Devendra Fadnavis At Nagpur | 'महायुती शेतकऱ्यांना कर्ज माफ करणार' | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 328

  • @RajuShitole-p3s
    @RajuShitole-p3s 19 дней назад +2

    एकच लाखच दया,पण सर्व जणांना दयवे.

  • @vivekmusmade51
    @vivekmusmade51 2 месяца назад +6

    अभ्यास करुन मतदान करा फडणवीस साहेब फार अभ्यासू आहेत

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 2 месяца назад +29

    टरबुज नासल एक मराठा लाख मराठा 🚩 🚩🚩🚩

  • @MukeshWanare
    @MukeshWanare 2 месяца назад +81

    हा कर्जमाफी करणार नाही बोलबच्चन आहे 2014 याने सोयाबीन दिंडी काढली होतो 6हजार होते आज सोयाबीन भाव 4हजार आहे

  • @sandeepdhakare9469
    @sandeepdhakare9469 2 месяца назад +16

    आतापर्यंत काय झोपले होते, सरकार असतांना माफी दिली नाही, थापा मारू नका.

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 2 месяца назад +21

    जेवणाच आमंत्रण जेवल्यानंतर खरे

  • @suyogkumbete5294
    @suyogkumbete5294 2 месяца назад +39

    घंटा दिलास न चिंता करू नको घंटा भेटेल

  • @kalidaskadam9282
    @kalidaskadam9282 2 месяца назад +73

    तुमची सत्ता होती इतके दिवस दिली नाही आता घंटा घ्या

    • @tanmay8056
      @tanmay8056 2 месяца назад +5

      तेव्हा कर्ज नव्हती शेतकरी चें..........

    • @gopalrahane2619
      @gopalrahane2619 Месяц назад +1

      ❤😅

  • @Dinapatil-i8w
    @Dinapatil-i8w 2 месяца назад +21

    फक्त अटी शिवाय कर्ज माफ करा साहेब

  • @vasantjadhav7450
    @vasantjadhav7450 2 месяца назад +208

    हा बोलबच्चन पुन्हा पुन्हा अटी शर्ती व निकष लावून शेतकऱ्यांना वेठीस धरतो 😢

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 2 месяца назад +5

    लय उशीर झाला साहेब,

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 2 месяца назад +49

    शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही ....हा लबाड माणूस आहे

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 2 месяца назад +14

    पण चार वर्षे विमा देत नाही तो हाच मनुष्य

  • @Sham-l8e
    @Sham-l8e 2 месяца назад +39

    फडणवीस तू जर खरच संन्यास घेतला ना तर या महाराष्ट्राच भल होईल

  • @santoshkumbhar4864
    @santoshkumbhar4864 2 месяца назад +24

    मागच्या वर्षी द्राक्ष नुकसान झाले कर्ज काढून खर्च केला एक रुपये कर्ज माफ झाला नाही

    • @HariJadhav-g6b
      @HariJadhav-g6b 2 месяца назад +1

      अहो हा बिलकुल खोटं बोलतो

  • @lakhichandaher7613
    @lakhichandaher7613 2 месяца назад +5

    देवा भाऊ सगळ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत कर्ज माफ कर

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg 2 месяца назад +12

    2023चा रबी पीक विमा अजून विमा मिळाला नाही नांदेड शेतकरी

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 2 месяца назад +9

    ती सरसकट 3लाख पर्यंत कर्जमाफी चं बघा अटी आणि शर्ती लावू नका तुम्हाला च निवडून देऊया

  • @SantoshBhagawat-b7u
    @SantoshBhagawat-b7u 17 дней назад

    जय शिवराय ❤

  • @savanrathod2036
    @savanrathod2036 2 месяца назад +15

    सतेत असतानी कर्जमाफी करता आली नाही

  • @DnyaneshwarAmbekar-ht6ke
    @DnyaneshwarAmbekar-ht6ke 2 месяца назад +51

    देवा भाऊ 😭😭😭 मेला रे सोयाबीन उत्पादक शेतकरी

  • @santoshkumbhar4864
    @santoshkumbhar4864 2 месяца назад +27

    सरसकट कर्ज माफ झाला तरच बीजेपी नाहीतर काँग्रेस

    • @prashantsingru7459
      @prashantsingru7459 2 месяца назад +3

      सरसकट कर्जमाफी करायचे आहे क्रमशः म्हणून तर भाजपच्या सरकार ला निवडून द्यावे लागेल असा अंशतः अंदाज येतो आहे.

