नारळ लागवड कशी करावी| नारळ लागवडीबाबत माहिती |नारळ लावण्याची पद्धत|How to plant coconut

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 ноя 2023
  • नारळ लागवड कशी करावी| नारळ लागवडीबाबत माहिती |नारळ लावण्याची पद्धत|How to plant coconut

Комментарии • 27

  • @ssk4115
    @ssk4115  +13

    विहिरीच्या इतक्या शेजारी लावताय..मोठे झाल्यावर त्याच्या मुळाच त्रास विहिरीला होईल का?

  • @nileshpardeshi6903

    कुठले नारळ लावायचे घरपोच मिळेल का

  • @bhaupote5239
    @bhaupote5239 4 часа назад

    सुंदर माहीती 👌👌👍👍🙏🤝

  • @gajanankaleyankar4349

    नारळ लागवड केलेल्या एका शेतकय्रांकडून मी असं एकलं का माति एवजि वाळूच वापरा तर वाळूचा नेमका काय फायदा होतो.🙏

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 2 часа назад

    खूपच छान माहिती दिली

  • @user-gg6le5ws7q

    सर एका नारळाचे रोप किती रुपयाला आहे.

  • @rajendrapusadkar3643

    कोणते नारळ लावले पाहीजे

  • @Rohan7ish

    नमस्कार, कुठल्या प्रकारच्या नारळाच्या झाडांपासून ताडी काढू शकतो.

  • @anaghapalav9800
    @anaghapalav9800 21 день назад

    हळद लागवड दाखवा

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 28 дней назад

    शेण खत वापरले तर चालेल का

  • @anantyadav4488

    सूदर माहीती धनेवाद

  • @ramdasdhamanak7535

    खूप छान माहिती

  • @jawaharshetti2369

    Good information🌹🌹

  • @vandanamadhukarshindeshind6361

    सुंदर माहिती दिली

  • @satishrdatar6337

    कंमेंट ला रिप्लाय देत जा... आमच्या सारख्या विशेष माहिती नसलेल्या लोकांना फायदा होईल... 🙏🏻🙏🏻

  • @rajeshreesawant1217
    @rajeshreesawant1217 21 день назад +1

    Npk manje kai ani te chemical fertilizer ahe ka👌👌👍👍

  • @vishwanathkhodke9254

    विश्वनाथ खंडूजी खोडके शेगांव ता़ सेनगांव जिल्हा हिंगोली येथून रामकृष्ण हरि

  • @shubhamrakshit1632

    Uchi kalmi plant information video banao

  • @rajeshreesawant1217
    @rajeshreesawant1217 21 день назад

    Npk cha upyog kai

  • @arunsurve9283
    @arunsurve9283 День назад +1

    पिक देणार झाड असेल तर कुठले खत घातले पाहिजे.