मी स्वतः बापूंचा एक कार्यकर्ता आहे प्रचारात दरम्यान एक लक्षात आले स्वतःला कट्टर म्हणणाऱ्या पुरुषांच्या घरातील आईने बायकोने आणि बहिणीने बापूंना पाठिंबा दिला आहे.
हे पत्रकार आहेत का काय विश्लेषण सांगतात हे स्वतः मोहिते पाटील लोकसभेला उभे असताना त्यांना 70,000 लेडीज घेता आला नाही माळशिरस मधून जानकर ला एवढे जाणार का हेच चोळे मोहिते पाटलांचे
कसले पत्रकार आणलेत. माळशिरस - 2019 ला मोहिते पाटील आणि सातपुते एकत्र असून जानकर फक्त 3000 मतांनी पडले. आता जानकर मोहिते पाटील एकत्र. सांगोला - 2019 ला बापू आणि आबा एकत्र असून बापू 668 मतांनी आले. आता बापू आबा वेगळे आहेत. बाबासाहेब एकतर्फी.
धनगर जात बघून मत देतात ना म्हणून धनगर 2 ते 3 आमदार आणि मराठा 170+ आमदार सुधरा रे 😂😂 एक मतदारसंघ धनगर मतदान देतो तिथे पण पोटात दुखत किती हरामखोर पणा म्हणायचा 😂
यां पत्रकारांना सांगोला आणि माळशिरस चे कळनाय आणि महाराष्ट्रातील राजकारणाचे बोलतात यांच्या बोलण्यावरून तर पत्र कार दिसत नाहीत तर मोहिते पाटील आणि जाणकारांचे कट्टर समर्थक दिसतात 😂😂😂😂😂
सांगोला आणि माळशिरस मधील जनतेची कीव येते...लोकांनी जातीवर मतदान केलं...बापूंनी सांगोल्यात मोठा निधी आणला...जो की 50 वर्षात गणपत आबा आणू शकले नाहीत...तरी पण निवडणूक विकासावर न होता जातीवर लढली गेली😢😢
Kiti nidhi anala Ani kunachya gharat ghatala sangola madhe Pani hey ganpatrao deshmukha ni paani anala sadhi rahani thevali pan kadhi jativad kela nahi pan tumchya sarkhyana nehami jaat ch disate 😅
Sangola,Karmala ani Malshiras madhye Dhangar Maratha ekach bajune ahet ani tech Madha ,Mangalvedha,Barshi,Mohol ithe Maratha umedwarala Dhangar support karel Solapur madhye Dhangar Maratha jar ek rahile tar toch neta nivdun yeil
सांगोल्यात शिवसेनेचं नाव शहाजीबापुंनमुळे वर आलय या आधी साधी एक ग्रामपंचायत सुध्दा शिवसेनेच्या ताब्यात नव्हती
शहाजीबापू...❤
राम सातपुते
आमदार रामभाऊ सातपुते 💯💯
@@hanumantkolekar9138 केळे घ्या
फिक्स आमदार शहाजी बापू पाटील
शहाजी बापू नामदार ❤❤
सांगोला बाबा साहेब देशमुख निवडून आलेत हे खर आहे
Only dipak aaba
😂@@amolgunvare4140
आमदार शहाजी बापु पाटील प्रचंड मताधिक्याने निवडून येणार च 🏹🚩🏹🚩🔥
zopa bapu पडला
😂😂😂😂😂😂 कुटला आहे रे हा
पेनूर ला संध्याकाळच्या गाडीने एकदम ओके😂😂😂
महायुतीने बाबासाहेब देशमुखांशी संपर्क साधला आहे😂
😂😂😂
सांगोला डॉ बाबासाहेब देशमुख साहेब फिक्स आणि माळशिरस उत्तमराव जानकर साहेब फिक्स ❤❤
करमाळा नारायण आबा पाटील, जत गोपीचंद पडळकर फिक्स
❤❤❤
Sangola bapu ❤✌️
ओन्ली बापू 🚩🚩💪🏻
Bhau ❤❤
DR.rambhau✌✌❤ namadar bapu✌✌✌🚓🚓🚩
@@Bapue-dm9lz गबाळ गुंडळा रामभाऊ च
Bapu...
