हो सर तुम्ही आम्हाला आधीच सांगायचं होतं ना आता मतदान झाल्यावर कशाला सांगतो तुम्ही आधीच कम्प्लीट करायची होती ना की तुमच्या घरात काय काय वस्तू आहेत काय काय नाही
दादा गॅस नसेल तर जेवण कशावर करणार खाणार काय फ्रीज नसेल तर भाज्या कुठे ठेवणार सांगा ना सगळ्यांकडे गोरगरिबांना असेल तर द्या आम्ही मत देणार नाही नाहीतर कोणालाच मत देणार नाही जाऊ दे तिकडे आणि एवढं असं करून सुद्धा बहिणी आज आनंदात आहे या बहिणीला वाटलं दादा दे ना दादा देणारे अशा कशा अटी तुम्ही टाकतात यासाठी टाकू नका गोरगरीब भिकारी सुद्धा टीव्ही फ्रिज येऊ शकतो लोन काढून चैत्र आम्हाला या सुविधा नको तुमच्या ज्याच्याकडे उत्पन्न खूप आहे 3,4 लाख अशा लोकांना सांगा पण अशा गोरगरिबांना मात्र आता असं हे करू नका त्यांना आशा दाखवला त्या आशेवर आहे द्यायचे तर द्या पैसे
पैसे द्यायचे नाहीत म्हणून म्हणून काहीही सांगताय झोपडपट्टीत राहणाऱ्या कडे सुद्धा गॅस टीव्ही फ्री टू व्हीलर व असते काही नियम घालून बंद पाडायचा आहे तुम्हाला अगोदर फोर व्हीलर सगळं सगळे नियम माटी काढून घेतल्याने आता एक एक काटे घालायला लागलेत पैसे द्यायचे नाहीत म्हणून
@@grd4742काही ..असे काही होणे नाही..आत्ता गॅस.आणि फ्रिज आशय वस्तू गरजेचं आहे.मग काय रॉकेल आणायचा आणि स्टो आणि चूल पेटवायची ..अहो चूल पेटवायला नको आणि धुरा मुळे शारीरीक हनी नको..म्हणून. उज्वला गॅस योजना चालू झाली न
याच्या आधीच काढायला पाहिजे होता लोकांना फुकट नको फक्त रोजगार हमी द्या आरोग्य द्या आरोग्य हॉस्पिटल ला द्या मला एखादा महागाई कमी करा बंद केला तरी चालेल हा सगळा योजना बंद केला तरी चालतील लोकांच्यावर नाही लोकांनी आपली घेतली😅
अरे राजू ठाकरे.खायचे दात व दाखवायचे दात कसे असतात.हे कळाले ना.ऊगाच सरकारने घातलेले नियम सांगतायत त्यांना कशाला दोष देताय.असे झालेच तर बंद केलेल्यांचे पैसे तुम्ही स्वतः भरून देणार का.मग कशाला पुळका आणता शिंदेचा
असं जर व्हिडिओ असेल तर आम्ही बघणारच नाही आम्हाला नकोच एवढं असं असेल तेव्हाच सांगायचं होतं की बाबा या चार वस्तू असतात किंवा काय असतात रात्री गरीब विचारू मुलं लहान लहान मुले त्यांच्या घरात टीव्ही असणार प्लीज असणार लागणारे वस्तू आहे साहेब असं नको करू
पाच वर्षात थोडे पैसे जमवून फ्रीज घेतले असेल तर तूम्ही कोणती कैटेगरी लावणार.द्यायचे नव्हते तर, निवडणूकी आधीच करेक्ट नियम का बनविले नाही.मतासाठी घाईघाईने योजना राबवून जनतेची फसवणूक करता.ऊलट जनतेतर्फे योजना आणणार्या युती वरच कार्यवाही झाली पाहिजे.😊
मत मागतानी नव्हत्या या अटी आता नीवडून आल्यावर लगेच रगं दाखवाला सुरुवात पण केली लक्षात ठेवा म्हना ईथेच सग्ल संपल नाही आम्ही पण समोर लक्षात ठेऊ पुढच्या वेढेस हार पक्की म्हणून समजा