    • @abhijeet0578
      @abhijeet0578 2 месяца назад +2

      जीवंत आहे तो पर्यंत करा म्हणजे बरे होईल

  • @SantoshBhagawat-b7u
    @SantoshBhagawat-b7u 17 дней назад

    एक नंबर साहेब ❤

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 2 месяца назад +4

    दररोज शेतकरी विषयावर बोललेल्या शिवाय सरपंच ते पंतप्रधान यांचे पोठभरत नाही.

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 2 месяца назад +15

    सरसगट कर्ज माफ करा ,हे जर केल नाही तर परत सरकार कोसळनार..सरकार आल्यावर..हा

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 2 месяца назад +8

    लबाडा ऐवढे दिवस काय करत होता मग अदल लबाड राजकारणी फडणवीस

  • @ShankarMagdum-v3o
    @ShankarMagdum-v3o 2 месяца назад +6

    शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना आनंद होईल

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 2 месяца назад +2

    Khare aahe 👍✌️

  • @samadhanpachpole3114
    @samadhanpachpole3114 2 месяца назад +2

    सरसकट कर्जमाफी वीज बिल सगळं माप पाहिजे

  • @krushnatchougale696
    @krushnatchougale696 2 месяца назад +11

    नुसते गाजर दाखवतो हा फडणवीस

  • @amolkale1093
    @amolkale1093 2 месяца назад +5

    कोणतही सरकार असो जे सरकार कर्ज माफ करणार तेच सरकार सत्तेवर येणार

  • @RaujiJadhav
    @RaujiJadhav 2 месяца назад +11

    चालू सरकारने मराठा आरक्षण दिले नाही यांचा सुपडा साफ करा

  • @najukraut663
    @najukraut663 2 месяца назад +6

    Supdasaf तुमचा

  • @GajananHarkal_123
    @GajananHarkal_123 2 месяца назад +1

    👑 एकच नंबर दादा 🙏

  • @pralhadgal5621
    @pralhadgal5621 2 месяца назад +5

    अधिवेशनात आपण मागणी का केली नाहीं, शेती माल व सोयाबीन भाव पाडले, तुम्हीं सर्व राजकारणी लबाडीने वागतात.आम्हीदिवस रात्र काबड कष्ट करून हातात काहीच उरत नाही. दवाखान्यात ड्रा . कडे हात लावाचे ३५०फिस आहे.

  • @sureshthavre5620
    @sureshthavre5620 2 месяца назад +2

    महाराष्ट्रातील सगळ्यात लबाड माणूस म्हणजे देवेंद्र

  • @santoshkumbhar4864
    @santoshkumbhar4864 2 месяца назад +9

    ₹1 नाही आला अजून पर्यंत हे खोटं सगळं तुमचं

  • @tukaramwaghule5224
    @tukaramwaghule5224 2 месяца назад +12

    Atta सत्ता कोणाची होती रे

  • @vmchavan3853
    @vmchavan3853 2 месяца назад +15

    नियम अटी आताच सांगा

  • @DipakMuthale
    @DipakMuthale 2 месяца назад +1

    BJP फडवनीस साहेब देव मानुस आहे 🙏🙏

  • @AmolMohite-v5h
    @AmolMohite-v5h 2 месяца назад +6

    देवा भाऊ शेतकरायचे कर्ज माफ करा सरकार तुमचंच

  • @dattaraypawar3082
    @dattaraypawar3082 2 месяца назад +4

    15लाख सुध्दा नको तुमचं सरकार का पडले हे मोदी ला काय सांगावे याचाही तयारी सुरू करा😂😂😢😅😅

  • @Shantarambhimajiavhadavhad
    @Shantarambhimajiavhadavhad Месяц назад +1

    ग्रेट

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 2 месяца назад +33

    मागच्या १०वर्षात हेच ऐकल आहे आम्ही.