फक्त बापू 🏹🏹🏹🏹
Ram satapute 🔥💯
@@VikasSatpute-pf9dw रामभाऊ ची बॅग भरा
🏹
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🧡🧡🧡
शहाजी बापू पाटील💯🏹
@@akashkatkar2470 घ्या केळ
Bapu 🎉ok 💪💪
only Ram Bhau satpute ✌️✌️
😂
kelya @@qualitysarees9420
राम सातपुते ✌️✌️✌️
@@rahulpiseAlpha बॅग भरा त्याची
@shashikantsawant108 गुलामी band करा
बापू फिक्स 💯✌️
Only bapu 🎉🎉
Bapu fix aahe...💪🏹
ढाण्या वाघ राम सातपुते ने प्रस्थापितांना घाम फोडला 😄👌
@@prashantmanjare3833 घंटा
दिपक आबा तर मंत्री होणार होता म्हणे😂
राम सातपुते विजय
शहाजी बापू पाटील भाळवणी गटातून 3500 ते 5000/मतांनी 100%लीड जातील
Babasaheb
Only Bapu 💯❤️🔥🔥🏹
बापूला बाप करून घे तुला स्वतःच्या बापाची जेवढी काळजी नसेल तेवढी शहाजी बापूची आहे 😂
शहाजी बापू पाटील आमदार होनार हे नक्की लक्षात आले सर्व जनतेने व लाडक्या बहिणीने चांगले काम केले आहे हि ग्राउंड लेव्हल चा सर्वे आहे
अरे पण जातीचा जीवावर खेळ देशमुखाचा
तुझा सर्व्हे चुकीचा आहे मग😂
मी स्वतः बापूंचा एक कार्यकर्ता आहे प्रचारात दरम्यान एक लक्षात आले स्वतःला कट्टर म्हणणाऱ्या पुरुषांच्या घरातील आईने बायकोने आणि बहिणीने बापूंना पाठिंबा दिला आहे.
राम सातपुते🙏
जानकर निवडून आलेत कोनी काही म्हणो
ओन्ली बापू फिक्स आमदार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Only Rambahu ✌✌❤
मोहिते पाटलांचे प्रस्थ उलथुन टाकलेशिवाय सोलापूरचा विकास होणार नाहीं.परिवर्तन घडले पाहिजे.
ह्यांना कोणी पत्रकार केलंय हा प्रश्न घ्या आधी 😂
गणपतराव देशमुख यांनी सांगोला कोरडा ठेवला....55 वर्षे आमदार होते MIDC सुधा नाही......
आता काय गंगा नदी आणली का? बंद करा द्वेष
Khar aahe he 1001%
कॅनल ला पाणी आणले@@qualitysarees9420
55 वर्षांमध्ये पक्षांमधील एखादा उत्तराधिकारी बनवता आला नाही शेवटी नातवाला अधिकार देऊन घराणेशाहीच्या मार्गावर आबासाहेब निघून गेले.
Sutgirani koni aanli
रामभाऊ सातपुते येणार
सगळे पुढारी जानकर देशमुख म्हणतात पण येणार पाटील सातपुते #कामाची आमदार❤
सातपुते लय कामाची आहे वाटतं,बरीच कामं करती काय सातपुते,
Dipak aba fix 🎉🎉🎉
पर्मनंट आमदार रामभाऊ सातपुते 👑🔥✌️🚩🚨
@@dattatrayyedage2211 आ शट्ट
Ram satpute 💯
बापू सव्वा लाख
@@panduranggavhane8036 सव्वा लाख मतांनी पराभव होतील बरोबर ना
माळशिरस हा काय मोहीत्याच्या बापाचा मतदार संघ आहे का
@@shankarzol तूझ्या बापाला विचार
@vaibhavgore165 wait and watch
जाणकर निवडून येणार्या म्हणणारे ची तोंड बघा😂😂😂😂
हे पत्रकार आहेत का काय विश्लेषण सांगतात हे स्वतः मोहिते पाटील लोकसभेला उभे असताना त्यांना 70,000 लेडीज घेता आला नाही माळशिरस मधून जानकर ला एवढे जाणार का हेच चोळे मोहिते पाटलांचे
ओन्ली डॉ बाबासाहेब देशमुख साहेब
23 तारखेला संध्याकाळ च्या गाडीने पेनुर ला निघायचं बर का😂😂
Uttam jankar 1 laakh lead ne nivdun emaar fix😅😅😅😅😅😅😅
Only उत्तमराव जानकर आमदार
He nakki patrakar aahet ke mohite patil che palatu aahet 😂😂 ram bhau yenar ❤❤
राम सातपुते विजय होणार
@@pranaliborate8423 आ शट्ट घ्या
राम सातपुते 2000 मताने विजयी होतील
@@SitaramRonge-w9w घ्या केळ
@shashikantsawant108 तू आज घे
विशलेषक आहेत का वेडी मानसं आहेत फक्त महायुती च सरकार येणार
कसले पत्रकार आणलेत.
