अशाप्रकारे लागवड माझ्या वडिलांनी 2001 मधे केली होती. पण आम्ही दोन पाईप वापरले होते आणि त्या पाईपला छिद्रे करून त्यात पाणी टाकायचे शेती विषयी माहिती खूप छान मिळते तुमच्या चॅनलवर
सर आपलं टेक्निक फार चांगला आहे. परंतु एक लक्षात घ्या आपण झाड लावतोय ज्याचं वय असणारे एक वर्ष किंवा दोन वर्ष झाडाचा घेर तेवढ्या आकाराच्या त्याचे मुळे असतात आपण दोन फुटाच्या अंतरावर ते खत टाकतोय त्याचा वापर हा दोन वर्षानंतर होणारे आत्ता झाडांना अन्नद्रव्य त्यांचे मुळंना जे पाहिजे ते झाडाबरोबरच खोडाला जवळ लावले पाहिजेत त्यामुळे हे टेक्निक हे झाडाचे वय दोन-तीन वर्ष झाले नंतर वापरा. अशी काय टेक्निक असती ना तर विद्यापीठांनी कधीच कळवले असते
सध्याच्या मुळापासून( खोडापासून नाही) १ फुटावर वाळूचा कॉलम येतो. कॉलम मध्ये पाणी दिल्याने , तो सभोवतालचा १/२ फूट तरी माती भिजवतो; तसेच पाणी खोल १ १/२ ते २ फुटावर जाते . पाण्याच्या दिशेने मुळांची वाढ होते. पहिल्या उन्हाळ्या पर्यंत १/२ फूट मुळांची वाढ होते. पहिल्या उन्हाळ्यात , वरील १ फुटाची माती न भिजवता वाळूच्या कॉलमद्वारे मुळाला पाणी दिल्याने , बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व पाणी जास्त दिवस पुरते ! कमी पाण्यात झाडे जागवण्यासाठी ही पद्धत चांगली आहे !
Lai bhri ! Very inovative & informative technique for horticulture.Yeni panyach bajat ani laukar jadananchi vad hun pik laukar geta yel. Thank you for the demo.
जर आपण पाईप काढून टाकले नाही आणि त्या 4 पाईप द्वारे झाडांना पाणी दिले ,तर मला वाटते की एक उत्तम पोषक थेट झाडाच्या मुळांना पुरवठा करेल,असे वाटते मला ....पण त्याची प्रथम एका प्लांटमध्ये चाचणी करून त्याचे परिणाम पहावे लागतील....
साहेब हे technic चांगले आहे..मात्र नवीन झाडांची मुळे ही त्या पाइप च्या location पासून थोडी आत असणार....त्याचा तेव्हढा effect होईल का..ते पाइप थोडे खोडा जवळ हवेत म्हणजे रुट्स ना थेट positive effect होईल..आपल्या मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद! नवनवीन प्रयोगासाठी शुभेच्छा!!
यू ट्यूब वर असे खूप भंपक मित्र उगवले आहेत. जे स्वतः ल शेतकरी मित्र महणवून घेतात.... आरे या कामाचा खर्च किती येतो..एकरी खर्च किती येतो.. शेतकऱ्यांना या खर्च का सांगत नाही...शेतकरयांना मुर्खात काढू नका...
खूप छान प्रात्यक्षिक करून दाखवले,पण अशा नवीन टेक्नॉलॉजी साठी साहेबांबरोबर त्यांचा फिल्ड स्टाफ असता तर प्रत्येक गावात प्रसिद्धी व प्र चार होण्यास मदत होईल
Dear brother Everybody does not know the Marathi language. You should speak either Hindu, English or Urdu so that people (viewers) may come to know your talking.
सोन्याच्या नका घेऊ pipe mhnje जास्त कर्ज नाही होणार, ......अहो दादा आपल्याला fkt ४ तुकडे लागणार आहेत आणि ते पण नंतर सॉकेट घालून pipe म्हणून वापर करा, खड्यात कायमचे नाहीत ठेवायचे
सर तुमची ही चुकीची पद्धत आहे लागवड खर्च व पाईप खर्च किती रुपये येईल याचा आपण विचार केला आहे का सरळ सरळ चार फूट जेसीबीने खड्डा खांडून त्यात अगोदर काडी कचरा कंपोस्ट खत शेणखत टाकावी नंतर कलम लावावी एकच नंबर काम आहे पाईप खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही
हे क्रषी अधिकारी खुप चांगले व प्राथमिक व वारंवार शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती देतात ते आगोदर नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यात होते.