  • @sachinkarche5822
    @sachinkarche5822 2 месяца назад +3

    इथून पाठीमाग 10 वर्ष शेतकऱ्यांना फसवत आला

  • @DhananjayPawar-i4b
    @DhananjayPawar-i4b Месяц назад +1

    देवा 2014 मध्ये कापसाला भाव 10,000 15,000 होता तर आता बघू तुमच्या सरकारांमध्ये काय होते

  • @RajuShitole-p3s
    @RajuShitole-p3s 19 дней назад

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चांगले आहे ते आल्या पासून शेतकरी यांना खुप पैसे मिळाले आहे.

  • @RajendraKavitkar
    @RajendraKavitkar 2 месяца назад +2

    1 रुपये पिक विमा योजना लागू केली पन त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.फायदा फक्त कंपन्यांचा कंपन्यांचे सरकार आहे हे शेतकरयांचे नाही

  • @abhijeet0578
    @abhijeet0578 2 месяца назад +8

    अटी आणि शर्ती काय आहेत त्या पण सांगा आणि आता पर्यंत काय केले

  • @rameshwarvishushejole809
    @rameshwarvishushejole809 2 месяца назад +2

    सरसकट कर्ज माफ केले तरच सरकार येनार शेतकरी फार चिंतेत आहे साहेब.

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 2 месяца назад

    शिंदे साहेब हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावी लागेल

  • @UmakantTavale
    @UmakantTavale 2 месяца назад +2

    या सरकारवर शेतकऱ्या सोयाबीनचा भाव 8000 वरला 4000 रवारे
    शेतकऱ्यांची प्रगती
    अरे सोयाबीन एकरी खर्चा 20,000 येतोय सोयाबीन 18,000 चा मला खूप झालं रे आहे

  • @आत्महत्यामुक्तमहाराष्ट्र

    धन्यवाद देवा भाऊ मुख्यमंत्री तुम्हीच होणार

  • @arunavinchurkar1096
    @arunavinchurkar1096 2 месяца назад

    फडणवीस साहेब आपण शेतकरी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहात नियमित कर्ज भरणाऱ्या साठी काहीतरी करा आपण प्रचंड मतांनी निवडून आले आहात आपले खूप खूप अभिनंदन

  • @saishsiddharthmaste8237
    @saishsiddharthmaste8237 2 месяца назад

    प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करा साहेब लय त्रास होतो लय त्रास देतात ते लोक आम्हाला

  • @anjalichaudhari3712
    @anjalichaudhari3712 2 месяца назад

    शिंदे साहेब आणि फडणीस साहेब जे तुम्ही वर्षा ला 12 हजार देत आहात ते कांही शेतकरयाच्या खात्यात पैसे जमा होत नाही 😢😢मेन मजे विधवा महीला असुन वाशिम जिल्हा आहे मंगरूळपीर तालुका आहे गणेशपुर गावात विधवा महीला आहे. श्री .मती चंद्रकला अरूणराव राऊत. आहे माझ्या खातात दोन वर्ष झाले. नमो किसान योजने आणि मुख्यमंत्री योजनेचे पैसे जमा झाले नाही..😢 काय करावे महिलेने..

  • @anjalichaudhari3712
    @anjalichaudhari3712 2 месяца назад

    खुप खुप अभिनंदन भाजप सरकारचे 🎉🎉🎉🎉

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 Месяц назад

    कर्ज माफी झाली पाहिजेत

  • @sanjaybankar4869
    @sanjaybankar4869 2 месяца назад

    मर्यादित पतसंस्था ब्यांका सुद्धा कर्जमाफी जाहीर करण्यात यावी विनंती

  • @sunilmundhe-t1s
    @sunilmundhe-t1s 2 месяца назад +1

    चालू कर्जदार शेतकरी यांचे कर्ज प्रधान्याने माफ करा, त्यांनी कर्ज भरले पण उसणवारी करून, सावकारी कर्ज काढून भरले आहे. फक्त बँकेने खात्याला होल्ड लावू नये, व्यवहार सुरळीत राहण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले आहे