माळशिरस - 2019 ला मोहिते पाटील आणि सातपुते एकत्र असून जानकर फक्त 3000 मतांनी पडले. आता जानकर मोहिते पाटील एकत्र.
सांगोला - 2019 ला बापू आणि आबा एकत्र असून बापू 668 मतांनी आले. आता बापू आबा वेगळे आहेत. बाबासाहेब एकतर्फी.
गणपतराव काय सुजलाम सुफलाम सांगोला केला औ लय पाण्याने सांगोल्याला लागला सांगा कौतुक
डॉ बाबासाहेब देशमुख ❤🎉😊
Bapu
बाबासाहेब देशमुक❤🎉😊
Sangola bapu fix ✌️
बाबासाहेब देशमुख ❤
सांगोला madhe dhangar la phakat jat diste ...kam kahi nahi
Maharashtra made tumhala fakat jath disate aamhi disat nahi
@shetriydhangar5796 jat bagun vote det ale ahet tumi 55 washa ....jat tumla jast diste
ho ka marathe pn तसेच आहेत भाई मी तुला उदाहरण देऊ शकतो
धनगर जात बघून मत देतात ना म्हणून धनगर 2 ते 3 आमदार आणि मराठा 170+ आमदार
सुधरा रे 😂😂
एक मतदारसंघ धनगर मतदान देतो तिथे पण पोटात दुखत किती हरामखोर पणा म्हणायचा 😂
एका जातीवर कोणी निवडून येत नाही...धनगर,माळी,मुस्लिम,दलित,बराच मराठा समाज ह्यावर स्वर्गीय गणपतराव देशमुख निवडून आलेत...
शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे उमेदवार बाबासाहेब देशमुख हे आमदार म्हणून निवडून येणार आहेत हे लक्षात ठेवा विरोध करूंन काही उपयोग नाही
घराणेशाही आणि जातीच्या आधारावर निवडून आलेला आमदार कधीही विकास करू शकत नाही हे आबासाहेब गणपतराव देशमुख यांनी सिद्ध करून दाखवला आहे.
