Devendra Fadnavis Nagpur Speech:जोपर्यंत हा देवा भाऊ आहे, तोपर्यंत..; लाडकी बहीणवरुन विरोधकांना टोला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024
  • Devendra Fadnavis Nagpur Speech:जोपर्यंत हा देवा भाऊ आहे, तोपर्यंत..; लाडकी बहीणवरुन विरोधकांना टोला

Комментарии • 173

  • @Silaai_Teacher
    @Silaai_Teacher Месяц назад +20

    देव भाऊं आप इतना अच्छा भाषण देते हैं भाषण सुनकर मन प्रसन्न हो जाता हैं बिरोधी बिरोध करते रहे और आप आगे बढ़ते रहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @AshokJadhav-bx7qz
    @AshokJadhav-bx7qz 2 месяца назад +32

    जबरदस्त देवेंद्र फडणवीस साहेब योजना खुप चांगला आहेत बेस्ट संवाद साधला

  • @gaming35555
    @gaming35555 2 месяца назад +14

    आपले स्वागत आहे फडणवीस साहेब जिन्दाबाद हूशार नेतृत्व असलेला मुख्यमंत्री

  • @MinkaMazi
    @MinkaMazi 2 месяца назад +32

    धन्यवाद सर आप हम बहनो को पैसा दिये

  • @utkarshkolhe174
    @utkarshkolhe174 2 месяца назад +23

    महाराष्ट्र चे लाडके मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस हे 2024 मध्ये बिनविरोध निवडून येतील अशी मोदींची गॅरंटी आहे मुख्य मंत्री कायम राहील जनता त्याची वाट पाहत आहे देवेंद्र फडणवीस जिंदाबाद अमर रहे

  • @DineshChaudhari-ku7zx
    @DineshChaudhari-ku7zx 29 дней назад +5

    तुमालाच मतदान मिळणार हे आम चे शब्द आहेत

  • @rahulshende7884
    @rahulshende7884 2 месяца назад +12

    बेस्ट सीएम हम तो सपोर्ट करते भाई

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 2 месяца назад +11

    एकच नंबर अभ्यासपूर्ण भाषण माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्री.अजितदादा पवार साहेब आपले सरकार चांगले काम करीत आहे.पून्हा तुम्हीच सत्तेत येणार आहे.गोरगरीबांचे सरकार आहे.विरोधकांनी कितीही बोंब मारली तरी काहीच फरक पडणार नाही.मुख्यमंत्री शिंदे साहेब झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद

  • @MandaPanbhare-x3j
    @MandaPanbhare-x3j Месяц назад +2

    ऐक नंबर काम आहे साहेब तुमचं मतदान तुम्हाला च होणार

  • @gaming35555
    @gaming35555 2 месяца назад +5

    तुम्ही घाबरू नको साहेब आम्ही तुमच्या पाठीशी अगदी खंबीर पणे ऊभे राहु

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 2 месяца назад +6

    माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब झिंदाबाद

  • @gaming35555
    @gaming35555 2 месяца назад +5

    आजपर्यंत कुणी च काही करून नाही दाखवले ते करून दाखवले आजपर्यंत आम्हाला काहीच मिळाले नाही तुम्ही खरंच करून दाखवले फडणवीस साहेब जिन्दाबाद शिंदे साहेब जिन्दाबाद ओन्ली बीजेपी

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 2 месяца назад +8

    तेरा।करोड।जनतेचा।लाडका।देवाभाऊ
    धनयवाद।फडणवीस।साहेब

  • @rahulshende7884
    @rahulshende7884 2 месяца назад +9

    बेस्ट सरकार बहुत अच्छा काम कर रही है जी

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 2 месяца назад +5

    भाजपा।जिंदाबाद
    फडणवीस।साहेब।एकच।नंबर।वीरोधकांची।जीरवा।एकहि।कामाचा।नाही।चांगल्या।योजना।बंद।करतील।भाजपा।जिंदाबाद

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 2 месяца назад +15

    खरी गोष्ट आहे ज्या देशाच्या महिला विकसित ते देश विकसित असतात...

