नवीन शेवगा लागवडीनंतर पहिली शेंडा छाटणी कशी करावी || Shenda Chhatni Kashi Karavi | Drumstick Farming
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2020
- कृषिभूषण बाळासाहेब मराळे
मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
मो.९६०४५५२३९६
What's app Number - 9604552396
रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
#Maraleshevgafarm#shevgalagvad #Drumstick
तीन फुट छाटनी करीता काठी चा उपयोग खुप आवाड़ला.
उपयुक्त माहिती दिली आपण, धन्यवाद साहेब.
धन्यवाद लोक हिताच्या कामासाठी
छान माहिती दील्या बदल धन्यवाद्
मोलाची माहिती दिली आहे सर धन्यवाद
सर बियाणे कोणते वापरावे..?? कोठे उपलब्ध होईल
फार सुंदर आणि सामान्य शेतकरी बांधवांना समजेल अशा भाषेत माहिती दिली धन्यवाद सर.
असेच प्रत्येक स्टेज वरील छाटनीचे प्रात्याक्षिक दाखवा सर विनंती आहे.
धन्यवाद!
Khup chan mahiti dilyabaddl dhanyawad Saheb 🙏
खुप छान अप्रतिम माहीत.. धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती दिलीस साहेब
मस्तच व उपयुक्त माहिती वाटली साहेब धन्यवाद
खत औषध व्यवस्थापन बाबत देखील सर माहिती टाकावी
खुप छान माहिती दिलीत आपण.. दादा 👍🙏
खूप छान माहिती धन्यवाद सर 👌
अती सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर्
खुप छान माहिती ,, साहेब
खूप छान माहिती आहे कोकणात रोहित वाण होऊ शकते का? कृपया माहिती द्या
Mahiti changli milali. Thanks
शेतकरींना समजेल अशा भाषेत प्रात्यक्षिकासह छान माहिती. धन्यवाद
Khup chan mahiti dili sir
छान माहिती आहे
शेतकऱ्यां साठी अत्यंत महत्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Good video bhau
🙏 खूप छान,. 👍
सर खुप सुंदर माहिती दिली
शेवगा रोप लावणे योग्य का बी.ही माहिती ची मार्गदर्शन करा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No one can teach like you sir
👍सुंदर
Very good mahiti sir
Khup chhan mahiti
खूप छान सर
Chan mahiti sir
सुपर video 👍
खुप छान
Very good information sir
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼
Very very nice and very good and best.🙏🙏🙏🌷🌷👌👌👌
Very nice imformation
मस्त
Very good video sir 🙏🙏👍👍
Nice demonstration
Nice information
Very very good👍
Nice sir 🙏🙏
Cultivation of shewaga plantation in area like shaha is surprised, as this was totally dry area in year 75 n 80 ie 40/45 years back, feeling glad, put earlier VDOs since plantation,
धन्यवाद 🙏
Khup Chhan. Personally alo tar mahiti bhetu shakel ka
Khup Chan mahiti dilit
ધન્યવાદ
Nice
Mast
धन्यावाद सर्, खुप छान माहिती दिली
🙏🙏🙏🙏
Nice
काही झाडे वरून पिवळसर पडलीत याच काय कारण.
आवर्जून सांगा
" जय साई राम " सर खुब छान माहिती दिली
सर माझा शेवगा प्लॉट 5 वर्षाचा आहे मी 1 जून ला पंजा छाटणी केली होती पण आता फांद्या खूप उंच गेल्या आहेत 15 ते 18 फूट आता काय करावे कृपया काही सल्ला दयावा पाऊस पण आहे थोडा थोडा
nice info..... sir
😅
😅
🙏
Khup mahtvachi mahiti dili thank you saheb
शेंडा छाटणी वर 11 मिनिट व्हिडिओ आणि किती वेळा तेच तेच रिपीट
Aabhari sar
किरकोळ बियाणं देऊ शकता का.....50 ग्राम
Super video sir❤️
शॉर्ट टर्म ची जात कोणती व लॉंग टर्म ची जात कोणती हे थोडे विश्लेषण करून सांगाल का ?
