सुशिक्षित महिला करतेय यशस्वी शेवगा शेती | आधुनिक शेती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2022
  • मित्रानो असेच नवनाविन व्हिड़ीयो पाहण्यासाठी आमच्या modern farming या यूटूब चैनल subscribe करा.
    या व्हिड़ीयो मधे संपूर्ण शेवग़ा शेती ची महिति दिली आहें,राजकारणातून शेळीपालनाकडे प्रवास | प्रकाश चव्हाण यांचा शेळी पालनाचा प्रवास
    • राजकारणातून शेळीपालनाक...
    अमोल कोल्हे यांची शेळी पालनाची साधी सुरुवात | साधा शेड आणि अर्धबंदिस्त शेळीपालन. #shelipalan
    • अमोल कोल्हे यांची शेळी...
    5 लाखांचा मुक्त संचार गोठा | गाई/म्हशी पालन,शेळीपालन, कुक्कुट पालन साठी शेड
    • 5 लाखांचा मुक्त संचार ...
    सध्याचा तरुणांचा कल ..! शेळीपालन
    • सध्याचा तरुणांचा कल .....
    दुभत्या जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त चारा..विराट किंग #पशुपालन#शेळीपालन #modern
    • दुभत्या जनावरांसाठी अत...
    नवीन पद्धतीत करा सुबाभळ लागवड #सुबाभूळ
    • नवीन पद्धतीत करा सुबाभ...
    प्रसिद्ध असा आगळे गोट फार्म.चिकणी खामगाव,नेवासा,नगर.
    • प्रसिद्ध असा आगळे गोट ...
    शिंपले मेंढी पालन फार्म | बीड जिल्ह्यातील बंदिस्त फार्म
    • शिंपले मेंढी पालन फार्...
    बंदिस्त शेळीपालन साठी पावसाळ्यातील चारा नियोजन #shelipalan #शेळीपालन
    • बंदिस्त शेळीपालन साठी ...
  • ЖивотныеЖивотные

Комментарии • 55

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 2 года назад +9

    सतीश सरांचे अभिनंदन शेळ्यांचा विषय सोडून शेवग्याचा विषय घेतला त्याबद्दल धन्यवाद

  • @Samarth_mote_10k
    @Samarth_mote_10k 2 года назад +12

    आम्ही दोन एकरवर शेवगा लागवड केली होती भाव दोन रुपये किलो ते ऐंशी रुपये किलो प्रमाणे विकला शेवगा शेती १००% परवडती घरच्याची साथ पाहिजे

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 2 года назад +1

    खुपच सुंदर माहिती

  • @vitthalgade6053
    @vitthalgade6053 Год назад +1

    आतिशय सुंदर आहे शेवगा शेती सर खुप छान

  • @aadhunikshetishorts5039
    @aadhunikshetishorts5039 2 года назад +3

    Apple video khup chan astat

  • @nileshgaikwad2686
    @nileshgaikwad2686 Год назад

    Ek nambar 👌

  • @dipakgaikwad4607
    @dipakgaikwad4607 Год назад

    Khup changale। Anchor

  • @aadhuniksheti2986
    @aadhuniksheti2986 2 года назад +3

    Super mahiti aste

  • @sudhakarsawant8723
    @sudhakarsawant8723 2 года назад +1

    Keep it up Mitra!
    मनापासून धन्यवाद! आपले व्हिडिओ खरोखर आभ्यासनीय असतात.

  • @krpgrafics6846
    @krpgrafics6846 2 года назад +2

    Best sir 👍👍

  • @technicalgk7709
    @technicalgk7709 2 года назад +2

    चांगली शेती आहे

  • @siddeshkanase2145
    @siddeshkanase2145 2 года назад +1

    Keep it up sir ✨

  • @balwantmorbale6383
    @balwantmorbale6383 Год назад +1

    Nice information

  • @balrajre
    @balrajre 2 года назад +1

    सतीश सर धन्यवाद

  • @touseppateltouseppatel5157
    @touseppateltouseppatel5157 2 года назад +5

    दुग्धव्यवसाय विषयावर व्हिडिओ काढा ना सतेश सर जी प्लिज 🙏🙏🙏

  • @namdevapte1080
    @namdevapte1080 2 месяца назад

    👌👍

  • @navnathsawant663
    @navnathsawant663 Год назад

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @RajeshPawar-qh4rf
    @RajeshPawar-qh4rf 2 года назад +1