हो एकदम बरोबर, सांगोला तालुक्यात पण खूप चांगली कामे चालू आहेत त्यांची
अशाप्रकारे लागवड माझ्या वडिलांनी 2001 मधे केली होती. पण आम्ही दोन पाईप वापरले होते आणि त्या पाईपला छिद्रे करून त्यात पाणी टाकायचे
शेती विषयी माहिती खूप छान मिळते तुमच्या चॅनलवर
खूप छान माहिती दिली सर
सर आपलं टेक्निक फार चांगला आहे. परंतु एक लक्षात घ्या आपण झाड लावतोय ज्याचं वय असणारे एक वर्ष किंवा दोन वर्ष झाडाचा घेर तेवढ्या आकाराच्या त्याचे मुळे असतात आपण दोन फुटाच्या अंतरावर ते खत टाकतोय त्याचा वापर हा दोन वर्षानंतर होणारे आत्ता झाडांना अन्नद्रव्य त्यांचे मुळंना जे पाहिजे ते झाडाबरोबरच खोडाला जवळ लावले पाहिजेत त्यामुळे हे टेक्निक हे झाडाचे वय दोन-तीन वर्ष झाले नंतर वापरा. अशी काय टेक्निक असती ना तर विद्यापीठांनी कधीच कळवले असते
Brobar
Aaj 0😊
Save water, super work sir🙏🙏💐💐🙏🙏
Thanks 🙏
सध्याच्या मुळापासून( खोडापासून नाही) १ फुटावर वाळूचा कॉलम येतो.
कॉलम मध्ये पाणी दिल्याने , तो सभोवतालचा १/२ फूट तरी माती भिजवतो; तसेच पाणी खोल १ १/२ ते २ फुटावर जाते . पाण्याच्या दिशेने मुळांची वाढ होते. पहिल्या उन्हाळ्या पर्यंत १/२ फूट मुळांची वाढ होते.
पहिल्या उन्हाळ्यात , वरील १ फुटाची माती न भिजवता वाळूच्या कॉलमद्वारे मुळाला पाणी दिल्याने , बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व पाणी जास्त दिवस पुरते !
कमी पाण्यात झाडे जागवण्यासाठी ही पद्धत चांगली आहे !
खूप छान माहिती दिल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद एक्स आर्मी
Lai bhri ! Very inovative & informative technique for horticulture.Yeni panyach bajat ani laukar jadananchi vad hun pik laukar geta yel. Thank you for the demo.
धन्यवाद
मी पालघर जिल्ह्यातील शेतकरी आहे आवडलं आपल्याला
मस्त
एक नंबर तंत्रज्ञान आहे, धन्यवाद
Ur video is very knowledgeable sir please make this video in Hindi it will be easy to understand
झक्कास माहिती, धन्यवाद 👌🌹👍
खूप छान जुगाड केला आहे साहेब
जर आपण पाईप काढून टाकले नाही आणि त्या 4 पाईप द्वारे झाडांना पाणी दिले ,तर मला वाटते की एक उत्तम पोषक थेट झाडाच्या मुळांना पुरवठा करेल,असे वाटते मला ....पण त्याची प्रथम एका प्लांटमध्ये चाचणी करून त्याचे परिणाम पहावे लागतील....
खूप महागडे होईल ते
Shinde sir great work..
Excellent technique
Shinde Saheb is Great Officer I am from deglur dist nanded🎉
Nice and well explained demo. Give attention sound quality(because of wind).
Thank you so much for your feedback
छान माहीती दिलीत धन्यवाद
For benefits of north Indian farmers kindly make this video in Hindi also. However I could understood the crux. Thanks
Simple & Best ❤❤
जिथे वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरून माती कडक झाली असेल तिथे ही पद्धत उपयोगी आहे असे मला वाटते.
नवीन लावलेल्या आंब्याना आणि मोठ्या आंब्याच्या झाडाना (८ ते १० वर्षे)
यांना कोणती खाते द्यावीत म्हणजे फळ धारणा होईल याचे मार्गदर्शन कृपया करावे sir
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
Sir. 7 ते 8 वर्ष ची झाडे आहेत त्यांची छाटणी कशी करावी...त्यांच्या वाडी साठी काय करावे.
Khoob Achcha dhanyvad sar
Pl.give subtitles in English ,as we not known the language pl.
❤ khup chan Sir
साहेब हे technic चांगले आहे..मात्र नवीन झाडांची मुळे ही त्या पाइप च्या location पासून थोडी आत असणार....त्याचा तेव्हढा effect होईल का..ते पाइप थोडे खोडा जवळ हवेत म्हणजे रुट्स ना थेट positive effect होईल..आपल्या मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद! नवनवीन प्रयोगासाठी शुभेच्छा!!
