सगळे पक्ष म्हणतात 1500 देवू 2100 देवू 3000 देवू एकच नेता म्हणतो माझी सत्ता येवू द्या मी फुकट काही देणार नाही भर सभेत सांगतात आहे का कुठल्याही नेत्यांमध्ये हिम्मत विचार आवडले राज ठाकरे साहेब द्या राव मनसे ला सत्ता
Pan vit bhattya varil kamgaranna nahi bhetale paise Tyanna bicharyanna kahich mahiti nahi . Ani jyanna potbhar changal khayala bhetat Tyanna bhetale aahe paise
अगोदर तेलाचे भाव कमी करा शिंदे साहेब महागाई किती वाढली ते बघा फुकटच्या स्कीमा आणू नका लोकांना घरी बसून फुकटची खायची सवय लागली लोकं काम करून राहिले नाही आता फुकट बसून फुकटचे पैसे पाहताय काय दिवसानं तुमच्या फुकटच्या सोयीमुळे लोकं काम करणार नाही
खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्र मध्ये कोणत्याही नेत्याला जनतेची काही काळजी नहीं विचार नाही. हे सगळे फक्त एकमेकांना खाली खेचण्यासाठी सर्व बोलतात. अरे ज्याला खरं महाराष्ट्र साठी काम करायच असेल ना तो. फक्त त्याच काम दाखवेल करून हा हे बोला तो ते बोला हे काढणारच नाही
मतदानाचा हक्क हा अठरा वर्ष झाली की मतदानाचा अधिकार मिळतो .पण हा कशाला न्याय आहे एकवीस वर्ष झाली असतील त्यांना पैसे मिळतात म तीन वर्ष मागे असलेली बहिणींनी काय करायचं? सरकार. त्या बहिणी तर कॉलेज करतात त्यांना शिकायला पैसे नाय तर त्यांनी काय करायचं?
बहिणींना पैसा दिला पण त्यांच्या नवऱ्याचा किसा कापला. अरे जरा विचार करा जेवढे येतायत तेच्या पेक्षा जातायत सर्व महागले. अरे कोणी फुकट देत नसतो. लोक पैसे खातात किती 1000 500 आणि ते सरकार आल की कोण बघत ही नाही कोण मरतय, जगतय. म्हणुन विचार करूनच मतदान करा
आगदोर 2100 रुपये म्हणायचे शिका
शिंदे फडणवीस सरकार फक्त 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हा कसला मुख्यमंत्री ह्यला 2100 रुपये पण बोलायला येत नाही
ह्यला चांगलं लिहून दिलं नाही वाटत
आ सु कंठ🎉👏
😂
महागाई किती केली त्याचे काय लाडकी बहिणीला जमीन विकून देणार काय बेवड्या
@arunphadtade2694 21 seat tar jinkudya
याने तरी 2100 रुपये महिना गेला या बाकीच्या मैत्रिणीने तो फक्त स्वतःचं घर भरलं तू काय शहाणपणा शिकवू राहिला
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
गप्प bochya
नवनीत राणा १५०० घेवून शेतात काम करते 😂😂
Bolayche shik adhi
@@SanchitaWaghamodeकाय शिकायचे? बरोबरच बोलले
महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त मराठी उमेदवार निवडून द्या
सगळे पक्ष म्हणतात 1500 देवू 2100 देवू 3000 देवू एकच नेता म्हणतो
माझी सत्ता येवू द्या मी फुकट काही देणार नाही भर सभेत
सांगतात आहे का कुठल्याही नेत्यांमध्ये हिम्मत
विचार आवडले राज ठाकरे साहेब
द्या राव मनसे ला सत्ता
Pan vit bhattya varil kamgaranna nahi bhetale paise Tyanna bicharyanna kahich mahiti nahi . Ani jyanna potbhar changal khayala bhetat Tyanna bhetale aahe paise
राज ठाकरे योग्य बोलत आहेत
तुला कोणी संगितले का तुला राज ठाकरे ने पैसे दिले का काय
@jayshelar_928_ कुणाचे पैसे खाण्या इतपत मी लाचार नाही . 100 मुद्दे एकदा माणूस बोलतो त्यातले 2 मुद्दे ठीक आहेत यातला प्रकार 😊😊
thank you sinde saheb
शिवसेनाच येणार आहे शिवसेना जिंदाबाद ❤
जिंकणार तो आपली फक्त शिवसेना
Raj thakre no.1
शिंदे साहेब नंबर 1
Tu tar काहीच बोलू नको नवनीत तू 1500 देते 5000 घेते. 😂
राज साहेब ठाकरे बरोबर बोलताहेत
शिंदे ला धड बोलता सुध्दां येत नाही.असा मुख्यमंत्री नको.
