मी ठाणे जिल्ह्यातील आहे मला आज पर्यंत पाचवा व सहावा हप्ता आलेला नाही मी विधवा निराधार महिला असून मला या प पैशांची खूप मदत होते व्लीज काहीकरून हप्ता पाठवा ही विनंती आहे
करा बंद ही सगळी नाटक आता बँक पण बदली करायला लागले फक्त इलेक्शन पुरते नाटक होता आता निवडून आले तर बँक खाते पण चेंज करायला लागले हे अस कुटे असत का तुमच्या साठी काय परत नवीन खात चालू करायचं का.
हेच ऐकवले जाते.... मग आता काय करावे.... ज्यांना जर मुले पाहात नसतील तर मग त्यांनी काय करायचं.... असं कसं समजायचे.. आम्ही काय करायचे .... सरकार ने च आमचा निर्णय दयावा....
3 mahine jhale hech sagatos tula kay vatat ka nay paise then kapat barlay aata paise thevayla jaga pan nay rahili.. Kahipan volunteer each time vadhavaycha khota 1number cha .
आई डी बी बँक उपलब्ध आहे ही बयाक चालणार नाही का सात हजार पाचशे आले आहे वंदना राऊत माझ जन धन खात आहे माझा नवरा फुटपाट रोडला जुने चपल फाटलली शीवतात रोडच्या कडेला मी घर काम करत आहे वंदना राऊत
😡 लवकर सांगायचं सोडून निस्ता पकवत बसला 😡
छोटासा व्हिडीओ सांगुन दोन तास भाषण काय करमणुक करु राहिले राव पैसे आले नाही आले त्यात काय वेगळ आहे आम्ही कष्ट करून पैसे कमवु शकतो 🚩🚩🚩
कशाला नाटक करता नीवडु येईपर्यंत कुठल्याच आंटी नव्हत्या आणि आता नीवडुण आले आहे तर नाटकं चालू झाले का
00
पूर्ण दिवसभर 24 घंटे ते सांगत रहा
Kay nusta aaj jama honar kht आश्वासन देत आहेत..
सारख सारख खोटं बोलतांना लाज का वाटत नाही,
मी ठाणे जिल्ह्यातील आहे मला आज पर्यंत पाचवा व सहावा हप्ता आलेला नाही मी विधवा निराधार महिला असून मला या प पैशांची खूप मदत होते व्लीज काहीकरून हप्ता पाठवा ही विनंती आहे
तुम्ही छान माहिती दिली सर
आमाला आलेनाय
रत्नाकर लिमिटेड बॅक rbl बॅक मध्ये आले होते7500 रूपये.
Canara bank 🏦 ahe
Palghar Jilla , me vidhva aho niradhar ahe.
7500 milale aahe, bhau abhar dada, thanks 🙏
नगर जिल्ह्यातील ररटेटबेक ७५००आलेआहे
🎉🎉❤❤
करा बंद ही सगळी नाटक आता बँक पण बदली करायला लागले फक्त इलेक्शन पुरते नाटक होता आता निवडून आले तर बँक खाते पण चेंज करायला लागले हे अस कुटे असत का तुमच्या साठी काय परत नवीन खात चालू करायचं का.
रोज रोज तेच भुकून रायला लाईक साठी
Bhagini Nivedita Bank madhe Paise nahi jama honar ka ?
मी सोलापूर जिल्ह्यामध्ये माझे खाते विदर्भ कोकण ग्रामीण बँक मला 7500 रूपये मिळाले आहे
बहुतेक संक्रांतीला येणार
आमचा धुळे आहे पण डिसेंबर चा हप्ता आला नाही माझं पोस्ट,युनियन बँक पण आहे
Ahe yes Bnk
Airtel payment Bank ,chali ga k nhi plz ans
Chalegi
तुमी असेच सांगत रहा आमच्या मनोरजन होत आहे असे फालतू चे विडिओ बघायला..
Bhai sabhi log sach bolate hai ya jhooth bolate Hai yah Sarkar ka kam hai 🙏 har Ghar ka jankari kaadhne ka
सोलापूर बँक ऑफ इंडिया मध्ये आहे खात पहीले सर्व मिळाले पैसे सहावा हप्ता नाही मिळाला आजून
तेच तेच सांगून व्हिडिओ दोन तासाचा करा करमणूक होत आहे
Kadi year money
इंडियन बॅक चालेलकाॽ
माझा खाते इंडियन पोस्ट बँक मध्ये आहे
हे खाते चालेल का दादा सांगाणा
😊
Kadhi paise yetil sir samala aami VAT bagto kharach garaj aahe paishyachi
1 npn hpta aala nahi o sar kadhi yenar?
आधार लिंक असलेल्या खाऱ्यात पैसे येणार
बहिणीना भाऊ वेड्यात काढत आहे का सारख्याच तारखा का बदलत आहे निवडणून येण्यासाठी हि योजना काढली का झाले आता तूमचे काम मग. काय तारखे वर तारिख 😅
IDBI Bank
फार्म भरवा तरी पैसे आले ,, पैसे आले नाही ,, Resham Jadhav ,, बैंक मधे केवाशी आहे,,तरी पैसे आले नाही,,
RATNAGIRI JILHHA !