  • @vijaypatil-qe1ql
    @vijaypatil-qe1ql 2 месяца назад +9

    किती हा विकास असं भाषण आघाडी तला ऐक ही नेता करत नाही फक्त टोमणे शिव्या ह्यला पडणार त्याला पडणार ह्या मुळे विकासाचं बोलतच नाही कोणी

  • @gaming35555
    @gaming35555 2 месяца назад +8

    खरंच आहे भाऊ

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 2 месяца назад +16

    जय जय महाराष्ट्र जय जय फडणवीस साहेब जय जय एकनाथ शिंदे जय जय नीतीन गडकरी साहेब जय जय आजीत पवार साहेब

    • @sjgavitgavit7503
      @sjgavitgavit7503 2 месяца назад

      पक्ष फोड्याला जय नाही बोलणार

  • @govindrathod9988
    @govindrathod9988 2 месяца назад +9

    लयभारी सरकार आहे

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt 2 месяца назад +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍🙏🙏 धन्यवाद

  • @shobhagulhane6690
    @shobhagulhane6690 2 месяца назад +2

    शेतकऱ्यांना कर्ज माफ करा नाही तर लाडक्या बहिण नाराज आणि लाकडे शेतकरी नाराज होईल, बेधडक योजना चालू ठेवा.

  • @amolwani5466
    @amolwani5466 2 месяца назад +3

    Fadanvis saheb best cm🎉🎉🎉

  • @MayuriTemghare-d4b
    @MayuriTemghare-d4b Месяц назад +1

    Namste saheb ....

  • @gaming35555
    @gaming35555 2 месяца назад +2

    खरं च देव माणूस आहे

  • @ChunnilalBethekar
    @ChunnilalBethekar 2 месяца назад +2

    लाडली बहिन योजने चा पैसे आले नाही, फ्रॉम 22 जुलै रोजी अप्रूव्ह असून सुध्दा आज पर्यंत पैसे भेटले नाही सर.

  • @AshokPatil-m8b
    @AshokPatil-m8b 2 месяца назад +2

    लडकि‌‌बहिन‌..खरचका

  • @ManilalPatil-s7p
    @ManilalPatil-s7p 2 месяца назад +15

    देवा भाऊ जिनदाबाद

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 2 месяца назад +2

    देवाभाऊ।सगळा।मराठा।तुमच्या।पाठिशी।आहे
    महायुती।येणारच

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 месяца назад +14

    मा.ऊपमुख्यमंञिजी श्री. फडणाविसजी साहेब तुम्ही!!!!!
    गेल्या दहा वर्षापासुन महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि गुजरातच्या तरुणांना रोजगार ऊपलब्ध करुन देण्यासाठी आपण जी दिवसरात्र मेहनत केलीत!!!! ते पाहुन महाराष्ट्राच्या तरुण तरुणींनी एकच निर्धार केलाय येत्या विधानसभेला आपल्याला विश्रांती देण्यात यावी 🙏🙏🙏

    • @virenchavan778
      @virenchavan778 2 месяца назад +2

      Correct

    • @balwantiharebalwantihare8671
      @balwantiharebalwantihare8671 2 месяца назад +4

      बिलकुल या महाशयला विश्रांती मिळाली पाहिजे

  • @shembadu2339
    @shembadu2339 2 месяца назад +1

    मोदींनी ज्या पद्धतीने सबका साथ सबका विकास चा नारा दिला तो खऱ्या अर्थाने सार्थ ठरतोय... तिन्ही पक्षांची साथ घेऊनच सर्वांचा विकास..

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 месяца назад +1

    देवभाऊ mva ल विजय मिळून देतील काहीच शंका नाही

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 2 месяца назад +1

    मुलगी आज जन्माला आली आणि 18, वर्षा नंतर देणार तुम्ही काय अमर पट्टा लिहून आणला की काय ❤❤❤❤

  • @Dabhade67
    @Dabhade67 Месяц назад

    Thank you dada

  • @vishaldewade1370
    @vishaldewade1370 2 месяца назад +1

    वायर मैन लोग बिजली का बिल बढाते कुछ करे यही विनती है मेरी🙏🚩🚗🇮🇳😂😂😂

  • @ललीताआडोळे
    @ललीताआडोळे 29 дней назад +1

    👌👌🙏🙏

  • @dandade1205
    @dandade1205 2 месяца назад +1

    कितीही गोड गोड बोल कर्ज माफ नाही केले तर तुमचं कार्यक्रम होणार.............