    Super Sir 👌👌👌

  • @pundliksawant4306
    @pundliksawant4306 19 дней назад

    Sir please seeds upalbadh 1/2 acre sathi hoil ka sir

  • @ganeshmapari4550
    @ganeshmapari4550 17 дней назад

    Balrajyachich mulakhat ghyachina sir

  • @kunaljadhav2342
    @kunaljadhav2342 2 года назад +21

    सर मि 2 रु किलो ते 195 रु किलो शेवगा विकला आहे 9 वर्ष zhale आजून पन आहे धीर सोडू नका अस आहे ते

    • @ashokkale8984
      @ashokkale8984 2 года назад

      sir खडकाळ जागेत शेवगा शेती होते का सर ..पडीक जागेवर

    • @user-qy6px4vd2b
      @user-qy6px4vd2b Месяц назад

      Ho yete

  • @sunilpole6785
    @sunilpole6785 Год назад +1

    Sir ..karayla parvadle kiti garanti ahe

  • @jalpariaquarium9115
    @jalpariaquarium9115 4 месяца назад

    Kokanat hou shakate ka business level la .. ite far paus asato

  • @Nathkhat__Adhira_12345
    @Nathkhat__Adhira_12345 2 года назад

    Im interested shevga sheti

  • @user-hh6hn1tr2e
    @user-hh6hn1tr2e Год назад

    शेवगा लागवड कोणत्या महीन्यात करावी

  • @Suvicharworld
    @Suvicharworld 9 месяцев назад

    Book bhetel ka shevga ch

  • @sandipshinde5557
    @sandipshinde5557 Год назад +1

    सर शेवगा पिकाला तणनाशक आहे का

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 3 месяца назад

    Konti varyti ahe

  • @Deepaksingh-ry4sp
    @Deepaksingh-ry4sp Год назад

    नमस्कार,
    मला नागपुर येथे शेवगा लागवाड करायची आहे,वातावरण कस हव आणि तापमान सरासरी किती असाव?
    कृपया मार्गदर्शन करावे.

  • @rudrashankarkale5270
    @rudrashankarkale5270 2 года назад +2

    Biyane pahije

  • @abhibendkoli4852
    @abhibendkoli4852 2 месяца назад

    Chan bhau mala biyane pahije ahe

  • @jairampathare2410
    @jairampathare2410 2 года назад +2

    12*4 इस्रायल पद्धतीने लागवड केली तर चालेल का

  • @ms_jadhav10
    @ms_jadhav10 2 года назад +3

    Sir ch book milel ky

    • @ms_jadhav10
      @ms_jadhav10 2 года назад +1

      Shevaga sheti ch book milel ky sir bolale te

  • @bhagwatwaghchaure7056
    @bhagwatwaghchaure7056 7 месяцев назад

    लागवड कोणत्या महिन्यात करावी

    • @ShlokPandhare-fz3tx
      @ShlokPandhare-fz3tx 4 месяца назад

      या खोटारड्या भामट्याने अनेक लोकांचे पैसे बुडवलेले आहेत.

  • @navnathsawant663
    @navnathsawant663 Год назад

    Ok🥰🥰🥰🥰🥰🥰🙏💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rajendrakharat4639
    @rajendrakharat4639 2 года назад +2

    ताई कोणत्या जातीचे बिज आहे सांगा

    • @balrajre
      @balrajre 2 года назад

      Odc

    • @ashokkale8984
      @ashokkale8984 2 года назад

      @@balrajre सर खडकाल् जागेत शेवगा शेती येते सर ..पडीक जागेवर ..

    • @balrajre
      @balrajre 2 года назад

      मुरबाड चालते जास्त खडकाळ नाही चालत

    • @87aaryanpagar24
      @87aaryanpagar24 Год назад

      बियाणे भेटेल का

    • @mayurmalve576
      @mayurmalve576 5 месяцев назад

      ​@@balrajreसर नंबर, आणि ऍड्रेस पाठवा, बियाणे पाहिजे होते, माळवे, जुन्नर

  • @gandhichavan4009
    @gandhichavan4009 2 года назад

    सर शेवगा‌ बी‌ ‌ लावण्या‌ नंतर‌ किती‌ दिवशानी‌ रोप‌दिशते

  • @dattatrayindalkar8271
    @dattatrayindalkar8271 Год назад +4

    8एकर केला होता,पुरता मातीत गेलो, नाव नको शेवग्याचे

  • @Nathkhat__Adhira_12345
    @Nathkhat__Adhira_12345 2 года назад

    Tumcha phone number dya sir