धन्यवाद सूरज! खूप छान माहिती दिलीत.... माझं एक सजेशन राहील कि तुम्ही आंबा लागवड ते एक वर्ष होईपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी एक विडिओ याप्रमाणे एपिसोडस बनवावेत... अगदी खड्डे काढणीपासून सुरुवात करा.... जसे कि खड्डे काढणे... ते खताने भरणे... लागवड करणे....प्रत्येक आळवणी.. फवारणी.. छाटणी.. याचा नियोजन म्हणजेच वेळा पत्रक प्रमाणे कसे करावे... असे केल्यास शेतकऱ्यास खूप उपयोगी होईल....
@@surajavatade सर ... एक तीन महिण्यापुर्वी साधे आंब्याचे रोप लावले होते व ते आता लागू झाले आहे , या आता रोपाची उंची सर्वसाधारण 10 ते 11 इंच झाली आहे पन या रोपांमध्ये एक वैशिष्ट्य पूर्ण असे काही दिसत आहे कि या रोपाला बऱ्याच ठिकाणी कोंब आले आहेत, काही समजत नाहीये व ते ही या छोटयाश्या उंचीवर.. सर्वसाधारण झाडावर वर असे कोंब बरेच उंच झाल्यावर आढळून येतात पन यामध्ये काही वेगळं असं दिसत आहे. तरी याबद्दल माहिती असेल तर मार्गदर्शन करावे व इथून पुढे या रोपाची लागवड कशी करावी या बद्दल माहिती मिळावी...
सुरजभाऊ,चांगली माहिती देतात. नाहीतर काही नर्सरीवाले( यु ट्युब वरील तज्ज्ञ)फुटावर आंबा लागवड करण्याचे सल्ला देतात, कारण त्यांना फक्त रोपे विकण्यात रस आहे.अडचणीतील शेतकर्याला आणखीन अडचणीत टाकण्याचे काम करतात.
नमस्कार 🙏 तुम्ही दिलेली माहिती उपयुक्त आहे.मी मागच्या वर्षी अंगणात कलम लावले आहे. साधारण साडेतीन फूट आहे.उन्ह लागते.आम्ही झाड लावताना शेणखत घातले . झाडाला बारीक कोंब येतात.पण वाढत नाहीत.काय करायला हवे? कृपया मार्गदर्शन करावे.
शंभर टक्के खात्री आहे की आपण छान सुंदर योग्य आंबा लागवड माहिती दिली आहे धन्यवाद शुभ सायंकाळ
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
धन्यवाद सूरज! खूप छान माहिती दिलीत.... माझं एक सजेशन राहील कि तुम्ही आंबा लागवड ते एक वर्ष होईपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी एक विडिओ याप्रमाणे एपिसोडस बनवावेत... अगदी खड्डे काढणीपासून सुरुवात करा.... जसे कि खड्डे काढणे... ते खताने भरणे... लागवड करणे....प्रत्येक आळवणी.. फवारणी.. छाटणी.. याचा नियोजन म्हणजेच वेळा पत्रक प्रमाणे कसे करावे... असे केल्यास शेतकऱ्यास खूप उपयोगी होईल....
आबंच झाड रोपं सुकत आहे काय ऊपाय
फोटो पाठवा
@@yuvrajmore203 bord मिश्रण vapara
ruclips.net/video/N6JTloJ8yKw/видео.html
आंब्याच्या झाडांच्या मुळांची काळजी कशी घ्यावी| बुरशी आणि मुळकुज उपाय
@@surajavatade सर ... एक तीन महिण्यापुर्वी साधे आंब्याचे रोप लावले होते व ते आता लागू झाले आहे , या आता रोपाची उंची सर्वसाधारण 10 ते 11 इंच झाली आहे पन या रोपांमध्ये एक वैशिष्ट्य पूर्ण असे काही दिसत आहे कि या रोपाला बऱ्याच ठिकाणी कोंब आले आहेत, काही समजत नाहीये व ते ही या छोटयाश्या उंचीवर.. सर्वसाधारण झाडावर वर असे कोंब बरेच उंच झाल्यावर आढळून येतात पन यामध्ये काही वेगळं असं दिसत आहे. तरी याबद्दल माहिती असेल तर मार्गदर्शन करावे व इथून पुढे या रोपाची लागवड कशी करावी या बद्दल माहिती मिळावी...