बापू नक्की आमदार साहेब होतील
शहाजी बापु आता फक्त डायलाॅक किंग म्हणुन प्रसिध्द राहतील तसेच गर्वष्ठ कार्टुन म्हणुन गिनीज बुकात नोंद करतील बस आमदार मरेपर्यंत नाही
Only Bapu
जानकर साहेब आमदार होनार
ही काळ्या दगडावरची रेघ आहे
मोहिते पाटील कट्टर समर्थक
लोकांना वेड्यात काढण्याचे काम बंद करा
सांगोला तालुक्यात जाती पाती चे राजकारण खूप आहे, आणि पैशाचा पण वापर जास्त आहे, त्या मुळे काय निकाल लागेल काही सांगता येत नाही
Bapu❤
तुम्ही तुमच्या मतदारसंघात बघा सांगोला तुम्ही विषय घ्या गरज नाही
इथे येणारच फक्त बापू
शहाजी बापू झिंदाबाद
मोहिते पाटलांचे पत्रकार
Raam stapute Vijay
Uttam jankar ❤
माळशिरस - उत्तम जानकर
सांगोला - बाबासाहेब देशमुख
पंढरपूर - भगीरथ भालके
माढा - अभिजीत पाटील
मोहोळ - राजू खैरे
जत - गोपीचंद पडळकर
हे फिक्स आमदार होतील
लावा पैज
12/13000फरकाने रणजित दादा शिंदे साहेब येणार....❤ पार्टील या नाहीतरी मी येईल तुमच्याकडे दादा ❤
@@rahuldevkar9306 तेवढ्या फरकाने तो सफरचंद पडेल
@@rahuldevkar9306 ये वेळापूर ला
@@rahuldevkar9306 kadhi detay mg party 🥳
आम्ही बापू ला मतदान केल आहे जर बापू पडले तर evm मदे शेकाप ने प्रॉब्लेम केला म्हणायचं 😂😂
बापू चा एक गट आहे ठाकरे यांचा काही संबंध नाही
Babasaheb deshmukh vijay
मोहिते पाटील किंगमेकर आहेत त्यामुळं वेट अँड वॉच
ही पत्रकार मंडळी neretiv पसरवतात या सांगोल्यात दाखवतो विकास झाला का नाही हा झाग्यातून पडलेलं दिसतय
फक्त दीपक आबा साळुंखे पॅटर्न सांगोला
यां पत्रकारांना सांगोला आणि माळशिरस चे कळनाय आणि महाराष्ट्रातील राजकारणाचे बोलतात यांच्या बोलण्यावरून तर पत्र कार दिसत नाहीत तर मोहिते पाटील आणि जाणकारांचे कट्टर समर्थक दिसतात 😂😂😂😂😂
सांगोला आणि माळशिरस मधील जनतेची कीव येते...लोकांनी जातीवर मतदान केलं...बापूंनी सांगोल्यात मोठा निधी आणला...जो की 50 वर्षात गणपत आबा आणू शकले नाहीत...तरी पण निवडणूक विकासावर न होता जातीवर लढली गेली😢😢
ही जात सांगोल्याच्या विकासासाठी आडवी आली आहे गेले 55 वर्षे😢
हरामखोरांनो...तुम्ही अख्या महाराष्ट्रात जातीयवाद करतात.
Kiti nidhi anala Ani kunachya gharat ghatala sangola madhe Pani hey ganpatrao deshmukha ni paani anala sadhi rahani thevali pan kadhi jativad kela nahi pan tumchya sarkhyana nehami jaat ch disate 😅
@@tusharvirkar2374 किती लबाड बोलणारा आहात तुम्ही तुमच्या नेत्या सारखे. 😂
Mohite patalache chamache disat aahet he sagale patrakar.
Ground level la bagha samanya manus ha ram satpute saheb yancha naav ghetoy
Only बाबासाहेब देशमुख आमदार
Bapu shaji patil fit
Only आबा
बाबासाहेब देशमुख फिक्स आमदार
Bapu yetay AABA SHEKAP LA SURUNG LAVTAY
बोलायच्या अगोदर स्वतःच मत टाकले बघा
सांगोला बाबासाहेब देशमुख
Sangola,Karmala ani Malshiras madhye Dhangar Maratha ekach bajune ahet ani tech Madha ,Mangalvedha,Barshi,Mohol ithe Maratha umedwarala Dhangar support karel
Solapur madhye Dhangar Maratha jar ek rahile tar toch neta nivdun yeil
Yz पत्रकार
फिक्स आमदार उत्तमराव जानकर साहेब
उत्तर जानकर फिक्स आमदार
पत्रकार एकदा अब्यास कर आणि नंतर परीक्षा दे 100000😮😅😅😅
सुचीमधे खाटीक धनगर,S.C. मधे आहेत भावू.धनगर समाजाकडे कोणत्याही नेत्यांनी लक्ष दिले नाही. काही धनगर S.T.,काही N.T.C.,काही धनगर O.B.C.असी स्थिती आहे.
सहज निवडून येणार आमदार शहाजीबापू पाटील
बाबासाहेब देशमुख साहेब हेच 40/50... हजार
मताने निवडून येणार... येणार... येणार