18 महिन्यांचा शेवगा प्लॉट | उत्पन्न 0 | शेवगा शेतीत ह्या चूका करू नका | Drumstick farming |
HTML-код
- Опубликовано: 31 июл 2020
- Drumstick plantation information.
Moringa farming. drumstick market rates,
Drumsticks farming information.
शेवगा शेतीमधील सर्व प्रकारचे मार्गदर्शन हे ThinkingMindRJ या टीम कडून पावलोपावली मिळेल..
Best moringa variety.
Drumstick farming.
moringa farming.
शेवगा शेती संपूर्ण माहिती - Thinking Mind RJ.
शेवगा शेती संदर्भातील 259 महत्वाचे व्हिडीओ खालील लिंक मध्ये आहेत.लिंक वर क्लिक करून पाहू शकता..
• शेवगा शेती - A to Z
• शेवगा - A to Z
-------------------------------------------------------------------
• फेसबुक ग्रुप जॉईन करा 👇
/ 1935581189829806
-------------------------------------------------------------------
• नवीन youtube channel👇
• सेंद्रिय शेती - ThinkingMindRJ
/ @-thinkingmindrj4616
-------------------------------------------------------------------
• शेवगा बियाणे व शेवग्याच्या पानांची पावडर 👇
instamojo.com/thinkingmindrj
--------------------------------------------------------------------
धन्यवाद.
ThinkingMindRJ Team.
Ravindra Jawake.
7387655897 ( कॉल टाईम :- दुपारी 3 ते 5 व रात्री 9 -11 पर्यंत.)
Call/Whatsapp
thinkingmind78@gmail.com
-------------------------------------------------------------------
DISCLAIMER
Video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of
the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comments, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
#Thinkingmindrj #शेवगाशेती #शेवगालागवड
तुम्ही जी माहिती दिली ते कोणीच देत नाही पण तुम्ही दिली त्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर,,कारण व्हिडिओ फक्त. यशोगाथा चाच दाखविला जातो,ज्यांना नुकसान झाले तो दाखविला जात नाही,तुम्ही त्या बद्दल मार्गदर्शन केले,धन्यवाद सर
कैमेरामँनला प्रशिक्षणाची गरज आहे....
छान डेमो म्हणजे प्रॅक्टिकल करून दिल तर शेतकरी उभा राहू शेकतो आपण छान सकार्य केल असेच विक्री ला ही करत चला आम्ही ही लावू शेवगा
Really i like this video . Their are many peoples making videos daily always showing profit . but no one their to share problems they face if plants are not upto mark . Anyone making video should really keep this in mind to show real truth too. All best this is the great work . 👍🏻
सुपर सर !👌👌
अतिशय उपयुक्त व प्रत्यक्ष कृतीतुन दिलेली माहिती सर्वांना उपयोगी पडेल
आपण करत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल आपले मनपूर्वक आभार 👌👌
धन्यवाद.
Dhanyavad sir
खुप छान माहिती दिलीत सर
खुप छान माहिती दिली सर 👌🙏🙏
धन्यवाद सर😊
Good job sir खुप छान महिती सांगितली.
छान माहिती ! धन्यवाद सर !!!
Chan margdarshan ahe sir 👏
आजकाल काही लोकांच्या यशोगाथा हा एकच ऊद्देश आहे.कारण चॅनला ठरवायचं आहे. पूर्वी सारखे informative व logical असू द्या. माझ्या शुभेच्छा.
नुसत्या यशोगाथा नाही आहेत अण्णा, माहिती पण देण्याचा प्रयत्न आहे, काही चुकत असेल तर क्षमा असावी.🙏
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
Nice sir
खूप छान सर
धन्यवाद.
Changal kam ahe sir tumch
धन्यवाद.
धन्यवाद सर,खूप छान माहिती दिलीत.
धन्यवाद.
खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत सर.
धन्यवाद.
खुप चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद
धन्यवाद.
Thank you for English subtitles.
Thanks.
सर...आपल्या मार्गदर्शन नंतर या प्लोट चा शेवगा उत्पादनात कोणता बदल झाला कृपया एखादा विडिओ बनवून टाका
Veeri good
Thanks.
Sir patti vika paise hotil.kadhun naka taku market shodha patticha.dusara country madhe patti la pan dimand ahe
Biyane kona kadun ghetle hote
अतिशय सुरेख आणि परीणामकारक मार्गदर्शन
धन्यवाद.
Respected Ravindraji Jawke Sir,
You are really a physician of Drumstick Farming !!!
Heavy rainfall area madhe hoil Ka ? Rad soil ,good drainage but has very high rainfall in the Velhe region ,
Drumstick best density is 18 into 12
Sir pkm2 varity changli aahe ki nahi...pls reply
Doing very well for farmers
Thanks.
वा! सर तुम्ही शाशेशुध माहिती व योग्य नियोजन करणे गरजेचे असते. माहिती दिल्याब्दल धन्यवाद.
धन्यवाद.
Khup chaan mahiti sir.. Please video chat volume thoda ajun jast asel tar better rahil.
धन्यवाद.
Thinking Mind R J sir & team congratulations nice information...
Thanks.
सर शेवग्याच्या सर्वात चांगल्या प्रजाती मध्ये ओडिसी 3, वसंत, रोहित 1 या पैकी चांगली जात कोणती?? प्लीज रिप्लाय द्या सर.
सर्वच चांगल्या आहेत.😊
आम्ही रोहित वान लावले आहे.तीन वर्षात कसलेच उत्पन्न नाही अता तर झाडावर पानच नाही.खोड अळी तर खूपच लागली आहे काय करावे ते समजत नाही.तीन एकर वाया जात आहे
योग्य मार्गदर्शन केले सर
धन्यवाद.
