*सरजी मी आपले खुप व्हिडिओ पाहीले आहेत. मागील वर्षी मी 40, 45 झाडे फांद्या पासुन लावली होती. केवळ 10 झाडेच जगली. परंतु पाहीजे तसे उत्पन्न मिळाले नाही. या वर्षी मी 50, 60 झाडे लावुन तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यवाही करणार आहोत.*
जमिन थोडी क्षारपड आहे..परंतु आमही आठ बाय दहा या मापाने खडे घेऊन मुरुम शेणखत व गांडुळ खत भरून घेतले आहे.व पंधरा में ला रोपे तयार केली आहेत.लागण केली तर चालेल का ओ सर जी..मार्गदर्शन मिळावे..ठिकाण इसलामपुर..या.वाळवा जि. सांगली..
Sir मी नविन शेतकरी सौ.वर्षाराणी चौधरी ता. करमाळा, सोलापूर आम्हाला जून महिन्यात एक एकरात शेवगा लागवड करायची आहे पण बी कोणतं निवडावं, जमीन कशी असावी लागवड कोणत्या पद्धतीने करावी काहीच माहीत नाही.आम्हाला आपलं मार्गदर्शन हवं आहे
khup chhan aani bhari plot aahe sir tumcha, khup changla results bhetla tumhala
धन्यवाद सर जी हर वीडियो में नया नया किसान को सीखने के लिए
मार्केटिंगबाबत व्हिडिओ बनवावा.
*सरजी मी आपले खुप व्हिडिओ पाहीले आहेत. मागील वर्षी मी 40, 45 झाडे फांद्या पासुन लावली होती. केवळ 10 झाडेच जगली. परंतु पाहीजे तसे उत्पन्न मिळाले नाही. या वर्षी मी 50, 60 झाडे लावुन तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यवाही करणार आहोत.*
सर आडवा छाटणीवर एक व्हिडिओ बनवा
जमिन थोडी क्षारपड आहे..परंतु आमही आठ बाय दहा या मापाने खडे घेऊन मुरुम शेणखत व गांडुळ खत भरून घेतले आहे.व पंधरा में ला रोपे तयार केली आहेत.लागण केली तर चालेल का ओ सर जी..मार्गदर्शन मिळावे..ठिकाण इसलामपुर..या.वाळवा जि. सांगली..
Sir मी नविन शेतकरी सौ.वर्षाराणी चौधरी ता. करमाळा, सोलापूर
आम्हाला जून महिन्यात एक एकरात शेवगा लागवड करायची आहे पण बी कोणतं निवडावं, जमीन कशी असावी लागवड कोणत्या पद्धतीने करावी काहीच माहीत नाही.आम्हाला आपलं मार्गदर्शन हवं आहे
👌👍✌️🌹🙏🌹Chan govindrao patil bhalki karnatka
❤
आता माल फकटल्या जाईल का
Odisa २ shevga बियाणे मिळेल
❤