बोलायला महत्त्व नाही त्यांच्या कामात महत्त्व आहे . फक्त तोंड करे बाता गां* खाये लाता. राज ठाकरे सारखं
🤣 शिंदे बोलायचं शिक पहिले 🤣
😡 महायुती हटवा महाराष्ट्र वाचवा 😡
मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे हेच होनार
मला 1500नाही मिलाले तरी चालतील तरी आमचा वोट राज ठाकरे साहेबांनाच असनार जित किवा हार आम्ही मनसे आहोत आणि मनसे राहानार
राज ठाकरे यांची सत्ता कशी येणारं उमेदवार तेवढे उभेच नाही तर सत्ता कशी येणारं
सर्वात जास्त जर कोणत्या पक्षाचे उमेदवार उभे असतील तर ते मनसे आहे
महंगाई महंगाई
बोलता येत नाही
राज ठाकरें कधी आमदारांच्या पगारा बद्दल बोलें का कधी त्यांच्या पेन्शन बद्दल बोलें का नाही पण जनतेला काही मिळणार आहे म्हणाला की पोट दुखत
राज ठाकरे साहेब बरोबर बोलत आहे जय महाराष्ट्र साहेबाच्या पाठिंबा आहे पुरा महाराष्ट्र हरभराचे पैसे नाही पाहिजे पोपट
Aagdi barobar aahe madam
उत्तम विचार
Thnxx saheb❤
पंदरा लाखाच काय झाल विचार मोदीला आगोदर
1500 sathi line lavli asashil
अगोदर तेलाचे भाव कमी करा शिंदे साहेब महागाई किती वाढली ते बघा फुकटच्या स्कीमा आणू नका लोकांना घरी बसून फुकटची खायची सवय लागली लोकं काम करून राहिले नाही आता फुकट बसून फुकटचे पैसे पाहताय काय दिवसानं तुमच्या फुकटच्या सोयीमुळे लोकं काम करणार नाही
90king🎉🎉
नवनीत राणा अगोदर मराठी शिक .
महाराष्ट्र वाचवा राजसाहेबांच्या हातात सत्ता द्या ..जय महाराष्ट्र ❤❤
एकच नबंर राज साहेब याला म्हणतात
Pawar saheb
नवनीत ला माहित आहे पैसेच महत्व नाचू नाचू दुःखत होते हो ना नवनीत
My entire family will not vote to MNS now
खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्र मध्ये कोणत्याही नेत्याला जनतेची काही काळजी नहीं विचार नाही. हे सगळे फक्त एकमेकांना खाली खेचण्यासाठी सर्व बोलतात. अरे ज्याला खरं महाराष्ट्र साठी काम करायच असेल ना तो. फक्त त्याच काम दाखवेल करून हा हे बोला तो ते बोला हे काढणारच नाही
बरोबर दादा बोललेत नीट लाटण्याचा घेऊन येईन
U are right raj thakre sir
राज साहेब एकदम बरोबर बोलले
Sujata das
Raj thakare hai bhai
काय लावलंय बजेटच्या 25% कर्ज घेऊ शकत सरकार आताच 17.50% घेऊन ठेवलंय सगळ्यांनी मिळून आता काय भिकारीच करून सोडताय काय महाराष्ट्र ला
दोन हजार एकशे 🤣🤣🤣🤣🤣
मुख्यमंत्री 🤣🤣🤣
भाजप सुपडा साफ होणारच
तेल, वस्तू बाव वाडले त्याचे काय
Eknath shinde ❤❤❤❤❤❤
😊😅😅एकनाथ शिंदे 2000 एकशे रुपये म्हणतो 😅😊हहहह
Yes
१००% विरोध केलाच पाहिजे नाहीतर इतर राज्यासारखीच अवस्था होईल.
शिंदेला २१०० रुपये बोलता येत नाही आणि राज तुमची सत्ता कशी येणार कारण तुम्ही १३५ उमेदवार उभे केले बहुमताला १४५ आमदार लागतात गणित जुळत नाही
Bhava 50 jari nivdun aaale tar satte tech astil
त्यांचे काही चूक नाही दोन हजार पाचशे म्हणतात तसेच दोन हजार एकशे बरोबरच आहे पण चूक एकच आरोप केलेले ईडी सीबीआई वाले सत्तेत बसले
Barobar aahy
मी सुध्दा भाजप समर्थक आहे,साहेब थोडा लाडक्या भवांकडे, दाजींकडे,पण लक्ष्य दया कधीतरी😢😢😢
बरोबर बोललीस तू मानली तुला
राज साहेब किती वर्षे झालं राजकारणात आहे तुम्ही अजून सक्षम झाला आहात का
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे
उद्या जावून भेटी गाठी घ्याल , खरे काय तेच समजत नाही
❤❤
फडनविस ला पन सागा राज साहेब
khup.chhan.shinde.dada.ladki.bahin.yojna.suru.karun.khup.chhan.kam.kel.dada.tummich.nivdun.yenar.dada..3ni.dadacha.vijay.aso.❤❤❤❤❤❤❤
खरं आहे तेच बोलतात राज ठाकरे
यह मनसे और शिंदे शिवसेना की मीलीभगत चल रही है..
अपोजीशन के व्होट बिखेरकर Divide करनेके लीए.. , महायुती को सत्ता मे लाने के लीए..