Mala 1 Acer shevga lavyecha aahe ..kontahi anubhav nahi..konta vaan gheu..sapurn margdarshan Mikel ka
Shevga lavlyavar kiti varsh chalto sir??
Sar सर शेवगा चे लहान पासुन काडनी पातुर अौषध खर्च किती लागतो याचा video टाका
सर....आपण मार्गदर्शन केल्यावार पुढे रिझल्ट काय आला त्याचा एखाद्या विडिओ टाकावा..
सर तुमचे मार्गदर्शन खूप छान आहे.
मी तुमच्याच जिल्ह्यातील पैठण तालुका जांभळी गाव चा आहे. मला ण शेवगा लागवड करायचे आहे.जून महिन्यामध्ये तर तुमचे मार्गदर्शन मिळतील का
सर पंजा छाटणी केल्यावर बुर्षिनाशक व नुवानचे प्रमाण पंपाला किती घ्यावे.
मार्गदर्शन खूप छान केलं पण आवाज कमी पडला आवाजाकडे लक्ष नाही दिल
व्हिडिओ फुल साईज दिसावा
सर यांची काळी जमीन आहे ,मी पण विचार करतोय पण माजी जमीन पण काली आहे , पण जास्त पाऊस झाला तर पाणी निघून जाते पण ओलावा 4 ते 5 दिवस राहोतो ,त्यामुळे शेवगा लावू का नको या मनस्थिती आहे , जमीन मंजे काळी आणि थोडीशी लाला टाईप पण काळी मनली तरी चालेल ,पाणी शेतीत खेळून जाते , साठवून राहत नाही पण वापसा हा येईला 4 ते 5 दिवस लागतात ,मनुन जरा जास्त विचार करतोय लावू का नको ,तर त्याबद्दल मला प्लेज मार्गदर्शन करा , सद्या आम्ही त्या मध्ये कापूस, मका हरभरा, उडीद, ज्वारी असे पिके घेतो पण तुमच्या या सविस्तरपणे मार्गदर्शन करता त्यामुळे वाटते शेवगा लावावा जेणे करून एकरी कमीत कमी 1 लाख तरी उत्पन्न होईल बागीचे पिके परवडत नाहीत तर योग्य मार्गदर्शन करावे प्लेज व्हाट्सप नंबर 7709399342 ,ईश्वर अस्वर मु पो.वाकी ता.आष्टी जिल्हा. बीड
7709399342 हा नंबर आहे whatsup
Mi pn ashtichach ahe
I have nothing against you people. You are doing good . but im surprised inspite of my advice to contact you three. i continue get calls.With full faith & regards for his integrity , for rj., i would say they are avoding direct questions. Even reverand RJ is shying to answer my calls. Sir you are my guru & i respect you . keeping full faith in you we have tried to do something. But you left us in midway.wish you all luck .
कॉल करा सर, बोलू आपण.
Pkm2 लावावे की लावू नये
हुमणी नियंत्रणास मिठ वापरणे योग्य आहे का ? अनुभव असेल तर प्रमाण सांगा.
अनुभव नाही याचा.
Sir मी तुम्हाला आज व्हाट्सअप वर msg केलेत... seen करून मार्गदर्शन करा 🙏
Sir mazi pn hich parsthiati zali 0 utpanna 250 zade aahet 1/8/2019 la lavale aahet
Chan Mhahiti dili mi aapala 🙏 aahe
Khup cchan sir..nice suggestion..mala pn lagwad karayachi ahe....margdarshan kara
फुलगळ रोखण्याकरिता काय करता येईल सांगा..
फुलगळ वर व्हिडीओ आहे आपल्या चॅनेल वर
मार्गदर्शन भेटेल का सर... शेवगा लावायचा आहे.
हो.
सर आवज खुप कमी आहे कृपया आवाजावर लक्ष द्या
Sirji, kindly use mic to improve sound quality please
Ok.
आमचा 3 महिन्याचा प्लॉट आहे एकदा शेंडे खुडणी केली आहे , आणखी काही आवश्यक आहे ते कळवा
19:19:19 dya
Awaj yet nahi clear......?
Are you ex military man.
No.
आता ऑगस्ट संपल्यानंतर लावली तर चालेल का शेवगा रोप लावल तयार आहेत
लावा.
@@thinkingmindrj6845 धन्यवाद सर
PKM2 माझ्याकडे आहे अतिशय चांगला माल लागतो आणि जास्त लांब पण नाही।। फक्त योग्य नियोजन असावे हेच महत्वाचे।।
sheti parvadety ka , us sheti karavi ka shevga , plz saanga,,, 5 acer aahe mazakde
@@Mayur___Ingale
Pani asel tr us nkki changla.... Kami asel tr Shevga nkki changla... 👍
@@prashantghumare2895 paani aahe pn us sheti kmi utpnn detiye... mhnun shewga kraycha vichaar chaalu aahe
@@Mayur___Ingale suruwatila 1ekar kara... Nanatr jast kara.. Thoda anubhav lagel.... Lagech jast karu naka... 👍
@@prashantghumare2895 ok.... 👍👍
Camera quality improve Kra sir please
Ok
Kon si Verity hai
Pkm2
कुठलीही विडिओ इतकी लांब करू नका ...थोडक्यात उत्तम माहिती मिळाली तर पहायला बरे वाटते 🙏
Ok
सर WhatsApp चालू करा
ओके
Wrong number dilay screen varti
Apan zero utpanna bolta,senga nahi Alya, pane silvane ,powder karun vikne.
Mobile number patava
Nice sir
Thanks.