What is difference from rohit 1 and odc
नमस्कार सर , माझ्या शेतात काही शेवग्याची झाडे आहेत पण त्या झाडांना फळच येत नाही आहे त्याचे कारण काय आहे आणि उपाय काय करू शकतो
आंतर किती ठेवावे मध्येम जमीन आहे
Very nice information sir
Good
Barpur shenga yenari
Shevaga van konta
Namakr sir shevga lagvad karun 1 varsha jhla aahe tari pan shevga lagat nahi tar hyachya sati kay karav lagel
Sir van ajun kuthe bhetu shakt..dukanamdhe available ahe ka
सर कोइंबतूर 2 शेवगा वान कसा आहे ...
फळ किती महीन्या नंतर सुरू होते.
Yach plot chi 2ri v 3ri chhatani kashi kravi...
सर खालची दिड फूटापर्यत पान का काढावित, कृपया कळवावे
कोकणातील शेवगा लागवडीसाठी एकरी किती रोपं बसतील व त्या साठी अंदाजे किती खर्च येतो
Davanya buri alusbbad konte
बियाण कुट मिळतें ते सांगा आणि बियांयचे भाव कसें आहेत
Shevga beej milel ka
मराळे सर तुम्ही छाटणी करण्यापूर्वी त्याला फांद्या दीसतात परंतु प्रत्यक्षात झाड सुरवातीपासून सरळच जात आहे त्याला छाटणी केल्यावर कधीं कधीं एकच फुटवा फूटत आहे जास्त फुटवा फुटण्यासाठी काय करावे
बारमाही उत्पादनदेणार वान कोणतं
साहेब शेवगा रोपाला दिवसातून किती वेडा आणि किती लिटर पाणी द्याच .
Pavsali shevga lagwad kashi karavi sir
दीड फुटांपर्यंत असणार्या फांद्या का कट करायच्या सर... कृपया माहिती द्यावी
Nantar shenga khali jamini la tektat ani kharab hotat
Sir, Do you sell seeds?
सोलापूर ला डिलवरी होईल का सर
सर शेंडा छाटणी किती महिन्याने करावी
७ सप्टेंबर ला ३५ दिवस, म्हणजे १ आगस्ट ची लागवड
वर्षा तुन किती वेळा बार येतो
सर 10x5 वर केशर कोय कलम ऑक्टोबर महिन्यात केली.तो मोठा होण्यास 2 वर्षे जाणार आहे. माझे 10 गुंठे घरासमोर ची जागा आहे. रुंदी 50 फूट असून माळरान आहे.पाण्याची सोय आहे .आंब्याच्या ओळीत शेवगा लावू काय. शॉर्टटर्म जात कोणती लावू.अगोदर आले पीक घेतले.सहज
ओडिसी शेवगा लावला तर खूप शेवगा लागला आहे.मार्गदर्शन करावे .
Sir दुसरी शेंडा छाटणी च मार्गदर्शन करा आणि शेवग्याच्या किती छाटण्या कराव्या लागतात.
Hi sir, Aapn sirankdun rop ghetlit ka plz sanga
दुसरी शेंडा छाटनी किती फुटावर करावी
उडीसा जातीचा शेवगा कित्ती फुटवरती छाटणी करावी
सर लागवड कती बाय कती वर करावी
ODC 3 che rope midtil ka sir?
nahi fakt rohit-1
सर तुमच्याकडे बियाणे मिळते का
वरचे ब्रांचेस आहेत त्यांना काय करायचं ते पण मोठे दिसत आहेत
त्याचे फायदे सांगा
दुसऱ्या छटनीचा व्हिडिओ बनवा
जात ऑडीसी चांगला की रोहितक
शेवगा बी मिळेल का