आज त्यांना पाठींबा उद्या त्यांच्या सोबत आघाडी आणि त्यांच्याच योजनांना विरोध समजत नाही काय चालू आहे ते
बरोबर बोलता ताई तुम्ही 👌👌
मतदानाचा हक्क हा अठरा वर्ष झाली की मतदानाचा अधिकार मिळतो .पण हा कशाला न्याय आहे एकवीस वर्ष झाली असतील त्यांना पैसे मिळतात म तीन वर्ष मागे असलेली बहिणींनी काय करायचं? सरकार. त्या बहिणी तर कॉलेज करतात त्यांना शिकायला पैसे नाय तर त्यांनी काय करायचं?
भाऊ आमचे पैसे आमला दीले भाव वाढले
यांनी 1500 दिले पण एवढं बोलून का दाखवत आहे. प्रत्येक सभेत तेच तेच आम्ही पैसे दिले आम्ही पैसे दिले. आता ते 1500 पचणार पण नाही आम्हाला
लरकी बहिना 2100 लड़का बहिना 2000
हा अडाणी मुख्यमंत्री आहे हा पुन्हा झाला नाही पाहिजे
Bjp
मांगाई बदल बोला....शिंदे
तुम्ही कितीही फुकट पैसे द्या पण तुम्हाला मत देणार नाही
Are paise kai tujhya खिशातले देणार आहेस का,,, खरंच राजकारणी लोकांना आकला नसतात हे अजून सिद्ध झाले...
शेतकरी,चे चागले दिवस येऊ द्या
योजना चांगली आहे पॅन आधार बघून पैसे टाका ना करोडपती बहिणीला पण पैसे आले
Tyanchya kde pn pan ahe 😅 gdhya
पोटात दुखत का लगेच 😂😂😂
बहिणींना पैसा दिला पण त्यांच्या नवऱ्याचा किसा कापला.
अरे जरा विचार करा जेवढे येतायत तेच्या पेक्षा जातायत सर्व महागले. अरे कोणी फुकट देत नसतो. लोक पैसे खातात किती 1000 500 आणि ते सरकार आल की कोण बघत ही नाही कोण मरतय, जगतय.
म्हणुन विचार करूनच मतदान करा
राज ठाकरे एवढं बोलतात मग किती आमदार आहेत तुमचे
थकीत पीक कर्ज असेल तर 3लाख माफ होतील पण जर उसणवारी करून इमानदारीने कर्ज फेडले तर फक्त 50हजार अनुदान मिळणार ह्यालाच म्हणतात इमानदारीचे कडू फळ
दोन हजार एकशे रुपये😅😅
पवार आहेत का हलकट माणूस नाही
शिंदे साहेब एक ही हप्ता आले नाही त्या महिलेचं काय नाही तर तुम्हाला मतदान मिळणार नाही
एक आमदार पडला तरी शेती करायला जाईल हा शब्द पहिला पाळा तुमच्या सगळ्या आमदारांना हे बघा
कुठे सर सकट दिले म्हणून बोलतात खरंच द्यायचे असते तर वय नसत बघितल भ्रष्ट राजकारण्यांची यादी जाहीर
दोन हजार एकशे 🤭
एकमेकांना विरुद्ध लढण्यापेक्षा. एकत्र येऊन का काम करत नाही हे
Hiii❤❤❤😊😊😊
फडनविसांची स्क्रिप्ट चुकली दोन हजार एकशे रू.
राज ठाकरे सरकार येईला 145 लगेते आपण 134 उभे केले
😂😂😂😂
2000 एकशे 🤣😂
अरे आता तर हा महाराष्ट्र विकायला तयार आहे अश्या माणसाकडुन सावधान,हा माणुस त्याची संपत्ति विकुन देणार आहे का, 20टक्के जीएसटी गरीब जनता देत आहे
एकनाथ शिंदे नसाले 2100 साधं बोलता येत नाही
राज ठाकरे यांचे किती उमेदवार निवडून येणार आहेत
Mahilana Rojgar & Mofat Education Dya Tyapeksha.
Mili Bhagat aap sab Jung
2 हजार एकशे😂 नेमके किती😂😂
CM ला 2100 बोलायला येत नाही
आणि रिपोर्टर ने 2 कोटी 50 लाख चे अडीच लाख केले 😂😂
राणा बाई मालाला भाव का नाही
काही देऊ नको रे तु फक्त शेतकरी यांच्या मालाला भाव दे आणि तु आता मुख्य मंत्री नाही होणार शीदे
1500रूपयात आठ दिवसाचा कीरानाही होत नाही रानाबाई तुमच घर 1500 रुपयात चालून दाखवा
बायांना सर्व फुकट देत आहेत ना मग फक्त बायांना मत मागा
Shinde dada tumhi kharach karun dakhvil nahi tar kaahi fakt bolunch daakhavata your gret shinde dada
असे फुकट पैसे वाटण्यापेक्षा गोरगरिबांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या भरपूर बेरोजगारी चालू आहे काम मीळुन द्या लोकाना
महागाई कमी करा पैसे काय वाटता