा टांगा पलटी होणार आहे.

  • @sundarjadhav9634
    @sundarjadhav9634 2 месяца назад +3

    आम्ही मेल्यावर

  • @KisanRathod-hu2nj
    @KisanRathod-hu2nj 21 день назад

    सोयाबीन नला भाव कधी देनार मंञी साहेब 🎉🎉🎉

  • @narayangarud298
    @narayangarud298 2 месяца назад +1

    टरबूजा इतके दिवस का उपटले का ? गरज नसताना कापूस सोयाबीन चना आयात आयात करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरकारने माती केली एकही शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान करु नये.

  • @vitthalkhedkar961
    @vitthalkhedkar961 Месяц назад

    फङनविस, साहेब,, आता, निवङणुक, झालीआहे, सोयाबीन साहा, हजार, भाव, द़या,🙏

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 2 месяца назад

    🕉🚩🇮🇳💯

  • @vaibhavKharat-vn7of
    @vaibhavKharat-vn7of 2 месяца назад

    कधी?? आता सत्तेत कोण होते?? शेतकऱ्यांची सोयाबीन व्यापाराच्या घरात गेल्यावर.... नुसता बोगसपना 👎👎

  • @SandipSusar-io1fd
    @SandipSusar-io1fd 2 месяца назад

    बी जे पी फक्त आणि फक्त ८०जागा

  • @SandipSusar-io1fd
    @SandipSusar-io1fd 2 месяца назад

    आज का भाव नाहीत जिवा पासून नफरथ हे देवेंद्र फडणवीस यांच

  • @pratapaher8973
    @pratapaher8973 2 месяца назад

    यांच्याकडून शेतकऱ्याला विजच मिळणार नाही मिळणार नाही. त्यामुळे .विजेच्या बिलाचा प्रश्नच राहणार नाही.

  • @gajanankarad6063
    @gajanankarad6063 2 месяца назад

    तुम्ही सर्व खर बोलता कर्ज माफी २०१९ साआली अल्प भधारक शेतकरी साठी ५वर्से घातले तुम्ही जेव्हा उधव ठाकरे सरकार आले तेव्हा पूर्ण कर्ज माफी झाली हे माहीत आहे जनतेला 🙏🙏🙏

  • @GirjajiNajan
    @GirjajiNajan 2 месяца назад +3

    Labad

  • @dgaikwad1235
    @dgaikwad1235 2 месяца назад +2

    भाजपा सरकारने शेतकऱ्यांना भाजुन काढला आता याला भाजायची वेळ आहे

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 2 месяца назад +3

    टरबूज 10 year नाही आठवले सोयाबीन

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Месяц назад

    शेतकऱ्यांना भीक नको भाव द्या जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shobha0007
    @shobha0007 2 месяца назад

    Devendra ..❤

  • @Mutkuleom
    @Mutkuleom 2 месяца назад

    लोकांच्या समजुती काढणे आता बस करा जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला याचे पडसाद दिसून येतील खोटं बोलणं तुमचा व्यवसाय झाला आहे

  • @AshataiGhodke-c8i
    @AshataiGhodke-c8i Месяц назад

    🎉

  • @nvirghat
    @nvirghat 2 месяца назад

    शेतकरी लोकांच्या घरातलं सोयाबीन विकल्यावर भाजप म्हणते सोयाबीन ले 6000 रुपये भाव देणार म्हणजे देणार ...वा फडणवीस साहेब वां...विधानसभा निवडणुक जवळ आली म्हणून घोषणा ...

  • @RameshvarKhandare
    @RameshvarKhandare 2 месяца назад +1

    मालाचे भाव भाव ठरणार केंद्र सरकार असते आता कशी जिरली

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 2 месяца назад

    आतापर्यंत सोयाबीन ला व कापुस ला भाव का दिला नाही?गारपीट झाली, शेतकर्यांना भरपाई मिळाली नाही. कर्मचार्यांनीच फस्त केले. कसे जगणार शेतकरी?

  • @शेतकरी-ध2ध
    @शेतकरी-ध2ध Месяц назад

    6000 करा देवा भाऊ सत्ता one side

  • @SKPATIL4447
    @SKPATIL4447 2 месяца назад +1

    हा व्हिडिओ मी फक्त .... टरबूज ल शिवी देणार मनुन पाहायला.....आलो आपण पण तसेच आला का ...

  • @SidharthBhalerao-s9z
    @SidharthBhalerao-s9z 2 месяца назад +1

    येवढे दिवस काय झालंय सोयाबीन ला भाव द्यायला काय झालंय होत.

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 2 месяца назад

    भाजपचे सरकार केंद्रात पण राज्यात पण आहे तरी भाव देऊ शकले नाही नंतर काय देणार तुम्ही भाजप हा पक्ष व्यापारी वर्गाचे हित जोपासणारा पक्ष आहे

  • @hanumantpatil4344
    @hanumantpatil4344 2 месяца назад

    खर कधी तरी बोला ना राव😂😂😂😂😂

  • @aniketdeshmukh1750
    @aniketdeshmukh1750 2 месяца назад

    सुपडा साफ होणार आहे शेतकऱ्याच्या नाद करायचा नाही

  • @bhaskarbundhe4459
    @bhaskarbundhe4459 2 месяца назад

    तुमच काय खर आहे

  • @tanajideshmukh65
    @tanajideshmukh65 2 месяца назад

    बी जे पी ला मतदान करु नये

  • @INDIAN_2014
    @INDIAN_2014 2 месяца назад

    तो देना हम भी परेशान विपक्ष परेशान सब परेशान 😂😂😂

  • @BhauraoShinde-w4o
    @BhauraoShinde-w4o 2 месяца назад

    4800 सोयाबीनला भाव म्हणला होता अजून फिल्ट्रेशन चालू होऊ लागलेत निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची वाट लावल आत्ताच करा विचार मग च करा मतदान

  • @VijayWandhekar-f3n
    @VijayWandhekar-f3n 2 месяца назад +1

    10 hajar bhav dya

  • @PramodPatil-g7s
    @PramodPatil-g7s 2 месяца назад

    भाजपला लोकसभेला कांदा आता विधानसभेला सोयाबीन चा फटका बसणार

  • @mrgovind4360
    @mrgovind4360 2 месяца назад

    Nis

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 2 месяца назад

    याच्या इतका लबाड कोणी नाही ...हा म्हणत होता शेतकऱ्याला दिवसा लाईट देणार आता सभेत म्हनला की .सोलर योजनेतून दिवसा लाईट राहील.आणि