इलेक्शन आल्यावर आता असं बोलतात इलेक्शन आता आलय आता इलेक्शन झालं की मग देणार की नाही देणार काय माहिती अगोदर सांगायचं बहिणीला पैसे देणार बहिणीला पैसे देणार त्यापेक्षा काहीच देऊ नका आमची मागायची स्वस्त करा चला आम्ही आता बघू
देवा भाऊ आणि एकनाथ भाऊ ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी आम्ही खरं समजदार त्या वस्तू हात मजुरां कडे पण आहेत कारवाई करण्याच्या आधी सूचना दिलेली नव्हती तेव्हा सूचना दिली गेलेली होती की प्रत्येक महिलांनी फॉर्म भरायचा आहे
आम्ही पहिलाच सागर शहरी भागाला देऊ नका आदमी लाडके लाडके बहीण आपलं करतच राहिला आता लोकांना त्याचे लोकांना लालच लागली शहरामध्ये जायला फक्त घर असला तरी देऊ नये
आशा आठी जर होत्या आधी सांगयचना कारवाई च करायची होती कशाला काडली लाडकी बहीण योजना काही महिलांना तर या योजनेचा लाभ पन नही मीळाला ऐकही रूपया मीळाला नही काशाला काडली योजन वरतून धमकी पन आमाला काय भीक नही लागल
लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊन पूर्ण मतदान घालून घेतला आणि आता उलटा आमच्यावर तीच कारवाई करतो जनतेवर ती म्हणाली की
खरच गरज आहे गरजुनाचचचचचचचचचचच आपले नियम बरोबर चचचचच। ✍️🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉🕉🕉🕉🕉🌄🌄🌄✍️🏻
Ase zale tar रात्रीत सरकार बदलेल एवढी टाकत पण जनतेत आहे....💪💪💪
जनता काहीच नाही करू शकणार
साहेब तुम्ही बहिणींची मदत करता की धमकी देत आहे
Ye log dhamki d'etat TV freiz gadi ye sagde zawad aastat
बरोबर आहे
😂😂😂😂😂
😂😂😂
हो सर तुम्ही आम्हाला आधीच सांगायचं होतं ना आता मतदान झाल्यावर कशाला सांगतो तुम्ही आधीच कम्प्लीट करायची होती ना की तुमच्या घरात काय काय वस्तू आहेत काय काय नाही
देवा भाऊ तुमचे सरकार 5वर्षे चालू राहील याची काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल व सर्व लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागतील
दादा गॅस नसेल तर जेवण कशावर करणार खाणार काय फ्रीज नसेल तर भाज्या कुठे ठेवणार सांगा ना सगळ्यांकडे गोरगरिबांना असेल तर द्या आम्ही मत देणार नाही नाहीतर कोणालाच मत देणार नाही जाऊ दे तिकडे आणि एवढं असं करून सुद्धा बहिणी आज आनंदात आहे या बहिणीला वाटलं दादा दे ना दादा देणारे अशा कशा अटी तुम्ही टाकतात यासाठी टाकू नका गोरगरीब भिकारी सुद्धा टीव्ही फ्रिज येऊ शकतो लोन काढून चैत्र आम्हाला या सुविधा नको तुमच्या ज्याच्याकडे उत्पन्न खूप आहे 3,4 लाख अशा लोकांना सांगा पण अशा गोरगरिबांना मात्र आता असं हे करू नका त्यांना आशा दाखवला त्या आशेवर आहे द्यायचे तर द्या पैसे
फेक व्हीडीओ बनवनार्या या मानसाचीच तक्रार मंत्र्याकडं करायला हवी, खोट्या बातम्या पसरवतोय हा, याचेवरच कारवाई होनं गरजेचय
😂😂😂😂
सरकार पेक्षा हिच लोक आपल्याला ह्या योजनेपासून वंचित करत आहे
कशाला खोटं बोलतोस रे आचारसंहितेत कोणते नियम लागू होत नाही हे लहान मुलांना सुद्धा माहिती आहे.