  • @milindrayt9322
    @milindrayt9322 2 месяца назад +2

    ज्याचे फाॅम रिझेड झाले आहे तरी नवीन फाॅम भरता येईल का

  • @ramnathjadhav6143
    @ramnathjadhav6143 2 месяца назад +1

    कोणाच्या खात्यात आलेल्या आहे कोणाच्या खात्यात यायचे आहे

  • @JotiRaskr
    @JotiRaskr 2 месяца назад +1

    सर मी सतरा तारखेला फोम भरला 28 ऑगस्टला आक्रोड झाले पणं पैसे आले नाही सर मला कधी पैसे मिळणार साहेब मला पैशाची गरज आहे

  • @NandaMadane-lk2rf
    @NandaMadane-lk2rf 2 месяца назад +1

    Ok saheb

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 22 дня назад

    नागपूर कर याला पाढा पूर्ण महाराष्ट्राची वाट या माणसाने लावली आहे आम्ही गडकरी साहेबाना मानतो पण गडकरी साहेबांच्या नखांची पण सर याना नाही .... फडवणीस यांनी महाराष्ट्राचे सगळे उद्योग गुजरात ला नेले आणि संपूर्ण तरुण वर्ग बेरोजगार झाला जी मुलं बेरोजगार आहेत त्यांच्या आईचा आशीर्वाद लागेल का

  • @ShushmaDhige-zo2wj
    @ShushmaDhige-zo2wj 2 месяца назад +1

    संजय गांधी निराधार योजना 6000 हजार करा नाहीतर मतदार आमच्या हातात आहे

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 2 месяца назад

    न १ फडणीस , बहिणी तुमच्या मागे आहे ,

  • @NandaMadane-lk2rf
    @NandaMadane-lk2rf 2 месяца назад +1

    Ok saheb 7:31

  • @BirjeshMishra-u1r
    @BirjeshMishra-u1r 24 дня назад

    beautiful ❤❤

  • @DnyaneshworPanchal-w4s
    @DnyaneshworPanchal-w4s 2 месяца назад

    जल जिवन मिशन च रिवाईज होत नाही, ग्रामिण भागाचा पाण्याचा प्रश्न तसाच अर्धवट राहुन गेला काम बंद झाली,

  • @दिलीपवडवकर
    @दिलीपवडवकर 2 месяца назад

    खुप कामि येतात पैसे १५०० रुगरिबाचे पंधरा अशे वाटतात साहेब डोळ्यात पाणी आले बाया खुप खुश आहेत

  • @mahendrachaudhary5649
    @mahendrachaudhary5649 2 месяца назад

    one of the best cm & deputy cms

  • @ramchate10
    @ramchate10 Месяц назад

    Hand right devabhau 🎉🎉🎉

  • @GH-ed4bg
    @GH-ed4bg 2 месяца назад

    गडकरी साहेब तुम्ही konshi चर्चा करता, ज्यांना कुठली च दूरदृष्टी नाही,
    तुमचं मन सुध्धा तुम्हाला सांगत असेल

  • @HamirPujari-t2v
    @HamirPujari-t2v 20 дней назад

    Good

  • @kantilalgangurde5326
    @kantilalgangurde5326 10 дней назад

    एकच भाऊ देवा भाऊ

  • @kakasahebgangawane7641
    @kakasahebgangawane7641 2 месяца назад +1

    Jully madhe approved aahe ajun paryant 1rupaya sudha aala nahi bank seeding pan aahe

  • @YogeshGhodke-kh2dl
    @YogeshGhodke-kh2dl 2 месяца назад

    शेतकऱ्यांच सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे साहेब जय शिवराय 🙏🙏

  • @ShushmaDhige-zo2wj
    @ShushmaDhige-zo2wj 2 месяца назад +1

    मतदान आम्ही सुद्धा करणार आम्ही विधवा नाही का बहिण

  • @GangabaiShinde
    @GangabaiShinde 2 месяца назад

    साहेब सुमित्रा संतोष अवतारे.ह्या बहीणीला जुलै महिन्यात ७तारखेला फार्म भरला आणि आणखी पैसे मिळत नाहीत