  • @gopalrahane2619
    @gopalrahane2619 Месяц назад +1

    Karj mafi ch bolta Aadhi

  • @SunilSagane-y8e
    @SunilSagane-y8e 2 месяца назад

    कर्जमाफी करायची असेल तर सर्वच शेतकऱ्यांना समान न्याय द्या सर्वांनाच कर्जमाफी करा

  • @NavnathSonawane-v4d
    @NavnathSonawane-v4d 2 месяца назад

    पडवणे साहेब आता आपलं सरकार आलं आणि आता शेतकऱ्याचा शब्द खरा करून दाखवा शेतकऱ्याचे सातबारे कोरे करा एवढेच तुम्हाला विनंती आहे

  • @abhijeet0578
    @abhijeet0578 2 месяца назад +4

    गुजरातच्या विकासाचे यांना चांगले वाटते म्हणून इथले प्रकल्प गुजरातला paatvle 15लाखाचे काय करणार ते पण सांगा

  • @govindmane2673
    @govindmane2673 Месяц назад

    कर्ज माफी केली तर शेतकऱयाच मतदान मिळेल नाही तर तुम्हाला मतदान कधीच करणार नाही शेतकरी 🙏

  • @prasadkeskarpatil9309
    @prasadkeskarpatil9309 2 месяца назад

    कर्ज माफ करा

  • @shivajikadam1445
    @shivajikadam1445 2 месяца назад +2

    MVA ❤

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 2 месяца назад

    आता आपलं सरकार पुन्हा परत आलं तर आता तरी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना सर्वात अगोदर सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करा. आणि शेतमालाला सोयाबीन ला किमान 8000 रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला 12,000 रुपये प्रतिक्विंटल भाव द्या. म्हणजे शेतकऱ्याला ही परवडेल.

  • @vinayakshinde9987
    @vinayakshinde9987 2 месяца назад

    शेतकरी ला कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @SunilSagane-y8e
    @SunilSagane-y8e 2 месяца назад

    चालू आणि थकित सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करा

  • @vijayjadhav7770
    @vijayjadhav7770 2 месяца назад

    फक्त बोलू नका साहेब संपूर्ण कर्ज माफी करा 3 लाखापर्यंत सातबारा कोरा करा

  • @MaharudraSontakke
    @MaharudraSontakke Месяц назад

    परभणीत पालम तालुक्यातील वाणी पिंपळगाव (मुरूडदेव) आहे.तिथ लाईट रात्रीच आहे.साहेब.

  • @deshmukpravin8553
    @deshmukpravin8553 2 месяца назад +2

    love.sister

  • @NikhilDeshmukh-bg5yf
    @NikhilDeshmukh-bg5yf 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤Visaru naka bhau❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤karjmafhi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @veersanjay2924
    @veersanjay2924 2 месяца назад +3

    मशाल जिंदाबाद

  • @KrishnaSarode-l3z
    @KrishnaSarode-l3z 2 месяца назад

    सामायिक क्षेत्र आहे त्यांना आतापर्यंत 5हजरांचा लाभ भेटला नाही जी फडणवीस भाऊ

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 2 месяца назад +1

    याला आता गरीब जनता उचलून पटकेल कारण हा दरवेळेस खोट बोलतो 😊

  • @BibhishanBorade-ez8rf
    @BibhishanBorade-ez8rf 2 месяца назад

    शेत कर्ज माफ करा

  • @sandipkajikar6631
    @sandipkajikar6631 16 часов назад

    हा कर्ज माफी ज्या दिवशी करेल तो एक ऐतिहासिक दिवस असेल.....परंतु तस काही हा करेल याचा काही भरोसा नाही..😂😂😂😂😂

  • @ramchandrawavadhane295
    @ramchandrawavadhane295 2 месяца назад

    तुमच्या प्रॉपर्टी मधून देणार का का शेतकऱ्याची गळे दाबून देणारा अगोदर शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या अशी खोटी आश्वासने देऊ नये?😮😮