@@dagduvairal7221khoti afava aahe tyancha kade laksh naka deu. Muddam karat aahe matandan nahi karayla pahije mhanun
सर तुम्ही अशा बातम्या सागु नका नाही तर शिदे साहेब या सरकार ला मोठ्या प्रमाणावर लोक मतदान करणार नाही अशी मि तुम्हाला विनंती करत आहेत 🙏🙏
Muddam video banavala tyani fhek video aahe please laksh naka deu. Shinde saheb bolale ka nahi
Mala tar Ghar, sahtac, pn, nahi
Tar Bayhk, nahi
लाडकी होईल दोडकी लवकरच 😂😂😂😂😂🎉
ज्या वस्तू गरजेचे आहे त्या घ्यावच लागत किती पण काटकसर करुन ह्या वस्तू घेतात
पैसे द्यायचे नाहीत म्हणून म्हणून काहीही सांगताय झोपडपट्टीत राहणाऱ्या कडे सुद्धा गॅस टीव्ही फ्री टू व्हीलर व असते काही नियम घालून बंद पाडायचा आहे तुम्हाला अगोदर फोर व्हीलर सगळं सगळे नियम माटी काढून घेतल्याने आता एक एक काटे घालायला लागलेत पैसे द्यायचे नाहीत म्हणून
दादा हे नियम आधी सांगायला हवे होते आम्ही पैसे परत देणार आम्हाला भीकनको
nakki aami ratrich sarkar badlu shekto pn dada aamhala tumchavr vishwas ahe❤
रात्रीत सरकार बदलु बहीणीनो टेंन्शण घेऊ नका तेवढी ताकद आहे आपल्यात
Thank you
हे सर्व तुम्ही खर बोलत आहे का का लोकांना फसवत आहे ते सागा ना आधी
Ladki bahinchya navan view sati video banvalyat pkt
@@grd4742काही ..असे काही होणे नाही..आत्ता गॅस.आणि फ्रिज आशय वस्तू गरजेचं आहे.मग काय रॉकेल आणायचा आणि स्टो आणि चूल पेटवायची ..अहो चूल पेटवायला नको आणि धुरा मुळे शारीरीक हनी नको..म्हणून. उज्वला गॅस योजना चालू झाली न
दादा NAD मध्ये सेवा निवृत्त असून चांगले सर्विसिंग असून एक घरात 2ते3 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे रायगड
अन्न पूर्णा योजेनेतून वर्षां tun तिने गॅस सिलिंडं र देणार आहेत मग gas काय चुलीला लावायचं का आणि ज्या आती आवश्यक madhye आहे त्या घरी असणार ना
😂😂
सरळ सांगा की या पाच वस्तू चं काय तर तुमचे खायचे वांदे असतील तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
सुखं योयीच्या सर्व लाभ फक्त आम्ही चं उपभोगनार.
Fhek video aahe. Matadan nahi karayla pahije. Mhanun. Laksh nak deu please
अहो साहेब सरकारनं असं काही अटी घातलेल्या नव्हत्या गोरगरिबांच्या घरात सुद्धा असतं
हे खोटं बोलत आहेत..असं कुणी ही जाहीरपणे सांगितले नाही... लोकं या गरजेच्या वस्तू हप्त्या्वर पण घेत असतात... घरोघरी या वस्तू आढळून येतील......
Barobar
Right 👍
ह्याला विरुद्घ पार्टिनि बोलायला सांगितले असणार प्रविण आहिर खरी माहिति सांगतो
Right fhakt tumala samajal sarvana samjayla pahije. Fhek video banvaka
उभ्या महाराष्ट्राला कारागृह बनवायच आहे का?