Good
यू ट्यूब वर असे खूप भंपक मित्र उगवले आहेत. जे स्वतः ल शेतकरी मित्र महणवून घेतात.... आरे या कामाचा खर्च किती येतो..एकरी खर्च किती येतो.. शेतकऱ्यांना या खर्च का सांगत नाही...शेतकरयांना मुर्खात काढू नका...
वेगळा असा काय खर्च आहे असं तुम्हाला वाटत, तेवढे आधी सांगणार का
मस्त फायदे शीर यात, चंदन लागवड पण होते चांगले, यात पाणी हवेत उडत नाही मग मुलांना झाड पर्यंत जाते नक्की फायदा होतो
Khup chan
दाट पद्धतीने आंबा लागवड केली तर उत्पन्न जास्त मिळते का पातळ पद्धतीने लागवड केल्यावर उत्पन्न जास्त मिळते.
चिपळूण MIDC मधे मातीच्या कुंड्या- diffuser मिळतात त्या चार दिशांना बसवल्या तर फायद्याचे व स्वस्त.
सर माझी एक शंका आहे जर आपण एक पाय तसाच ठेवला आणि त्याच्यामध्ये आठ दिवसांनी दहा दिवसांनी जर पाणी टाकलं तर झाडाच्या मुळापर्यंत पाणी जाईल
Pipe ठेवला तर खर्च खूप जास्त होईल, आणि लहान झाडांच्या मुळ्या सुरुवातीला वरती असतात त्यामुळे नाही उपयोग होणार
Better opt for double grafting method to make its economic fruiting span double.
4इंच जाडीचा पाईप आहे का, एवढी मेहनत कशासाठी, खड्डा न निघणाऱ्या जमिनीत लागवड करायची नाहीं का
शेती करणारे कमी व स्टंट बाजी करणारे जास्त अशी स्थिति सध्या आलीये
सुरज भाउ शनिवारी येतोय मी झाडे न्यायला... मला काही प्रात्यक्षिक पहायला नक्कीच आवडेल...
Prize kiti ahe
@@vinodshinde1574kasli ?
जागेवर आंब्याची कोय लावुन कलम केल्यास पाण्याची जास्त गरज लागत नाही आणी झाडच आयुष्य भरपुर राहते
अगदी बरोबर एक वर्षांनंतर कलम बांधावे
फार छान
खरचीक प्रकार
फार जुनी पद्धत आहे. पूर्वी लोक झाडाला खाली मटकी पुरात असत आणि त्यातून स्लो release पद्धतीने खत देत होते. त्याचेच नवीन रूप
सर आपण तर आंब्याचा झाड लावलाय, तर दोन झाडांच्या मध्ये किती अंतर असावा हे आपल्याला पक्का माहित असायला पाहिजे.
सदरचा प्लॉट हा 5×12 वरती आहे लागवड
One like for Shrikant Shinde bhau..
Hapus ani kesar amba rope kitila bhetatil..? Mala sawarde chiplun la pahije aahet
super
👌👌👌👌👌👌
तुमचा. Aawaj. नीट. आय कू येत. नाही
मस्त....❤
Can anyone describe the procedure in English ? Thank you so much.
Fine Technique
te 4 pipe astil 1000 rupyache :)
ते pipe आपल्याला कायमचे नाहीत ठेवायचे, लागवड केल्यावर काढुन घ्यायचे असतात, संपूर्ण व्हिडीओ बघा म्हणजे confusion नाही होणार
श्रीमान मुझे मराठी भाषा समझ में नहीं आती है आप से निवेदन है कि वीडियो को हिंदी में बनाएं जिससे कि पूरे देश काभला हो सके
15- झाडांची लागवड केल्यावर एकरी किती झाड बसतील.
Amchya gharachya angnat ambyache ak zhad ahe tayala faldharna lagat nahi char varsh zali kay karave
खूप छान प्रात्यक्षिक करून दाखवले,पण अशा नवीन टेक्नॉलॉजी साठी साहेबांबरोबर त्यांचा फिल्ड स्टाफ असता तर प्रत्येक गावात प्रसिद्धी व प्र चार होण्यास मदत होईल
Saheb tumhi je rop dakavale te kiti divsache aahe
Aaj pani uchalnari mule mazya mahiti pratmane varchya 6te9 inchat aastat
He patat nahi mala me ya virodhat aahe gor garib shetakaryana chikichi mahiti deu naka yachi kahihi garaj nahi vina karan kharch vadau naka🙏🏻
Je zad lavtay tyache sot mul dakava ki
Khu chhan
CAn this be translated to Hindi or English please
Sound -awaz Kami aahe, aawaz Mota Kara
खूप छान माहिती दिली 🙏🙏
व्हिडीओचा आवाज खूप कमी आहे.