मला एकही हप्ता आला नाही फॉर्म अपोरुव पण झाला
बँक ऑफ महाराष्ट्र इंदूबाई नारायण शिळा मकर एकही हप्ता आला नाही तालुका वाई जिल्हा सातारा
हेच ऐकवले जाते.... मग आता काय करावे....
ज्यांना जर मुले पाहात नसतील तर मग त्यांनी काय करायचं.... असं कसं समजायचे.. आम्ही काय करायचे .... सरकार ने च आमचा निर्णय दयावा....
बँक ऑफ इंडिया बँक आहे आहे का in Pune 🙏🏻
गप रे बाबा खोट्या बातम्या देऊ नको तुझ्या खोट्या बातम्या ऐकून वैताग आलाय
2100+2100=4200 hotat 4000 aale aahet fhkt 200 रुपए gele kuthe
सगळी नाटक करत आहे
गरीबाच्या भावनांचा खेळ खंडोबा लावलाय.......
तळतळाट लागनार ह्याना..
Nagpur jila nandanvan Maharashtra Nagpur SBI
Bank of Baroda madhe pn ahet
😊
Solapur
मला एकही हप्ता मिळालेला नाही पोस्ट पेमेंट बँक खाते काढले आहे आणि एअरटेल पेमेंट बँक चे खाते खोललेले आहे पैसे मिळतील का
माझा जिल्हा यवतमाळ आहे आणि
Pune jelha post payments bank
Fakt ashvasn det आहेत अजून काय हप्ता जमा झाले नाही फक्त न्यूज टाकत आहेत कोणत्या कोणत्या करणार वरून
पैसे येणार आहे का नाही दुसरी कडे फ फार्म भरायचा आहे तेच तेच सांगतात
Palgar nalasopara
फक्त मुद्द्याचं बोला. एक एक वाक्य 10 10 वेळा सांगू नका.
3 mahine jhale hech sagatos tula kay vatat ka nay paise then kapat barlay aata paise thevayla jaga pan nay rahili.. Kahipan volunteer each time vadhavaycha khota 1number cha .
अमरावती जिला चांदूर रेलवे
Avda long video banvnya peksha short video bghayla pn changla ani smjayla pn...
Axis bank ahe
BANK OF GAREEB👈🙏
Smbhaji ngr 6 wa hapta nahi ala
जालना जिल्हा पोस्ट खाद्य
मी पुणे जिल्ह्यातून बोलत आहे आमच्या सासुबाईंचे 7:30 आले आहेत त्यांचे बँक खाते पुणे मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये आहे ती चालणार आहे का नाही
Ashwin Thete from परत तपासा एकही हाप्ता आला नाही माझे आधार कार्ड लिक आहे पोस्ट खात केल आहे नाशिक
कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुका
मी नाशिक वरून बोलत आहे
ज्याच्या कडे एकही एकर शेती नाही त्याचा विचार करा वस्तु कडे पाहु नका
India post Bank
Dadi yenar piesey sir
नांदेड जिल्हा
Resham jadhav जि ,,पालघर
पैसे कधी मिळणार आहे.
Majhe Indian ovarsis bank khate ahe chalel ka
Ho chalel
Kolhapur
जिल्हा जालना पैसे नाही
मी ठाणे जिल्ह्यातील आहे मला साडेसात हजार रुपये मिळाले आहेत
Jalgaon
Post खात चाललका
दादा आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही आम्ही तुमच्या बहिणी नाही का
Nandurbar Dist
Axis Bank zeba Shaikh solapur
Sr mi kolhpur .mudun boltay mala 6 haptta milala nahi agun
Resham Ramchandra jadhav
पुणे जिल्हा ६वा७ वा हप्ता आला नाही जनता सहकारी bank खाते आहे चालेल का
Hi बैंक chalnar Nai ti Bank chalnar nahi nemke aamhi tari kay karayache
आरे 2तास झाले
Mera Kotak Mahindra Bank hi
आई डी बी बँक उपलब्ध आहे ही बयाक चालणार नाही का सात हजार पाचशे आले आहे वंदना राऊत माझ जन धन खात
आहे माझा नवरा फुटपाट रोडला जुने चपल फाटलली शीवतात रोडच्या कडेला मी घर काम करत आहे वंदना राऊत
Amravati jila Central Bank
येणार आहेत का नकी पण पैसे
Muje shinde sir ko mil na hai mai pune se bol rahe hu muje un ki help chaheye ye un ki bhaheni ki request hai plz
Lavakar Sang
Me nagpurla ratha mala eke paise ale nahe bank of baroda me neradhara
Yavatmal Jila Majha account Central Bank Madhya hai Mahila Ek Vishay rupaye Nahin Aane
नाही आले अकोला जिल्हा
हो IDBI बँक येथे खाते आहे
पुणे जिल्हा बँक
Kashala. Bhavnashi kheltay
Ujjain Bank
Pess yet ka nahi
Pune Jilla
Bank of maharashtra madhe account aahe
द्यायचे नसले की अशी नाटकं करायची.
मला आला नाही सर हप्ता
पुणे जिल्हा ६ वा6 हप्ता आला नाही जनता सहकारीdank खाते आहे चालेल का
आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या कारण आधार लिंक असलेल्या खात्यावरच पैसे जमा होतात