  • @Gsujah12tyvzbbzjjjbzb
    @Gsujah12tyvzbbzjjjbzb 2 месяца назад

    काँग्रेस काळात कुठल्याही योजना न्हवत्या खरंच भाजप मूळ सगळ्या योजना आल्या आणी लोकांना माहित पडल्या

  • @balujadhav3564
    @balujadhav3564 2 месяца назад +1

    देवा भाऊ आपण 15 वर्ष झाली सतेत आहात आत्ता पर्यंत ही योजना आखली नाही आणि जाता जाता ही योजना आखली तुम्ही तुम्ही कमीत कमी ही योजना 5 वर्ष पहिले आणायला पाहिजे होती .आता विरोधक सतेवर येतील बंद करतील कारण त्यांच्याकड पैसा तेव्हा नसेल

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 2 месяца назад +2

    भाजपचे 105आमदार असताना फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले नाही हि आमच्यासाठी खेदाची गोष्ट आहे.

  • @DilipKotewar
    @DilipKotewar 25 дней назад

    Best.C.M.Bahu.Saheb

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 2 месяца назад

    गडडगडकरी या नाच नवीन मुख्यमंत्री भ्यबनवा

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 2 месяца назад

    जो पर्यंत देवा आहे तो पर्यंत योजना वगैरे बंद होणार नाही कुणा कुणाला खिरापत वाटणार जर का अडचण आली तर मग देवा आणि ईतर आप आपली संपत्ती विकुन देणारं काय किंवा शेतकरी बांधवां चा सत्यानाश करून कमी भावात मोठ मोठ्या धेडयाना आमचा माल फुकटात देणार का ❤❤❤❤❤

  • @Rajyabaiक्षीरसागर
    @Rajyabaiक्षीरसागर Месяц назад

    मला खूप गरज आहे दादासाहेब पैसे आजून आले नाहीत

  • @GaneshPawar-wn9im
    @GaneshPawar-wn9im 2 месяца назад

    देवेंद्र फडणवीस साहेब इंग्रजी . शाळेची भरपूर वाढवले आहे तेचावर जरा लक्ष द्या साहेब

  • @pandharinathpaithankar7767
    @pandharinathpaithankar7767 2 месяца назад +1

    8:23

  • @NandaMadane-lk2rf
    @NandaMadane-lk2rf 2 месяца назад

    🎉🎉

  • @anandashejol1895
    @anandashejol1895 2 месяца назад +1

    एसटी फायद्यात आहे तर मग सेवा देणारा कर्मचारी उपाशी का आहे त्यांचाही पगार वाढवा नाहीतर त्यांचाही तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 2 месяца назад

    भ्रष्टाचारातून पैसा खाऊन पिऊन धिंगाणा घातला जात होता त्यापेक्षा गरीब माणसाला पैसा वाटला तर काय चूक आहे.1500la एकही पैसा कुणाला खाता येणार नाही. ना घरच्यांना ना सरकारी अधिकारी ना , नेत्यांना डायरेक्ट खात्यात पैसा महिलांना संधी.

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 Месяц назад

    भावा साठी काही योजना सुरु करावी,21वर्षा च्या मुलीला न देता तेच पैसे भावना देता आले असते,

  • @NandaMadane-lk2rf
    @NandaMadane-lk2rf 2 месяца назад

    Ok fhdnvis saheb akluj

  • @shaileshjha2635
    @shaileshjha2635 2 месяца назад

    Great leader Jai shree Ram jai BJP 🙏🙏

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 2 месяца назад

    लाडका भाऊ चे काय करावे

  • @sjgavitgavit7503
    @sjgavitgavit7503 2 месяца назад

    महंगाई कमी करा
    मग सांग

  • @vidyapatil571
    @vidyapatil571 2 месяца назад

    मी विद्या पाटील माझे लाडकि बहीण यांचे पैसे आजुन मला मिळाले नाही साहेब

  • @SharyuKale-mm2lk
    @SharyuKale-mm2lk 2 месяца назад

    मी आहो bjp पार्टी चा सपोर्टर 🪷🙏💗

  • @devrambhong6627
    @devrambhong6627 2 месяца назад

    गिरणी कामगारांना पण मुंबेतच घरे ध्या गिरणीच्या जागा गेल्या कुठे साहेब.