अंगावर नवीन कपडे असतील तर कारवाई होईल का
दादा पहीले सांगायला पाहिजे होत नाही पाहिजे आम्हाला भीक नाही पाहिजे राम राम
रस्त्यावरील भाजी विक्रेते जरी असली ना तरी तिच्याकडे टू व्हीलर आहे
याच्या आधीच काढायला पाहिजे होता लोकांना फुकट नको फक्त रोजगार हमी द्या आरोग्य द्या आरोग्य हॉस्पिटल ला द्या मला एखादा महागाई कमी करा बंद केला तरी चालेल हा सगळा योजना बंद केला तरी चालतील लोकांच्यावर नाही लोकांनी आपली घेतली😅
आता हे निवडुन आले म्हणून हे नाटक चाललें हे सरकार गरिबांना जगु देणार नाही याचं नविन एक नियम लागू करतात हे चुकीचे आहे
बहीण गरीब असो का श्रीमंत असो जे दिलं ते दिलं बहिणीने भाऊबीज केली असे अफवा का उठवता
Bayka Kam karun mehnat karungi saglya vasty ghetat
सुरवातपासुन पाच गोष्ठी करतय पण व्हिडिओ संपायच्या टाईमापर्यंत हा बोंबलतो आहे का त्या पाच वस्तू
नक्की हा विरोधी पार्टी चा असू शकतो
अन्नपूर्णा योजना दिली आहे ना सरकारने ते सिलेंडर कुट वापरायचं 😢
पुढच्या दिवाळीला लाडका भाऊ दुसराच असेल हे लक्षात ठेवा.पैसे देणारा भाऊ कोण असेल तो 😢😢😢
अरे राजू ठाकरे.खायचे दात व दाखवायचे दात कसे असतात.हे कळाले ना.ऊगाच सरकारने घातलेले नियम सांगतायत त्यांना कशाला दोष देताय.असे झालेच तर बंद केलेल्यांचे पैसे तुम्ही स्वतः भरून देणार का.मग कशाला पुळका आणता शिंदेचा
हे सरकार लाडकी बहिण धमकी देतात असं वाटतं
भाऊ असे कोणत्याही अफवा पसरू नका....मुख्यमंत्री साहेब स्वतः update देत असतात....कुणीही अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.....
मतदान जिंकण्यासाठी पैसे टाकत होता का काय मतदानाच्या आधी तर काहीच नव्हतं असं असं काय सांगितलं नव्हतं पहिलं
मला तर स्वताच घर पण नाहीत भाडेतत्त्वावर रहातो आम्ही तरीपण ऐकही रूपया खात्यात आला नाही अजुन
😂😂
Subscribe done' h bhau 👍😊
सर एक रुपया आला नाही सर्व काही ओके आहे तरीही पैसे आले नाही आणि पैसे वसूल करणार
सर अशे तुम्हाला शिदे साहेब यांनी सांगितले आहे का
Ho
सरकार कोणाकोणावर कारवाई करणार यानंतर सरकार पडणार नाही का
Video short mdhe evdhi lamban lavaychi garaj ny,kiti bavlat pna aahe,5 point sangayche sodun baki vayfal badbad jast aahe.
हे मतदान करायच्या आगोदर सांगायला पाहिजे होत लाडक्या बहिणीचा विश्वास घात
देता कशाला भिक मागायला सुधा यैऊ नका एका जत्रा ने देव म्हतारा होत नसतो,पाच वर्षाने जाशाल कुठे
He agodar jahir kara Jane yeka adharawar 10-1o from bhale yancha kay
Aadhi. 4. Aani 5. Va हप्ता टाका मग शता टाका
ऐवढे पैशे नव्हते तर कशाला काढली लाडकी बहीण योजना आशा कशाला लावली
असे जर असेल तर ही धोकेबाजी म्हणावी लागेल कारण जर निवडून येण्यासाठी काय बोलायचे आणि निवडून आल्यावर काय बोलायचे.