  • @namdevsolunke649
    @namdevsolunke649 2 месяца назад

    आम्हाला अनुदान नकोय आम्हाला भाव व्यवस्थित पाहिजेल

  • @BHAGWANPATIL-rv5sl
    @BHAGWANPATIL-rv5sl 2 месяца назад

    करायचं होतं तर सत्ता होती तेव्हा केले नाही आता तर महा आघाडी करणारच आहे

  • @dwarkakanade
    @dwarkakanade 2 месяца назад

    धन्यवाद

  • @SarikaShete-s8c
    @SarikaShete-s8c 2 месяца назад +1

    1 rs पिकविमा बंद करा.
    एकरी 10000 रू द्या

  • @rajuravte1045
    @rajuravte1045 2 месяца назад

    अभिनंदन साहेब

  • @Premtayade15
    @Premtayade15 2 месяца назад +1

    लबाड टरबुज आहे कर्जमाफी अगोदर का दिली नाही सरकार तुझच होत ना 😢😢

  • @kallappavalaki1736
    @kallappavalaki1736 2 месяца назад +1

    महासत्ता येणार

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 2 месяца назад +1

    अंशतः, क्रमशः, आंशिक, अर्धंदर्शक, पारदर्शक, पवित्र, शुद्ध व निष्कपट वृत्तीने द्या म्हणजे घोडं गंगेत बुडलं!!

  • @pradipshrirame5459
    @pradipshrirame5459 2 месяца назад

    महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी करून ठेवा बिहार सारखी अवस्था करा

  • @91MARCH28
    @91MARCH28 2 месяца назад +1

    👍🙏💥✨✌️👍🙏💥✨✌️👍🙏💥✨✌️Do not make ration card mandatory in किसान आणि नमो सन्मान योजना.

  • @sunilnawale8380
    @sunilnawale8380 2 месяца назад +7

    आडीच वर्षे झोपला होता का

  • @DnyandevBobade
    @DnyandevBobade 2 месяца назад +2

    बस्स झालं आता तुम्ही खुप दिले आता त्या महाविकास आघाडीला सोयाबीन विकून देऊद्या;तुम्ही काय भावतं घेतलं का? लोकांना द्यायला

  • @RajuBhogle
    @RajuBhogle 2 месяца назад

    शेतकऱ्याची कर्जमाफी करा

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 2 месяца назад

    देवा भाऊ शेतकऱ्याच्या मालाला तुरीला 15 आणि चन्या ला 10 हजार रुपये मिळाले पाहिजे एवढे च सांगते माझ्या लाडका भाऊ ला जय श्रीराम विदर्भ अकोला

  • @RameshKatkade-w7d
    @RameshKatkade-w7d Месяц назад

    कर्ज माफी

  • @BaluKoli-x3v
    @BaluKoli-x3v Месяц назад

    कर्जाची अंमलबजावणी केव्हा करणार

  • @maheshsantoshkakade1771
    @maheshsantoshkakade1771 Месяц назад

  • @ashokdunghau1892
    @ashokdunghau1892 2 месяца назад

    देत नाही कर्ज माफी निवडणुकीच्या तोंडावर आल्या असून गोड गोड बोला साहेब तुम्ही

  • @Kydyuzhini_0.7
    @Kydyuzhini_0.7 2 месяца назад

    शेतकऱ्याचे कर्ज माफ करा साहेब हात जोडतो साहेब शेतकरी वाट पाहतोय तुमचा तोंडातून कर्ज माफ च शब्द आयकायचा आहे तेवढे करा साहेब ?

  • @sandipnaik8592
    @sandipnaik8592 2 месяца назад

    शेतकऱ्यांसाठी लाईटचा टाईम योग्य द्या आणि त्यांच्या पिकाच्या खर्च मानाने त्यांच्या मालाला योग्य दराने भाव मिळवून द्या तुमच्या पैशाची गरज नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भीक वाटण्यापेक्षा त्यांना त्यांचा अधिकार मिळवून घेऊ द्या तुम्हाला भिकदेतील आम्ही शेतकरी