नमस्कार मित्रांनो मला आज आण्णा साहेबांना भेटण्याचा योग लाभला. 1 नंबर माणूस. साधेपणा आणि दिलदारपणा तोड मिळणं अशक्य. मित्रांनो 1 वेळ अवश्य भेट द्यावी. आंबा माहिती 1 नंबर... आण्णा साहेब आजच्या मेजवानी साठी मनापासून आभार...
कलम करणे म्हणजे ते आपल्या आवडीनुसार आहे, जर गावरान आंबा आपल्याला आवडला असेल तर त्याची कोय लागवड करून तेच झाड ठेवले तरी चालते,कलम करण्याची गरज नाही, धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती ho भाऊ pn majya ghari langda आंबा che jhad आहे, 12 warsh jhale pn ajun bar aala nahi, kalam keli nawti tyala, tr aata bar aala pahije mahnun kay karw lagel te sanga, plz
आण्णा साहेब आम्हाला तुमची नियोजन बद्ध आंबा लागवड बाग दखवा.
नमस्कार आण्णा साहेब वांगी व मिरची या पिकावर येणार्या किड रोगावर नियंत्रनासाठी माहीती द्या
फार महत्त्वपुर्ण माहिती धन्यवाद आण्णासाहेब भाऊ 👏👏👏🌹🌹🌹🌹
🙏🙏
नमस्कार मित्रांनो मला आज आण्णा साहेबांना भेटण्याचा योग लाभला. 1 नंबर माणूस. साधेपणा आणि दिलदारपणा तोड मिळणं अशक्य.
मित्रांनो 1 वेळ अवश्य भेट द्यावी. आंबा माहिती 1 नंबर... आण्णा साहेब आजच्या मेजवानी साठी मनापासून आभार...
धन्यवाद साहेब,आपल्या प्रेम व सहकार्याबद्दल आभारी आहे असेच प्रेम असुद्या🙏🙏
कृपया वर्षभरासाठी आंबा फवारणीचे वेळापत्रक सामायिक करा, खूप उपयुक्त होईल
ठिक आहे
खुप छान माहिती आण्णा धन्यवाद
,🙏🙏
खूप छान माहिती.
धन्यवाद
राम राम भाऊ धन्यवाद भाऊ छान माहिती आहे🐂🐂🐂🐂🐂🐂🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🏠🚲🏡
🙏🙏
कलम कोण बाधून देईल ? व गावरान आंब्याची कोळ कुठे मिळेल
आंब्याची कोय किती दिवसांपर्यंत उगवते? एक्सपायरी डेट असते का कोयीला?
कलम केल्यानंतर किती वर्षे नंतर फळ मिळते
Sir ghevda pikala सपाला pik sanga
Anna bhau, ghari tayar kelele आंब्याचे झाड असेल tr kalam karne garjeche aahe ka? Kalam nahi keli tr jhadala ambe lagnar nahi ka?
कलम करणे म्हणजे ते आपल्या आवडीनुसार आहे,
जर गावरान आंबा आपल्याला आवडला असेल तर त्याची कोय लागवड करून तेच झाड ठेवले तरी चालते,कलम करण्याची गरज नाही, धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती ho भाऊ pn majya ghari langda आंबा che jhad आहे, 12 warsh jhale pn ajun bar aala nahi, kalam keli nawti tyala, tr aata bar aala pahije mahnun kay karw lagel te sanga, plz
Changale mahite dele
धन्यवाद
200झाडाची,कलम बांधायची आहे साहेब तुमचा नंबर टाकत चला
आंबा डबलबाटा रोपाची लागवड करावी का
आंबा कटाई बद्दल व्हिडीओ टाका
ठिक आहे सर
संपूर्ण video कधी बनवणार आहात.... तुम्ही पूर्ण deatails मध्ये video बनवणार होतात
लवकरच,एक एक भाग करत व्हिडीओ देतो सर,धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏 हा पु स आंबा हार्ड pruing छाटणी या महिन्या त केली तर चाले ल का य??????
मे महिन्यात घ्या सर
आम्हाला कलम बांधून देऊ शकता का तुम्ही
Jamin kashi asavi aamba lagawadi sathi
राम राम
राम राम
Ram ram anna saheb
राम राम🙏🙏
Tumci baag var video banva ples
हो ठिक आहे सर🙏🙏
🙏🙏
🙏🙏
नंबर पाठवा
कोय रोपाला एक वष॔नी कलम करू शकतो का?
हो सर
मला फोन नंबर पाठवा ना.
तुमचा फोन नंबर दया