असं जर व्हिडिओ असेल तर आम्ही बघणारच नाही आम्हाला नकोच एवढं असं असेल तेव्हाच सांगायचं होतं की बाबा या चार वस्तू असतात किंवा काय असतात रात्री गरीब विचारू मुलं लहान लहान मुले त्यांच्या घरात टीव्ही असणार प्लीज असणार लागणारे वस्तू आहे साहेब असं नको करू
Dada mere ghar ac tv fridge hai
Jhoot nhi
Chae paisa na mile fir b aashirwasd n aabhaar khubh khubh Dada sahibanna
हा कडक नियम निवडणूक आधी करायचा होता आता निवडणु आल्यावर लक्ष देताय
आमदार जर असले असते तर हा फॉर्म कशाला भरला असता काही पण view साठी काही पण विडिओ टाकायचे
झालं म्हणजे बरोबर त्यांनी त्यांची औकात दाखवली, निवडून दिल तर बरोबर काम चालू केले त्यांनी
काही अफवा पसरु नका
ह्या अटी निवडणूक व्हायच्या आधी लावायच्या होत्या निवडणूक झाल्यावर नाही मग पहिली न मतदान करताना ठरवलं असतं मत कोणाला देऊ
हमारे मोहल्ले लाखो कमाने वाले योजना का लाभ भर रहे। और हम दुनिया का टेक्स भर रहे।
पटकन सांगना कोणतया पाचवास्तू आहे
स्वतः मुख्य मंत्री साहेब यांनी कुठे ही असा उल्लेख केला नाही
मी तर म्हणेन ङायरेक्ट फाशीची शिक्षा द्या😂😂😂😂
हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना तयार केला का आधी समजलं नाही का पैसे फुकटचे पुरत नाही कष्टाचे पुरते
पाच वर्षात थोडे पैसे जमवून फ्रीज घेतले असेल तर तूम्ही कोणती कैटेगरी लावणार.द्यायचे नव्हते तर, निवडणूकी आधीच करेक्ट नियम का बनविले नाही.मतासाठी घाईघाईने योजना राबवून जनतेची फसवणूक करता.ऊलट जनतेतर्फे योजना आणणार्या युती वरच कार्यवाही झाली पाहिजे.😊
म्हणजे कोणत्याही अटीशिवाय सुरुवातीचे पैसे हे मतासाठी दिलेली लाच होती असे समजायचे काय?
भुल दिल्याशिवाय ॲॉफरेशन होत नाही, आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होत नाही. आता तरी कळले का नाही
Mast mast ahe na
मत मागतानी नव्हत्या या अटी आता नीवडून आल्यावर लगेच रगं दाखवाला सुरुवात पण केली लक्षात ठेवा म्हना ईथेच सग्ल संपल नाही आम्ही पण समोर लक्षात ठेऊ पुढच्या वेढेस हार पक्की म्हणून समजा
लवकर सांग ना कशाला येवडा लांबावता विडियो ५० वेळा तेच तेच सांगत आहे,
आता एका हि बहिणीला शिंदे यांनी तुरुंगात टाकले तर शिंदे गेला म्हणून समजायचं कारण बहिणी त्यांच्या कडे मागायला गेल्या नव्हत्या .
पैसे पण तुम्ही देता आणि धमकी पण तुम्ही देता
तुझ आता लई झालं ..तू काय भी कर आता तुझ राजकारण संपलं ..घर जा बच्चो के सात गोटीया खेलना साला😂😂😂
30% च्या वर शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी नातेवाईक ही लाभ घेतला आहे.पण मतदान होते ना?
Tumhi kay dhamki detay ka Garib te Garib baykanchya Garibaldi ya vastu aahet aani tumhi ass mhantay
😂😂😂😅 1:01 memdddddddd 1:10 1:11 1:12 😅😅😅eeieki😅d😅😅😅
इलेक्शन आल्यावर आता असं बोलतात इलेक्शन आता आलय आता इलेक्शन झालं की मग देणार की नाही देणार काय माहिती अगोदर सांगायचं बहिणीला पैसे देणार बहिणीला पैसे देणार त्यापेक्षा काहीच देऊ नका आमची मागायची स्वस्त करा चला आम्ही आता बघू
Hi yojana band nahi honar fhek video aahe.