मस्त
Good❤❤❤
एका खेड्यात दोन झाडे लावली तर काय होईल
Will help initial survival.
3 min content in 13 min😮
Parbhni नमस्कार ❤❤❤❤
2 वर्ष लावलेल्या रोपांना पाईप आता लावले तर चालेल का
चालेल, परंतु झाडापासून थोडी लांब करावे लागेल
Pl demo in kannada language
कोकणात हापूस सोडून इतर कोणत्या जाती उत्तम होतात.....??
खराब ड्रिप चे २ फुटी तुकडे पाईप मध्ये चारी कोपऱ्यात बसावा. दुष्काळात मुळापर्यंत त्या रुकड्यातून पाणी देता येईल.
जेथे पाण्याची उपलब्धता कमी आहे त्या ठिकाणी ठीक.. जिकडे पाणी आणि अन्न तिकडे मुळे आपोआप जातात..
सुरज भाऊ ही टेकनिक चांगली आहे पन मी मे महिन्याच्या शेवटी सगळे खड्डे खताने बुजून टाकले आहे...जूनमध्ये पाऊस पडला नाही त्यामुळे जुलै मध्ये झाडे लावतोय
Dear brother
Everybody does not know the Marathi language. You should speak either Hindu, English or Urdu so that people (viewers) may come to know your talking.
Thank you for your suggestion
एका झाडाला किती वाळू लागते,वाळू खूप महाग आहे,लवकर मिळत सुध्धा नाही
Maza kede shiti nahi pen hi aidea maze dokyat 5 year purvi ali hoti
Pipe k liye bahut paisa lagega bhai..
फळ धारणा होईल
कृपया हिंदी में भी बताने की कृपा करे तो आपके वीडियो ज्यादा लोगो तक पहुंचेगा।
Right, Think about other farmers too or provide captions.
ह्याचा फायदा समाजाला नाही मला. नॉर्मल खड्डा काढून त्यात खत टाकून लागवड केली तरी सारखाच आहे ना?? असे साईड ल खत वाळू टाकून काय होणार?? ओन्ली फॉर अरिएशन?
Sistem good but coustly....!
Pipe ghya farmerla karjbajari kera
सोन्याच्या नका घेऊ pipe mhnje जास्त कर्ज नाही होणार, ......अहो दादा आपल्याला fkt ४ तुकडे लागणार आहेत आणि ते पण नंतर सॉकेट घालून pipe म्हणून वापर करा, खड्यात कायमचे नाहीत ठेवायचे
मध्यमवर्गीय किंवा गरीब शेतकऱ्याच्या फायद्याचं नाही हा प्रकार गरिबाला खड्ड्यात घालणार आहे
कशामुळे खड्ड्यात जाऊ शकते ते कळेल का
Shindhe sirancha no dya please
मार्गदर्शन भेटेल नाही !! मार्गदर्शन मिळेल !!
Please translate it in Hindi.
Mala yana no milel ka???
यदि, हिन्दी, में बात, करते तो समझ आता जी, हमारे प्ले, तो कुछ पड़ा नहीं जी
नवीन प्रयोगाना प्रोत्साहन द्या
सर तुमची ही चुकीची पद्धत आहे लागवड खर्च व पाईप खर्च किती रुपये येईल याचा आपण विचार केला आहे का
सरळ सरळ चार फूट जेसीबीने खड्डा खांडून त्यात अगोदर काडी कचरा कंपोस्ट खत शेणखत टाकावी नंतर कलम लावावी एकच नंबर काम आहे
पाईप खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही
पूर्ण व्हिडीओ बघा साहेब, प्रत्येक खड्यात pipe नाही ठेवायचा, खड्डा भरला की pipe काढून घ्यायचे असतात,
❤
Hindi mein bhi karenge to bahut acha hona tha
❤
Hindi pl
Prize kiti ahe
फक्त ३ फुटाचे ३-४ इंचाचे ४ पिव्हिसी पाईपचे तुकडे संपुर्ण लागवडीसाठी आवश्यक आहेत. त्याचबरोबर बारिक वाळू हेच फक्त जादाचे साहित्य आवश्यक आहे.
काय पण
Kai laad lavle aahet? Sagli faltugiri. Koniho timepass Karu naye.
तुम्हाला आवडले तर घ्या नाहीतर द्या सोडून
😂😂😂
👎
Bekarche tecnique kharchik
Tumchi system chukichi ahe.
Kay murkhapanaa ahe.
पटत नसेल तर सोडून द्या
Bekar