सुरजभाऊ,चांगली माहिती देतात. नाहीतर काही नर्सरीवाले( यु ट्युब वरील तज्ज्ञ)फुटावर आंबा लागवड करण्याचे सल्ला देतात, कारण त्यांना फक्त रोपे विकण्यात रस आहे.अडचणीतील शेतकर्याला आणखीन अडचणीत टाकण्याचे काम करतात.
🤣🤣 फुटावर😍
Llll
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
👍 nice
खुप छान माहीत सांगितली धन्यवाद, सर.😊
धन्यवाद
एकच नंबर भावा गावठी बोलतोस आमच्या सारखेच पन छान बोलतोस आवडलं आपल्या ला तुझं ज्ञान
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
फारच उपयुक्त माहिती दिली भाऊ तुम्ही
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Khup chan mahiti dili bhau
धन्यवाद खरंच तुम्ही शेतकरी मित्र आहात भाऊ 🙏🏻🙏🏻🚩🚩
अरे हा फसवत आहे आंबा लागवड२१/२१फुथ् अशीच करा
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
आम्ही याप्रमाणे आंबा झाड लावू, महिती खूप छान दिली
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
खूप छान माहीती मिळाली आंब्याच्या लागवडीप्रमाणे शेवगा लागवडी बद्दल माहिती देता आली तर बघा!!
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 😊
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
फारच सुंदर माहिती ' धन्यवाद
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
फारच छान माहिती.देता.राव.आपली.गावचे.नाव.नरसरीनाव.धा
नमस्कार 🙏 तुम्ही दिलेली माहिती उपयुक्त आहे.मी मागच्या वर्षी अंगणात कलम लावले आहे. साधारण साडेतीन फूट आहे.उन्ह लागते.आम्ही झाड लावताना शेणखत घातले . झाडाला बारीक कोंब येतात.पण वाढत नाहीत.काय करायला हवे? कृपया मार्गदर्शन करावे.
खूप छान माहिती दिली आम्हाला सुरज धन्यवाद देवाचा आशीर्वाद असो
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Thanku Suraj Dada Changli mahiti dili
खुप चांगला व्हिडिओ
माहिती छान सांगितली थँक्यू
लागवडीनंतर कीती किती दिवसांनी कोण कोणते खते द्यायचे तेही सांगा ,खूप छान
Chan mahiti.danyavad
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Ekdam chaan Bhau
धन्यवाद चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
धन्यवाद बंधुंनो तुमच्यासाठी
लय भारी आहे भावा 😍
👌💐💐👏 Nice Information.
मला व्हिडिओ आवडला 🙏👍👍👍👌👌👌
धन्यवाद दादा खुपच छान मार्गदर्शन केले आहे
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Sir, teak wood tree barobar tharavik distance sodun aamba lagavad karu shakato ka, please guide me.
Ek no. Bhava 🔥🔥🔥🚩🚩
Thanku Sir good information given by u
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद.
खुप सुंदर माहिती दिली आपण आपल्या ला धन्यवाद सर.
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
धन्यवाद सर
Khup chan mahiti dilit chiku baddal mahiti sanga
छान माहिती,, धंन्यवाद औताडे सर
धन्यवाद सुरजभाऊ🙏
Good good and good information ,chhan chhan,, congrats,
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Wa bhri mahiti
आपलेच शेतकरी
उपयुक्त माहिती
खुप changl imahiti
खूप छान माहिती मिळाली. 🙌
खूपच छान माहिती मस्त
Thank you so much for watching, and thanks for your response!
खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद
धन्यवाद
Chan mahiti❤
Chan mahiti milali
खूप छान माहिती दिलीस दादा पण उंदीरांन पासून झाडाचे संरक्षण कस काय करणार ते सांगितल तर फारच बर होईल
खूप छान माहिती दिली सर👌👌🙏
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
खूप छान भाऊ
Khup Sundar Mahiti👌👍🙏
एप्रिल मे मध्ये आंबा विक्री स येनेसाठी काय करावे
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
मस्त विड़
Thanks दादा
Kalmi ambyala kiti barshat fal yetat
छान माहिती दिली मित्रा🙏💐
Khup chan mitra
खूप छान
Naralachya zadach pn sanga
धन्यवाद सुरजभाऊ
मस्त माहिती दिली
Hapus ambyachya koi pasun direct amba ugavala tar tyache phal chagle yeil ki kalamche? Aani ka?
Ambyachya zadavaril pratek shendyache pan galun gele tyasathi ky karav lagel tyachi mahiti dyavi
9960541622 या नंबर ला फोटो पाठवा
मस्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद👍🌹🌹🌹
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Mast mahiti very good
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
🙏 , झाड १ वर्ष चे असताना कोणती
खते द्यावीत.
सर्व माहिती सांगा.
Good information Dada
दादा छान माहिती दिली
रोप तयार कसे करावे भाऊ
छान माहिती दिली आहे
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
छान माहिती दिली दादा
खूपच चांगली माहिती सांगितली सर
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
Navin rop lavtana kuthe khat ani kiti ghalave
Namaskar sir, teen re char varshachya ambyachya ropaala kiti va kiti divsachya interval madhe jivaamrut द्यावे
जीवामृत तुम्ही १५ दिवसातून एकदा दिले तरी चालू शकते
Suraj Chan mahiti dili
जाडातील योगय आतंर सांगा
धन्यवाद
खुप छान माहीती दिलीत सुरज भाऊ आम्ही आपल्या संपर्कात आहोत.
1year zad ahe pane zalat ahe kay uphay ahe kiva video
Very nice explain thank
छान माहिती
Very nice information sar
खुप छान माहिती सुरज भाऊ या माहितीचा निचिताच आमच्य सारख्या शेतकरी वर्गाला फायदा होईल,तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
अरे बाबू आंबा हा २१फुत् bay 21 फुट अशीच लागवड करावी हा फडवा फसवत आहे
याला झेटाचे पण अक्कल नांय हा भडवा लोकान्ला फसवत आहे
अरे भाऊ याच्यावर भरवसा ढेऊ नका आंबा लावताना 21फुथ् बाय 21 फूट अशीच लावा तरच आपला फायदा होईल हा चोर फसवत आहे
तुला कधी आणि कुठे फसवले तर फडव्या तेवढं सांग
तुझ कुठ काय चोरले ते पण सांग रे हरामखोर
Chan Bhava
Sir, aamhi ambyachi zad lavali aahet ek varsha zali pan tyala kontahi ayshadh dila nahi, aata dyaich zalyas konata aushadh dyava
super
Thank you so much for watching, and thanks for your response!
Nice sir🇮🇳🙏💐
Thank you so much for watching, and thanks for your response!
Sir amba ch zade lavele 2year back
Pan zadala pane yete nahi
Kye karave
जबरदस्त👍👍👌
khup chhan
खुप छान माहिती
व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद....
छान माहिती दिली भाऊ.
Dada navin zadachi lagvad kelya nantr kiti kalavadhit zadala navin palvi yetey..
आमबा लावताना माती कशी असावी सांगितले तर बरे होईल.
१०ते१२ वर्षांच्या झाडांना वर्षांतून किती वेळा खत द्यावे व कोणती खते किती प्रमाणात द्यावीत
I.like.very.much
Maji jamim kordi ahe tr donhi zadachua madhe kiti antar thvla ahije
1 yearschi ची रोपे झाल्यानंतर कोणती औषधे देतात . खते कोणती द्याची
Nice video
मस्त माहिती दिली सूरज भाऊ