Jyala ajun aalele nahi tyanche kay dada
सर तुम्ही आशा बातम्या सागु नका नाही तर शिदे साहेब याना बदनाम करु नका हि विनंती 🙏🙏
अहो दादा जल नका असे बोलु, तुम्ही च खा😂😂😂ओ, आमच्या कडे, कोणत्या ही वस्तु नाही ओ, सांगा तरी, गस, आहे फक्त,
विधवा पेंशन जीवन माहिती दिया लड़कियों
. गाडीच्या कोणत्य पा च गोष्टी
देवा भाऊ आणि एकनाथ भाऊ ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी आम्ही खरं समजदार त्या वस्तू हात मजुरां कडे पण आहेत कारवाई करण्याच्या आधी सूचना दिलेली नव्हती तेव्हा सूचना दिली गेलेली होती की प्रत्येक महिलांनी फॉर्म भरायचा आहे
आम्ही पहिलाच सागर शहरी भागाला देऊ नका आदमी लाडके लाडके बहीण आपलं करतच राहिला आता लोकांना त्याचे लोकांना लालच लागली शहरामध्ये जायला फक्त घर असला तरी देऊ नये
Right
ठळक बातमी एकनाथ शिंदे असं करू शकत नाही
एक नंबर मतदान करा सरकार आलावर बरोबर काम दाखल भाजप जिंदाबाद.....?
आम्ही काय जबरदस्तीने पैसा मागत नाही मुख्यमंत्री स्वतः होऊन देतात तुम्हि अशा अफवा पसरू नका शिंदे साहेबाना विलक्षण मधे धोका होईल
श्रीमंत आणि गरीब लोकांच्या घरीया वस्तु असता
मला दोन हप्त्याचे पैसे मिळाले बाकी मिळाले नाहीत
आरे हा उद्धव ठाकरे चा माणुस आहे😂
बरोबर आहे गॅस नसेल तर खाणार काय जेवण कसं बनवायचं
Fhek video aahe laksh naka deu. Cement band kelya tyani baga
सरकारना लाडके बहिणीला पैसे द्यायला गडबड का केली सर्व चौकशी करून पैसे द्यायचे नाहीत का
साहेब लवकर निर्णय बदलून टाकला वा
Ugich ladki bahin yojnech fayda gheun like ghet aahes
जर दम असले असते मतदानचे पहिले सांगायच होते तुमची औकात दाखविले असते लाडली बहीण खोट बोलून कुञ पण येऊ शकते 😅😅😅😅😅
😂😂 hya sagly vastu garib gharat suddha astaat bar ka pivla keshri card jyanchya kadhe aahe tyanchyat suddha hya vastu aahet😂😂😂😂
सर खोट का बोलून लोकाना घाबरताय 2000हजार देत आहे दोन लाख नाही पैसे देऊ नको देऊ आम्ही बीजेपीच आणणार आणि अनाथच राहणार 🙏🚩🚩
हेच खरं आहे
नमस्कार दादा मुख्यमंत्री साहेब जय महाराष्ट्र
ऐक ऐक आटि बंद करा साहेब अजित पवार शिंदे साहेब फडनविष साहेब हे काय चाललंय लाडकि बहिन बंद करा
नविन आटि वेड लागायचि वेल आलि ऐक योजनेचा लाभः शेति काम हात थकले
आरे बाबा आधी कशाला दिले बहीण म्हणतो😂😂
आशा आठी जर होत्या आधी सांगयचना कारवाई च करायची होती कशाला काडली लाडकी बहीण योजना काही महिलांना तर या योजनेचा लाभ पन नही मीळाला ऐकही रूपया मीळाला नही काशाला काडली योजन वरतून धमकी पन आमाला काय भीक नही लागल
आज बहुतेक घरांत टिव्ही😢 फिज 😢सोफा सेट सिमेंट घर😢 टु व्हिलर गाडी 😢😢😢 घरांत आहेच
लवकर सांगा एक शब्द दहा वेळा मेन सांगायचे ते सांगत नाही
Video me sirf HINDU mahila hi dikhai h baki koi b community's ki 1 b lady ka image nhi dala h,
Bhai ko DAR LAGTA H