  • @gaming35555
    @gaming35555 2 месяца назад

    मला तर आले तीन हजार

  • @ravithapadcreation4369
    @ravithapadcreation4369 Месяц назад +1

    लाडका भाऊ योजना. बिना शिकलेली कमी शिकलेली त्यांना पण पैसे मिळूदे

  • @AjjuKohale
    @AjjuKohale 2 месяца назад +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮

  • @siddhivinayaksilverart6062
    @siddhivinayaksilverart6062 2 месяца назад

    फसनविस साहेब nmc लीज च्या जमिनीची लीज 30 वर्षाची करून द्या म्हणजे झालं नाहीतर नागपूर चे लोक तूमहाला मत नाही देतील

  • @AlkaGangad-q3v
    @AlkaGangad-q3v Месяц назад

    ❤❤❤❤👌👌👌👌👍👍

  • @gajanankhursade5644
    @gajanankhursade5644 2 месяца назад

    शेतकरी च काय साहेब

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 2 месяца назад +3

    आरे , बाबांनो देवेंद्र साहेब यांच्या पोटी मुलगी आहे

  • @RamAwargand-ot6jh
    @RamAwargand-ot6jh 2 месяца назад

    Phadvinas साहेब ही योजना तुम्ही निवडणुका झाल्यावर बंद करू नका येवढाच आश्वासन आहे बस

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj 2 месяца назад

    महायुती जिंकणार

  • @uttambhanage522
    @uttambhanage522 2 месяца назад +1

    1500 रु सक्षमीकरण होतं का ,आहो त्यांना हाताला काम द्या,1500 ची भीक नको,

  • @ashaMandavkar-od8cs
    @ashaMandavkar-od8cs 2 месяца назад

    BJP Sarkar jindabab ham tumare sath hai

  • @tejas569
    @tejas569 2 месяца назад

    याच नेहमीचच आहे याला काय विचारलं तर उडवा उडवी चि उत्तर असतात.... बदलापूर विचारलं शक्तीमिल सांगतो मालवण विचारलं कर्नाटक सांगतो 😂😂😂

  • @gaming35555
    @gaming35555 2 месяца назад

    ओन्ली बीजेपी जय हो

  • @changerrahulgamare
    @changerrahulgamare 2 месяца назад

    🚩🚩🚩🚩

  • @shivaninangarale2073
    @shivaninangarale2073 2 месяца назад +4

    तीन हजार रुपये देऊन महिलांना खरीदी करत आहेत

  • @balabhai4214
    @balabhai4214 2 месяца назад +1

    जो पर्यंत हा देवा भाऊ आहे.तो पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बरबाद केल्या शिवाय राहणार नाही.हे जनतेला समजल आहे.देवा भाऊ 😊😊

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 2 месяца назад +2

    खोटं बोला पण रेटून बोला

  • @ajaypawar3327
    @ajaypawar3327 2 месяца назад +1

    फक्त मराठा आरक्षण द्या

  • @KamlakarSolunke
    @KamlakarSolunke 2 месяца назад

    आता नाविलाज झाला मनुनशेतकरी नाराज भाऊ

  • @balwantiharebalwantihare8671
    @balwantiharebalwantihare8671 2 месяца назад +2

    जो पर्यंत देवा आहे तो पर्यंत महाराष्ट्रातील जनतेला सुख मिळणार नाही,, येवढं मात्र नक्की,

  • @ShushmaDhige-zo2wj
    @ShushmaDhige-zo2wj 2 месяца назад

    विधवा महिलांसाठी का नाही का त्या नाही‌ बहिण

  • @PandurangIngole6
    @PandurangIngole6 2 месяца назад

    सगळ्या योजना निवडणूकीच्या तोंडावर कश्या काय आल्या आहेत.... तुम्ही obc तून मराठा आरक्षण दिले तरच आशीर्वाद आहे अन्यथा घरी बसावे लागेल दुसर्‍याच्या बातम्या बघत😜

  • @Truthspeaks111
    @Truthspeaks111 2 месяца назад +1

    Great Fadanvis ✌️✌️✌️